"करूनी निशा हसली उषा" वर अफलातून सादरीकरण | Singing Star

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ส.ค. 2024
  • Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
    "Karuni Nisha Hasli Usha" is performed beautifully by Adarsh Shinde.

ความคิดเห็น • 509

  • @navashinde8364
    @navashinde8364 3 ปีที่แล้ว +375

    जातीने जरी बुद्ध नसलो तरी बाबासाहेब आमचे सुधा आहेत जय भिम जय शिवराय

    • @ubirock3429
      @ubirock3429 ปีที่แล้ว +19

      तुमचे विचार खूप सुंदर आहेत
      जय भीम जय शिवराय

    • @ashwinkamble9548
      @ashwinkamble9548 ปีที่แล้ว +10

      Kon bola Babasaheb Bhuddha lokanchye ahe fakt te manavate che manavata sati ani bhuddha dhamma Suda manavata prem Bhandu sati ahe Jai Bhim nako Buddha bahu

    • @Jack-qz1lq
      @Jack-qz1lq ปีที่แล้ว +10

      इथ जातीचा काय संबंध आहे. . शान्या..

    • @shivajinarwade2969
      @shivajinarwade2969 ปีที่แล้ว +12

      मित्रा सर्व महामानवांनी जाती धर्म व पंथाच्या पुढे जाऊन समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी व जागृती साठी उभं आयुष्य खर्ची घातले.त्यांचे कार्य व मोठेपण जात नावाची मोजपट्टी लावून मोजू नये ही नम्र विनंती

    • @suryakantgamare5627
      @suryakantgamare5627 ปีที่แล้ว +2

      जयभीम जय शिवराजा

  • @songwithmilindkhaire2389
    @songwithmilindkhaire2389 3 ปีที่แล้ว +235

    हे गाण ऐकल्यावर टचकन डोळ्यांत आनंदाश्रु येतात...धन्य ते बाबासाहेब आंबेडकर
    आणि धन्य त्या कवीची शब्द रचना.....

  • @nikhiljadhav2144
    @nikhiljadhav2144 3 ปีที่แล้ว +69

    विश्ववभूषण, बोधीसत्व, परमपूज्य, महामानव, क्रांतिकारक, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, तर्कशास्त्र, समाजसुधारक, बॅरिस्टर, विद्वान, कायदे पंडित,the symbol of knowledge,मूकनायक, इतिहासकार,भारतरत्न,विश्वरत्न,अर्थशास्त्र तज्ञ,महानायक,युगपुरुष, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 जयंती निमित्त विनम्र अभिवादन .... 💙💫

  • @jagannathsabale6360
    @jagannathsabale6360 3 ปีที่แล้ว +58

    सरली निशा हसली उषा
    निशा म्हणजे रात्र
    उषा म्हणजे पहाट
    रात्र नष्ट करुन प्रकाश झाला आम्हच्या जीवनात
    अ हं जयभिमच

    • @SscStudyrrb
      @SscStudyrrb 2 ปีที่แล้ว

      🙏🏻🙏🏻

    • @papukarvekar5414
      @papukarvekar5414 ปีที่แล้ว

      नाद भरी आवाज अनंता कार्वेकर 🙏

  • @ravihanamsagar1162
    @ravihanamsagar1162 3 ปีที่แล้ว +94

    आंबेडकरी चळवळीचे ऊर्जास्रोत मोलाचा वाटा केंद्रबिंदू असणारी एक गायकी आहे त्यात शिंदेशाहीचे योगदान खूप आहे
    आंनद दादांना आदराचा स्वाभिमानाचा क्रांतिकारी जय भिम 💙🙏

  • @satyvandarbare2563
    @satyvandarbare2563 2 ปีที่แล้ว +108

    दररोज, माझ्या दिवसाची सुरुवात हेच गाण एकून होते... मन प्रसन्न होते खुपच। 🥰🥰🤩🤩 धन्यवाद शिंदे सरकार 🙏🙏

  • @narwademahadev6882
    @narwademahadev6882 2 ปีที่แล้ว +23

    घेतो तो श्र्वास आणि खातो तो घास बाबा फक्त आणि फक्त तुमच्यामुळे बाबा तुमचे उपकार कधीचं फिटणार नाहीत.

  • @KhanderaoAnand007
    @KhanderaoAnand007 3 ปีที่แล้ว +158

    बाबांची तुम्ही गायलेली गाणी ऐकल्यानंतर दादा एक वेगळीच ऊर्जा संचारते अंगात....नुसतं ऐकत राहावंसं वाटते..
    आणि या गाण्यासाठी शब्दांच्या बांधणीला तहे दिल से जय भीम.....🙏🙏🙏🙏

  • @rameshkiratkarve8943
    @rameshkiratkarve8943 3 ปีที่แล้ว +166

    संघर्षांने पेटलेली ऐका आज संघर्षमय कहाणी ,, हे गाणं पण खूप सुंदर आहे

    • @narayansarode9456
      @narayansarode9456 3 ปีที่แล้ว +2

      Jai bhim 🎂

    • @deepakmaske2746
      @deepakmaske2746 3 ปีที่แล้ว +2

      My favorite song

    • @sunilmore1875
      @sunilmore1875 3 ปีที่แล้ว +2

      Ja bheem

    • @SachinShailendra
      @SachinShailendra 3 ปีที่แล้ว +15

      माझे वडील #कवी_शैलेन्द्र_मुनेश्वर यांनी लिहिलेले गीत आहे.
      #संघर्षमय_कहाणी
      गायक: आनंद शिंदे
      संगीत : आनंद शिंदे
      टी सिरीज
      अल्बम : जीवाचा जिव्हाळा

    • @amolmeshram3871
      @amolmeshram3871 2 ปีที่แล้ว

      Jay bhim

  • @bhagvanthdande1126
    @bhagvanthdande1126 2 ปีที่แล้ว +74

    I am from karanataka I am not able understand that marati language but steel this song touching heart'

  • @balasahebshinde6830
    @balasahebshinde6830 2 ปีที่แล้ว +59

    काकांच्या आवाजाला तोडच नाही मन भरून आलं अप्रतिम ❤️ 🙏

  • @nehaindave
    @nehaindave 3 ปีที่แล้ว +353

    आनंद दादा कधीच भीम गीत गायला‌ शिवाय जात नाही आनंद दादा कडुन शिका 🙏🙏🙏🙏😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃

  • @samadhanpandgale5219
    @samadhanpandgale5219 2 ปีที่แล้ว +16

    कार्यक्रमाचे पाहुणे म्हणुन गेल्यावर, बाबासाहेब आंबेडकर गीत गायल्याशिवाय आनंद शिंदे (दादा) इंट्री करत नाहीत... जय भिम दादा
    .... 💙🙏

  • @pritambaviskar1673
    @pritambaviskar1673 3 ปีที่แล้ว +20

    बाबासाहेबांची चळवळ जिवंत ठेवण्याचे काम कोणी केले असेल तर या कलावंतांनी 🙏🙏🙏

  • @motivationalwords......5621
    @motivationalwords......5621 ปีที่แล้ว +4

    आंबेकरांचे विचार नेहमी जीवनाच्या संघर्षात उपयोगी पडतात....आणि पून्हा संघर्ष करण्याची तयारी सुरू होते..

  • @RoshaNeha
    @RoshaNeha 2 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम
    एका क्षणाला तर वाटलं की बाबासाहेब समोर प्रकटले

  • @sandeepgaikwad777
    @sandeepgaikwad777 3 ปีที่แล้ว +10

    खूप छान गीत..शब्दच नाहीत.....काय अर्थ आहे गीताचा.....नतमस्तक.... जय भीम,जय बुद्ध,जय भारत,जय जवान,जय किसान,जय संविधान...🙏🙏🙏

  • @akashsadamate2291
    @akashsadamate2291 3 ปีที่แล้ว +101

    नमो बुध्दाय 🙏 जय भीम
    मिलिंद शिंदे असते तर गाण्याला अजून शोभा आली असती.

    • @milindkasture1262
      @milindkasture1262 3 ปีที่แล้ว +4

      मिलिंद शिंदे शिवाय मजा नाही ह्या गाण्यात

  • @hridaytheheart7335
    @hridaytheheart7335 2 ปีที่แล้ว +46

    0 dislike...this is magic of word and voice of anad sir.,salute sir 🥰

  • @sunilsawant140
    @sunilsawant140 3 ปีที่แล้ว +28

    अतिशय सुंदर गीत.आणि आनंद दादांची तर गोष्टच वेगळी. धन्यवाद सर.

  • @nitinkasbe....parlikar4361
    @nitinkasbe....parlikar4361 ปีที่แล้ว +10

    कडक जय भिम .. खूप छान गीत आहे .. मन खूप आनंदी होते .हे गाण ऐकल्यावर..
    खूप छान शब्द रचना आहे गावीची.. पुना एकदा कडक जय भीम जय शिवराय..

  • @BHIM_KA_DIWANA155
    @BHIM_KA_DIWANA155 ปีที่แล้ว +12

    बाबा आमच्या रक्तानी जरी तुमचे पाय धुतले तरी तुमचे उपकार फिटणार नाहीत 🙁🙌💙🌏🙌💙🙏✨🌍🌏💙 जय भीम 💙

    • @sandipkamble7770
      @sandipkamble7770 ปีที่แล้ว +1

      इतकी काय गरज नाही त्यान्च्या विचारावर आणि सांगिलेल्या मार्गांवरून जा शिका संघटित व्हा संघर्ष करा बस

  • @lakhantaru1311
    @lakhantaru1311 3 ปีที่แล้ว +12

    सर तुमच्या भीम गीतांना तोड नाही .खूप छान आवाज आणि गीत रचना ..मला भीम गीते खूप...म्हणजे खूप आवडतात...जय भीम🙏

  • @dr.zatingnkamble6977
    @dr.zatingnkamble6977 3 ปีที่แล้ว +10

    खरच किती छान आहे हे भीमगीत.....Verry Nice I Like...👌👌👍👍🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @user-ph1ps5lz6b
    @user-ph1ps5lz6b 3 ปีที่แล้ว +28

    अप्रतीम गायले दादा तुम्ही 👌👌👌👌फार मजा आली ऐकताना

  • @sagarkasabe22
    @sagarkasabe22 3 ปีที่แล้ว +47

    सर्व प्रथम दादा तुम्हाला जय भीम गाणे खूप छान म्हटले दादा मन तृप्त झालं पण तुमचे गाणे सोनी मराठी जाणून बुजून मिस्टिक करत आहे असं आम्हाला वाटतं दादा तुम्ही जगाच्या कुठल्याही टोका मध्ये जाऊन गाणं रेकॉर्ड केलं तरी पण लोक तुमच्या गाण्याचे दिवानी राहतील

  • @Arnav834
    @Arnav834 3 ปีที่แล้ว +106

    "सरली निशा हसली उषा " अस नाव आहे गाण्याचे
    प्रत्येक वेळी thumbnail च्या description मध्ये चुका

    • @yogeshchavan1430
      @yogeshchavan1430 3 ปีที่แล้ว +4

      सोनी चॅनेल किती चूका ।।।।

    • @prakashjadhav3437
      @prakashjadhav3437 3 ปีที่แล้ว +7

      गाण्याचे शब्द आहेत *सरली निशा हसली ऊषा* असे असताना *करूनी निशा* चुकीचे शब्द वापरल्याने गाण्याचा अर्थ बदलतो.
      (निशा )रात्री @अंधाराकडून ऊजेडाकडे जातानाचा सुखद प्रवास ......

    • @sunilpawar-nu8vs
      @sunilpawar-nu8vs 3 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे हे हरामखोर मुद्दाम करत आहे

  • @harshadgamare9073
    @harshadgamare9073 ปีที่แล้ว +2

    सविनय सप्रेम जय भीम

  • @rohitvahule1891
    @rohitvahule1891 3 ปีที่แล้ว +19

    स्वाभिमानी विचारांचा क्रांतिकारी जय भीम💙

  • @anuragkukatkar8333
    @anuragkukatkar8333 ปีที่แล้ว +3

    Babasaheb tumi naste tar he Jivan kahi kama cha Nast… tumi Amahala Je Dil tee khup hai … Navane Ya jagat puna ya tumi Janmala
    Jay Bhim ❤❤❤❤❤

  • @rajratnamore1266
    @rajratnamore1266 3 ปีที่แล้ว +29

    है गान खुप छान आहे
    आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे दोघे मिलूं न है गाने मनले आहे सर्च करा तिथे पुनः भेटल एकेला
    सप्रेम जय भीम

  • @PAIKRAO_RECORDS
    @PAIKRAO_RECORDS 3 ปีที่แล้ว +34

    असेच सुंदर सुंदर गाणे प्रस्तूत करत रहा ह्या चॅनेल वरती 👏✨😍

  • @nandkumarjadhav3226
    @nandkumarjadhav3226 3 ปีที่แล้ว +31

    What a melody in song.. thanks Anand Sir.... superb 👌

  • @anushkanikam2689
    @anushkanikam2689 2 ปีที่แล้ว +7

    Great writing & great singing
    जयभिम जयहिन्द
    👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @rakeshjagtap7187
    @rakeshjagtap7187 3 ปีที่แล้ว +10

    ही गाणी वापर movie मदे , अश्या भारी चाली खुप आहे आंबेडकरी चालवली मदे

  • @luckyamolwakode8121
    @luckyamolwakode8121 3 ปีที่แล้ว +12

    /आनंद शिंदे ..... सर्वोत्तम भीम गायक 🎉🙏🙏🙏🙏

  • @Quickneasyrecipes780
    @Quickneasyrecipes780 3 ปีที่แล้ว +15

    Laybhaari Anand saheb tumhi aani tumhi ch fakt mahamanav vishwaratn parampujja DR Babasaheb Ambedkar jee n che prashansaa TV war gaata thank you shinde family ❤Jaybhim ❤namobuddhay ❤🙏🙏🙏🌹❤🌹❤🌹❤🌹💜💙💜💙💜💙💜

  • @yogeshwankhede2663
    @yogeshwankhede2663 3 ปีที่แล้ว +11

    सरली निशा हसली उषा असा गाण्या चा अर्थ आहे.....

  • @dharmarajveer9311
    @dharmarajveer9311 3 ปีที่แล้ว +14

    जबरदस्त खुपच छान आपल्याला मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भिम

  • @hritiksarode6978
    @hritiksarode6978 3 ปีที่แล้ว +14

    क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏🇪🇺🇪🇺💙💙

  • @adityapadghan1509
    @adityapadghan1509 ปีที่แล้ว +2

    काय शब्दांची रचना आहे दादा खरच फार सुंदर

  • @madhuripagare5514
    @madhuripagare5514 2 ปีที่แล้ว +1

    Shinde Dada tumhala Udand Aayusha milawe aani tumhi asech Bhim Geete Gaat rahawe kiti chan Shrawniye Geet,🙏🏻🙏🏻Jai Bhim, Jai sawidhan Namo Buddha Namo Dhhamaa🙏🏻🙏🏻💙💙💙

  • @user-uu4hl1vr1u
    @user-uu4hl1vr1u 3 ปีที่แล้ว +2

    तहे, दीलसे.... जय भिम.

  • @sangharatnathorat7270
    @sangharatnathorat7270 3 ปีที่แล้ว +3

    Angavr kata aanand saheb
    Kiti koval git gail tumhi manapasun jay bhim🙏🙏🙏

  • @user-pr1ms4om7g
    @user-pr1ms4om7g 3 ปีที่แล้ว +6

    हे गित फक्त मिलींद शिंदे दादा यांनाच गायला १ नंबर जमते..आनंद शिंदे तुम्ही आराम करायला पाहीजे.

  • @adigaikwad2833
    @adigaikwad2833 3 ปีที่แล้ว +25

    Amazing voice Sir 💙 lyrics respecfull Jay bhim

  • @umeshkamble9094
    @umeshkamble9094 2 ปีที่แล้ว +3

    माझे खुप आवडते गीत आहे...
    जय भिम

  • @vaibhavjainjangde7601
    @vaibhavjainjangde7601 ปีที่แล้ว +2

    मला गर्व आहे शिंदे शाही वर 🙏💯

  • @bholadhage1033
    @bholadhage1033 3 ปีที่แล้ว +6

    *Awesome jay shivray jay bhim😘😘😘*

  • @dstablaofficial1867
    @dstablaofficial1867 3 ปีที่แล้ว +4

    Sony Marathi गीताचं टाईटल 'सरली निशा हसली उषा' आहे

  • @pratikkamble9920
    @pratikkamble9920 3 ปีที่แล้ว +31

    जय भीम 💙🔥🙏

  • @sudhakarwankhede1481
    @sudhakarwankhede1481 ปีที่แล้ว

    भावा बाबासाहेब सर्वांचे आहेत ते कुणा एकट्या समाजाचे नाहीत ते सर्व जगाचे आहेत. जयभिम, जयसंविधान.

  • @m.s.creation1982
    @m.s.creation1982 3 ปีที่แล้ว +20

    जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏🙏🙏

  • @shauryasworld1637
    @shauryasworld1637 ปีที่แล้ว +1

    करुनी निशा हसली उषा असं नाही ते सरली निशा हसली उषा असा आहे ते . jai bhim

  • @InfoTalksHindi
    @InfoTalksHindi 2 ปีที่แล้ว +3

    अशोक कोळंबकर यांची काव्यरचना 💙

  • @uttamsonawane9977
    @uttamsonawane9977 2 ปีที่แล้ว +3

    दादा, तुमची रेंज म्हणजे काही औरच.... जय भीम

  • @nitinlokhande8292
    @nitinlokhande8292 2 ปีที่แล้ว +3

    असा आवाज होणे नाही ❤️

  • @deepak5232
    @deepak5232 ปีที่แล้ว +1

    कडक जय भिम .. खूप छान गीत आहे

  • @singer-pratiktambe1412
    @singer-pratiktambe1412 3 ปีที่แล้ว +11

    🙏💙 जय भीम || नमोबुध्दाय 💙🙏

  • @pro.sunnysalgude8758
    @pro.sunnysalgude8758 ปีที่แล้ว +2

    जय भीम 💪

  • @kadubalokhande5365
    @kadubalokhande5365 2 ปีที่แล้ว +1

    दादा मुळे टीव्ही वर बाबासाहेब चे गीत एकाला मिळाले

  • @nikhilpanpatil1073
    @nikhilpanpatil1073 3 ปีที่แล้ว +9

    Very nice song Anand sir jay bhim kdk 🙏💙👑💯

  • @anantteli5312
    @anantteli5312 2 ปีที่แล้ว +1

    Aanad shinde sir is best gayak

  • @balugajbhare4357
    @balugajbhare4357 3 ปีที่แล้ว +4

    🙏🙏अप्रतिम आनंद शिंदे साहेब, जय भीम 🙏🙏

  • @raviarkade3600
    @raviarkade3600 3 ปีที่แล้ว +1

    Kalat navhte bhimache upkar dadancya ganyane rakta raktat perle bhima jay bhim

  • @mahadeomane2835
    @mahadeomane2835 3 ปีที่แล้ว +1

    Krantikari jay bhim🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏..... Khup khup chaan👌👌👌👌👌👌

  • @bansodepandharisopanrao1119
    @bansodepandharisopanrao1119 ปีที่แล้ว +1

    वाह सुंदर सादरीकरण ❤❤❤❤

  • @swapnilkorlekar6048
    @swapnilkorlekar6048 2 ปีที่แล้ว

    उद्धरण्या साठी भीम पाहिजे असा भीम ज्यांनी एका फटक्यात जातीयता संपविण्याचा प्रण केले . असा भीम सगळ्यांचा पोटी यायला पाहिजे . जय भीम आणि मरे पर्यंत जय भीम 🙏

  • @deepakghaytadak177
    @deepakghaytadak177 3 ปีที่แล้ว +6

    तो अडाणी सोनी चा व्हिडिओ अपलोडर कोण आहे त्याला शिकवतो कसं लिहायचं ते

  • @sandeshshirke6142
    @sandeshshirke6142 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान 😊👌 जय भिम

  • @swaminchinityaami2518
    @swaminchinityaami2518 2 ปีที่แล้ว +2

    सरली निशा हसली उषा

  • @suniljadhav340
    @suniljadhav340 2 ปีที่แล้ว

    ना होता वर मसीहा तो ऐ खुशियों का सिलसिला ना होता

  • @ankitmohurle3391
    @ankitmohurle3391 3 ปีที่แล้ว +3

    खुपच सुंदर दादा 🙏जय भीम🙏

  • @NITINMWAGH
    @NITINMWAGH 3 ปีที่แล้ว +2

    जय भीम 🙏🙏

  • @sumedhmore7909
    @sumedhmore7909 3 ปีที่แล้ว +3

    Jay 💙 Bhim 🙏🙏

  • @sachinjanrao8403
    @sachinjanrao8403 2 ปีที่แล้ว

    शिंदे शाही ला तोड नाही जयभिम🇪🇺🇪🇺 दादा

  • @prakash5940
    @prakash5940 3 ปีที่แล้ว +4

    उत्तम अप्रतिम
    जय भीम साहेब 🙏

  • @ashoksalve1780
    @ashoksalve1780 2 ปีที่แล้ว +1

    Aanand sinde dada dolyat aanandashru yeteyet Jay bhim dada 🙏🙏🙏

  • @kiranraikar3563
    @kiranraikar3563 2 ปีที่แล้ว

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्या चे वर्णन शब्दात करणे अशक्य आहे.

  • @vijaysalve498
    @vijaysalve498 3 ปีที่แล้ว +2

    Superb.... Namo Budhay Jay Bhim
    🌼🌺🌼🌺🙏🙏🙏🙏🌼🌺🌼🌺

  • @milindgaysmindar7642
    @milindgaysmindar7642 ปีที่แล้ว

    Dada na sadhuvad, khub chhan Dada, 🙏🙏🙏👍👍👍👌👌👌👏🏼👏🏼👏🏼

  • @rupalipawar2877
    @rupalipawar2877 2 ปีที่แล้ว

    Khup sundar gan Jay🙏bhim.

  • @vinkarvishal8996
    @vinkarvishal8996 3 ปีที่แล้ว +2

    Jay bhim namo budhaey Jay bharatvarsh Jay mulnivasi nice video 👌

  • @uttamsonawane9977
    @uttamsonawane9977 3 ปีที่แล้ว +10

    Proud of U Sir.....Jay Bhim

  • @sushilhanawate2602
    @sushilhanawate2602 3 ปีที่แล้ว +5

    Super dada👌👌 jay bhim🙏🙏🙏

  • @pravinsalunke...1762
    @pravinsalunke...1762 3 ปีที่แล้ว +3

    क्रांतीकारि जय भीम... ♥️🇮🇳💙📚✒️🔥

  • @anilsalve6018
    @anilsalve6018 ปีที่แล้ว +1

    जय भिम!

  • @gahineshkamble1646
    @gahineshkamble1646 2 ปีที่แล้ว +9

    जय भीम 🙏🙏 अप्रतिम गीत गायलात दादा आपण खूप छान

  • @bhsa6032
    @bhsa6032 2 ปีที่แล้ว +1

    छान शिंदे साहेब

  • @akulkamble3670
    @akulkamble3670 3 ปีที่แล้ว +22

    Most nostalgic song💙

  • @ajitkamble2073
    @ajitkamble2073 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏
    बोलायला शब्दच नाही
    खूप छान

  • @freeearningtutorial1163
    @freeearningtutorial1163 2 ปีที่แล้ว

    Mana pasun aabhar shindeshai ch he fkt tumhich karu shakta.... tumhi tumchya bhimgitamadhun prabhodan kartay aani pudhe ho krt rahal jaybhim jay shivray🙏🏻

  • @rahulpathare5510
    @rahulpathare5510 3 ปีที่แล้ว +10

    Salute anand dada🙏👌

  • @gunwantjadhav7548
    @gunwantjadhav7548 3 ปีที่แล้ว +3

    Anand dada you are Superb..
    Thanks Sony marathi.

  • @pranalitirpude7385
    @pranalitirpude7385 3 ปีที่แล้ว +6

    खुपच छान असेच गात रहा सर
    जय भिम ❤️🙏

    • @kishorkamble5423
      @kishorkamble5423 2 ปีที่แล้ว

      स्वरारत्न आनंद shinde तुमच्या आवाजाला तोड नाही... भीमाची गाणी तुमच्या आवाजात ऐकूणच आमची सकाळ होते .

  • @sakshichafe3357
    @sakshichafe3357 3 ปีที่แล้ว +7

    जय भीम जय भीम 🙏🙏😀😀

  • @milindkamble5730
    @milindkamble5730 ปีที่แล้ว

    Aamchya jivnachi khari suruvat yach ganyapasun zali Jay bhim 💙🙏🌹

  • @rohitbansode2570
    @rohitbansode2570 3 ปีที่แล้ว +3

    Dislike karnare tech lok aahet jYanni swatacha Aayushat kahi kele nahi ...

  • @PAIKRAO_RECORDS
    @PAIKRAO_RECORDS 3 ปีที่แล้ว +8

    One Of MY Fav. Song 😍😘

  • @user-oq8yg1fd5d
    @user-oq8yg1fd5d 3 ปีที่แล้ว +3

    Anand dada saprem jai shivrai jai bhim