नवीन लागवडी कमी आहे...ज्या झाल्या होत्या त्या पावसाने खराब झाल्या आहेत जरी प्लॉट चालू झाले तरी उत्पन्न कमी निघेल .... लागवडी योग्य राहतील प्रत्येक राज्यात कमी जास्त प्रमाणात उत्पन्न राहील त्यामुळे मार्केट स्थिर असेल ... पुढे पण अंदाजे समाधानकारक असेल 🍅
सर मी पन टमाटे लावले 10घुनठै वैजापूर जवळ तिडी ला बारीक बारीक टमाटे लघुन राहिले मी पहिलेच वेळ लावले मला टमाटे ची माहिती नाही आहे काहीच मला उन्हाळ्यात एक एकर लावचे आहे
नवीन लागवडी कमी आहे...ज्या झाल्या होत्या त्या पावसाने खराब झाल्या आहेत जरी प्लॉट चालू झाले तरी उत्पन्न कमी निघेल .... लागवडी योग्य राहतील प्रत्येक राज्यात कमी जास्त प्रमाणात उत्पन्न राहील त्यामुळे मार्केट स्थिर असेल ... पुढे पण अंदाजे समाधानकारक असेल 🍅
Majhe 1057 ahe 1 month che jhale futva kami ahe ani lagwadi pn kamia ahet ata
@@shashiborade77 प्लॉट रजिस्टर करायचे असल्यास दिलेल्या नंबर वर संपर्क करा.🙏 7219049003 8459392859
👍👍👍👍अ👍👍👍👍👍👍👍अ👍अ👍👍👍👍अ👍अ👍👍अअअअ👍अअ👍👍👍👍👍
Kannd💪
खुप लागवडी आहेत
आणी लागवडी चालू आहेत
खोरीफाटाच्या आसपासच्या परिसरातील टोमॉटो नंबरवन quality आहे भाऊ
तिकडे आता आपले प्लॉट चालू आहेत दादा
लागवड भरपुर झालेली आहे आत्ता
@@RahulPatil-pj3di कमी
विरांग
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा साहेब
दादा आपल्याला पण कृषी तज्ञ सिद्धी सल्लागार टीम कडूनदिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा🎉
Bahu 1 disembar la lagvad keli tr bhav bhetal ka
ना नफा ना तोटा या तत्त्वावर करा दादा 👍 फायदा नक्की होईल
Lagvad kami kara
Aushadh dukandar tejit aahe
महाराष्ट्रा मे बहुत लगा है टमाटर
जानेवारी मध्ये काय राहील सर
Whattsap kara
का @@krushi_salagar
250 rupye che bhav rahil janewari te fepurwari
हो
December madhe lagvad keli tar chalel ka
नक्की करा दादा
डिसेंबर मधेय लागवड करावी का पुढे बाजार भाव कसा आहे
दादा एप्रिल मे कमी असतील असे वाटते
जानेवारी पासुन पुढे उन्हाळ्यात कोणती व्हरायटी बेस्ट राहील सर
6242,1057,saho, विरांग
वाट्या तयार झाल्या पानांच्या .दोन तीन झाडांच्या
@@bhaskarnsadgir प्लॉट रजिस्टर करायचे असल्यास दिलेल्या नंबर वर संपर्क करा.🙏 7219049003 8459392859
Aata lagwad karaychiye bajarbhav kashe rahtil dada
250+
आमच्या भागात इराण वरायटी ची लागवड करतात नोव्हेंबर.डिसेंबर जानेवारी
@@dineshthoke7126 नक्की
टुटा साठी उपाय सांगा
लवकरच व्हिडिओ येईल
फळांची सिरीज साठी काय एप्लीकेशन सांगा
0.9.46 3kg
भाऊ तंबाटे लाल कोळी पडू नये म्हणून कोणते औषध फवारावे
Abasin 100ml
Omite 30 ml dya lal koli kami yeil
सर मी पन टमाटे लावले 10घुनठै वैजापूर जवळ तिडी ला बारीक बारीक टमाटे लघुन राहिले मी पहिलेच वेळ लावले मला टमाटे ची माहिती नाही आहे काहीच मला उन्हाळ्यात एक एकर लावचे आहे
दादा अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या ऑफिसच्या नंबर वर संपर्क करून ठेवा
नाग आळी आणि अळी साठी कोणते औषध फवारावे
Abasin all in one or repilant
@@krushi_salagaraabcinch pramn Kay aahe
Exponsas basf
15 डिसेंबर ते जानेवारी मार्केट काय राहील
लवकरच व्हिडिओ येईल दादा
Video बनवा दादा डिसेंबर जानेवारी भाव विष्यी
15 janevari lavad yoge rahil k
हो
Virang ka atharv lavavi@@krushi_salagar
Volt sati Kay paorave
प्लॉट रजिस्टर करायचे असल्यास दिलेल्या नंबर वर संपर्क करा.🙏 7219049003 8459392859
पंख कशावरती काम करते
प्लॉट रजिस्टर करायचे असल्यास दिलेल्या नंबर वर संपर्क करा.🙏 7219049003 8459392859
आता.लागड.चालु.आहेतका
लागवडी कमी आहे
दादा गुजरात ला contact असेल तर तिथे कशी लागवड आहे विचार
आता पुढील उन्हाळी लागवड कोणत्या महिण्यात योग्य राहील.
Feb
शाहू वान लागवड केलं आहे नोहेंबर 5 तारखेला भाव भेटेल का 😅
हो
आता लागवड केली तर चालेल का
हो
दसऱ्याला लागवड केली आहे मार्केट कसे राहील
@@bhaskarnsadgir समाधानकारक
आता खुप लावगड चालु आहे का
Khute ahe
नाही कांदा व द्राक्ष पिकाचा कालावधी चालू असल्याने टोमॅटो वर इतकं लक्ष शेतकरी बंधूंचे नाही ....
खूप आहे
Lagwad Karaychi ki nahi
👍
15 डिसेंबर ते जानेवारी टोमॅटोचे मार्केट काय राहील😅
आमचा पण चालू होईल 15 डिसेंबरला
जानेवारी मध्ये एक मार्केट भाव कसे राहील कमेंट बॉक्समध्ये
250- 300+
अलंकार
1057 चालतो सिल्लोड सभाजिनगर
हो