शिलाई काम करताना शिलाई मशीन अचानक जाम झाली का ?// घरच्या घरी रिपेअर कशी करायची
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024
- शिलाई काम करताना शिलाई मशीन अचानक जाम झाली का ?// घरच्या घरी रिपेअर कशी करायची
There is such a problem in giving the blouse to the customer.
• There is such a proble...
ब्लाउज शिवण्यासाठी तुमच्याकडे कस्टंबर ची लाईन लागेल ह्या गोष्टी फॉलो केल्या तर 🙏
• ब्लाउज शिवण्यासाठी तुम...
How do you keep me after getting lots of sarees of one color and one design?
• How do you keep me aft...
कटोरी ब्लाऊज टिचिंग करताना कटोरी किंवा कटोरी च्या साईटचा भाग कमी जास्त का होतो.
• कटोरी ब्लाऊज टिचिंग कर...
#savitatfashion #silaimachine #repairing
#repair #repairs #silai #silaiclasses
#silaimachinerepairing #silaimachinerepair
#repairingshop #repairing_video #repairingworkshop #video #videos
#Silairepairmachine#blouse #blousecutting
#blousestitching #cuttingandstitching
#blousecuttingandstitching #cutting
#stitching #katoriblouse #design
#blousedesign #katoriblouse #simple
#simpleblouse#simpleblousecutting
#simpleblousedesign #simpleblousedesign
#4tucksblouse #4tucksblousecutting
#4tucksblousestitching #onetucks
#onetucksblouse #onetucksblousecutting
ताई नमस्कार,
व्हिडिओचा खूप उपयोग झाला, खूप खूप धन्यवाद!!
शुभेच्छा...
धन्यवाद नका म्हणू ताई मला जे येत ते तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करते कारण माझी इच्छा आहे सगळ्यांना आलं पाहिजे बाकी काही नाही ♥️🙏
माझ्या पण मशीनला हाच प्रॉब्लेम आला होता आणि तो घरच्या घरी सॉल झाला Thanku tai
तुमचं सविता T fashion यूट्यूब चैनल मध्ये स्वागत आहे ताई🙏
Thx हा vdo बघत मशीन साफ केली धागा अडकला होता आता स्मुथ चालत आहे thx ताई👍🙏8 दिवस झाले होते 700 रू दुकानात घालवले या साध्या कामाला🙏
धन्यवाद ताई मला तुमच्या विडिओ चा उपयोग झाला
Welcome ❤️Tai 🙏
Khup chan mahiti dili Tai 🙏🙏
Thanks Tai 🙏
खूप छान माहिती दिली ताई
धन्यवाद ताई
धन्यवाद ताई 🙏
Welcome Tai 🙏
Thanku 😊
Welcome Tai 🙏
Khup Chan mahiti dili Tai thanks
Thanks 🙏
मशिन फास्ट चालत नाही त्या साठी काय करावं
खूप महत्वाची माहिती दिली ताई तुम्ही
Thanks Tai 🙏
खूप छान
खूप महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Thank you Tai 🙏
Welcome 🙏
Thanks tai
Welcome Tai 🙏
Majhi mashin navin ahe yak divasapuravi anali ahe pan chal phirat nahi
Tai कस्टमर आले की तुमचा किती टाईम जाते त्यांचे कपडे घ्यायला शिवासाठी.त्यांना कसे मॅनेजमेंट करता ते सांगा.please
Tai chatiwaer dab yeto g please sanga fiting chukli ahe ka please sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar
Tai mazi pan mashin jam zali pan Dora nahi adakla
Blouse shivat astana achank khalchi shilai khrab yete ase madhech ka hot
Tai tumhi bandal thevache boks kutun ghetla
Maza कस्टमर भरपूर टाईम घेतात.त्यांना हे बोलू शकत नाही की माझा टाईमपास होत आहे म्हणून.त्या वर vdo बनवा
Dhaga adakala nahi me chk kela pan mashin chalat nahi
Khup chan vdivo aahe
Thanks Tai 🙏
Blouse shiwayana kapda xhurgala hoto kya problem yet ahe please sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch
Tai tumcha machine la kiti varsh zhalet
धन्यवाद ताई हा व्हिडिओ टाकल्याबद्दल माझ्या मिशनचा पण असा प्रॉब्लेम झाला होता मग जेन्ट्स टेलर ला बोलावून तो प्रॉब्लेम सॉल केला
Ho ka Tai 🙏
Magachya saitala Astin chya javal jhol padhate
Tai
Tai 🙏
ताई, महत्त्वाची माहिती दिली पण थोडक्यात असावी.वाक्याची पुनरावृत्ती नसावी.
Kup chan tai
Thanks Tai 🙏
तुम्ही शिर्डी च्या आहात का
माझी पण मशीन जाम झाली आहे मी सर्व करु भिती तरी पण चालत नाही
ताई तिला सर्विसिंग करून घ्या शिलाई मशीनच्या दुकानात नेऊन 🙏
स्टीशिओपनर ने एवढा वेळ नसता लागला कट करून धागा आरामशीर निघालाअसता
Ho Tai barobar ahe 🙏