अविनाश जाधव आणि गप्पा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2019
  • 🌴 येवा कोंकण आपलोच असा 🌴
    Follow us on Instagram :- / goshta_kokn. .
    Like our page on Facebook:- / goshtkokanatli. .
    Do Like , Share & Subscribe ❤️
    😊 Thankyou 😊

ความคิดเห็น • 343

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 4 ปีที่แล้ว +8

    *श्री,अविनाश जाधव यांस मनापासून खूप खूप शुभेच्छा !*
    *पुढील भावी यशस्वी वाटचाल व्हावी हीच मनी इच्छा !!*
    *श्री,अनिकेत आपलं सुद्धा अगदी हार्दिक अभिनंदन !*
    *आपल्यालाही पुढील भव्य यशासाठी शुभेच्छा मनोमन!!*
    *कवी-विश्वास मालशे (कल्याण प,)*

  • @Maataai
    @Maataai 4 ปีที่แล้ว +48

    500 आदिवासी विवाह सोहळा, सन्माननीय राज साहेबांच्या उपस्थितीत...याची देही याची डोळा पाहिलाय...🙏

  • @avinashjadhav3591
    @avinashjadhav3591 4 ปีที่แล้ว +33

    मी सुद्धा दापोलीकर आहे माझ्या कडून भावी आमदाराला हार्दिक शुभेच्छा ।

  • @Swarmitravlogs
    @Swarmitravlogs 4 ปีที่แล้ว +26

    दादा मी तसा राष्ट्रवादी वार्ड अध्यक्ष आहे पण मी अविनाश दादांचा खूप मोठा fan आहे.
    खूप आवडला दादा व्हिडिओ .

  • @prasadpednekar2837
    @prasadpednekar2837 4 ปีที่แล้ว +19

    अविनाश जी .....ऑल द बेस्ट....समाज कार्याचा वसा घेतलेल्या आपल्या सारख्या भाग्यविधात्या नेत्याची ठाण्याला आज नितांत गरज आहे.

  • @sonalkocharekar6234
    @sonalkocharekar6234 4 ปีที่แล้ว +127

    मनसे नेहमीच मराठी माणसासाठी खूप काही करत आली आहे... आपल्याच मराठी बांधवांना महाराष्ट्रात त्यांचे अधिकार मिळत नाहीत आणि यालाच लढा मनसे नेहमी देत आली आहे...प्रत्येक मराठी माणसाने नक्कीच पाठिंबा दिला पाहिजे आणि बाळकडू हे चांगल्या साठीच असतं...
    आमदार निवडणुकीसाठी अविनाश दादांना हार्दिक शुभेच्छा 🙏🚩

    • @sunitamane2328
      @sunitamane2328 4 ปีที่แล้ว

      अनिकेत आम्ही विरार ला राहतो आणि अविनाश जाधव जी यांचं नाव खुप ऐकले आहे आम्हाला भेटायचे आहे त्यांना तर मोबाईल नंबर मिळेल का त्यांचा आमची समस्या आहे ती घेऊन जायचं आहे

  • @akshaysoundalkar5990
    @akshaysoundalkar5990 4 ปีที่แล้ว +76

    राजपूरात माझे काका उभे आहेत MNS मधून अविनाश सौंदळकर एकदा त्यांची ही मुलाखत घे

  • @amar_waingankar
    @amar_waingankar 4 ปีที่แล้ว +141

    फक्त अविनाश जाधव च नाही तर यावेळी मराठी माणूस सर्व मनसे उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार.

  • @yogeshgaurat
    @yogeshgaurat 4 ปีที่แล้ว +7

    गोस्ट कोकणातली.
    आज खूप आनंद होतय की तुम्ही आज अविनाश दादा ची भेट घेऊन मुलखात घेतली आणि दादा नी जी माहिती दिली खूप बर वाटल
    दादा ना आपल्याला विधानसभेत पाठवायची तयारी खूप जोरात आपल्याला करायची आहे.
    धन्यवाद....

  • @jayuamberkar6780
    @jayuamberkar6780 4 ปีที่แล้ว +26

    खूप छान व्हिडिओ
    गर्व आहे मला कोकणी असल्याचा

  • @vaibhavk008
    @vaibhavk008 4 ปีที่แล้ว +45

    मनापासून शुभेच्छा
    हा माणुस खरच गोरगरीब लोकांना न्याय देण्या साठी कधीहि तयार आहे

  • @stockmarket2124
    @stockmarket2124 4 ปีที่แล้ว +20

    एकच वादा अविनाश दादा
    आम्ही कोकणकर......

  • @dhanashrisawant1900
    @dhanashrisawant1900 4 ปีที่แล้ว +42

    Dapoli 😍my home town

  • @ramakantpanchal6542
    @ramakantpanchal6542 3 ปีที่แล้ว

    अनिकेत आज देवा सारखी भेट घडवून दीलीस अविनाश दादाची खुप बर वाटल धन्यवाद देतो तुला अनिकेत भावा मी पण एक माजी शिवसैनिक आहे पण काही गोष्टी पटल्या नाहीत म्हणुन मी सैना सोडली बावीस वर्षां पुर्वी एका बाजुने आपण मराठी माणसांसाठी झटायच आणि दुसऱ्या बाजूने यांनी परप्रांतियांना मदत करायची हे विचारल तेव्हा त्यानी मला गप केले म्हणून मी सैना सोडली आणि तेव्हा पासुन कोणत्याच पक्षावर आपला विश्वास राहीला नव्हता म्हणजे काही वर्षांपूर्वी माझी आई आजारी होती तेव्हा मी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना भेटलो काहीतरी मदत करतील पण त्यानी साधी ओळखही दाखवली नाही शेवटी माझा शेजारी महाराष्ट्र नवनिर्माण सैनेचा शाखा प्रमुख श्री अमित ठुकरुल याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री रुपेश मालुसरे ते मोठे पदाधिकारी आहेत त्याना फोन केला ते ताबडतोब म्हणजे रात्री दोन वाजता दवाखान्यात हजर झाले हे माझा बरोबर दोनदा घडल आणि दोन्ही वेळेस त्यानीच मदत केली म्हणुन मी ही ठरवलं की आपल्या मनात सारखा प‌क्ष मिळाला बरं वाटलं आईही बोलली की मतदान करायचं तर महाराष्ट्र नवनिर्माण सैनेलाच म्हणजे रुपेश मालुसरे याना आईला आता चालता येत नाही तरी पण मतदानाची तारीख समजली की मतदान करायला धावते म्हणुन मीही महाराष्ट्र नवनिर्माण सैनैत प्रवेश केला आहे माझी एक जनतेला विनंती आहे कुपया कुठलंही मतदान येवोत तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सैनैलाच मतदान करा धन्यवाद

  • @ranjeetpatil9541
    @ranjeetpatil9541 4 ปีที่แล้ว +33

    अविनाश दादा तुम्ही ग्रेट आहेत सलाम तुम्हाला एक कट्टर राज समर्थक

  • @satishgurav9089
    @satishgurav9089 3 ปีที่แล้ว +1

    हा व्हीडीओ मला खुप आवडला अविनाश सरांना खुप खुप धन्यवाद. या साठी की तुम्ही खुप चांगली काम करता आहात.तुमहाला माझ्या कडुन खुप खुप धन्यवाद... कारण मी सुध्दा कोकणचाच आहे. 🙏धन्यवाद 🙏

  • @swati-pt
    @swati-pt 4 ปีที่แล้ว +1

    अविनाश दादा ठाण्याचे रियल वाघ आहेत त्यांची कामाची पद्धत पहिली की धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या कार्यपद्धती ची आठवण येते हा मनसे वाघ आयुष्यात खूप मोठा पल्ला gatho

  • @vijaybagwe9314
    @vijaybagwe9314 4 ปีที่แล้ว +2

    "अविनाश" तुम्ही जे ठण्यात मना पासून काम करता याची पोच पावती नक्की तूम्हाला मिळणार, 100% आमदार होणार, कारण आज राज साहेब जे मुद्दे भाषणात मांडतात ते अगदी पटण्यासारखे आहेत, आणि मला वाटत ते मराठी माणसाला कळायला लागलेत.

  • @nitindalvi1963
    @nitindalvi1963 ปีที่แล้ว

    मी एकच सांगेन दादांबद्दल, राजसाहेबांचा ठाण्याचा ढाण्या वाघ. ❣️❣️❣️❣️.
    जय महाराष्ट्र जय मनसे. अविनाश दादा येत्या काळात आमदार नक्कि होणार. 👍👍👍

  • @rakshitakadam1708
    @rakshitakadam1708 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan kam kartay avinash dada....proud of you❤😍

  • @sameernandgaonkar8532
    @sameernandgaonkar8532 4 ปีที่แล้ว +20

    अविनाश जाधव साहेब.... तुम्ही ऑलरेडी आमदार झाले आहात ठाण्याचे....

  • @sandeepsawant3472
    @sandeepsawant3472 4 ปีที่แล้ว +124

    अनिकेत तु जिवा जिव देणारया माणसा सोबत आहेस हे पाहून बरं वाटलं .जय राज साहेब ठाकरे .जय मनसे

  • @siddheshmaral6157
    @siddheshmaral6157 4 ปีที่แล้ว +29

    असे व्यक्तिमत्व कोकणात पाहिजे

    • @sanaparab6073
      @sanaparab6073 4 ปีที่แล้ว +3

      खरंय ,आपल्या सिंधुदुर्गात असे व्यक्तिमत्व हवेच आहे..

  • @Maataai
    @Maataai 4 ปีที่แล้ว +16

    अविनाश दादा जाधव ,
    धडाडीने काम करणारे व सर्वांचे लाडके, जिगरबाज,तरूण कार्यकर्त्यांना आदर्श असं नेतृत्व...
    भरघोस मतांनी विजयी होणार...नक्कीच....अविनाशदादा....

  • @sanaparab6073
    @sanaparab6073 4 ปีที่แล้ว +6

    जय महाराष्ट्र..नक्कीच निवडून येतील👍👍,आम्ही ठरवलेय जिथे शिवसेना नसेल तिथे मनसे चा उमेदवार उभा असेल त्यालाच आमचे मत देणार..

  • @vaibhavmungekar7015
    @vaibhavmungekar7015 4 ปีที่แล้ว +15

    नक्किच निवडून येणार आमचा अविनाश जाधव साहेब

  • @suyogbagade843
    @suyogbagade843 4 ปีที่แล้ว +2

    तुमचे कार्य चांगले आहे सर. तुमच्यासारख्या माणसांची गरज आहे मराठी माणसांना.....👍

  • @ganeshkshirsagar8333
    @ganeshkshirsagar8333 4 ปีที่แล้ว +10

    अनिकेत खुप छान मुलाखत घेतोस तु . भावी आमदारासाठी खुप खुप शुभेच्छा!!

  • @avinashjaitapkar1492
    @avinashjaitapkar1492 4 ปีที่แล้ว +31

    अविनाश जाधव साहेबांना खूप खूप शुभेच्छा
    मनसेला महाराष्ट्रात मोठं यश मिळो हि प्रार्थना
    अनिकेत तुझे मनसे आभार

  • @deepashivalkar2586
    @deepashivalkar2586 4 ปีที่แล้ว +5

    चिरंजीव अविनाश तूम्हाला मनापासून खूप खूप शूभार्शिवाद एक मनसे ठाणेकर

  • @siddheshbirje6050
    @siddheshbirje6050 4 ปีที่แล้ว +2

    Khup chaan. Short and sweet.. avinash dada amdar hotilch

  • @shrikrushnagaykar9121
    @shrikrushnagaykar9121 4 ปีที่แล้ว +2

    मराठी माणसाचे आधारस्तंभ अविनाश दादा जाधव. जय शिवराय,जय महाराष्ट्र, जय मनसे

  • @raj-qq6zs
    @raj-qq6zs 4 ปีที่แล้ว +17

    1 नं मित्रा , मजा आली ,ठाण्यात राहतोस भेटा मग

  • @mysweetcatparu6553
    @mysweetcatparu6553 3 ปีที่แล้ว +1

    अविनाश दादा येणार 👍 आपला कोकणी माणुस भारी ऑल द बेस्ट दादा👍💐

  • @shubhamproductshion3513
    @shubhamproductshion3513 4 ปีที่แล้ว +3

    Jay manse

  • @vrbclicksography4852
    @vrbclicksography4852 4 ปีที่แล้ว +2

    दादा आम्हाला एक दापोलीकर म्हणून तुमचा खूप अभिमान वाटतोय....खूप मस्त मित्रा अश्याच वेगळेपणा जपणाऱ्या विडिओ घेवूनयेत जा आमच्यासाठी..

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 4 ปีที่แล้ว

    खूप छान छान आपल कोकणी माणुस जाधव साहेब आमदरकी साठी सुभेछा अनिकेत तु छान विचार दीलेस घेतले

  • @prasadnalang8180
    @prasadnalang8180 4 ปีที่แล้ว +3

    खूप मस्त वाटला अनिकेत तुला अविनाश दादा सोबत पाहून जय महाराष्ट्र 🙏जय मनसे ♥

  • @sanketsawant6500
    @sanketsawant6500 2 ปีที่แล้ว +1

    अविनाश जाधव ✨💫💯🔥

  • @DVPReviews
    @DVPReviews 4 ปีที่แล้ว +5

    *एक नंबर..!!*
    *जय मनसे.!!*

  • @nikhiljadhav8470
    @nikhiljadhav8470 4 ปีที่แล้ว +39

    Dada fix amdar gulal tayar theva🌟🌟

  • @akshaygaonkar8654
    @akshaygaonkar8654 4 ปีที่แล้ว +25

    Jai...MNS

  • @swapnilwaingade5916
    @swapnilwaingade5916 4 ปีที่แล้ว +7

    असे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही जय महाराष्ट्र जय मनसे

  • @raviphadke7533
    @raviphadke7533 4 ปีที่แล้ว +2

    मा.अविनाश दादा जाधव साहेब २०१९ मध्यें आपण थोडे कमी पडलो पण २०२४ ची ठाणेची आमदार कि 100% खेचून हाणू (जय-मनसे)

  • @meditationmusic7111
    @meditationmusic7111 4 ปีที่แล้ว +2

    Thanyatun fakt Avinash dadach Best of luck to you Dada

  • @akshayhake7741
    @akshayhake7741 4 ปีที่แล้ว +11

    Wa......MNS Is only party that support Marathi Manus in Mumbai

  • @subhashmhadse9874
    @subhashmhadse9874 4 ปีที่แล้ว +4

    अविनाश दादा 100% विजयी होणार....

  • @trishulsutar3771
    @trishulsutar3771 4 ปีที่แล้ว +2

    1 number aniket only mns avinash dada yenar

  • @rameshpawar9349
    @rameshpawar9349 4 ปีที่แล้ว +1

    अविनाश सर hands off

  • @nileshjoshi308
    @nileshjoshi308 4 ปีที่แล้ว +4

    एकच वादा अविनाश दादा👍👌

  • @aashishhaldankar9976
    @aashishhaldankar9976 4 ปีที่แล้ว +3

    चांगल्या योग्य व्यकती ची मुलाखत घेतलीस..👍

  • @vaibhavmungekar7015
    @vaibhavmungekar7015 4 ปีที่แล้ว +2

    भावा अविनाश दादा कधी येणार आहेत मराठी देवीच्या दर्शनाला

  • @konkankalarava1504
    @konkankalarava1504 4 ปีที่แล้ว +6

    Hi.. I am kannadiga. I understand Marathi very little. However I watch your vlogs. It's very nice and relaxing. Keep going bro

  • @prasaddhanavade.2719
    @prasaddhanavade.2719 4 ปีที่แล้ว +9

    जय मनसे .....आम्ही आहोत तुमच्या पाठीशी तुम्ही लढा आम्हीही लढू....🙏🙏

  • @shwetasalvi6476
    @shwetasalvi6476 4 ปีที่แล้ว +9

    Best wishes sir v need ppl like u in society 🙏

  • @kharkande
    @kharkande 3 ปีที่แล้ว

    मनसेतील धडाकेबाज नेतृत्व मा. अविनाश (दादा) जाधव

  • @sureshkadu9533
    @sureshkadu9533 ปีที่แล้ว

    जनतेचा खरा सेवक.......अविनाश दादा जाधव.

  • @omkarchavanSitaram
    @omkarchavanSitaram ปีที่แล้ว

    🚩महाराष्ट्र नवनिर्माण सेना अविनाश जाधव🚩👌👌👌

  • @chandangawade3104
    @chandangawade3104 4 ปีที่แล้ว +8

    जय महाराष्ट्र
    जय मनसे ।।।

  • @prasaddhanavade.2719
    @prasaddhanavade.2719 4 ปีที่แล้ว +28

    मराठी माणसाचा एक आधारस्तंभ म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना......राज साहेब आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे आज मराठी माणूस कुठेही मान थाठ करून फिरू शकतो....

  • @odhgavakdchi919
    @odhgavakdchi919 4 ปีที่แล้ว +1

    अविनाश दादा ग्रेट आहात तुम्ही...शुभेच्छा💐💐👍

  • @sunildalvi4555
    @sunildalvi4555 3 ปีที่แล้ว

    एकच वादा आवीनाश दादा जय मनसे

  • @pravingore3441
    @pravingore3441 4 ปีที่แล้ว +15

    One man army mr. Avinash sir

  • @nitinthakur4630
    @nitinthakur4630 4 ปีที่แล้ว +16

    😮 jay manase💓🔥🔥👉✌️

  • @rajupanchal3288
    @rajupanchal3288 4 ปีที่แล้ว +3

    एकच वादा अविनाश दादा..मनसे चा ढाण्या vagh✌️💪💪

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 4 ปีที่แล้ว +3

    मनसेचं पहिलं इंजिन ठाण्यातुनच धावणार....
    स्थाणिक माणसाला,आणि पक्षाला मत द्या ,बदल होणं गरजेचं आहे,ठाण्याचा ढाण्या वाघ आहे जाधव दादा

  • @NishitaRoyC
    @NishitaRoyC 4 ปีที่แล้ว +3

    मनापासून शुभेच्छा

  • @shashankkaryakarte8463
    @shashankkaryakarte8463 3 ปีที่แล้ว +1

    मनसेचे असे वाघ सगळीकडे हवेत...

  • @sachinwagh2972
    @sachinwagh2972 4 ปีที่แล้ว +1

    100% दादा आमदार हा आपला शब्द आहे

  • @omkarkargutkar2813
    @omkarkargutkar2813 4 ปีที่แล้ว +6

    जय महाराष्ट्र जय मनसे🤟😎

  • @tusharm.vishwasrao9108
    @tusharm.vishwasrao9108 4 ปีที่แล้ว +1

    1ch No. Bhai...Avinash Dada Great...

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie 4 ปีที่แล้ว +21

    Avinash dada निवडून यायलाच हवे, आणि नाही आले तर आपल्या मराठी अस्मितेच फार मोठं नुकसान होईल. आई भराडी देवीची कृपा नक्कीच होईल.

  • @omkarparab3296
    @omkarparab3296 4 ปีที่แล้ว +2

    अविनाश ठाण्यात येतंलोच! 🔥🔥❤️🚩

  • @sachinparab4707
    @sachinparab4707 4 ปีที่แล้ว +16

    Dada tu Already jinklays ✌

  • @SandeepJPawar
    @SandeepJPawar 4 ปีที่แล้ว +2

    जय महाराष्ट्र

  • @bhagyashrizagade7549
    @bhagyashrizagade7549 3 ปีที่แล้ว

    Avinash dadanche vichar kup chan ahet ani mi tyancha sarv videos bagte... Ani tu tyancha sobt video banvlis kharch kup bhari

  • @prasadbhosale5246
    @prasadbhosale5246 4 ปีที่แล้ว +8

    Avinash dada yenr 100% mns yenr

  • @amardeepmore476
    @amardeepmore476 4 ปีที่แล้ว +2

    Vakavali Goan Chi Shan Avinash Mama😊😊😊

  • @navnathjanathe9255
    @navnathjanathe9255 3 ปีที่แล้ว

    Nice Dada Mla khup Aavadla mi Suda Aavinash Sabanch Fen Aahe 🚩

  • @rupeshshetye2073
    @rupeshshetye2073 4 ปีที่แล้ว +1

    दादा गर्व आहे मला तुमच्या बद्दल कि तुम्ही कोकणातले आहात , आणि तुम्ही खूप छान काम करतात, असच काम करत जावा आणि आपल्या कोकणाचं नाव अजून मोठ करा,

  • @pramodudeg3414
    @pramodudeg3414 4 ปีที่แล้ว

    Sunder bhawa...tu dada n bhetlas...great..amhi nehami dadan sobat ahot...jai manse

  • @ashishchandurkar2783
    @ashishchandurkar2783 4 ปีที่แล้ว

    अगदी योग्य माणसाचा जवळ आहे भावा तू अनिकेत ....

  • @vghuffg
    @vghuffg 4 ปีที่แล้ว +5

    भावी आमदार फक्त अविनाश जाधव

  • @nehakakade3617
    @nehakakade3617 4 ปีที่แล้ว +5

    अविनाश दादा भावी आमदार....जय मनसे

  • @vilaskadam4263
    @vilaskadam4263 4 ปีที่แล้ว +6

    good job Aniket,keep it up.

  • @narahariangane2496
    @narahariangane2496 4 ปีที่แล้ว +3

    🚂🚂🚂🚂जय हिंद🚂🚂🚂🚂
    🚂🚂🚂🚂जय महाराष्ट्र🚂🚂🚂
    🚂🚂🚂🚂जय मनसे🚂🚂🚂🚂

  • @samitavanarase2498
    @samitavanarase2498 4 ปีที่แล้ว +2

    Dada tumhi khup changla kam karatay khup khup shubhecha tumhala🙏🙏🙏

  • @darshanjadhav4381
    @darshanjadhav4381 4 ปีที่แล้ว +1

    Jay. Kokan

  • @psrspecial2467
    @psrspecial2467 4 ปีที่แล้ว +2

    जय महाराष्ट्र 🙏 जय मनसे 🙏

  • @mahendraghonmode292
    @mahendraghonmode292 4 ปีที่แล้ว

    अविनाश भाई थैंक्यू

  • @shaileshkumarsanap4728
    @shaileshkumarsanap4728 4 ปีที่แล้ว +2

    Fakt Avinash dada next M.L.A of thane
    Love from beed

  • @sagarkadam8400
    @sagarkadam8400 4 ปีที่แล้ว +12

    Mast bro 👌

  • @rajupatil1224
    @rajupatil1224 4 ปีที่แล้ว +3

    दादांना मनसवी शुभेचया विजयी भवः

  • @samatarawool3237
    @samatarawool3237 4 ปีที่แล้ว +8

    जय मनसे....❤

  • @samadhanfutane9951
    @samadhanfutane9951 4 ปีที่แล้ว +2

    अविनाश जाधव साहेब आमदार होनार मनसेचे जय महाराष्ट्र जय मनसे

  • @siri-ec5to
    @siri-ec5to 3 ปีที่แล้ว +1

    Bhari

  • @jayshingkhese7394
    @jayshingkhese7394 4 ปีที่แล้ว +1

    एकच वादा आविनाश दादा छान वाटल अनिकेत

  • @goutamsawant9541
    @goutamsawant9541 4 ปีที่แล้ว +1

    Mast mulaakat bhai..

  • @Anonymous_0321
    @Anonymous_0321 4 ปีที่แล้ว +8

    ठाणेकरांनो ही संधी हातून जाऊ देऊ नका अविनाश जाधवांना प्रचंड बहुमताने निवडून द्या..

  • @sameerchendurkar9899
    @sameerchendurkar9899 3 ปีที่แล้ว +2

    🚩Jai Bharat Jai Maharashtra 🚩