रात्रीच्या जेवणात माखुल माशाचा सुक्का 😍| Squid Fish Recipe | S For Satish | Panvel (Navi Mumbai)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
- रात्रीच्या जेवणात माखुल माशाचा सुक्का 😍| Squid Fish Recipe | S For Satish | Panvel (Navi Mumbai)
#makhulMashachaSukka #SquidFishMasala #SquidFishRecipe #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
कोणाला नाव ठेवू नका तुम्ही बोललात ना काही लोक भरकटलेल्या सारख व्हिडिओ करतात पण ती खरी त्यांची सुरवात आहे
सगळ्यांनाच एक सारख जमलं असत तर सगळं सारख जहाल असत
ज्याला जस जमत तस लोक करत आहेत
मी काही व्हिडिओ वैगरे करत नाही पण त्यांना demotivated करू नका
मी तुमच्या पण व्हिडिओ खुप आवडीने बघतो त्यामुळे कोणाला अस बोललेलं मला तरी योग्य वाटत नाही
Correct ..
छत्रपती शिवाजी महाराज म्हण भाऊ असे अर्ध vat name Nako घेऊन त्यांचा अपमान नको करू 🙏
बाकी व्हिडिओ छान आहेत छत्रपती शिवाजी महाराज म्हण आदर कर राजे चा
Ho dada tu पहिला vedio ची suravat करताना chavtuzavchehara खूप निरागस वाटायचं आणि वराशा खूप बिचारी गरीब वाटायची
Hello Satish,
Request to you, please don't underestimated other You Tuber.
They also doing hardwork.
As award winner TH-camr you need to guide other so thay also get success.
Need to make one information video.
we'll try to guide new upcoming youtuber
Donhi Recipe chan ahet tondala pani aal. Fkt ek sangavas watat rag nka manu. Kadhipan machi dhutana besin madhil etr bhandi bajula kadhun thewa ani mag machi duva. Mhanje bhandyana vas nahi yenar.
Dada tuze video chan astat pan aapan samaja sathi kahi tari den lagto tasa ekhada samajik video pan takat java
Hi dada vahini lksh dyaych nhi ashya lokankade te boltytna tyan bolude ........... Aik na dada khed la kdhi yetoys tu
फिशला हिरव वाटण का नाही लावत वसट वास नाही येत मगं
Panvel मध्ये घर घेतले का
Satish sir chtrapati shiwaji maharaj bola
दादा घर बघायची उत्सुकता आहे 👍🏻
Nuste khanyachech VDO ka takta,pahun pahun kantala aala.
तुमचे विडिओ खूपच छान असतात. तुम्ही पनवेल मधेच घर घेतले आहे.अभिनंदन तुमचे💐
Ghar hey panvel madhe ghetlay tumhi dada an vahini
Lok kahihi boludya apan aple kam Katar basayche
Dada छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️
सतीश दादा
वेगवेगळे व्हिडिओ दाखव ना माहिती पूर्व
👍👍
तुम्ही शाकाहार जेवण पण करा
Nice video
Yummy tasty food I like ur food....pratnu is very smart boys
वर्षा तुमचा विडीओ छान आहे तू भाकरी टोपलीत टाकत जा त्यामुळे भाकरीला पाणी सुटणार नाही डब्यात ठेऊ नको
Lokanch mnavr gheu nka
Jara jast nahi zala ?? Don't try to gain symphothy.. this topic shouldn't have brought .. tumhi silently kaam Karu shakta
Yummy.recipi.makul.masal.best.God.Bless.all.familySatishada
I am also want become youtuber can u give me some tips
Dada yekta gondawalekar maharajanna ya na mi gondwlyachi ahe
Khup mast makul
Mouth watering recipi .... I love makul mala tumche vedio khup aavadtat jast karoon gavatale
Murud la Padmdurg la jaun ya.... mast aata ek प्रोग्राम पण आहे तिथे.
दादा श्रीवर्धन वरून मच्छी आणला नाही का
सतीश दादा लोक नाव ठेवणार, टोमने मारणार पण आपण लक्ष नाही द्यायचं.. तुम्ही तुमच काम करत राहा
Satish tumache sagalech video ekdum simple ani khupach mast asatat tyat kuthalahi BADEJAVPANA, DIKHAVA kinva OVERACTING nasate. Tumache video baghtana APALEPANA vatato tyamule 1 lakshat theva KUCH TO LOG KAHENGE LIGONGO KA KAM TO HAI KEHNA .Apan fakt pudhe jaych. Congratulations for New Home 🏠❤️
Khup chaan makhul fish mi nakki try karen vahini thanks
Very nce
Khup mst dada video. ...jay sadguru. 🙏🏼je ky ast te aaplya mehanatich ast. Asch progress krt. Rha
सतीश भाऊ तुमचा विडिओ खुब छान आहे वर्षा च साथ पण खुब आहे तुमाला
New content video banva na.... So interesting vatata jaeil... Like a growthness...
वहीनी खुप छान बनवले आहे
Aata mala hi mhakul khaychi ichha jhali me pan karnar ashich same to same recipe 😋😋😋
भाऊ! मी तरी, recipe कशी बनवायची या साठी हा video बघत होतो. पण या मध्ये काय काय मसाले टाकले हे तुम्ही सांगितलेच नाही. नुसतेच बाकीचे संभाषण. त्याच आम्हाला काय करायचं, आम्हाला तर recipe पाहिजे फक्त. ❤
Crazy food ranjita यांचा video बघा. खूप छान describes केलाय त्यांनी.
Satish Da... Nice Video Blog... As per your request in the blog... Regarding your possible new home??? ... My Guess is that you have finalized you new 1 BHK FLAT at SAI SUN CITY , UPPER KHARGAR of PARADISE GROUP.. I AM DAMN. SURE... PLEASE CONFIRM IF POSSIBLE... THANKS & REGARDS
दादा लवकर व्हिडिओ घेऊन येत आहोत 🙏☺️
Satish Bhau Kota jana hai Sanga
तुमची प्रगती झाली पाहिजे. ह्यात मध्ये च आम्हाला आनंद आहे
Tu azibhat lakshya deu nakus tu aap le video dakwat raha ani phode jaat raha faltu comments karnare karat rahtil
Makhla cook honysathi vel lagto na
Kahi TH-camrs na kahi adchan asli ka video banvun saglyana sangat bastat aamala paishachi garaj ahe aamchi adchan ahe he ahe te ahe aani TH-cam varun pement chalu jhala ka koni keleli madat aathvan rahat nahi
Pradnu far avadto maja natu pan asacha ahe pradnula bagital bara vatay
Khup Chhan Dada Aani Varsha Vaini 🥰🥰🥰
देवा यांच भल कर देवा यांच कल्याण कर देवा यांचा संसार सुखाचा कर देवा यांची भरभराट होऊ दे हि सद्गुरू चरणी प्रार्थना
विठ्ठल विठ्ठल 🙏
N.
Squids 😋😋😋 mst video
जय भवानी 🚩
जय शिवाजी 🚩
Mast zkas video
Satish Koni kitihi criticize kela tari tumcha channel grow honarch. Lvkrch tumche 5lakh subscribers hotil.
Me koan t la nahi pan kokani channels madhle maze tumche channel saglyat favorite ahe
Tumach navin ghar bghnychi utsukata bharpur ahe...
लोक देवावर पण नाराज आहेत, त्यामुळे लोकांच मनावर नाही घ्यायच. You are doing great 👍👍
👍
Chan
Gavi kadhi janar ahe ata bro
सतीश दादा तुम्ही you tube vlog व्यतिरिक्त आणखीन पण एखादा जोड व्यवसाय करा कारण you tube च उत्पन्न शाश्वत नाही कधी कमी कधी जास्त होऊ शकते. तुम्हाला खूप शुभेच्छा 👍🙏
Hoy khara aahe
Nice recipe vahini 👌
काहीवेळा लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावे लागते...... खूप मोठे व्हा...... मराठी माणसांनी पुढे जाणे /मोठे होणे याचा इतरांना पण आनंद वाटला पाहिजे...... तुम्हाला शुभेच्छा 💐
❤️❤️
Kolambi cha kalavan kas banaval te dakhava pls
Me pun uranchich
Sandya
अप्रतिम रेसिपी
तसेच दादा वहिनी कोण काय बोलता येते का मी तुमचे काम करीत रहा .
आई जगदंबा भवानी महाकालीचा आशीर्वाद काय आपल्या परिवाराबरोबर आहे .
कारण दादा वहिनी जो व्यक्ती 0 वरती आला त्याला माहित आहे त्यांनी काय काय केले आहे वरती येण्यासाठी आपल्या भावना समजू शकतो मी तसाच तुमच्यासारखा होतो मी आज यशाच्या पायरीवर आहे मला अनेक जण आणि तोंडाने बोलतात पण मी लक्ष देत नाही लक्ष करतो तसे तुम्ही दुर्लक्ष करा
दादा वहिनी आपल्या प्रत्येक दिवसाला प्रत्येक क्षणात आई भवानी जगदंबे महाकाली माते चरणी आपल्याला संपूर्ण कुटुंबाला यश भरभरातील देव .
दादा तुझे व्हिडिओ बघायलाच मजा येते खुप एन्जॉय करतो आम्ही ❤️
Tumhi baithaki la jata ka
Panvel mdhe
Lokancha manavar naka ghevu jase ahat tasech raha lok donhi bajune boltat
खूप अभिनंदन
तुम्ही नवीन घर घेतल्याबद्दल
खूप छान व्हिडिओ वेळात वेळ काढून दादा तू व्हिडिओ बनवत असतोस आणि माहिती आमच्यापर्यंत पोहोचत असतोस थँक्यू दादा 👌♥️♥️🙏🙏
लोकांना काहीही बोलू दे तुम्ही जे काही मिळवल आहे ते मेहनत करूनच मिळवलं आहे.
सतीश तू खरंच बोलतोस .मला अनुभव आहे. आपण जास्त विचार करायचा नाही. आपण आपलं आयुष्य जगायच् लोक हा विचार करत नाही पहिले कशे दिवस काढले.तुम्ही तुमचं काम करत राहा .अस बोलतात नींद काचे घर असावे शेजारी.मला तुमचे व्हिडीओ खूप आवडतात.
Bro don't take tension.u and ur family are very hard working..so b cool.let people talk what they want.ignore
तूम्ही घर घेताय पण आम्हाला खूप आनंद होतोय.
🙏सद्गुरू कृपा🙏
दादा पनवेल चा फीश मार्केट खुप छान दाखवलेत तुमच काम चालू ठेवा आम्ही तुमच्या मागे आहोत
Ok
वर्षाने छान प्रकारे म्हाकुल मसाला शिकवला बनवण्यासाठी खूपच छान आणि सोपी पद्धत अशाच रेसिपी बनवत जा आणि समाजाचा विचार न करता व्हिडिओ बनवा आज काल लोकांना दुसऱ्याचे सुख बगवत नाही स्वतःचे मन समाधानी नसले की ते दुसऱ्यांना नावे ठेवतात त्यामुळे कोणाचे मनावर घ्यायचे नाही सुखात रहा मजेत राहा दोघांची जोडी एक नंबर खूप छान व्हिडिओ बनवतात दोघे मिळून
कोकणातली टीम म्हणजे सर्व u tuber खुप छान vlog, video बनवतात. S for सतीश, गोष्ट कोकणातली.मला खूप आवडतात. मि तुमचे आलेले video आणि जुने video बघत असतो.
🙏🙏
Satish tou khup aavdtho tou family aavdtay
👌👌👌👌😋😋😋😋
Parat 1da congratulations for new house🎉
तुमच्या कडे मसाला कशा किलो आहे.
700 Rs kg
Padnuuuu is so cute 😩♥️♥️
Kes kap polis kat mar
तुझ्या रेसिपी बघुन च मी चार पाच रेसिपी केल्या
त्यानंतर जमलेच नाही
😄
खुप छान रेसिपी 👌🏻👌🏻and vlog 👌🏻👌🏻
Aamhi tumchya videos roj vaat paahat asto.fakt yevda kara ki 1 divas pan skip karu nka video.
Tumchya videos khup chaan astat.aajun hya peksha hi aajun chan chan video's entertaining, informative banva.aamhla nakki aavdtil.best of luck
Satish and Varsha your videos are awesome. We are in Texas, US and watch your videos regularly here. Amhala khup avadtat tumchya recipes. Ashutosh Deshpande.
रविंद्र वाटकर, नागपूर
Nice video 👌👌👌👌👌👌
Okay
Kharay dada Tumchi simplicity aavdte. mala pradnyu khup aavdto…
Nice video 👍
सतीश तु खुप चांगले व्हिडिओ बनवितो तुझे सर्व व्हिडिओ खुप आवडता ✅️✅️
Satish Dada allyour video are very nice.and sitting in Qatar watching videos of your village makes me feel like i am in my village too. and feel so fresh.
❤️❤️
खुप छान रेसिपी .
Dada aamhi pn ethrch jato mi chikhle gav yethe rahate 1 divas ye nkki
दादा लोक दोन्ही बाजूनी बोलतात चांगले झाले तरी बोलतात वाईट झाले तरी बोलतात तुम्ही ऐवढी मेहनत करता ते दिसत नाही लक्ष देऊ नका श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
Very nice video i love your son 🥰🥰
Kuch toh log kahenge logonka kaam hai kehna you do whatever you want aamhi support karu tumhala 👍👍
खुप छान रेसिपी मनापासून कौतुक आपले