योगीराज महाराज Part 1 | नाथांचे १४वे वंशज | एकनाथ षष्ठी विशेष | Amit Parwe | TAP Podcast

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 110

  • @PodcastTAP
    @PodcastTAP  5 หลายเดือนก่อน +9

    पार्ट २ अपलोड झालेला आहे. लिंक Description मध्ये आहे.
    त्यामध्ये ऐकायला मिळेल खालील मुद्दे -
    राम कृष्ण हरी मंत्र
    पंतप्रधान मोदींशी भेट आणि भावार्थ रामायण
    मांसाहार, मन आणि संयम
    श्री ज्ञानेश्वर समाधी शोध कथा
    संतांचा आणि दिंडींचा मान
    ज्ञानेश्वरीतले चमत्कारिक मंत्र
    एकादशी चे महत्व आणि व्रत
    नाथांची जलसमाधी

  • @shubhamkharat8433
    @shubhamkharat8433 5 หลายเดือนก่อน +11

    अप्रतिम...
    भानुदास एकनाथ...!🙏

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  5 หลายเดือนก่อน +1

      भानुदास एकनाथ 🙏

  • @shivajiparwe4656
    @shivajiparwe4656 5 หลายเดือนก่อน +17

    अतिशय अप्रतिम अशी नाथांची माहिती नाथवंशज श्री योगिराज महाराज यांनी खुपच चांगल्या स्वरुपात नाथांचे अथांग कार्याचे दर्शन घडविले त्या बद्दल आपले अभिनंदन !

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  5 หลายเดือนก่อน +1

      आपले प्रचंड आभार 🙏

  • @prashantshinde2073
    @prashantshinde2073 5 หลายเดือนก่อน +3

    Khup chan mulakhat..sant eknath maharajanche vanshaj ..bhet ghyavi vattey tyanchi

  • @niftyprediction4471
    @niftyprediction4471 4 หลายเดือนก่อน +2

    Jai nath maharaj

  • @gavabashinde9933
    @gavabashinde9933 4 หลายเดือนก่อน +3

    शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविता

  • @user-hk6xx2do4f
    @user-hk6xx2do4f 5 หลายเดือนก่อน +5

    नमस्कार महाराज खूप छान माहिती

  • @amrutakulkarni7798
    @amrutakulkarni7798 4 หลายเดือนก่อน +2

    Ram krishna Hari

  • @swayam4545
    @swayam4545 5 หลายเดือนก่อน +6

    राम कृष्ण हरी 🚩

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  5 หลายเดือนก่อน +1

      राम कृष्ण हरी विठ्ठल पांडुरंग

  • @rohanbhongal6708
    @rohanbhongal6708 หลายเดือนก่อน

    खुप छान मुलाखत🙏🏻
    अशीच एक मुलाखत महाराष्ट्रातील एकमेव न्यायाचार्य महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्रीजी भगवानगड. यांची घ्यावी🙏🏻🙏🏻
    त्यांच्या विचारांची समाजाला सध्या खुप गरज आहे🙏🏻🙏🏻 पुन्हा एकदा धन्यवाद🙏🏻🙏🏻

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  หลายเดือนก่อน

      Rohan ji, मनापासून धन्यवाद आपल्या कॉमेंट बद्दल.. नक्कीच श्री नामदेवशास्त्री महाराज सोबत आम्ही podcast करण्याचा प्रयत्न करू.. त्याचे सखोल ज्ञानेश्वरी अध्ययन आणि विचार यांचा नक्कीच सर्वांना फायदा होईल

  • @Vishal-zb1jg
    @Vishal-zb1jg หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी 🙏 संत एकनाथ महाराज की जय 🙏❤️

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  หลายเดือนก่อน

      राम कृष्ण हरी 🙌🙏

  • @Gurudevkkp.
    @Gurudevkkp. 5 หลายเดือนก่อน +2

    haribolo jay jay ram krishna hari

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  5 หลายเดือนก่อน

      राम कृष्ण हरी 🙏

  • @prathamessh_s_karpe
    @prathamessh_s_karpe 5 หลายเดือนก่อน +4

    श्रीसद्गुरूंच्या चरणी नतमस्तक...
    भानुदास एकनाथ
    🙏🙏🙏

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  5 หลายเดือนก่อน

      भानुदास एकनाथ 🙏

  • @VarshaVaze-jm4jy
    @VarshaVaze-jm4jy 4 หลายเดือนก่อน +2

    चांगलीच मुलाखत.

  • @shardulmangiraj8242
    @shardulmangiraj8242 5 หลายเดือนก่อน +6

    वाह! प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण मुलाखत 👌🙏🚩

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @user-qi3mg2bf5d
    @user-qi3mg2bf5d 5 หลายเดือนก่อน +3

    औक्षवंत हो बेटा शुभाशिर्वाद हर हर महादेव 🚩😘😘😘😘 सदा सुखी रहा तथास्तु 🚩

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  5 หลายเดือนก่อน +1

      आपले खूप धन्यवाद आणि आभार ..

    • @user-qi3mg2bf5d
      @user-qi3mg2bf5d 5 หลายเดือนก่อน

      @@PodcastTAP काळजी घे स्वताची जप स्वताला माझ्या लाडक्या बाळा 😘 कुलदेवी ला जाउन ये चैत्र नवरात्र चालू आहे तो पर्यंत
      मां जगदंबा आपकी मनोकामना पूर्ण करें 🚩

  • @rushikeshsagade3001
    @rushikeshsagade3001 5 หลายเดือนก่อน +3

    दादा मला याच्या साठी मुलाखत अधिक आवडली ते म्हणजे आपण त्या गावतले असल्यामुळे आपण जे पालथी नगरीचे प्रश्न विचारले ते आमच्या सारख्या नवख्या माणसांना वेगळे वाटले व ती मुलाखत आवडली खरच खूप मस्त मुलाखत आहे दादा 1 no

  • @subhasha.mahajan6820
    @subhasha.mahajan6820 4 หลายเดือนก่อน +1

    जय जय राम कृष्ण हरी ।।

  • @sureshdeshpande6281
    @sureshdeshpande6281 5 หลายเดือนก่อน +4

    खूपच छान. नाथ महाराजांचे वंशज बघितले यू ट्यूब वर.

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  5 หลายเดือนก่อน

      🙏आपले आभार

  • @PodcastTAP
    @PodcastTAP  5 หลายเดือนก่อน +12

    अजून काही प्रश्नांचे उत्तर पुढ्यच्या एपिसोड मधे.
    त्याआधी ५०० subscribe झाले पाहिजे ❤️

    • @vinayahasegaonkar3793
      @vinayahasegaonkar3793 5 หลายเดือนก่อน +1

      ❤ खूप छान प्रश्नावली आणि निरसन पण अगदी शास्त्र शुद्ध
      भानुदास एकनाथ 🙏

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  5 หลายเดือนก่อน +1

      @@vinayahasegaonkar3793 खूप धन्यवाद..आपल्या प्रतिक्रिये मुळे आनंद झाला

  • @jeswarudbk8125
    @jeswarudbk8125 5 หลายเดือนก่อน +4

    🎖️🏆👌👌👌

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  5 หลายเดือนก่อน

      ❤आभार न धन्यवाद

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 5 หลายเดือนก่อน +2

    खूपच प्रेरणादायी मुलाखत आणि एकनाथ महाराजांच्या विचार आणि माहिती दर्शन झाले.आणि एकनाथ महाराजांच्या वंशजांचे दर्शन झाले मी धन्य झालो.

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  5 หลายเดือนก่อน

      आपल्या सारखे श्रोते आम्हास स्पुर्ती देतात

  • @shubhammahale1134
    @shubhammahale1134 5 หลายเดือนก่อน +3

    राम कृष्ण हरी 🕉️❤️🌍

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  5 หลายเดือนก่อน

      राम कृष्ण हरी विठ्ठल

  • @saileemahadik7734
    @saileemahadik7734 5 หลายเดือนก่อน +3

    अतिशय सुंदर 🙏🏻

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  5 หลายเดือนก่อน

      आपले आभार 🙏

  • @poojadevibhosle2937
    @poojadevibhosle2937 5 หลายเดือนก่อน +3

    राम कृष्ण हरी

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  5 หลายเดือนก่อน

      राम कृष्ण हरी 🙏

  • @sandhyaparwe8349
    @sandhyaparwe8349 5 หลายเดือนก่อน +1

    योगिराज खूप छान माहिती दिली

  • @mahendra01777
    @mahendra01777 5 หลายเดือนก่อน +3

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  5 หลายเดือนก่อน

      🙏

  • @bhauraobond1878
    @bhauraobond1878 5 หลายเดือนก่อน +1

    Dada tumchya avajat godava aahe.ji aiknyas anand det aahe.amit ji aplya karyas subhechha ❤

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  5 หลายเดือนก่อน +1

      आपल्यासारख्या श्रोत्यांचे आम्ही भुकेले😊🙏

  • @kalyanerande6571
    @kalyanerande6571 5 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद अमित भाऊ

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  5 หลายเดือนก่อน

      आभार 🙏

  • @abhijitkandekar213
    @abhijitkandekar213 5 หลายเดือนก่อน +2

    Nic3 conversation ever ❤❤

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  5 หลายเดือนก่อน

      Thank you ❤

  • @nirajhiwale1558
    @nirajhiwale1558 5 หลายเดือนก่อน +2

    👌

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  5 หลายเดือนก่อน

      🙏

  • @BirudevNikam
    @BirudevNikam 5 หลายเดือนก่อน +1

    💐💐🙏

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  5 หลายเดือนก่อน

      🙏

  • @ankushdixit1009
    @ankushdixit1009 5 หลายเดือนก่อน +2

    केले श्रुत सकळांसी......🙏

  • @user-ng8te1fo4n
    @user-ng8te1fo4n 2 หลายเดือนก่อน

    || जय हरी || ❤🙏🚩

  • @sinduradixit4072
    @sinduradixit4072 2 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर माहिती मिळाली. योगिराज महाराजांनी सोप्या भाषेत माहिती सांगितली.

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏 आपल्यासारखे श्रोते मिळणे आमचे भाग्य

  • @krupamohril9661
    @krupamohril9661 5 หลายเดือนก่อน +2

    Amazing 🙌🛐

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  5 หลายเดือนก่อน

      आभार 🙏

  • @bhagvatpathak1853
    @bhagvatpathak1853 5 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम सादरीकरण आणि खरोखर ऐका संतांचे वंशज कसे असावेत हे मूर्तिमंत उदाहरण

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  5 หลายเดือนก่อน +1

      उत्तम निरीक्षण आपले...
      आभार 🙏

  • @parmeshwarkumbhar5175
    @parmeshwarkumbhar5175 2 หลายเดือนก่อน

    जयजयश्रीराम

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  2 หลายเดือนก่อน

      जय श्री राम

  • @babasoshinge1177
    @babasoshinge1177 4 หลายเดือนก่อน

    खुप छान बाबा राम कृष्ण हरी

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏 दुसरा भाग सुध्धा पहा !

  • @chaitnyagopale.0978
    @chaitnyagopale.0978 5 หลายเดือนก่อน +1

    खूप उत्तम माहिती दिली आहे धन्यवाद

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  5 หลายเดือนก่อน

      आपल्यासारख्या प्रेक्षकांची मने जिंकावी म्हणून ही मेहेनत. आपले आभार 🙏

  • @shantanukendhe3276
    @shantanukendhe3276 5 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर ❤

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  5 หลายเดือนก่อน

      आपले धन्यवाद 🙏

  • @j.sanket445
    @j.sanket445 2 หลายเดือนก่อน

    अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ❤ माझे माहेर पंढरी यांसारख्या प्रसिद्ध अभंगाचे रचनाकार शांति ब्रम्ह संत एकनाथ महाराज

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  2 หลายเดือนก่อน

      🙌🙏🙏

  • @santoshyadavkanadimali..232
    @santoshyadavkanadimali..232 4 หลายเดือนก่อน

    गोसावी महाराज यांची भेट होईल का पैठण नगरीत उद्या ❤

  • @nilug444
    @nilug444 2 หลายเดือนก่อน

    Bhanudas eknath

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  2 หลายเดือนก่อน

      भानुदास एकनाथ 🙏

  • @rajashribhagvat9085
    @rajashribhagvat9085 4 หลายเดือนก่อน

    बरेच वेळा मी पैठणला येते तिथे मला एकनाथ महाराजांची मूर्ती घ्यायची होती पण मला मुर्ती कोठे दिसली नाही

  • @sanjaydandawate82
    @sanjaydandawate82 2 หลายเดือนก่อน

    वाचन चिंतन मनन हे आपले काम. आपणं ते करु शकलो नाही, ह्याचा अर्थ शोध त्यांनी लावला असा होत नाही. आपणं जगा पुढे मांडले नाही किंवा आपणं रॅट रेस मध्ये जात नाही.

  • @ShivajiNalawade-vt4wz
    @ShivajiNalawade-vt4wz 5 หลายเดือนก่อน

    माऊली माझी कमेंट आहे नाथ महाराजांचे पारायण करण्यात करण्यामध्ये ध्रुपद कोणती असावी

  • @ShridharAlurkar
    @ShridharAlurkar 5 หลายเดือนก่อน +1

    आपले संत सुद्धा विज्ञानवादी होते असे समाजाला दाखवण्याचा अट्टाहास कशासाठी. नादान समाज संतांचे मूल्यमापन त्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे करीत असतो. त्यामुळे जे ज्ञान त्यांच्यासाठी नाही, ते त्यांना देण्याचे कारणच नाही! आणि त्यामुळे ते तुम्हाला काय म्हणतात याच्याबाबत फार विचार करण्याचे कारण नाही.

    • @bitcoinanalysis2546
      @bitcoinanalysis2546 5 หลายเดือนก่อน +1

      समाज नादान होता… समाज सुधारत आहे… नवी पिढी हुशार आहे, आणि आस्थेला आउटडेटेड समजते. त्यांना महत्त्व समजावं ही अपेक्षा

  • @nileshganage553
    @nileshganage553 5 หลายเดือนก่อน

    देवाची विजय मुर्थीचे दर्शन घेऊन देत नाही,मग देवाला बंदिस्त केले आहे असे जाणवते.

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 4 หลายเดือนก่อน

    मुलाखतीच्या सुरूवातीला पाहुण्यांचे स्वागत करताना नुसतं तोंडाने नमस्कार न म्हणता सोबत दोन्ही हात जोडून नमस्कार म्हटलेले अधिक योग्य ठरेल. पाॅडकास्टसाठी बोलवलेली व्यक्ती समवयस्क असेल तर नुसता साधा तोंडी नमस्कार चालेल.

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 หลายเดือนก่อน

      नोंद घेतली 🙏

  • @chaitanynavalofficial3843
    @chaitanynavalofficial3843 5 หลายเดือนก่อน

    मला आपल्याशी संपर्क करायचाय कृपया आपला नंबर किंव्हा काही तरी संपर्काचे साधन द्या

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  5 หลายเดือนก่อน

      Follow Us on Instagram @t.a.p.Podcast
      Or email us tapthepodcast@gmail.com

  • @raga5812
    @raga5812 5 หลายเดือนก่อน

    Podcast ha parts madhe takat nastat...

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  5 หลายเดือนก่อน +1

      सहमत आहे. परंतु कधी content जास्त असल्याने बरेचसे लोक पूर्ण ऐकत नाही आणि मौल्यवान माहिती पोहोचत नाही हाच उद्देश

    • @raga5812
      @raga5812 5 หลายเดือนก่อน

      @@PodcastTAP ..हो, परंतु तो ऐकण्याचा flow राहत नाही आणि लवकर connect होत नाही. त्यासाठी तुम्ही पुढच्या भागाच्या सुरूवातीला या प्रथम भागाचा थोडा recap जोडला तर बरं होईल. 🙏🏻

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  5 หลายเดือนก่อน

      @@raga5812 ही कल्पना छान आहे... आपले खूप आभार 🙏

    • @raga5812
      @raga5812 5 หลายเดือนก่อน +1

      @@PodcastTAP धन्यवाद 🙏🏻 ....माझी एक इच्छा आहे की आपण भगवती ताई सातारकर किंवा चिन्मय महाराज सातारकर यांच्यासोबत एक podcast करावा आणि वै. बाबा महाराजांच्या जिवना बद्दल व सातारकर फडा बद्दल सविस्तर चर्चा करावी.

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  5 หลายเดือนก่อน

      नक्कीच.. आमची टीम ह्यासाठी प्रयत्न करेल.
      Suggestion साठी आभार

  • @hitchhikemonkey77
    @hitchhikemonkey77 5 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही जो फोटो लावलाय थंबनेलला तो ज्ञानेश्वरांचाय, हे तुमचं इथून ज्ञानयं

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  5 หลายเดือนก่อน +4

      आपल्या प्रतिक्रिये चे स्वागत.. परंतु हा फोटो आम्ही नाथांच्या राहत्या वाड्यातून घेतला आहे.

    • @santoshsawai
      @santoshsawai 5 หลายเดือนก่อน +3

      तो फोटो नाथ महाराजांचे आहे नाथ महाराज सुलीभंजन ला तपस्या करत असतानाचा

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  5 หลายเดือนก่อน +1

      @@santoshsawai आपल्या माहिती साठी आभार🙏

    • @devrajgiri1676
      @devrajgiri1676 5 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर 🙏​@@santoshsawai

  • @uttamchougale8588
    @uttamchougale8588 4 หลายเดือนก่อน

    ठरवुन मर्यादेमध्ये राहणे आणि मर्यादा अंगी बाणने यात फरक आहे नाही का???

  • @Dnyaneshwar-c4w
    @Dnyaneshwar-c4w 5 หลายเดือนก่อน

    ग्रंथा मध्ये विज्ञान आहे असे तुम्ही म्हणतात पण ग्रंथ आपले पण शोध माञ परकियांनी लावले .परकिय भारतात येण्याअगोदर भारतीयांना शोध का लावता आले नाही. तार्किक उत्तर दयावे.

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  5 หลายเดือนก่อน +4

      खूप सुंदर आणि तेवढा च आवश्यक असा प्रश्न आहे आपला.
      The Washington Post, The print, The Atlantic अश्या अनेक संस्थांनी आपल्या शून्याचा शोध, भूमिती, वास्तुशास्त्र, आयुर्वेद, योगशास्त्र आणि शल्यचिकित्सा यांवर प्रमाण मागितले आहेत.
      ग्रंथामध्ये सहज सांगण्यात आलेल्या जटील विज्ञानाच्या गोष्टी प्रमाणित करणे त्या काळी आवश्यक होते का, याचं कारण शोधावं लागेल.
      हळदीचे पेटंट ते पानांची पत्रावळी ह्यावर ऊर्जा आणि वेळ द्यावा लागतोय.
      थोडक्यात आपल्या प्रश्नांचे भरपूर उत्तर आहेत परंतु तार्किक कारण इतिहास अभ्यासक सांगू शकेल. सिद्धता हे च प्रमाण असेल तर नक्कीच योग्य पाहुण्यांना आपला प्रश्न विचारण्यात येईल. त्यासाठी पाहत रहा TAP Podcast.

    • @Dnyaneshwar-c4w
      @Dnyaneshwar-c4w 5 หลายเดือนก่อน

      @@PodcastTAP मी तटस्थ आहे .परकिय असो कि भारतीय कोणत्याही संस्कृतीविषयी मला आकस किंवा ममत्त्व नाही. मला सत्य आवडते . जग बदलून टाकणाऱ्या दहा आधुनिक शोधापैकी किती शोधांची हेतु, साहित्य , कृती , निष्कर्ष या टप्प्यानुसार माहिती ग्रंथा मध्ये सापडते ? तुम्ही ग्रंथाचे नाव सांगा , मी वाचुन घेइन.धन्यवाद .

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  5 หลายเดือนก่อน +4

      सध्या तरी आमच्या माहितीप्रमाणे खालील आहेत ज्यावर तुम्ही आपली दृष्टी टाकू शकता
      1. वैसेसिक सूत्र: हा मजकूर पदार्थाच्या अणु सिद्धांताची रूपरेषा देतो आणि भारतातील प्रारंभिक वैज्ञानिक विचारांची माहिती देणाऱ्या संकल्पनांवर चर्चा करतो. त्याशिवाय बिग बँग संबंधित उत्तर देखील मिळतील
      2. सुश्रुत संहिता: सुश्रुत ऋषींना श्रेय दिलेला औषध आणि शस्त्रक्रिया यावरील एक ग्रंथ, ज्यामध्ये शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय उपचारांचे तपशीलवार वर्णन आहे.
      3.कामसूत्र: मानवी लैंगिक वर्तन आणि नातेसंबंधांवर एक प्राचीन भारतीय मजकूर, प्राचीन भारतीय समाजातील अंतर्दृष्टी प्रदान करते. यामध्ये साहित्य क्रिया उद्देश कृती आणि निष्कर्ष हे देखील मिळतील
      4. सुलभ सूत्र (वेदोपनिषद)- यापैकी काही पद्धती, जसे की मानसिक गणनेसाठी सूत्रांचा वापर, आधुनिक गणिती अल्गोरिदमशी तुलना केली गेली आहे आणि ती उल्लेखनीयपणे कार्यक्षम असल्याचे आढळले आहे.

    • @Dnyaneshwar-c4w
      @Dnyaneshwar-c4w 5 หลายเดือนก่อน

      1 वैसेसिक सुञ आणी stephen hawkin यांचा तुलनात्मक अभ्यास करावा लागेल .
      2 आयुर्वेदात काही चांगल्या गोष्टीं नक्की आहेत पण कठिण शस्त्रक्रियेसाठी आधुनिक वैद्यकीय शास्त्राशिवाय पर्याय नाही.
      3 कामसुञ वाचलेले आहे .पुस्तक उत्तम आहे पण समाजामध्ये लैंगिक गोष्टीं उघडपणे बोलल्या जात नाही हा विरोधाभास आहे.
      4 वेदोपनिषद वाचावे लागेल पण अल्गोरिदम आणी वेदोपनिषदातील समान गोष्टीं नक्की कुठे आणी कुणाला आढळून आल्या याविषयी दोघेही शोध घेऊ.
      चर्चा न संपणारी आहे .पुन्हा बोलु.तुर्तास थांबुया.

    • @bhausahebpache9206
      @bhausahebpache9206 5 หลายเดือนก่อน

      जय हरी

  • @akshaymane5914
    @akshaymane5914 2 หลายเดือนก่อน

    Ram Krishna Hari

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  2 หลายเดือนก่อน

      राम कृष्ण हरी 🙏