ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
ऊस शेतीतला बाप 0265❤
सर 18121 आणि 15012 चा कंपैर व्हिडिओ बनवा
वजन आहे पण फुटवा नाही निघत माझ्या कडे आहे हा
18121 कोणीही लावू नये फुटवा नाही, तांबेरा जास्त प्रमाणात येतो, दशी पडते, लोळतो, खोडवा गवताळ वाढतो
आमच्या कडे 13073 या जातीचा ऊस लागणी साठी वजनावर विकणे आहे लोकेशन मोहोळ तालुका सोलापूर
Sent number
पुणे जिल्ह्यात कुठे मिळेल ,शिरूर
265 peksha changla aahe ka
Ho
18121 या उसाचे बेणे कुठे बीड जवळपास कोठे मिळेल
ऊस कुठे आहे व मोबाईल नंबर
18121 ला तुरे किती महिन्यात येतात
पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता किती आहे सांगू शकता का... मराठवाड्यातील शेतकरी बांधवांना २६५ चांगला वाण वाटतो...
265 चा मुकाबला कुणी करू शकत नाही,पण 265 हा 18 महिन्याचा ऊस आहे.त्यामुळे कारखाना लवकर नेत नाही.आणि पाणी खुपच कमी असेल तर 265 लावू शकता.
८००५ पेक्षा भारी आहे का हे
15012 la pan hech sangital hot fakt nav badal aahe 😂
ऊस शेतीतला बाप 0265❤
सर 18121 आणि 15012 चा कंपैर व्हिडिओ बनवा
वजन आहे पण फुटवा नाही निघत माझ्या कडे आहे हा
18121 कोणीही लावू नये फुटवा नाही, तांबेरा जास्त प्रमाणात येतो, दशी पडते, लोळतो, खोडवा गवताळ वाढतो
आमच्या कडे 13073 या जातीचा ऊस लागणी साठी वजनावर विकणे आहे लोकेशन मोहोळ तालुका सोलापूर
Sent number
पुणे जिल्ह्यात कुठे मिळेल ,शिरूर
265 peksha changla aahe ka
Ho
18121 या उसाचे बेणे कुठे बीड जवळपास कोठे मिळेल
ऊस कुठे आहे व मोबाईल नंबर
18121 ला तुरे किती महिन्यात येतात
पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता किती आहे सांगू शकता का... मराठवाड्यातील शेतकरी बांधवांना २६५ चांगला वाण वाटतो...
265 चा मुकाबला कुणी करू शकत नाही,
पण 265 हा 18 महिन्याचा ऊस आहे.
त्यामुळे कारखाना लवकर नेत नाही.
आणि पाणी खुपच कमी असेल तर 265 लावू शकता.
८००५ पेक्षा भारी आहे का हे
Ho
15012 la pan hech sangital hot fakt nav badal aahe 😂