नमस्कार अनिकेत मी तुझे विडिओस खूप दिवसापासून बघतोय खूप भारी वाटतं मन कस अगदी आनंदी आणि प्रफुल्लीत होऊन जातं एवढंच नाही तर माझी दोन्ही 10 वर्षाची मुले पप्पा गोष्ट कोकणातली चे विडिओस लावा म्हणतात किंबहुना स्वतः ते बघत असतात आणि हो एक बोलायचं होत तुझा भाजी लावायचा जो प्लॅन होता त्याचे काय झाले त्या बाबतीत काहीही अपडेट दिली नाही।। शेवटी तुझ्याच भाषेत सोयीनं रावा आणि स्वतःची काळजी घेवा।।। i pray to God that u will achieve all u set to achieve in ur life.....Happy new year to all of u.....Stay blessed...
Mast video...mast bhatkanti......👌👌 Ha Nisarg japnya sathi paryatakani kay kalaji ghyayachi te pan sangat gelas tar bar hoil..... Ani jeevan dada nantar Vengurlyala Ran Manus chya Prasad la bhetayla gela....
विडीओ खुपच अप्रतिम होता👌 अनिकेत,जिवन दा , आणि संपूर्ण गोप्ट कोकणातील टीमला,परिवाराला नवीन वर्ष चांगले जावो, खूपच छान आहे मालवण , 🚩छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खरंच खूप छान होता. 🚩जय भवानी----जय शिवाजी🚩🇮🇳
शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावा प्रताप ...खरचं धन्य आहोत आम्ही की श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, श्री परशू रामाच्या ह्या भूमीत आम्ही जन्माला आलोय....अप्रतिम सुंदर कोकण,,, आणि भावा तुझा आजचा विषय आणि सादरीकरण खूप छान वाटला..काळजी घे सोइंन ह्वाव.😊👍
Chan vatla video khup mast vatle malvan cha killa baghun men prasan zale killa madhil temple ,ghar khup sunder aprtim aahe killa cha bajucha see face pahun khup amzing wondering vatle sunset point pan khup Chan sunder aprtim hota Jeevan dada tuja teem la majakadun wish you happy new year 😀👋🎉🎊💐💐😀 Aniket tuja teem la ani tuja gosht kokanatil ya vlog la ani teem la ani tuja family la ,tuja friends la majakadun wish you happy new year 😀😀😀👋👋🎉🎉🎉🎊🎊🎊💐💐💐👋👋👋👋😀😀😀😀😀😀😀😀baki kalji ghya soine raha take care 😀😀😀😀 bye 😀😀😀😀😀😀😀
Hi Aniket आम्ही पण काल मालवण फिरलो... किल्ला पाहिला पण तुझ्या कॅमेरातुन जेवढा भन्नाट feel येतो ना तेवढा प्रत्यक्ष पण नाही येत. Great... keep it up bro... बाबु तर काय भारी आहे.. जीवन दादा rock.... 👍
सर्वप्रथम नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला व जिवनदादाला व तुमच्या टीमला तसेच आईवडीलांना आजीला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जिवन दादा सोबतचा व्हिडिओ खूप अप्रतिम बणवलात त्यांचा केलेला पाहूंनचार खूप भारी वाटला त्यामध्ये मारलेल्या गप्पा खूप मस्त वाटलं व्हिडिओ खूप छान शूट केला जय शिवराय 🙏👌
तुमच्या सारख्या कोकणातील युटुयबर मुळे आम्हाला समुद्र व परीसर , निसर्गरम्य ठिकाने आम्हाला मोफत पाहवयास मिळतात त्या बद्दल सर्वाचे जाहीर आभार . मस्त V D O. धन्यवाद
एकदम मस्त, भारी स्कूबा, सिंधुदुर्ग किल्ला, अप्रतिम चित्रण, आमच्या गावी दांडी बीच वर आलात तुम्ही... मी देखील स्कूबा 2014 मध्ये केले सुंदर अनुभव, जीवन नेहमीच माहिती जबरदस्त देताे त्याचा अनुभव दांडगा आहे.. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना...
Wha aniket mastch .khup sudhar malvan killyach darshan milal Ani te pnnmalvanit mast me request kelya pramane tu malvanit boltos for dt tnnxxx a lots dear god bless
Nice video aniket....hope you enjoyed a lot with jeevan...good to see both of you together...have to see fort video in detail🚩 One more thing pls support prasad (kokani ranmanus) he is doing.fabulous job to save kokan. I think all of us should understand the importance of nature specially village & it's culture & farming....very few people understood it's importance & hence we are facing such problems frequently Aniket you are also doing great work by promoting farming & culture videos but now needs to creat awareness in every villages & you guys are the best medium for that Many people follow you guys on daily basis so kindly promote such things throughout your videos.... जीवन गड किल्ले दाखवतोय तू शेती आणि कोकणातील गावां मधील राहणीमान दाखवतोय प्रगत आणि लकी कोकणातील नवनवीन उद्योग हे असच चालू राहू द्या म्हणजे येणाऱ्या पिढ्यांना काहीतरी वारसा डिजिटल मिडिया मार्फत बघायला मिळेल आणि त्याचा अनुभव घेण्यासाठी प्रसाद लढतोय त्याला ही मदत करा🚩🙌
Maza bhavane kal visit kela sindhudurga fort... As well as bamboo hotel. Ani aj bharadi devil la gelet. Khoop chan vatla tyala malvan especially non kokani fd la.khoop chan experience bhetla tyala😍😍🙏🙏🌴🌴🌴🌴. Thanks bocz tumhi explorer karta mhnun jyanchi odh lagte bghnychi odh lagte. 🌴🌴😘👌🙏🙏🙏
खुप छान स्कुबा व कीला सुयर्स्ता 👍👍👍💐
नमस्कार अनिकेत मी तुझे विडिओस खूप दिवसापासून बघतोय खूप भारी वाटतं मन कस अगदी आनंदी आणि प्रफुल्लीत होऊन जातं एवढंच नाही तर माझी दोन्ही 10 वर्षाची मुले पप्पा गोष्ट कोकणातली चे विडिओस लावा म्हणतात किंबहुना स्वतः ते बघत असतात आणि हो एक बोलायचं होत तुझा भाजी लावायचा जो प्लॅन होता त्याचे काय झाले त्या बाबतीत काहीही अपडेट दिली नाही।।
शेवटी तुझ्याच भाषेत सोयीनं रावा आणि स्वतःची काळजी घेवा।।। i pray to God that u will achieve all u set to achieve in ur life.....Happy new year to all of u.....Stay blessed...
Khub mast video
लय मज्जा इली जीवन दादा सोबत
Video masst 👌👌
Jabardast.... Jai Shivray🚩
कोकणची मालवणी भाषा आणि त्यात जीवनदादाची सातारची रांगडी सातारी भाषा म्हणजे वेगळाच संगम😍😍😍😍
🤞
Mast video...mast bhatkanti......👌👌
Ha Nisarg japnya sathi paryatakani kay kalaji ghyayachi te pan sangat gelas tar bar hoil.....
Ani jeevan dada nantar Vengurlyala Ran Manus chya Prasad la bhetayla gela....
खुप मस्त 👌👌👌 दोन्ही you tube दादा
Ek number video jivan Dada sobat,bhasha laybhari ahe nice.
Aniket aani jeevan dada ek number 👍aani jeevan dadachi malvani 👍chan
दोघांचं हसन मस्त आहे एकदम खुल के 👍
🤘👌👌👌hatsoff
विडीओ खुपच अप्रतिम होता👌
अनिकेत,जिवन दा , आणि संपूर्ण गोप्ट कोकणातील टीमला,परिवाराला नवीन वर्ष चांगले जावो, खूपच छान आहे मालवण ,
🚩छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खरंच खूप छान होता.
🚩जय भवानी----जय शिवाजी🚩🇮🇳
लय मजा आली
सलाम तूमच्या मेहनतीला
Mast Dada bhari
खुप म्हणजे खुप छान शिवाजी महाराजांच्या किल्ला बघून खुप बरं वाटलं
Khup mast video Aniket 👌🏻Hii Jeevan Da ani Babu 👌🏻
Lai bhari anni bhava ani Jivan Dada la khup Kay Kay dakhvile aaple konkan
Jeevan da apan khup sundar mahiti dilit killyabddl mst👌🏻thanks👍☺
Khup chan video👌 💐 sindhudurg killa💐🙏
शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावा प्रताप ...खरचं धन्य आहोत आम्ही की श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, श्री परशू रामाच्या ह्या भूमीत आम्ही जन्माला आलोय....अप्रतिम सुंदर कोकण,,, आणि भावा तुझा आजचा विषय आणि सादरीकरण खूप छान वाटला..काळजी घे सोइंन ह्वाव.😊👍
खूपच छान व्हीडीओ अनिकेत मालवणी बोलाक छान शिकवलस जीवन कदमला
Khup chaan sundar video 👌👌👌👌
Malvani shikavach... masta watta👌👌
छत्रपति शिवाजी महाराजांचा किल्ला खुपचं अप्रतिम आहे... जय भवानी.. जय शिवाजी...👌🙏🚩🚩
एक नंबर जिवन दादा
Khupchhhhhhh Chan वाटले मालवण फिरून आल्यासारखे.
Thank u asach prem asu dya ❤️
Jeevan dadachya video madhun tujhe pan videos baghayla chalu kelet nice video. I love kokon😍❤️
Chan vatla video khup mast vatle malvan cha killa baghun men prasan zale killa madhil temple ,ghar khup sunder aprtim aahe killa cha bajucha see face pahun khup amzing wondering vatle sunset point pan khup Chan sunder aprtim hota
Jeevan dada tuja teem la majakadun wish you happy new year 😀👋🎉🎊💐💐😀
Aniket tuja teem la ani tuja gosht kokanatil ya vlog la ani teem la ani tuja family la ,tuja friends la majakadun wish you happy new year 😀😀😀👋👋🎉🎉🎉🎊🎊🎊💐💐💐👋👋👋👋😀😀😀😀😀😀😀😀baki kalji ghya soine raha take care 😀😀😀😀 bye 😀😀😀😀😀😀😀
Aplya shivaji raja cha killa khup sunder ahe👌👌🙏🙏
खुप मस्त वाटलं मालवण किल्ला बगुन सुंदर
नवीन वर्षाच्या शुभेच्छा, तुझ्या पूर्ण कुटुंबाला आणि तुझ्या टीमला.जीवन बरोबरचा हा व्हिडिओ मस्तच.तसेच महाराजांच्या किल्याची माहिती.आणि किल्ला अप्रतिम.
खूपच मस्त झाली तुमची गाठभेट, कोकण तर एक नंबर आहे 👌👌
Hi Aniket
आम्ही पण काल मालवण फिरलो... किल्ला पाहिला पण तुझ्या कॅमेरातुन जेवढा भन्नाट feel येतो ना तेवढा प्रत्यक्ष पण नाही येत. Great... keep it up bro... बाबु तर काय भारी आहे.. जीवन दादा rock.... 👍
छान व्हिडीओ
वा खूप छान दादा
जीवन दादा सोबत तुझा 1st time मी विडिओ बघतोय
सर्व व्हीडिओ बघितलं
Subscribe पण केला खूप भारी दादाZ♥️✌️✨
Ek numabr 👍
सर्वप्रथम नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला व जिवनदादाला व तुमच्या टीमला तसेच आईवडीलांना आजीला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जिवन दादा सोबतचा व्हिडिओ खूप अप्रतिम बणवलात त्यांचा केलेला पाहूंनचार खूप भारी वाटला त्यामध्ये मारलेल्या गप्पा खूप मस्त वाटलं व्हिडिओ खूप छान शूट केला
जय शिवराय 🙏👌
Bhari video😀😀👌👌👌
खूपच छान वाटलं तुमच्या दोघांना एकत्र बघून आणि सिंधुदुर्ग किल्ला , शिवाजी महाराज कि जय 🙏🙏
Khupach chhan sampurna video aahe 👌👌
मस्तच व्हिडिओ दादा... आणि तुझ्यासोबत जीवन दादा पण आला .. तर खूपच मस्त वाटलं... खूप भारी आहे मालवण किल्ला...
तुमच्या सारख्या कोकणातील युटुयबर मुळे आम्हाला समुद्र व परीसर , निसर्गरम्य ठिकाने आम्हाला मोफत पाहवयास मिळतात त्या बद्दल सर्वाचे जाहीर आभार . मस्त V D O. धन्यवाद
🤞
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संपूर्ण गोष्ट कोकणातली टीम ला आणि परिवाराला....
💐Jay Bhawani Jay Shiwaji Maharaj 💐🙏 🚩
एकदम मस्त, भारी स्कूबा, सिंधुदुर्ग किल्ला, अप्रतिम चित्रण, आमच्या गावी दांडी बीच वर आलात तुम्ही... मी देखील स्कूबा 2014 मध्ये केले सुंदर अनुभव, जीवन नेहमीच माहिती जबरदस्त देताे त्याचा अनुभव दांडगा आहे.. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना...
Khup majja aali video baghayala
Khup sundar...apratim bhau....
फार छान व्हिडीओ होता . जीवन कदम यांचा पाहुणचार कोंकणात मस्त होत आहे. दोघांना एकत्र पाहून आनंद झाला 🙏🙏🙏🙏🙏
Wha aniket mastch .khup sudhar malvan killyach darshan milal Ani te pnnmalvanit mast me request kelya pramane tu malvanit boltos for dt tnnxxx a lots dear god bless
अनिकेत दादा मी सोलो RIDE साठी येतोय मालवण ला.... तुम्हाला भेटायला आवडेल आणि scuba diving पण
खूपच जास्त मस्त वाटले मालवण ,सिंधुदुर्ग सफर,जीवनमुळे अजून एक युट्यूबर भेटला .भाषा खुप गोड आहे👌👌👍👍👍
आमच्या श्रीवर्धन ला या समुद्र किनारी. आणि माझे सुद्धा कोकण मधील विडिओ पहा
@@hritikghadigaonkar5842 माझे video बघ आणि चॅनेल subscribe कर मला editing येत नाही.आहे तसेच विडिओ टाकतो
Dada chi malvani ekch no.😜
malvani shikawalas jivan kadmak malvani zindabad
Mst video 👌
Nice video 👍
छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🚩
Nice video aniket....hope you enjoyed a lot with jeevan...good to see both of you together...have to see fort video in detail🚩
One more thing pls support prasad (kokani ranmanus) he is doing.fabulous job to save kokan. I think all of us should understand the importance of nature specially village & it's culture & farming....very few people understood it's importance & hence we are facing such problems frequently
Aniket you are also doing great work by promoting farming & culture videos but now needs to creat awareness in every villages & you guys are the best medium for that
Many people follow you guys on daily basis so kindly promote such things throughout your videos....
जीवन गड किल्ले दाखवतोय तू शेती आणि कोकणातील गावां मधील राहणीमान दाखवतोय प्रगत आणि लकी कोकणातील नवनवीन उद्योग हे असच चालू राहू द्या म्हणजे येणाऱ्या पिढ्यांना काहीतरी वारसा डिजिटल मिडिया मार्फत बघायला मिळेल आणि त्याचा अनुभव घेण्यासाठी प्रसाद लढतोय त्याला ही मदत करा🚩🙌
Waa Aniket khupch chan Skuba 👌 Maharajancha killa apratim .thanks to u Jeevan
Thank u
खूप छान झाला हा ब्लॉग 1नंबर अनिकेत आणि जीवन दादा खूप छान 👍👍👍👍
Thank u
Happy New year khup sunder 👌😍👌
Khupach chan ghari basun Sindhudurg फिरण्याचे फिलिंग आले👍
Mast video👍🏻...Scuba diving ek amazing experience 😘😘......Love you dada....❤️❤️
अनिकेत!तुला आणि तुझ्या आजी, आई बाबा, पत्या, बाबु, वाडीतील सर्वांना आणि जीवन दादाला नवीन वर्ष्याच्या खुप खुप शुभेच्छा.
💐💐💐💐💐💐
Wow majhe Mr koknatle aahet aani me satarchi te aniket che fan aahet aani jeevan dadachi khup chan watle tumhala ektra baghun all the best👍👍
जीवन दादा आणि तुला एकत्र बघून खुप भारी वाटतय
मालवण किल्ला खूप छान आहे आणि बीच पण छान आहे बघुन मन प्रसन्न झाले नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏👏👏💕💕💕💕💕💕💕🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
Khup sunder👍👍
अनिकेत तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सुंदर व्हिडीओ आहे हा. त्यातून जीवन कदम सोबत 😋. सोने पे सुहागा.👌
एक नं
खुप छान दादा
दादा भन्नाट अनुभव होता एक नंबर माहिती सांगितली आणि तुझी भाषा आवडली
Thank u
Nice vedio dada and beautiful information you had given to us regarding fort 👌👍
मस्त विडियो भावा
१ नं अनिकेत
लय भारी
Thank u asach prem asu dya ❤️
Hi aniket vlog khup chhan kill pan chhan Jay shiray
Wonderful historical vedio...thank u
Mast zalo video 👌👍
Wow मस्तच 👌👌👍
Mast bava
Khup chan aniket dada
खुप खुप भारी दादा
खूप छान विडिओ ❤👍
अनिकेत.....मस्त... Vlog... 👌👌👌👌👌
जिवन दादा मुळे आज सिंधुदुर्ग किल्ला पाहायला मिळाला... धन्यवाद.. तुला आणि JKV.. 👍
Thank u asach prem asu dya❤️
लई भारी अनिकेत आणि बाबू बाळांनो. कीप ईट अप 👍
Love from satara👍👌
Mast ch 👌👌
Lai Bhari Love to watch both of you ❤️❤️👍👍🙏🙏
Excellent video shooting Aniket thanks for your information about Shivaji Maharaj s. Fort
व्हिडिओ खूप भारी आहे आणि जीवन दादा सोबत आहे आणखी भारी वाटते मी जीवन दादा चे व्हिडिओ बघतोय
ANIKET video khup chan ,mast vatl👌👌
Maza bhavane kal visit kela sindhudurga fort... As well as bamboo hotel. Ani aj bharadi devil la gelet. Khoop chan vatla tyala malvan especially non kokani fd la.khoop chan experience bhetla tyala😍😍🙏🙏🌴🌴🌴🌴. Thanks bocz tumhi explorer karta mhnun jyanchi odh lagte bghnychi odh lagte. 🌴🌴😘👌🙏🙏🙏
Khup chann
🙂Lovely video. Mast Khup chan.Sagley Marathi Vlogger na eksaat bhagun khup chan vatla🙂👌👌👌👌👌🔥🚩
हाहा भारी ब्लॉग
Lovely video to watch
खूपच सुंदर गड
Kiti wait karva lagto tuza vlogcha...khup funny ahat tumhiii. Wow😍😍😍😍😍😍nice vlog
अनिकेत दादा आमच्या सातरची शान आहे जीवन कदम ,खूप छान पाहुणचार केला तुम्ही ,तुझे सगळे विडिओ पाहिलेत मी
Nice. Bhavano🤩🤩🤩
मस्तच व्हिडीओ