मनाची शक्ती हजारो पटीने वाढविणारा प्रयोग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2021
  • आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
    ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
    ६ दिवसीय निवासी शिबीर.
    शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
    विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
    चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
    संपर्क :- 9834121929, 9021532157, 8329659034, 9422707236
    ध्यान कसे करावे
    अर्धपद्मासनात बसून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा.
    • Video
    योगनिद्रा
    शवासन करून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा. शरीर मनाला सखोल आराम मिळतो
    • #योगनिद्रा #yognidra i...
    वजन कमी कसे करावे
    • वजन कमी कसे करावे, wei...
    औषधांशिवाय आरोग्य मिळवा
    • औषधांशिवाय आरोग्य मिळव...
    हसत खेळत आरोग्याचा मंत्र
    • हसत हसत आरोग्याचा मंत्...
    डायबिटीस पासून फक्त ३ दिवसात सुटका
    • डायबिटीस ३ दिवसात कंट्...
    मनःशांती साठी सर्वात सोपे व पावरफुल ध्यान
    • मनःशांती साठी सर्वात स...
    आयुष्य १०० %बदलणारच
    • आयुष्य १०० %बदलणारच. ह...
    साधकांचे अनुभव ऐका
    • चैतन्य वन, पृथ्वीवरील ...
    असे जेवण करा, रोग जवळ फिरकणार नाहीत
    • असा आहार घ्या, कधीच आज...

ความคิดเห็น • 287

  • @dr.rajeshsabu1375
    @dr.rajeshsabu1375 2 ปีที่แล้ว +12

    मी स्वतः डॉक्टर आहे
    पण मनाची शक्ती जागृत झाल्यावर आपण काहीही करू शकतो
    आणि कोणत्याही गोष्टी आपल्या आयुष्यात मिळवू शकतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे
    ज्यांचा विश्वास नाही त्यांनी एकदा फक्त माऊली यांचे चैतन्य वनातील सहा दिवसाचे शिबिर सहपरिवार पूर्ण करा तुम्हाला खूप सुंदर अनुभव येईल

  • @jaipuranik5416
    @jaipuranik5416 2 ปีที่แล้ว +8

    आम्ही सर्व कॉलेजमधील मित्र दर वर्षातून दोनदा चैतन्य वनातील शिबिर करतो.
    आणि त्यामुळे आम्ही विनासायास सहज आमचा अभ्यास लक्षात ठेवू शकतो
    आम्ही सर्व मित्र व्यसनमुक्त आहोत आणि आम्हाला ट्रेकिंगची सुद्धा आवड माऊली मुळे निर्माण झाली आहे

    • @jivankumar9683
      @jivankumar9683 2 ปีที่แล้ว

      Very nice
      Keep it up

    • @krushnamantri7884
      @krushnamantri7884 2 ปีที่แล้ว

      जय गुरुदेव

    • @user-tj3zh3zu5k
      @user-tj3zh3zu5k 2 ปีที่แล้ว +1

      हाच माझा देखील अनुभव आहे. माझे सर्व मित्र व्यसन करतात पण मी मात्र योगाशी जोडले गेलो आहे याचा मला अभिमान आहे

    • @AngadSolunke
      @AngadSolunke 2 ปีที่แล้ว +1

      छान👍👍मी पण एक एक मित्र पकडून व्यसनमुक्ती करून माऊलींजी शी जोडत आहे,
      स्वतःलाच ओळखणे हाच ध्यास.

  • @santoshjaikar3420
    @santoshjaikar3420 2 ปีที่แล้ว +8

    आत्ताच मी चैतन्य वनातील शिबिर पूर्ण केले
    चैतन्य वन म्हणजे खरंच एका ऊर्जेचा महासागर आहे
    तिथली झाडं तिथली माती तिथे दिला जाणारा आहार
    खरंच या प्रत्येक गोष्टीत खूप सात्विकता आहे
    मी आजपर्यंत खूप शिबिर केलेत सगळीकडे छानच आहे
    पण माऊलींचे हे शिबीर सगळ्या शिबिरं पेक्षा प्रचंड ऊर्जा दारी आरोग्य देणार आणि परमेश्वराची भेट घालवणार ठरलं.. आता माझा शोध संपला धन्यवाद

    • @shivajijadhav4951
      @shivajijadhav4951 2 ปีที่แล้ว

      माझा परमेश्वर मला चैतन्य वनातच पाहायला मिळाला

    • @sameershah875
      @sameershah875 2 ปีที่แล้ว

      माऊली सोबत जोडल्या गेल्यापासून प्रत्येक क्षण मी खूप आनंदात जगत आहे माझं नैराश्यपूर्ण निघून गेला आहे

    • @dr.rajeshsabu1375
      @dr.rajeshsabu1375 2 ปีที่แล้ว

      चैतन्य वन म्हणजे लाखो लोकांसाठी दिशा दाखवणारा दीपस्तंभ आहे

    • @jaipuranik5416
      @jaipuranik5416 2 ปีที่แล้ว

      आम्ही सर्व कॉलेजमधील मित्र दर वर्षातून दोनदा चैतन्य वनातील शिबिर करतो.
      आणि त्यामुळे आम्ही विनासायास सहज आमचा अभ्यास लक्षात ठेवू शकतो
      आम्ही सर्व मित्र व्यसनमुक्त आहोत आणि आम्हाला ट्रेकिंगची सुद्धा आवड माऊली मुळे निर्माण झाली आहे

  • @kalpanashirolkar8467
    @kalpanashirolkar8467 2 ปีที่แล้ว +5

    मनाची शाक्ती वाढवणारा हा सत्संग खूपच सुंदर!..... ऐकता ऐकताच शरिरात एकप्रकारची ताकद, उर्जा येतेय असे वाटत होते....एकप्रकारचे सकारात्मक बळ प्राप्त झालयं ........नि मन खूप शांत झालयं.... आत्मविश्वास वाढीस लागलाय....माऊलीजी , होय मी आनंदी आहे...उत्साही आहे....आरोग्यसंपन्न आहे........एक प्रचंड उर्जा माझ्यामध्ये आली आहे......माऊलीजी ह्या उर्जेची जाणीव तुम्ही करुन दिलीत.....त्याबद्दल माझा नमस्कार !......

  • @sameershah875
    @sameershah875 2 ปีที่แล้ว +9

    केवळ रोग दूर करणे हा ज्ञानयोग ध्यान शिबिराचा उद्देशच नाहीये
    ज्ञानयोगातून माऊली माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवतात
    प्रत्येक क्षण आनंदात जगण्याची प्रेरणा देतात आणि स्वतःची नवीन ओळख करून देतात
    ज्ञान योग सुद्धा भाग्यवंतांनाच करायला मिळतो असे माझा स्वतःचा अनुभव आहे

  • @malatikute7562
    @malatikute7562 2 ปีที่แล้ว +4

    माझ्या आजारातून मी कधी बरी होईल असं मला वाटतच नव्हतं
    पण आपला सत्संग ऐकुनच व नंतर शिबिर करून केल्यापासून मी पूर्ण आरोग्य संपन्न जीवन जगत आहे
    100%

  • @shriyashinde5429
    @shriyashinde5429 2 ปีที่แล้ว +4

    ज्ञानयोग ध्यान शिबिर मुळे माझे संपूर्ण जीवनच बदलून गेले
    माझं ब्लडप्रेशर माझा डायबिटीस आता पूर्ण नॉर्मल आहे
    मी फक्त रोज साधना करतो आणि गोपाळकाला खातो

  • @shrikantphad7951
    @shrikantphad7951 2 ปีที่แล้ว +6

    प्रचंड ऊर्जा प्रचंड ताकद आणि प्रचंड सकारात्मक विचार देणारा हा व्हिडिओ आहे
    कोटी कोटी धन्यवाद

  • @roshansuradkar5718
    @roshansuradkar5718 2 ปีที่แล้ว +3

    ज्यांनी ज्ञान योग शिबिर केलेलं नसेल त्यांनी सहपरिवार खरच एकदा शिबिरे करून अनुभव घ्या
    माऊली जी म्हणजे जिवंत ऊर्जेचा प्रवाह आहे
    माझा या अगोदर विश्वास नव्हता पण ज्या वेळेला मी शिबिर केलं
    शिबिरातून जे काही अनुभवलं ते खरं शब्दांच्या पलीकडचा आहे

  • @bhalchandraawate8538
    @bhalchandraawate8538 2 ปีที่แล้ว +6

    मी व माझे पती दोघानी हे ध्यान केले दोघांची अंग दुखी कमी झाली शक्ती चा अनुभव आला.
    जय गुरू देव.

  • @ajayshingade7420
    @ajayshingade7420 2 ปีที่แล้ว +3

    हा प्रयोग मी रोज सकाळी करणार आहे
    मला याचा खूप शंभर टक्के फरक पडला आहे

  • @nagnathchavan2519
    @nagnathchavan2519 2 ปีที่แล้ว +2

    जय गुरुदेव माऊलीजी या व्हिडीओमधुन खुप अशी स्वतामधे असणारी उर्जेची जाणीव व या विश्वातील उर्जा आपल्यामधे कसे व्हिज्वलायजेशन करुन आपण उर्जावान बनायचे नेहमी आंनदी रोगमुक्त यशस्वी कसे व्हायचे असे प्रेरणादायी आपल्यातील शक्ती ओळखायला माउलींनी शिकवले व प्रेरणादायी असे ध्यान खरच माऊलींचे शब्दांनी प्रचंड उर्जेचा स्रौत शरिरामधे वहात होता आणि खुप प्रसन्र वाटले जयगुरुदेव माऊलीजी

  • @kanchanpawale9709
    @kanchanpawale9709 2 ปีที่แล้ว +6

    खरंच हे ध्यान करून शरीरात प्रचंड उर्जा निर्माण झाली आहे मन आनंदीत होऊन प्रसन्न झाले आहे शरीरात प्रचंड positivity आली आहे खूप म्हणजे खूपच भारी वाटत आहे खूपच हलकं वाटत आहे
    जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏

  • @tukaramshinde4617
    @tukaramshinde4617 2 ปีที่แล้ว +6

    जय गुरूदेव🙏💐
    ज्ञानयोगाची रेंजच प्रचंड ऊर्जादायी व उत्साहवर्धक अशी आहे. मनात अजिबात नैराश्य उदासीनता येतच नाही. 😊🙏
    मन के हारे हार है
    मन के जीते जीत है...!
    याचा वेळोवेळी प्रत्यय येतो.

  • @suryabhankakde3087
    @suryabhankakde3087 2 ปีที่แล้ว +3

    जय गुरुदेव माऊलीजी
    आत्ताच या ध्यानाचासराव केला खूप छान वाटलं आतापर्यंत खूप सारे ध्यान केले परंतु हे मनाची शक्ती इतक्या मोठ्या प्रमाणात वाढणार पहिल्यांदाच ध्यान केलं.
    हे ध्यान करण्याच्या अगोदरची शरीर आणि मनाची अवस्था ज्याप्रमाणे एखाद्या आजारी पडलेली व्यक्ती आजारातून बरा झाल्यानंतर त्याची अवस्था असते त्याचप्रमाणे ध्याना पूर्वीच्या अवस्था आणि त्यानंतरची अवस्था ही मला स्वतःला जाणवली
    ऊर्जेची प्रचंड ऊर्जा म्हणजेच हे ध्यान
    खूप खूप धन्यवाद माऊलीजी

  • @shivajijadhav4951
    @shivajijadhav4951 2 ปีที่แล้ว +5

    चैतन्य वनातील निवासी शिबीर म्हणजे खरच पंढरपूरचा पांडुरंग भेटण्याची जागा आहे

  • @snehajadhavpatil7226
    @snehajadhavpatil7226 2 ปีที่แล้ว +1

    मनाची शक्ती खूप प्रचंड आहे फक्त ती जागृत करणारा आणि त्याची जाणीव करून देणारा तुमच्यासारखे एकदा गुरु भेटला पाहिजे
    माझे स्वतःचे जीवन 100% परिवर्तन झाले आहे
    मी खूप आनंदी आहे माझे सर्व रोग दूर झाले आहे ते केवळ आपलं ज्ञान योग ध्यान शिबिर केल्यामुळे

  • @sangitaviladkar6027
    @sangitaviladkar6027 2 ปีที่แล้ว +4

    नमस्कार गुरुमाऊलीजी,
    जगात कुठेही मिळणार नाही असा अनमोल ठेवा तुम्ही दिला आहे,हम्मा गाईने त्याला दुजोरा दिला आहे👍ऊर्जेची चावी सापडत आहे.. फार सुरेख ध्यान झाले.. मन शांत सकारात्मक झाले आहे,अशीच तुमची कृपा असू देत..खूप खूप धन्यवाद!!

  • @jaipuranik5416
    @jaipuranik5416 2 ปีที่แล้ว +5

    सर्वधर्मसमभाव ...
    कुणी वेगळा स्पेशल नाही तर सर्व स्पेशल आहेत..
    आणि सर्वांना समान वागणूक..
    कोणीच कोणाच नाही तरीही सर्व एकमेकांचे होऊन जाणार..
    हे फक्त मी चैतन्य वनातच अनुभवलं

  • @vaishalikhole9491
    @vaishalikhole9491 2 ปีที่แล้ว +3

    Yesss, mi urjadayi aahe, mi aarogyasamppanna aahe,. Yess..
    Sarwa boltana sharirat urja vhatana janvli...sarwa aangala kata janavat hota...urjecha pravah vahatana janvla....khup urjadayi varate aahe...
    Sakaratmakta vadleli janvte aahe...
    Khup sunder feeling ...fresh...
    Jay gurudev.....aajubajuche vatavarnhi sakaratmak zale aahe ..
    Jay gurudev...

  • @pushplatapatil1228
    @pushplatapatil1228 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर आणि पाँवरफुल ध्यान आहे हे.
    मी ते लाईव्ह अनुभवलं आहे..
    आता मी ते ध्यान केलं तर असं वाटत होतं की मी ते लाईव्हच बघत आहे..
    खूप खूप धन्यवाद माऊलीजी..
    आपण प्रत्येक वेळेस नविन काहीतरी अनुभव देत असतात..
    चरणस्पर्श माऊलीजी..

  • @archanadhotre3264
    @archanadhotre3264 2 ปีที่แล้ว +3

    गुरुदेव माऊली जी🙏
    खूप छान सत्संग
    सकारात्मक हास्य रुपी वाय-फाय जोडून केलेले ध्यान 🙏 ताकद देऊन गेले . धन्यवाद माऊलीजी

  • @gopaljivdhanpatil4178
    @gopaljivdhanpatil4178 2 ปีที่แล้ว +1

    माऊलीजी मला या ध्यानाची खूप गरज होती आत्ता, आणि तुम्ही ते म्हणजेच ध्यान माझ्यासाठी पाठवलं ते ध्यान करून खरंच मी माझ्या मनाची शक्ती एवढ्या प्रमाणात वाढली की आता मी जे ठरवलेल आहे ते शंभर टक्के करू शकतो
    हा विश्वास माझ्या मनात निर्माण झाला

  • @madhukarbangar7171
    @madhukarbangar7171 2 ปีที่แล้ว +5

    मना वरील ताण तणाव दूर करून प्रचंड ऊर्जेचे भांडार मना मध्ये भरणारे ध्यान करून घेतलेत माउली जी. जय गुरुदेव व साष्टांग दंडवत प्रणाम.

  • @avinashkalamakar599
    @avinashkalamakar599 2 ปีที่แล้ว +1

    जय गुरुदेव माऊलीजी ..आजचे ध्यान प्रचंड ऊर्जादायी आहे. या ध्यानातून प्रचंड ऊर्जा निर्माण होते. व डोळ्यासमोर ऊर्जेचा स्रोत आपोआपच कार्य करते.. आपला.. अविनाश कळमकर..

  • @meeradukre4805
    @meeradukre4805 2 ปีที่แล้ว +2

    आम्हाला खूप खूप खूप छान वाटलं ज्ञानयुगात आल्यापासून आमचं जीवन पूर्ण बदललं ज्ञान योगाचे ध्यान करायला लागल्यापासून आमच्या सर्व गोळ्या बंद झाल्या माऊली तुम्हाला खूप खूप खूप खूप धन्यवाद

  • @user-qb6vl6my7w
    @user-qb6vl6my7w 2 ปีที่แล้ว +9

    खरोखरच माऊली देवा स्वरूप आहे हे चैतन्य वनातील शिबिर केल्याशिवाय कळणार नाही

  • @chitraukarde8717
    @chitraukarde8717 2 ปีที่แล้ว +2

    प्रचंड उर्जा शक्तीची जाणीव झाली.माझ्यात कमतरता काहीच नाही . असे वाटले.
    जयगुरूदेव

  • @ashachikhale3885
    @ashachikhale3885 2 ปีที่แล้ว +4

    जय गुरुदेव माऊलीजी. खुपच छान वाटले ऐकून व ध्यान करुन. ध्यान करताना एक प्रकारची ऊर्जा आत प्रवेश करत आहे अस जाणवत होतं. खुपच सुंदर तुम्ही आम्हाला व आमच्या मनाला जागॢत केलं.प्रत्येकालाच याची आवश्यकता आहे.खुप खुप धन्यवाद माऊलीजी.🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹😊😊😊😊😊

  • @NKGAMING..
    @NKGAMING.. 2 ปีที่แล้ว +2

    🙏
    खुप सुंदर ध्यान होते सुरवाती पासूनच माझ्यावर अदभुत प्रकाश झोताचा वर्षाव होताना जाणवत होता. खुप उर्जादाय वाटलं आणि सगळी स्वप्न पूर्ण होताना दिसत होती
    जय गुरुदेव
    श्री.खेडेकर

  • @minakshitelavane8202
    @minakshitelavane8202 2 ปีที่แล้ว +2

    Jäy गुरुदेव माऊली जी 🙏🙏 खुप उर्र्जा देणारा व्हिडिओ आहे .कोटी कोटी प्रणाम maulijina 🙏🙏

  • @nileshshindepatil6334
    @nileshshindepatil6334 2 ปีที่แล้ว +6

    *जय गुरुदेव*
    खरच माऊलीजी प्रचंड उर्जेचा अनुभव मिळाला ज्यावेळी आपले मन आणि उर्जा एकत्र येते त्या वेळचा अनुभव खूपच छान धन्यवाद माऊलीजी
    जय गुरुदेव🙏🙏🙏😊

  • @vikasnaik8545
    @vikasnaik8545 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ. अशा प्रकारचे ज्ञान. आणि खूप छान माहिती. आज पर्यंत मी युट्युब वर फेसबुक वर. अशा प्रकारची व्हिडिओ. पाहिली नाही आणि ऐकली सुद्धा नाही. धन्यवाद माऊली जी. आम्हाला पण शिबिराला यायचं आहे. धन्यवाद माऊली जी ❤❤❤❤

  • @aryascreation7832
    @aryascreation7832 2 ปีที่แล้ว +2

    ऊर्जादाई व प्रचंड ताकद निर्माण,,, mn
    करणारा हा व्हिडिओ आहे mauliji खरंच तुम्ही ऊर्जेचा केंद्र आहे,,👌👍

  • @santoshkolhe2857
    @santoshkolhe2857 2 ปีที่แล้ว +2

    आजच्या या प्रयोगातून मनातील
    सर्व भीती निघून गेली. मन सकारात्मक ऊर्जेने भरले आहे.
    मी कोणत्याही संकटाला सहजपणे सामोरे जावू शकतो.
    कारण माझ्यामध्ये भरपूर ऊर्जा आहे.
    मी आनंदी आहे समाधानी आहे
    👌👌👌
    🌹🙏🙏🙏🌹
    जय गुरूदेव माऊलीजी

  • @Thesamradnyi2106
    @Thesamradnyi2106 2 ปีที่แล้ว +1

    Kup chan ahe guruji Mi urjavan aahe yesss.....

  • @umaandhalkar4259
    @umaandhalkar4259 2 ปีที่แล้ว +2

    सकारात्मक मनाला हास्य रूपी वायफाय जोडून केलेले ध्यान प्रचंड ताकद देवून गेले माऊली जी 🙏🙏धन्यवाद माउली जी

  • @vibhawarikulkarni7565
    @vibhawarikulkarni7565 2 ปีที่แล้ว +2

    जय गुरुदेव माऊलीजी खुपच भारी सत्संग प्रचंड ऊर्जा अनुभवत आहे मी अशीच जाणीव कायम ठेवणार आहे🙏🙏

  • @manojkumargawali1572
    @manojkumargawali1572 2 ปีที่แล้ว +5

    खरच माऊलीजी प्रचंड उर्जेचा अनुभव मिळाला ज्यावेळी आपले मन आणि उर्जा एकत्र येते त्या वेळचा अनुभव खूपच छान धन्यवाद माऊलीजी
    जय गुरुदेव🙏🙏🙏😊

  • @kalpanashinde7300
    @kalpanashinde7300 5 หลายเดือนก่อน

    माऊली तुम्ही parmeshvr aahat जय गुरुदेव मला अनुभव आले 🙏🙏🙏🙏🙏

  • @englishgrammar8343
    @englishgrammar8343 2 ปีที่แล้ว +4

    खरेच मनाची शक्ती ह्या सगळ्यांच्या positive प्रतिसादाने आणि माऊलींच्या प्रभावी शब्द शक्तीने वाढली असल्याचे जाणवत आहे.विचारांच्या गर्दीत मनाला स्थिर केले आणि सकारात्मक ऊर्जा दिली.धन्यवाद माऊली जी 👌👌🙏🏻☺️

  • @ramprasadshinde95
    @ramprasadshinde95 2 ปีที่แล้ว +1

    मावली हे ध्यान खूपच चांगल आहे मला हे ध्यान करताना खूप आनंद होत होता आता मला खूप छान वाटत आहे

  • @Rutu_shedge
    @Rutu_shedge 2 ปีที่แล้ว +1

    मी माझ्या मनाची शक्ती वाढवून स्वतः बद्दल चांगलेच विचार करणार आजपासून.

  • @ramnagre5305
    @ramnagre5305 2 ปีที่แล้ว +1

    जगातील सर्वात शक्तिशाली
    ध्यानाचा अनुभव घेतला.....💯😇
    ध्यान अनुभवल्यानंतर मनामध्ये आणि शरीरात प्रचंड ऊर्जा वाहत आहे.... ज्ञानयोगरुपी ऊर्जाकेंद्र क्षणाक्षणात माझ्या सोबत आहे,आणि मी त्या परमऊर्जेचा भाग आहे❣️⚛️🙇

  • @AngadSolunke
    @AngadSolunke 2 ปีที่แล้ว +4

    Yess 1001%👍👍
    अद्भुत, अप्रतिम अनुभव शब्दच अपुरे...
    प्रत्येक क्षण माझ्या शारीरा भोवती ऊर्जेचे एक वलय निर्माण झाले ते नेहमीच मला उर्जा देत आहे.
    उत्साह, प्रसन्नता, सांगूच शकत नाही.

  • @jayantkatkar963
    @jayantkatkar963 2 ปีที่แล้ว +3

    माझे व्यसन सुटेल असे माझ्या घरच्यांना वाटतच नव्हते पण जेव्हा मी चैतन्य वनातील सहा दिवसांचे माऊलींचे शिबिर केलं
    त्या दिवसापासून आजपर्यंत जवळपास पाच वर्षे झाली मी एकदाही व्यसन केलं नाही आता करावं असंच वाटत नाही आमच्या कुटुंबावर माऊलींची फार कृपा आहे

    • @diliprakh7800
      @diliprakh7800 2 ปีที่แล้ว

      करत आहे माऊलींनी आजपर्यंत लाखो लोकांना व्यसनमुक्त केले

  • @vinodjadhav8791
    @vinodjadhav8791 2 ปีที่แล้ว +2

    माझ्या जीवनाला घडवणाऱ्या माझ्या परमेश्वराला म्हणजेच माऊलींना साष्टांग दंडवत

  • @Stitchandstylestudio736
    @Stitchandstylestudio736 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माऊलीजी

  • @user-ep5vt1mi1s
    @user-ep5vt1mi1s 2 ปีที่แล้ว +4

    ध्यानाची आवड नसताना तुम्ही माझ्यामध्ये ध्यानाची आवड निर्माण केली आणि आता ध्यान केल्याशिवाय राहू शकत नाही
    हे ध्यान करून इतका अद्भुत अनुभव आला की शब्दांतीत आहे

  • @madhukarpawal5311
    @madhukarpawal5311 2 ปีที่แล้ว

    खरच माऊली जी मी कोण आहे याची जाणीव करून देणारे ध्यान आपल्यातच सुप्त स्वरूपात असलेल्या ऊर्जेची जाणीव झाली यापुढे मी ऊर्जेचा केंद्रबिंदू ऊर्जा ऊर्जा आणि मी एकच आहे या जाणिवेत राहणार आहे माझ्या मनाची शक्ती जागृत झाली आहे अतिशय सुंदर अनुभूती आली या ध्यानामुळे घरातील वातावरण आनंदी झाले धन्यवाद माउली जी🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😄😄😄😄😄😄

  • @dnyanyogpandharinath5752
    @dnyanyogpandharinath5752 2 ปีที่แล้ว +8

    जय गुरुदेव माऊलीजी
    प्रणाम🙏🌷😍

  • @saigaikwad6967
    @saigaikwad6967 2 ปีที่แล้ว +1

    चैतन्य वन खरच एक ऊर्जा केंद्र आहे
    प्रचंड ऊर्जा मिळाली
    कोटी कोटी धन्यवाद आभार
    शब्दच नाहीत तुमचे आभार मानण्यासाठी

  • @prabhakardikkatwar747
    @prabhakardikkatwar747 2 ปีที่แล้ว +2

    ध्यान शिबिरातील हे ध्यान मी प्रत्यक्ष अनुभवले आहे,धन्यवाद mauliji ऊर्जेची जाणीव करून दिली. जैगुरुदेव.

  • @pradnya2628
    @pradnya2628 2 ปีที่แล้ว +2

    खूप मस्त अनुभव येतो ध्यान करून .ऊर्जेची जाणीव होते. खूप खूप मस्त अनुभव येतो जो शब्दात नाही व्यक्त होत 🙏🙏🙏 जय गुरदेव

  • @rashmigaikwaf1559
    @rashmigaikwaf1559 2 ปีที่แล้ว +2

    जय माऊली माय माऊली जी 💐🙏💐💐 तुम्ही 1 खूप मोठी ऊर्जा आहात 🙏🙏

  • @sharadsagave9433
    @sharadsagave9433 ปีที่แล้ว +1

    Jai Gurudev 🙏
    Thanks a lot GURUDEV ❤️🌹🙏

  • @deepakpomendkar3462
    @deepakpomendkar3462 2 ปีที่แล้ว +2

    जय गुरुदेव माऊली
    शरीरातील प्रत्येक कणाकणात positivity संचारली असा फील येत आहे. खूप आनंद होत आहे.
    खूप मस्त आणि छान वाटत आहे.
    जय गुरुदेव माऊली 🙏🙏

  • @deepakjagtap2207
    @deepakjagtap2207 2 ปีที่แล้ว +3

    मी त्या परम ऊर्जेचा एक अंश आहे. माझ्यामध्ये प्रचंड सकारात्मक ऊर्जा आहे... या क्रियेमुळे माझ्या मनात एक वेगळीच अनुभूती आली... आपण मनापासून ठरवलेला प्रत्येक संकल्प या क्रियेमुळे पूर्ण करू शकतो असा विश्वास आहे. धन्यवाद माऊली जी... जय गुरुदेव💐💐

  • @tanmayvyavahare4816
    @tanmayvyavahare4816 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय उत्तम ऊर्जा केंद्र या ध्यानात आहे माऊलीजी आज याची जाणीव आज झाली
    जय गुरुदेव,👌👌👌

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 2 ปีที่แล้ว

    खुप छान मार्गदर्शन केले आहे माऊली
    तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
    अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे.

  • @sudhakarkulkarni5416
    @sudhakarkulkarni5416 2 ปีที่แล้ว +1

    Me Sudhakar Kulkarni Kharadi Pune. Aaj sarva sobat ha prayog kela. Prayog karnya Purvi mazya manat nigative vicharanche kahur mazale hote & stoumce pain hote. Prayog kelya nantar potat dukhanyache thambale & manatil nigative vichar band houn man shant vatale. Me mazya sobat mazya mulal ha pryog karnyas basavale hote. Jay Gurudev.

  • @maulijee
    @maulijee 2 ปีที่แล้ว +1

    सर्वसामान्यांना इतक्या सहजपणे
    इतक्या सोप्या शब्दात हे अगाध ज्ञान देत आहात आपण
    खरच खूप महान कार्य करत आहात

  • @madhuragitte3841
    @madhuragitte3841 2 ปีที่แล้ว +1

    सुप्त शक्ती जागृत करून दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @user-ox1ie4ur6q
    @user-ox1ie4ur6q 2 ปีที่แล้ว +3

    काय सुंदर झाले हे ध्यान माऊलीजी खरंच मी आत्ताच ध्यान केलं मला इतकी सुंदर अनुभूती आली की माझं शरीर आणि मन इतका शांत झाले की आजचा दिवस खुप छान जाणार आहे

  • @ankitacreation4387
    @ankitacreation4387 2 ปีที่แล้ว +2

    खूपच ऊर्जा दायी आणि सकारात्मक

  • @rameshnagarale6763
    @rameshnagarale6763 2 ปีที่แล้ว +1

    आनंदाच्या लहरी सर्व घरांमध्ये पसरल्या खूप छान

  • @jagannathgarje3039
    @jagannathgarje3039 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम अनुभव....प्रचंड ऊर्जा देणारा अनुभव....जेव्हा जेव्हा मन कमकुवत वाटेल...जेव्हा जेव्हा नैराश्य वाटेल तेव्हा तेव्हा हे ध्यान आपल्यासाठी एक अमृताचा पेला असेल...खूप खूप धन्यवाद माऊली🙏🙏🙏🙏🙏

  • @prakashsable4530
    @prakashsable4530 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटलं मस्त!!!!!!

  • @user-vk3tt4ru1i
    @user-vk3tt4ru1i 2 ปีที่แล้ว +1

    प्रत्येक व्हिडीओ प्रत्येक सत्संग..
    आम्हाला अनमोल अशी भेट देतो..
    लगेच हा प्रयोग करून पाहिला खरच खूप ऊर्जा मिळाली..

  • @jayashreepatil9019
    @jayashreepatil9019 2 ปีที่แล้ว

    खरोखरच खूप महान आहात.माऊली. 🙏

  • @sharadsagave9433
    @sharadsagave9433 3 หลายเดือนก่อน +1

    Jai Gurudev Mauliji ❤️🌹🙏
    Yesss 👍🙏

  • @rajeshkapure2206
    @rajeshkapure2206 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम सत्संग आणि ध्यान आहे हे.
    हजार हत्तींचे बळ देणारं ध्यान, मनाला नवचैतन्य देणारे ध्यान, मनाला उभारी मिळाली आहे.
    होय मला जाणवले आहे की मी केलेले संकल्प पूर्ण होत आहेत.
    🙏🙏जय गुरुदेव 🙏🙏
    🌹🌹🌅✈️

  • @sayali7787
    @sayali7787 2 ปีที่แล้ว +1

    Atishay sunder ani energy level ani sakaratmkta wadhavnare dhyaan hote. Hya Dhyanatun kharach ti shakti ti urjaa sharir ani manala milat aslyacha anubhav yet hota. Maanala hi ek veglyach prakarcha halke pana ani mokle pana janavat hota..kharach hye dhyan khupach practical hota.. mhatala tar khup soopa , sahaj watnar pan qualitatively ani 100% kele tar aushya badlanar ahe. Dhanyawaad mauliji..tya nisargala mazhya sarva guruna dhanyawad.. jay gurudev!!

  • @premkolgaokar3365
    @premkolgaokar3365 2 ปีที่แล้ว

    खुपच भारी सतसंग माऊलीजी, खुपच ऊर्जादायी सतसंग माऊलीजी जय गुरूदेव

  • @user-iz4iu5rh6x
    @user-iz4iu5rh6x 3 หลายเดือนก่อน

    गुरुजी आपने बिलकुल सत्य जानकारी दी है
    आपको दिल से कोटि कोटि प्रणाम❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
    जय हिन्द जय भारत

  • @bhikajisalvi5754
    @bhikajisalvi5754 2 ปีที่แล้ว

    स्नेहल साळवी
    प्रणाम माऊलीजी
    काल माझे मन खुप निराश होते मला सतत वाटत होते माऊलीजी एखादा सत्संग पाठवतील तर मला बरे वाटेल आणि काय आश्चर्य आज सकाळी तुम्ही सत्संग प्लस ध्यान घेतले मला खुप बरे वाटले माझे नैराश्य जाऊन मी आनंदी ,ऊर्जादायी शक्तीशाली झाले माऊलीजी साधकांना जे पाहीजे ते योग्य वेळी योग्य ते पाठवतात त्रिवार वंदन माऊलीजी त्रिवार वंदन
    🙏🙏🙏

  • @kishorshelkepatil3725
    @kishorshelkepatil3725 2 ปีที่แล้ว +2

    ऊर्जेचा प्रचंड सह्याद्री पर्वत म्हणजेच हे मनाची शक्ती वाढवणारे ध्यान
    ध्यान करून खूप सुंदर अनुभूती आली

  • @vitthalshigvan154
    @vitthalshigvan154 2 ปีที่แล้ว

    फार सुंदर विचार माऊली.

  • @manisharakshe7770
    @manisharakshe7770 ปีที่แล้ว

    जय गुरूदेव माऊलीजी 🌺🙏🌺🤗🤗👌👌 माउली गुरू माऊली

  • @sonaliadsul304
    @sonaliadsul304 2 ปีที่แล้ว +2

    Jay gurudev mavliji khup chhan satsangh very nice

  • @grihinispecial3316
    @grihinispecial3316 2 ปีที่แล้ว +1

    खरच खूप छान
    माऊली म्हणजे उर्जेचा सागर

  • @rajniborkar3214
    @rajniborkar3214 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan anubhav Jay guru dev mauliji

  • @harishkokate5128
    @harishkokate5128 2 ปีที่แล้ว

    जगातील प्रत्येकापर्यंत हे विचार पोहोचणे ही काळाची गरज आहे

  • @sumantondare2931
    @sumantondare2931 2 ปีที่แล้ว +3

    आजच्या ध्यानात ऊर्जेचा स्रोत आपल्या शरीरात किती आहे हे जाणवल खुप छान वाटले धन्यवाद माऊलीजी

  • @smitadalvi8629
    @smitadalvi8629 2 ปีที่แล้ว +1

    Mauliji khupach chan satsang aahe prayog karun mi khup aanandi zale. Mi kal pasun thodi disturb hote . Pan ha satsang karun mazyat bharpu enargy urja aali. Aata khup aanandi aahe. Aani mi sarv kahi karu shakte asa vishvas aala aahe . Thank you so much Mauliji . Jay Gurudeo

  • @aradhanapingle5600
    @aradhanapingle5600 2 ปีที่แล้ว

    खूपच छान मार्गदर्शन आणि सत्संग

  • @user-ws6kq2bw5r
    @user-ws6kq2bw5r 2 ปีที่แล้ว

    ग्रेट ग्रेट आणि स्वतः मी स्वतः अनुभवले तुम्हीदेखील अनुभवा जय गुरुदेव पाटोदा

  • @hemaalkunte581
    @hemaalkunte581 2 ปีที่แล้ว +3

    Mauliji तुमचे satsang eikun me life कडे परत positive pahayla लागले. Me खूप nirash zale hote, pan aata mala life khup chan vatate . Thank u sooooooo much

  • @ankitadhuru9210
    @ankitadhuru9210 2 ปีที่แล้ว

    मनाची शक्तीच ध्यान आम्ही चैतन्य वनात माऊलींच्या सोबत केले आणि त्याचा अनुभव आम्ही घेतला ते शब्दात सांगु शकत नाही ते करुन बघायला च हवं.ह्या निसर्गात असलेली शक्ती आपल्यात येत आहे हे जाणवत . चैतन्य वनात जाऊन प्रत्येकाने साधना शिबीर आपला पुढचा प्रवास सुरु करावा.जय गुरुदेव माऊलींजी 🙏🌹

  • @anitadighade7749
    @anitadighade7749 2 ปีที่แล้ว

    प्रचंड ऊर्जा आणि ताकद देणारा ध्यान आणि सत्संग माऊलीची धन्यवाद माऊली तुमची मी आभारी आहे

  • @sakhashinde
    @sakhashinde 2 ปีที่แล้ว +4

    🌺🙏Jay Gurudev mauliji 🙏🌺
    👍Dhyan krun Khup chhan watle👍
    👌Man prasanna jhale👌

  • @shubhadasarmalkar9811
    @shubhadasarmalkar9811 2 ปีที่แล้ว +1

    प्रचंड ऊर्जा आणि ताकद देणाऱ्या सत्संग आहे जय गुरुदेव

  • @padmakarganpatpatil8994
    @padmakarganpatpatil8994 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद माऊली जय गुरूदेव

  • @RenukaSalve-dn4qf
    @RenukaSalve-dn4qf 5 หลายเดือนก่อน

    माझ्या मुलीला नोकरी लागली पाहिजे माऊली तुम्हाला कोटी कोटी प्रणाम❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹😍😍😍😍😍😍

  • @jyotideshmukh916
    @jyotideshmukh916 2 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माऊली जी 🙏🙏🙏आजचा सत्संग खरंच खूप ऊर्जा वाढवणारा होता आणि हा आम्ही चैतन्य वनात अनुभव घेतला आणि आज घरी पण असं वाटत होतं की आम्ही वनातच बसून अनुभव घेत आहोत धन्यवाद माऊलीची इतका ऊर्जादायी सत्संग अनुभवता आलं आता आम्ही नेहमीच अनुभव घेत राहणार आहोत 😊😊😊 धन्यवाद माऊली जी 🙏🙏🙏जय गुरुदेव🤗🤗

  • @vaishali2630
    @vaishali2630 2 ปีที่แล้ว

    खुप ऊर्जा वान झाल्यासारखं वाटलं सकारात्मक विचार आले खुप च आनंद होतो माऊली जी भेटल्या पासून धन्यवाद माऊली जी जय गुरुदेव माऊली

  • @user-gu8ni5pz7r
    @user-gu8ni5pz7r 2 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव
    सकाळपासून अंग खूप कनकण करत होतं परंतु आत्ता सहज तुमचं युट्युब ला हे ध्यान केलं आणि माऊलीजी 100% माझी कणकण बंद झालं खरंच माऊलीजी या ध्यानामध्ये खूप प्रचंड ताकद आहे

  • @shubhawagh6903
    @shubhawagh6903 2 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माऊली जी
    आज आपण आमच्यासाठी सकारात्मक ऊर्जेचा अलिबाबाचा खजिनाच आपण उघडून दिला प्रचंड ऊर्जा ,शक्ती ,आत्मविश्वास निर्माण केला आहे
    प्रणाम माऊली जी

  • @dr.girishgutte4468
    @dr.girishgutte4468 2 ปีที่แล้ว

    जय गुरूदेव, खूप खूप शक्तिशाली, ताकदवान, प्रभावी मनाची शक्ती हजारो पटीने वाढवणारे ध्यान , मी या परम उर्जा ,शक्ती केंद्रचा चा भाग असून मी ही ऊर्जा दाई आहे, आरोग्य दाई आहे, मला सर्व काही शक्य आहे, मी आनंदी आहे याची जाणीव झाली.
    माऊली जीं आणी ज्ञानयोग माझ्या साठी उर्जा केंद्र ,शक्ती केंद्र आहे, प्रत्येका च्या मनातील अंधकार दूर करून करून आनंदी, आरोग्य दाई ,स्वतःची जाणीव करण्याचे काम सत्संग,शिबिर करत आहे .. खूप खूप धन्यवाद माऊलीजीं😊😊

  • @alkadhakane3135
    @alkadhakane3135 2 ปีที่แล้ว +1

    जय गुरूदेव माऊलीजी मनाची प्रचंड शक्ती सर्व अवयवांना मिळवू देणारा आहे अतिशय ऊर्जा दायी उत्साही आनंदी रोगमुक्त मी स्वतः सर्व काही ऊर्जा⚡ दायी आहे👉