संकेत तुझे चॅनेल खूप छान आहे. अनुभव ऐकायला मज्जा येते. दुसर्याचे अनुभव ऐकताना कधी कधी बोअर होत, पण ते सांगतात हे कौतुकास्पद असत. कारण जेंव्हा आपण सांगू त्या वेली आपले बोलणे पण दुसर्यांना कसे वाटेल हे ही महत्वाच आहे. संकेत तू कोणी कस ही सांगितल तरी मनापासून कौतुक करतोस. तुझी बोलण्याची पद्धत पण खूप सॉफ्ट अणि प्रेमळ वाटते. त्यामुळे आपलासा वाटतो. मी 62 वर्षाची आहे. म्हणुन एकेरी बोलले. चालेल ना. मला पण असे 2/4 अनुभव सांगायचे आहेत. पण लिंक, mike, brouser हे असले जमणार नाही. त्यामुळे बघू कधी तरी. खूप छान आहे हा कट्टा. अणि खूप शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद अरुणा मॅम.. यावर काय उत्तर, प्रतिक्रिया द्यावी खरंच कळत नाही आहे.. तुम्ही हक्काने एकेरी उल्लेख करू शकता.. तुमचे कौतुकाचे शब्द वाचून खूप भारावल्यासारखे झाले.. तुमचा पाठिंबा कायम राहू देत.. पुढील सेशन वेळी नक्की हजर रहा.. तेव्हा add कसे व्हायचे याबद्दल मी आठवणीने सांगेन
धन्यवाद Pravina तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेसाठी.... network problem मुळे माझे काही शब्द थोडया स्पीड मद्ये delivered होतात....मी सद्या network problem वर काम करत आहे.... लवकरच तुम्हाला अधीसारखे अनुभव घेऊन येईन
Congratulations to all the winners. And a big thank you to everyone who took part in the friendly competition. No doubt you all had a great and wonderful experience.
Thanks all for liking the real life experience. I have many more such ‘kissas’ that I shall be sharing soonest. Sanket thanks for this event… I never had an idea there was a competition. Lavkarach Aarey colony madhle bharpur kisse ani majhe personal experience gheun yein. I am sorry I couldnt join this session. Next time pakka
संकेत तुझे चॅनेल खूप छान आहे. अनुभव ऐकायला मज्जा येते. दुसर्याचे अनुभव ऐकताना कधी कधी बोअर होत, पण ते सांगतात हे कौतुकास्पद असत. कारण जेंव्हा आपण सांगू त्या वेली आपले बोलणे पण दुसर्यांना कसे वाटेल हे ही महत्वाच आहे.
संकेत तू कोणी कस ही सांगितल तरी मनापासून कौतुक करतोस. तुझी बोलण्याची पद्धत पण खूप सॉफ्ट अणि प्रेमळ वाटते. त्यामुळे आपलासा वाटतो. मी 62 वर्षाची आहे. म्हणुन एकेरी बोलले. चालेल ना.
मला पण असे 2/4 अनुभव सांगायचे आहेत. पण लिंक, mike, brouser हे असले जमणार नाही. त्यामुळे बघू कधी तरी.
खूप छान आहे हा कट्टा. अणि खूप शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद अरुणा मॅम.. यावर काय उत्तर, प्रतिक्रिया द्यावी खरंच कळत नाही आहे.. तुम्ही हक्काने एकेरी उल्लेख करू शकता.. तुमचे कौतुकाचे शब्द वाचून खूप भारावल्यासारखे झाले.. तुमचा पाठिंबा कायम राहू देत..
पुढील सेशन वेळी नक्की हजर रहा.. तेव्हा add कसे व्हायचे याबद्दल मी आठवणीने सांगेन
Mast ekdum... Sanket mala kahi karnamul regular session aikta nhi ala pn aj me complete kele ahe sagle rahilele... Pratik ch pn khup kautuk ahe to na visarata pathvato.. Ani pratik ch ghar bahutek gavat ahe khup chan bird che awaj ani shelyache pn awaj yet astat khup chan vatat aikun gavakde aslyacha feel yeto....
संकेत दादा नेटवर्क फार वाईट आहे खरं खुरखुर ऐकू न बोर होते व डोके दुखू लागते
पुढच्या वेळेपासून थोडा जरी आवाज ब्रेक झाला तरी सांगणाऱ्या व्यक्तीस अनुभव रेकॉर्ड करून पाठवायला सांगू
Vijetyanche hardik abhinandan .
Story tr Khup Chan aastat ha 🤗
असेल बर का देव आहे तर दान सुधा आहेत मि मानतो ति सर्व गोष्ट आहे .❤
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
निखिल सरांचे अनुभव छान असतात.
पण ते खुप फास्ट बोलतात त्यामुळे मधे मधे अनुभव कळत नाहीत.
धन्यवाद Pravina तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेसाठी.... network problem मुळे माझे काही शब्द थोडया स्पीड मद्ये delivered होतात....मी सद्या network problem वर काम करत आहे.... लवकरच तुम्हाला अधीसारखे अनुभव घेऊन येईन
Congratulations to all the winners. And a big thank you to everyone who took part in the friendly competition. No doubt you all had a great and wonderful experience.
Thanks all for liking the real life experience. I have many more such ‘kissas’ that I shall be sharing soonest. Sanket thanks for this event… I never had an idea there was a competition. Lavkarach Aarey colony madhle bharpur kisse ani majhe personal experience gheun yein. I am sorry I couldnt join this session. Next time pakka
नमस्कार ओमकार.. तुमचा email पाठवाल का किंवा kaajwaa.connect@gmail.com वर मला मेल करा
Abhinandan Omkar⚘⚘ realy waiting for another anubhav😊
@@Kaajwaa hi Sanket. Me mail kelay 👍🏻 will be joining next session 👍🏻👍🏻 🌺
नमस्कार ओमकार, तुमचा मेल मिळाला.. मी त्यावर रिप्लाय दिलाय.. जरूर पहावा
Mala pn sangayche ahe Kase sangayche
sanket.badlaapur..ulhaas..nadi..chaupativar..ye..tyaa..shanivaari....meet....up..thev..umesh..maaruti....chavan..badlaapur..
Pudhchi Gosht Kadhi Yenare 😔
U need to be more clear 😃, nice stories by the way 🙂
आरे लाईव कस बगायच
दर शनिवारी रात्री ११.३० वाजता
@@Kaajwaahi
Tumhi Kay karta
Sir
You are so handsome yaar❤❤
Vinit sir yet nahi ka aata
नाही
Faar vait network. Sanket tu hya mandalinche record karun anubhav aikawat ja. Kahi samjat nahi. Tyamule maja gheta yet nahi.
हो पुढच्या वेळेपासून नेटवर्क इश्यू आला तर रेकॉर्ड करूनच पाठवायला सांगणार आहे 😊
@@Kaajwaa धन्यवाद संकेत, मला खूप छान वाटतं तू सर्व कथाकारांना छान सपोर्ट करतोस . त्यांना प्रोत्साहन देतोस. हा तुझा गुण वाखाणण्याजोगा आहे. 🙏
धन्यवाद अभिजीत!!!