Vangyache Kap | Wangyache Chips | Baingan Dish | वांग्याचे काप |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • आज पर्यंत तुम्ही वांग्यापासून तयार केलेली भरली वांगी, वांग्याची भाजी असे पदार्थ घरी तयार केले असतील. याच वांग्यांना घेऊन तुम्ही मस्त काप सुद्धा बनवू शकता. पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने तयार होतात वांग्याचे काप. नक्की तयार करून पहा वांग्याचे काप.
    .
    साहित्य -
    २ वांगी (जाड न घेता पातळ असे निवडणे)
    मक्याचं पीठ
    तांदळाचं पीठ
    हळद
    तिखट
    मीठ
    .
    Music provided by no copyright - audio world
    • indian traditional bac...
    ________
    Free download link-
    raboninco.com/XQPM
    .
    #niveditasarafrecipes #benganrecipe #vangyachidish #bengang

ความคิดเห็น • 119