अभिनंदन 🎉🎉🎉फारच छान माहिती दिलीत 🙏 क्रिडा क्षेत्रातील प्रसार आणि प्रचारासाठी प्रेरणादायी उदाहरणे दिली आहेत ,प्रत्येक क्षेत्रात आपलं लक्षणीय कार्य दिसते आहे 💖👍
सर्व प्रथम आपले मनापासून धन्यवाद सर कारण ,आपण जे येवढे तळमळीने शिकवत आहात ते खरच खूप मोल्यवान आहे ,एक विनंती होती सर आपणास की आपण शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात देखील मार्गदर्शन करावे. याचा सर्व भावी शिक्षकांना फायदा होईल .
Are jithe khelto ti jaga swach karayla laj vatate ka ... Shalet porichya mage jatana anghol ka karto be ghanerda jaych na..bindok ..tik tok karun tu kheladu honar ka
कराळे सरांना एकच विंनती की आपल्या राज्यातुन sports मध्ये प्रत्येक जिल्ह्या, गावखेड्यातून कसा कोणी युवा तालुका स्तरापासून ते state, national व Olympic level वर कसा पोहोचता येईल ह्यावर video बनवले तर नक्की येणाऱ्या पिढीला व सोबत देशाला सुद्धा फायदा होईल. धन्यवाद🙏🇮🇳
शाळेमध्ये आठवड्यातून 1 दिवस खेळाचा तास असतो ... तर आपल्या पोट्याले काय म्हणून मेडल भेटणार .... जर क्रिडा धोरणात सरकार कडून काही बदल झाले तर त्यात पोट्याचे भविष्य 🏅आहे....
प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना खेळाचा तास अनिवार्य करण्यात यावा..व शाळेत क्रीडाशिक्षक नेमावा.. खेळाडू चा शाळेत पाया पक्का करावा तरच भारत नक्कीच अंतिम दहा मध्ये येईल फक्त योग्य क्रीडा धोरण राबवावे ... संतोष वाघ क्रीडाशिक्षक जालना
सर् आपल्या देशात प्रत्येक खेड़यात एक Michal Philips आहे.....वयाच्या 6 ते 7 वर्षात खेड़यात मुले पोहयाला शिकतेत....त्यांना जर प्रॉपर ट्रेनिंग भेटली तर काय घडेल विचार करा
आमच्या शाळेत तर MC शिक्षकांनी आम्हाला कचराच उचलायला लावला. आमच्या त्यावेळेसच्या विद्यार्थ्यांना असे योग्य मार्गदर्शन मिळाले असते तर आज परिस्थितीमध्ये थोडा तरी बदल दिसला असता.
सर जी नमस्कार 🙏🌹 ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या देशाला कमी पदके मिळण्याची कारण म्हणजे देशाचे क्रीडा धोरण शिक्षण पध्दती आहे आपल्या शाळेत क्रीडा शिक्षकांच्या नेमणुकाच केल्या जात नाहीत खर तर शाळेत सर्व क्रिडा शिक्षकच नेमले जावेत कारण शाळेचा खरा आत्मा मेकर क्रिडा शिक्षकच आहे कारण तो ऍकॅडमीक पण काम करतो क्रिडा शिक्षणाचं पण काम करतो
Sir tumach Khar aahe sadhya krida vuavasthe saathi kahich suvidha nahit . Ya modi sarkarne krida vuavasthe chi vaat laavli aahe yala morcha kadla pahije tahsil karayalayavar hai sudharnar nahit sir Me tumacha khup motha fan aahe
अरे बाबा, भारतामध्ये फक्त 15% सवर्णाना सर्व खेळ खेळवले जातात आणि बाकी 85% sc, st, obc समाजाची निवड audience म्हणून केली गेली आहे. Born audience . Shameful
Sir lagirvani गोष्ट आहे ,माझा अनुभव असा आहे की जे teacher असतात ,ते त्याच्या period madhe P.T. class घेत होते , parntu tya class मध्ये कचरा vechne वगैरे असेच करायला लावायचे , काय खेळांत इंटरेस्ट येणार
आमचा शाळेत खेळायचा तासाला मैदानातले खडे,कचरा गोळा करायला लावायचे अन नाहीतर दुसरे शिक्षक syllabus पूर्ण करायला तास मागून घायचे. मग आपण कसे Olympic cha मेदल चे मिळवणार🥲🥲
१)क्रिकेटर्सचे फालतु लाड २)तुरळक ट्रेनिंग सेंटर ३)अवाजवी फिस ४)जागतिक दर्जानुसार हीन क्वालिटीच्या सुविधा ५)अत्यंत दूर दूर असणारी ट्रेनिंग सेंटर्स ६)चांगल्या खेळाडूंना जीवन जगण्यासाठी अत्यंत कमी किंवा शून्य मानधन ७)खेळात राजकारण्यांना मोक्याच्या खुर्च्या ८)पितृसत्ताक विचार पद्धती ९)खेळाला करिअर न समजण्याची बौद्धिक पातळी १०)जात धर्मामुळे अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष नाकारल्या गेलेल्या संधी
आदिवासी मुली मुलांना खरोखरच खेळामध्ये संधी मिळाली पाहिजेत. गोल्ड मेडल नक्कीच मिळतील. जय हिंद जय भारत 🚩🇮🇳
Jay adiwasi 🚩🖤🥀
नाही होणार.... का तर.... आश्रम web series चा पहिला भाग बघा..... मग समजेल तुम्हाला....
Barobar👍👍
गाव खेड्यातच खरा टैलेंट आहे सर.. पण हे साले श्रीमंत लोकं गरीबांच्या पोरांले समोर नाही जाऊ देत, म्हणून भारत देश सगळ्या बाबतीत माग आहे..
100 %👍
@@hiddentalent6975 त्रृँऋधवध्
आश्रम फिल्म ची सिरीज पहा
खरं आहे मास्तर तुमचं
बरोबर आहे
अभिनंदन 🎉🎉🎉फारच छान माहिती दिलीत 🙏 क्रिडा क्षेत्रातील प्रसार आणि प्रचारासाठी प्रेरणादायी उदाहरणे दिली आहेत ,प्रत्येक क्षेत्रात आपलं लक्षणीय कार्य दिसते आहे 💖👍
खरच सर हि काळाची गरज आहे खूप लाजिरवाणी गोष्ट वाटते.. 🙏
Je bolata aahet te ek numbar bolata sar🙏🙏👌👌
एकदम बरोबर
सर तुमचे वीडियो देशातिल क्रीड़ा अधिकारी यानी पाहिले पाहिजे
सर्व प्रथम आपले मनापासून धन्यवाद सर कारण ,आपण जे येवढे तळमळीने शिकवत आहात ते खरच खूप मोल्यवान आहे ,एक विनंती होती सर आपणास की आपण शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात देखील मार्गदर्शन करावे. याचा सर्व भावी शिक्षकांना फायदा होईल .
Very inspiring 👍
खरंच खूप लाजिरवाणी गोष्ट आहे सर
लय भारी वाटलं सर ऐकून
शाळेत खेळायच्या तासाला शिक्षक लोक ग्राउंड मधले कागद वेचायला लावता. झक मारायला मेडल🏅 भेटल का Olympic मध्ये
Correct
😭😭
Je baat bhava khar bollas
He gosht khari aahe mitra swata anubhawal mi
Are jithe khelto ti jaga swach karayla laj vatate ka ... Shalet porichya mage jatana anghol ka karto be ghanerda jaych na..bindok ..tik tok karun tu kheladu honar ka
चीन - 24 मैडल
जापान - 20 मैडल
अमेरिका - 30 मैडल
भारत - जानू मेरी जानेमन,
बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे..
😂😂😂🤣
🤣🤣🤣👌 sahi sar ..
100% बरोबर आहे
उपकार आहे सर तुमचे आमच्यावर 🙏
भविष्यात उपकार फेडायच्या लायकीचे झालो त नक्की फेडू 🙏तुम्हाला bhetun
खूप छान माहिती दिली आहे सर 🙏🙏
चिन हा औद्योगिक प्रगतशील देश आहे भारत हा politics प्रगतिशील देश आहे
sir u r speech is so helpfull for students achives for success.
Motivational speech 🙏🙏
Good explanation sir 👍👍👍
खर आहे सर गाव तल्या मुलांना शहरातले लोक पुढी नाही जाऊदेत कारण
Khoooch chan sir. Vastav samor aanlat.
जोपर्यंत द्रोणाचार्य अवार्ड बंद होणार नाही तोपर्यंत भारताची परिस्थिती बदलणार नाही
कारण फिक्सिंग त्याने सुरू केली आहे सर
Khara aahe
👍👍👍
बरोबर आहे सर तुमची तळमळ..👌
कराळे सरांना एकच विंनती
की आपल्या राज्यातुन sports मध्ये प्रत्येक जिल्ह्या, गावखेड्यातून कसा कोणी युवा तालुका स्तरापासून ते state, national व Olympic level वर कसा पोहोचता येईल ह्यावर video बनवले तर नक्की येणाऱ्या पिढीला व सोबत देशाला सुद्धा फायदा होईल.
धन्यवाद🙏🇮🇳
Motivation speech 👌👌👌👌❤️❤️
कोणतेही सरकार असो पण खेळाडूला जी मदत पाहिजे ती आगोदर मिळायला पाहिजे.
शाळेमध्ये आठवड्यातून 1 दिवस खेळाचा तास असतो ... तर आपल्या पोट्याले काय म्हणून मेडल भेटणार .... जर क्रिडा धोरणात सरकार कडून काही बदल झाले तर त्यात पोट्याचे भविष्य 🏅आहे....
Nice sir 🙏♥️
Ka sagu me mazya gavate sports ground banavnya sathi grampachteche chakkar 2 varshapashu kadun rahelo pan ata vari Nahi tayar zala
लय भारी भाऊ
प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना खेळाचा तास अनिवार्य करण्यात यावा..व शाळेत क्रीडाशिक्षक नेमावा.. खेळाडू चा शाळेत पाया पक्का करावा तरच भारत नक्कीच अंतिम दहा मध्ये येईल फक्त योग्य क्रीडा धोरण राबवावे ...
संतोष वाघ
क्रीडाशिक्षक जालना
Male tumche vichar layy aawadle ba.👍👍
Excellent sir
Nice video sir.
The slogen of Tokyo alympic 2020
United by Emotion.
NOT nation.
Salute sirji
खरे आहे सर
Voice of India
Neeraj chopra 🥇
Nice sir 👌👍👏
आपल्या देशात क्रिकेट वर इतके लक्ष केंद्रीत केले आहे की बाकीचे खेळ असतात हे आमच्या पिढीला माहिती सुध्दा नाही 😡😡😡😡
Cricket ni Ch nukasan Kel Ahe .
@@yashmatte3258 सरकारी काय प्रायव्हेट शाळेतील शिक्षक तर काय तेच करतात
Thanks to TH-cam, tya mula kalal Olympic madhi konti event astat ti kalal nai tr amcha PT cha tas cricket ani ground war vechanyt gela
सर तुम्ही ग्रेट आहेत
खुप छान सर🙏
Salute tumhala
Niraj chopara gold agaya
कळलै भाऊ पोट्टासनी..👍
खूप छान
सर् आपल्या देशात प्रत्येक खेड़यात एक Michal Philips आहे.....वयाच्या 6 ते 7 वर्षात खेड़यात मुले पोहयाला शिकतेत....त्यांना जर प्रॉपर ट्रेनिंग भेटली तर काय घडेल विचार करा
Motivational video
धन्यवाद सर खूपच छान माहिती दिली.
12:10 ते 13:00 मी पूर्णपणे सहमत आहो,
पण काय करायचं सर
भष्टाचार देशाचा प्रत्येक नागरिकाचा नसा नसात गेलेला आहे
Namaskar sir, u r looking so handsome 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐
सर माझे स्वप्न पूर्ण झाले नसले तरी मी माझ्या मुलीला नक्कि च खेळात सहभागी करेन तिच्या मधे खेळाडू चे गुण आहेत
भारता मध्ये लोक Politics ला महत्त्व देतात स्पोर्ट्स ल नाही
जय हिंद!
Point ahe
Yala jababdar congress n tumche krida mantri pawar saheb.
BJP nhi ka
Yende मोदी काय उपडत आहे 7 वर्ष पासून मग
@@Amitttttttttttttttt 😂👍
आमच्या शाळेत तर MC शिक्षकांनी आम्हाला कचराच उचलायला लावला. आमच्या त्यावेळेसच्या विद्यार्थ्यांना असे योग्य मार्गदर्शन मिळाले असते तर आज परिस्थितीमध्ये थोडा तरी बदल दिसला असता.
सर जी नमस्कार 🙏🌹 ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या देशाला कमी पदके मिळण्याची कारण म्हणजे देशाचे क्रीडा धोरण शिक्षण पध्दती आहे आपल्या शाळेत क्रीडा शिक्षकांच्या नेमणुकाच केल्या जात नाहीत खर तर शाळेत सर्व क्रिडा शिक्षकच नेमले जावेत कारण शाळेचा खरा आत्मा मेकर क्रिडा शिक्षकच आहे कारण तो ऍकॅडमीक पण काम करतो क्रिडा शिक्षणाचं पण काम करतो
सरकार विषय शिक्षक पद भरत नाही क्रीडा शिक्षक फार मोठी बाब आहे.
Jabardast marathi roasting
Nice information
डिजिटल स्क्रीन कवा घेतली बावा... गुरुजी
Khatarnak
Sir unite by emotion ahe tumch chuklay
Sir tumach Khar aahe sadhya krida vuavasthe saathi kahich suvidha nahit .
Ya modi sarkarne krida vuavasthe chi vaat laavli aahe yala morcha kadla pahije tahsil karayalayavar hai sudharnar nahit sir
Me tumacha khup motha fan aahe
Kadak
Thank you sir
Your wright sir
Thankyou sir....
Sir aple porale ground nahi manun rode var running kartat aani kay madel chi apesha kartat
Sir Maharashtra che sagle dombde mpsc karte sports kunich lakshya det nahi
कोण देणार लक्ष,
लहानपणापासून, शिक्षकांनी, आपल्याला खेळू
कुठे दिलं, फक्त रट्टा मार ,
😜😜
@Ajitkumar dede इआग़ककक
Great sir
अरे बाबा, भारतामध्ये फक्त 15% सवर्णाना सर्व खेळ खेळवले जातात आणि बाकी 85% sc, st, obc समाजाची निवड audience म्हणून केली गेली आहे. Born audience . Shameful
Barobar
Ha yeda ahe sir.
Sir lagirvani गोष्ट आहे ,माझा अनुभव असा आहे की जे teacher असतात ,ते त्याच्या period madhe P.T. class घेत होते , parntu tya class मध्ये कचरा vechne वगैरे असेच करायला लावायचे , काय खेळांत इंटरेस्ट येणार
अगदी बरोबर आहे
Barobar
सर चिपळूण आणि इतर ठिकाणी आलेल्या पुराबद्दल एक विडिओ बनवा
Right... Brother.. Political people kya karat te karale master sangel yaha political people la
Nahi banvnar ha😅😅
सर क्रिडा क्षेत्रातच नाही तर प्रत्येक क्षेत्रात परिस्तिथी हीच आहे...परिस्तिथी खूप भयावह आहे. कोणत्याही गोष्टीचे योग्य धोरणच नाही...
4×100 relay means
पैसा करिता हे सर्व खेळ आहे. कारण ब्लैक मनी क्रिकेट मधे लगते बावा.😊 म्हणून 110 रूप्याचा पेट्रोल भरा आणि फिरा ...भुररर भुरररर भुरररर
आमचा शाळेत खेळायचा तासाला मैदानातले खडे,कचरा गोळा करायला लावायचे अन नाहीतर दुसरे शिक्षक syllabus पूर्ण करायला तास मागून घायचे.
मग आपण कसे Olympic cha मेदल चे मिळवणार🥲🥲
Sir chi life pahala bhetnar ahe tumala lvkrch
Bhari mast .tumch bolan ekavach vatat boar nahi hotttt
Sir kharach tumchyasarkhe vichavant ya rajkarnatil gachkarnya lokale sangachi avshyakata ahe sir Jay hind sir
Sir, police bharati chya velas document verification la kon konte document lagatat tyavar ek video ghya sir please
Mission 2024
23 July to 8 August ahe competition ya warshi pan
Salam sir 🙏🙏
Very nice sir.melghat k Aadiwasi ladke koi bhi game me piche nahi lekin unhe ek acche coach ki zarurat hai.
Now we r doing great than b4 ✅
Namaskar Sir.
घोषवाक्य--UNITED BY EMOTION.
Sir study kra thode
23 July te 8 aug 2021 cha काळ आहे
Sir Olympic games mai kese participate kare
Bhartata P. T च्या तासाला मास्तर जर् गणीत shikvat असेल तर् स्पोर्ट मधे भारत मागे च राहणार.
United by emotion ahe moti toyko Olympics ch ahe sir
भील्ल, पारधी, डोंबारी यांना योग्य मार्गदर्शन आणि संधी दिली तर भारत पण खूप पदकं जिंकेल
भारतात 99% मुर्दाड राजकारणी
Sir,Aplya kadchya shale madhe krida shikshak ch nahi aahe...
Nice sir
Sir aaplay gramin bhagatil mulanni krida made kase carrier karave ya vr video banva
Sahi baat hai Bhai
१)क्रिकेटर्सचे फालतु लाड
२)तुरळक ट्रेनिंग सेंटर
३)अवाजवी फिस
४)जागतिक दर्जानुसार हीन क्वालिटीच्या सुविधा
५)अत्यंत दूर दूर असणारी ट्रेनिंग सेंटर्स
६)चांगल्या खेळाडूंना जीवन जगण्यासाठी अत्यंत कमी किंवा शून्य मानधन
७)खेळात राजकारण्यांना मोक्याच्या खुर्च्या
८)पितृसत्ताक विचार पद्धती
९)खेळाला करिअर न समजण्याची बौद्धिक पातळी
१०)जात धर्मामुळे अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष नाकारल्या गेलेल्या संधी
Sir upsc class सुरु करा एकदा बस एवढेच please sir upsc class सुरु करा
Sir Ne Samjha pahla karykarta conciphos akadami tyre house
Sir he bhikara game cricket madech sarv vaya Jat aahee