Andheri Bypoll Election Live : फक्त ३० टक्के मतदान, Rutuja Latke यांचं काय होणार?| Shiv Sena

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #andheribypollelection #rutujalatke #shivsena
    Live : फक्त ३० टक्के मतदान, अंधेरी पोटनिवडणुकीत काय होणार?
    #RPT0161 #RPT0262
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 281

  • @suhasbhintade3317
    @suhasbhintade3317 ปีที่แล้ว +72

    लटके ताई येणारच हा एक सच्चा शिवसेनेचा संदेश

    • @parkashkakade3365
      @parkashkakade3365 ปีที่แล้ว

      @G🧿🧿GL tu gadhar chi aavladh aahe

    • @sitaramsatav8761
      @sitaramsatav8761 ปีที่แล้ว

      बी जे पी नेहमीच रडीचा डाव खेळून लोकांची दिशाभूल करत असतो

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 ปีที่แล้ว +50

    लटके ताई निवडून येणार 80 हजार मतांनी.

    • @tanmaywarghade3937
      @tanmaywarghade3937 ปีที่แล้ว +3

      32 takke vr kiti voting milel

    • @sunilburade6459
      @sunilburade6459 ปีที่แล้ว

      32%मतदान 80000च मताधिक्य वाव.

  • @tukaramharad219
    @tukaramharad219 ปีที่แล้ว +45

    मराठी माणसाला जर पुढे न्यायचं असेल तर पत्रकारांनी सुद्धा चांगले सहकार्य करण्याची गरज आहे महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी सुद्धा

  • @arvindsawant6910
    @arvindsawant6910 ปีที่แล้ว +40

    निष्ठावंत शिवसैनिकानी आपल्या सर्व मतदाराना मतदानासाठी बाहेर काढायला हवं होतं.

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 ปีที่แล้ว +33

    100%लटके विजय

  • @nileshpotdar8081
    @nileshpotdar8081 ปีที่แล้ว +15

    सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व पत्रकारांनी व जनतेनी फक्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना सपोर्ट करावा महाराष्ट्रासाठी व मराठी माणसासाठी

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 ปีที่แล้ว +6

    अतिशय चांगल विश्लेषण करता तिघांना धन्यवाद.

  • @ravipatil9642
    @ravipatil9642 ปีที่แล้ว +23

    32 टक्के मतदान म्हणजेच याचा अर्थ असा आहे की आता लोक या लोकशाहीला विसरत चालले आणि आता पुढे काय होईल सांगता येत नाही ही लोकांची चुकी आहे ना

    • @kishorekulkarni1781
      @kishorekulkarni1781 ปีที่แล้ว +1

      Ravi Patil- ३२ टक्के नांहितर किती अपेक्षा होते तुम्हाला? फक्त महाविकास आघाडी च्या लोकानी मतदान केलेले आहे, भाजपा च्या लोकांनी मतदान केलेले नांही, अपक्षांचे नगण्य मतदान

    • @narayanthombrae953
      @narayanthombrae953 ปีที่แล้ว

      @@kishorekulkarni1781 h444. O767.
      I

  • @atulkhandalkar2297
    @atulkhandalkar2297 ปีที่แล้ว +14

    भाऊ तोरसेकर बोलल्या प्रमाणे थुम्ही सगळे विकलेले पत्रकार आहे

    • @surekhapawar6167
      @surekhapawar6167 ปีที่แล้ว +5

      To mahatara bhavu to vikla gela aahe to kevalyeka party cha gu khato tyache sangu nako

    • @somu2015
      @somu2015 ปีที่แล้ว +4

      Bhau torsekar HMV of kamlabai

    • @narendrajadhav7829
      @narendrajadhav7829 ปีที่แล้ว +5

      तोरसेकर ला भाजपा ने विकत घेतलाय

  • @sudhirkale9950
    @sudhirkale9950 ปีที่แล้ว +11

    तीन पक्ष एकत्र,आदित्य मैदानात,सहानुभूती तरी 32% यावर विश्लेषण करणा.

  • @vaibhavraut5053
    @vaibhavraut5053 ปีที่แล้ว +10

    मतदान working day ला का ठेवलं?? शनिवार, रविवार सोडून गुरूवारी ठेवायला काय logic आहे? अंधेरी industrial भाग आहे, बहुतांशी लोकं कामावर जातात... भाजपची रणनीती होती..

    • @kishorekulkarni1781
      @kishorekulkarni1781 ปีที่แล้ว +1

      वैभव राऊत- सुटी दिली असेल किंवा दोन तास लवकर सोडले असेल

  • @dhanajithakare601
    @dhanajithakare601 ปีที่แล้ว +12

    लोक सुद्धा या राजकारणी लोकांना कंटाळले कारण हे राजकारणी म्हणजे लोकांची लूट

  • @user-xl1wv5en8s
    @user-xl1wv5en8s ปีที่แล้ว +3

    ॲंकरने पहिल्यांदा हात चोळत न बसता बोलायला सुरुवात केली तर बरे होईल आणि बातमी सुरू असताना वेगवेगळे आवाज येतात ते पण बघा

  • @vikaslokare3391
    @vikaslokare3391 ปีที่แล้ว +19

    only shivsena thakre

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 ปีที่แล้ว +1

    *कोणी काही म्हणु द्या लटके ताईच विजयी होणार !*
    *उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच शिवसेना जिंकणार !!*
    *🚩🚩🚩जय महाराष्ट्र !🚩🚩🚩*

  • @shivajibodake7678
    @shivajibodake7678 ปีที่แล้ว +5

    ठाकरे सेनेने फारच हवा केली. कुठे गेले शिवसैनिक.

  • @narendravichare6979
    @narendravichare6979 ปีที่แล้ว +12

    साहेब महाविकास आघाडीची काळजी तुम्ही करू नका त्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि सर्व पदाधिकारी सक्षम आहेत धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @uttamkumbharkar2460
    @uttamkumbharkar2460 ปีที่แล้ว +6

    मुंबई तक भाजपची मिधीं आहे

  • @bharatchavan8223
    @bharatchavan8223 ปีที่แล้ว +12

    भाजपा हा विश्वास घातकी पक्ष आहे,घाबरुन माघार घेतली पण खोड्या मात्र चालु होत्या,

  • @purushottamthakur3137
    @purushottamthakur3137 ปีที่แล้ว +12

    हि निवडणुक झालीच पाहिजे होती शिवसेनेसाठी बि एम सी व 2024 विधानसभेची नांदी ठरली असती बिजेपी चा पराभव निश्चित होता म्हणून बिजेपी ने माघार घेतली

    • @pmg2016
      @pmg2016 ปีที่แล้ว +1

      BMC मध्ये असं काय भरीव काम केलं उबाठा पक्षाने की ते bmc इलेकशन निवडुन येतील. 25 नगरसेवक सुद्धा त्यांचे येणार नाहीत.

  • @arunkad56
    @arunkad56 ปีที่แล้ว +7

    म. न. से. मुळे काहीही फरक पडणार नाही.
    म. न. से. हा मांडवली करणारा पक्ष आहे.

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 ปีที่แล้ว +5

    उध्दव ठाकरे साहेब शिवसैनिक काय करतोयस सहानुभुती आणी शिवसैनिकाना आलेला राग दिसत नाही सत्तर टक्के मतदान होयला पाहीजे होती

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 ปีที่แล้ว +4

    मतदारांना बाहेर काढायला आणी मतदान करायला नयायला शिवसैनिक झोपले होते 32%%मतदानहोतय,

  • @maheshbhosale9031
    @maheshbhosale9031 ปีที่แล้ว

    मुंबईत Original शिवसेनाच पाहीजे ,न्हवे तर महाराष्ट्रात आणी भारतात सुध्दा ठाकरे साहेबांचिच शिवसेना पाहिजे जय महाराष्ट्र
    कट्टर शिवसैनिक

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk ปีที่แล้ว +17

    90 % OF TOTAL VOTES WILL GO TO MRS LATKE

  • @manjushreerane6908
    @manjushreerane6908 ปีที่แล้ว +7

    लटके ताई येतील निवडून.

  • @shivajikarande483
    @shivajikarande483 ปีที่แล้ว +6

    भाजपने शिवसेनेचा पक्षाचे दोन तुकडे केले तरीही मतदारसंघातून माघार याचाच अर्थ भाजपाला शिवसेनेची किती भीती आहे कुठे माघारी घेतली तरीपण कुठेतरी कुचकटपणा दाखवला नोटा चे बटन दाबा हे सांगत फिरावे लागले ये डर अच्छा लगा भाजपवाले

  • @milindmali8529
    @milindmali8529 ปีที่แล้ว +11

    32 madhale 30℅ seneche aahe

  • @pravinkorde164
    @pravinkorde164 ปีที่แล้ว

    लटके ताई 80।टक्के मतदान घेऊन विजयी होईल

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 ปีที่แล้ว +1

    विधानसभेत, एखाद्या मतदार संघात, आजवर इतकं निच्चांकी मतदान, कधीकाळी झालं असेल, असं वाटत नाही ! आता राजकीय पक्षांनीचं, असा लोकशाहीचा, बाजार मांडल्यामुळे, सर्वसामान्य मतदारांमध्ये, पुर्वीसारखा उत्साह, किंवा हुरुप राहीलेला दिसत नाही

  • @pramodharne1567
    @pramodharne1567 ปีที่แล้ว +1

    शिवसेनेचा उमेदवार जिंकून येणार

  • @dattatraygavali8957
    @dattatraygavali8957 ปีที่แล้ว +3

    लटके बाई जिकनार बीजेपी भगाव देश बचाव

  • @arunjadhav1008
    @arunjadhav1008 ปีที่แล้ว +3

    याच कारण लोकच हतभल झालेत या राजकारनी लोकाना कटाळी जनता कोणीका
    निवडून येवत लोकशाही नाही परवडत आता आणीबाणी लागू करा

  • @santoshbiramane239
    @santoshbiramane239 ปีที่แล้ว +1

    लठकेविजय

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 ปีที่แล้ว

    सुरवातीपासून,इतक्या घडामोडी घडवून, अगदी प्रतीष्ठेची केलेल्या, या निवडणुकीत फक्त ३२ टक्के मतदान व्हावे, हि मला वाटतं आपल्या समृद्ध लोकशाही साठी, अत्यंत वाईट आणि घातकं बाब आहे !

  • @narayanjorwar1723
    @narayanjorwar1723 ปีที่แล้ว +3

    सहानुभूती फॅक्टर चकाय करणार मग लिटमस टेस्ट च बोला

  • @narendravichare6979
    @narendravichare6979 ปีที่แล้ว

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद लटके मॅडम विजयी होतील

  • @dadapatil6049
    @dadapatil6049 ปีที่แล้ว +1

    इथून पुढे लोकशाहीत असंच होणार टक्केवारी मतदानाची कमी होणार कारण लोकशाही आता जवळपास राहिलेली नाही असंच गेल्या आठ वर्षापासून दिसत आहे

  • @ashishhagawane5289
    @ashishhagawane5289 ปีที่แล้ว +4

    H M V पत्रकार 🤣🤣🤣

  • @balkrishnaaparadh6679
    @balkrishnaaparadh6679 ปีที่แล้ว +2

    विकाऊ पत्रकारिता

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 ปีที่แล้ว +5

    मतदान घोल झाला नाही तर लटके जीकतील

  • @sanjaydigdeotulwar4852
    @sanjaydigdeotulwar4852 ปีที่แล้ว +11

    100%लटके विन

  • @RajDamisal
    @RajDamisal ปีที่แล้ว +8

    शहरातले अडाणी...कुणालाही टाकायचे होते पण मतदान करायला पाहिजे होते..

  • @udayrokade465
    @udayrokade465 ปีที่แล้ว +15

    Rutuja Latke Tai will get close to 65000 - 70000 votes out of 85000

  • @raghunathkasrung839
    @raghunathkasrung839 ปีที่แล้ว

    लटके विजय होणार 🚩🚩

  • @deepaknikam4415
    @deepaknikam4415 ปีที่แล้ว

    ही मतं फक्त मराठी माणसांचीच आहेत.
    बाकी कुणी बाहेर पडले नाहीत

  • @dilipshankar7584
    @dilipshankar7584 ปีที่แล้ว +1

    लोकांना सुट्टी पण पाहिजे ना राहायला अंधेरी कामाला चर्चगेट कोण देणार सुट्टी

  • @sunilgovitrikar2243
    @sunilgovitrikar2243 ปีที่แล้ว

    कमलेश
    तू एक अत्यंत संयमित पत्रकार/वक्ता आहेस.
    मला जाणवले आज ती बाब
    तुझं.. बोलताना अ.अ. का होतय बोलताना ?
    हे नव्याने जाणवले म्हणून कळवले. कृपया राग मागु नकोस. धन्यवाद.

  • @milindkashinathgalbe4107
    @milindkashinathgalbe4107 ปีที่แล้ว

    लटके विजय होनार

  • @vaibhavpatil-ds2lw
    @vaibhavpatil-ds2lw ปีที่แล้ว +2

    जसं ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाच अधिकृत चिन्हं नसतं तशीच ही निवडणूक आहे पण उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अधिकृत चिन्हं मशाल आहेच की हे चिन्ह देशभर गेल

  • @ghawateb.k6327
    @ghawateb.k6327 ปีที่แล้ว

    माझ्या पत्रकार मित्रांनो आपला राजकीय प्रामाणिकपणा म्हणजेच लोकशाहीचा चौथा स्तंभ याबाबत आपण सर्व पत्रकारांनी खुली चर्चा करावी काँग्रेस काय सेना काय राष्ट्रवादी काय भाजप काय यांना मोठ्या प्रमाणात भाजपचा जयजयकार आपणच केला व 2014 14 ला कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा अशा भडक प्रचाराने भारतभर सत्तापालट झाला आज याच मतदारांची व जनतेची किती घोर फसवणूक झाली याची उदाहरणे आता लोकांच्या समोर ठेवणे महत्त्वाचे आहे पत्रकार हा निरपेक्ष असला पाहिजे तरच लोकशाही मजबूत होईल

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 ปีที่แล้ว

    शिव सेना 🚩🚩🚩

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 ปีที่แล้ว +9

    काय मत दान करणार लोकशाही राहिली नाही लोक निवडून आलेकी गोहाटी निगून जातात

  • @sudhakarsangvikar6968
    @sudhakarsangvikar6968 ปีที่แล้ว +1

    लटकेताई विजयी

  • @rameshatkale3417
    @rameshatkale3417 ปีที่แล้ว +1

    ईव्हीएम हटाव देश बचाव नाही तर हुकुमशाही कडे जाईल विचार करा परत एकदा ७०/८० मागे जाऊ

  • @9420020369
    @9420020369 ปีที่แล้ว

    SHIVSENA 100% VICTORY

  • @omshivrathod5499
    @omshivrathod5499 ปีที่แล้ว

    पत्रकार बांधवांनो मतदान गुरुवार ऐवजी रविवारी जर घेतले असते तर 80%मतदान झालं असतं आणि 70 टक्के मतदान लटकेंनाच मिळाली असती लोकांना माहीत आहे लटकेंचा विजय निश्चित म्हणून टक्केवारीत घसरण झाली

  • @jagannathdalvi8639
    @jagannathdalvi8639 ปีที่แล้ว +3

    What litmus test?

  • @ashokchalke7954
    @ashokchalke7954 ปีที่แล้ว

    आदित्य ठाकरे कोण आहे त्यांन महाराष्ट्रासाठी काय केलं त्या प्रश्नाचे उत्तर द्या

  • @vishalpatil1086
    @vishalpatil1086 ปีที่แล้ว

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @babanlohot7830
    @babanlohot7830 ปีที่แล้ว

    शिवसेना

  • @rohitjamdar7288
    @rohitjamdar7288 ปีที่แล้ว

    मतदान बतीस टक्के म्हणजे मतदारांना उमेदवार मान्य नाही पटेल आसतेतर शंभर टक्के विजय हौता

  • @nandkishorwagh4461
    @nandkishorwagh4461 ปีที่แล้ว +3

    Every channel has to introspect regarding HMV geri

  • @madhavikale537
    @madhavikale537 ปีที่แล้ว +13

    हा जो अ अ अ अ करत बोलत आहे , त्यांनी हा व्हिडिओ स्वतः शांतपणे ऐकावा . अ अ किती वेळा म्हटलं ते मोजावं. लोकांनी हा व्हिडिओ कसा ऐकावा व सहन करावा.
    बाकी विषय निवड , विवेचन ठीक.

  • @devidasjadhav8908
    @devidasjadhav8908 ปีที่แล้ว +4

    नोटाला सर्वात ज्यादा मतदान पडेल

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 ปีที่แล้ว +11

    लटके ताईंना 60 ते 65 हजार मतदान होईल .

  • @rajanbhopatkar1604
    @rajanbhopatkar1604 ปีที่แล้ว +2

    Debendra & Eknathji so clever that they have not taken part because how congress ,rashtrawadi help Uddhavji properly or not ,this was the reason.

  • @virendrashinde6426
    @virendrashinde6426 ปีที่แล้ว +4

    नोटा मतदान रेकॉर्ड ब्रेक होणार

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 ปีที่แล้ว +4

    पसंतीचा उमेदवार नसल्याने ही परिस्थिती

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 ปีที่แล้ว

    Win Rutuja Tai Jai Maharashtra Jai balasaheb only shivsena support udhav saheb

  • @shreekantphadatare6995
    @shreekantphadatare6995 ปีที่แล้ว

    भावी महिला मुख्यमंत्री सुषमा ताई व लटके ताई

  • @navnathchaudhari7515
    @navnathchaudhari7515 ปีที่แล้ว +3

    बुथ वाईज आकडे सांगा

  • @dilippawar7460
    @dilippawar7460 ปีที่แล้ว +1

    ऋतजा लटके वहिनी नक्कीच जिंकतील. परंतु सध्याच्या सरकारचा निषेध करायला काही हरकत नाही....कारण जनतेच्या समोर सहानुभूती मिळेल म्हणून माघार घेतली असं दाखवून...पडद्याआड रडीचा डाव किंवा इतर पध्दतीने उपद्रव निर्माण करणं सोडले नाही...

  • @umeshkulkarni2997
    @umeshkulkarni2997 ปีที่แล้ว +2

    Aattach sangato latke tai vijai honarach uddhav thakare only

  • @dasharathpilare3452
    @dasharathpilare3452 ปีที่แล้ว

    मतदान हे सुट्टीच्या दिवशी ठेवायला पाहिजे होती ,हे पहिल्यांदा झाले आहे की कामकाजाच्या दिवशी आणि निकाल हा सुट्टीच्या दिवशी

  • @sureshpachkude9385
    @sureshpachkude9385 ปีที่แล้ว +5

    भाजप ची खेळी असलेल्यामुळे गणमी कावा भाजपने केला असावा शंभर टक्केयाना पाणीचीत करा विधानसभे करावा

  • @udayrokade465
    @udayrokade465 ปีที่แล้ว +15

    This election was only to freeze the Shivsena symbol . They portyed to Election Commissioner a different story and got succeeded. But EC should ask Mr Shinde as why they had not faced the election after getting the new symbol.

  • @vishnupatil3222
    @vishnupatil3222 ปีที่แล้ว +6

    लटकेताई निवडून येणार.

    • @anantapatil6833
      @anantapatil6833 ปีที่แล้ว

      Lateake.Tai..Neevdun.Yaner.......
      jai.Majaradtra.

  • @anandajadhav1045
    @anandajadhav1045 ปีที่แล้ว +3

    लटके निवडून येणार

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 ปีที่แล้ว +3

    मतदानात जोश आला नाही

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 ปีที่แล้ว

    लोकांना आता या लोकशाहीवर विश्वास नाही. सध्या लोक या राजकारणावर कंटाळले आहेत. अंधेरी सारख्या गर्दीच्या भागात ट्रॅफिक प्रश्न, रस्ते खड्डेमय व विकासाचा पाहिजे तसा प्रवाह येथे दिसत नाही त्यामुळे अंधेरीकर कंटाळलेल्या अवस्थेत आहे. परंपरेनुसार अंधेरीची जनता Nota वर जास्त भर ठेवते. लोकांमध्ये निरुत्साह होता याला जबाबदार हे घाणेरडे राजकारण आहे.

  • @vitthaldake7931
    @vitthaldake7931 ปีที่แล้ว

    लटके ताई 100% निवडून येणार.

  • @anantnarkar615
    @anantnarkar615 ปีที่แล้ว

    नोटा जरी वापरला तरी सुधा लटके ताई 40ते 45 हजार मते मिळवतील असा आंदाज आहे.

  • @sudhirkale9950
    @sudhirkale9950 ปีที่แล้ว +9

    आता सहानुभूती कुठे गेली,32%मतदान म्हणजे काय.

    • @koumei1709
      @koumei1709 ปีที่แล้ว

      Ti sahanubhuti fakt marathi takkyat hoti laxat thewa. Itar tar vatch bggtayat uddhav la sampvaychi. Marathi madhech split ahe . Plus muslim votes.

    • @akashaaksrathod6305
      @akashaaksrathod6305 ปีที่แล้ว +1

      30%vch ahe shivsena che ani 50% hote ite nehmi

  • @sidheshwarbhosale2031
    @sidheshwarbhosale2031 ปีที่แล้ว

    या ३२%मतदानात ८५%मतदान हे फक्त आणि फक्त कट्टर शिवसैनिक तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्यां शिवसेनेचीच आहेत

  • @satishpandit5386
    @satishpandit5386 ปีที่แล้ว +5

    लटके ताई निवडून येणारच म्हणून लोक मतदानाला आलेच नाहीत.....
    शहरी मतदारांचा दाणा-पाणी बंद केला पाहिजे.....

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 ปีที่แล้ว

    पोट निवडणुकीत मतदान हे कमीच होते शिवसेनेच्या उमेदवार निवडून येणारच आहे या आत्मविश्वास मतदार करत होते म्हणून मतदान करण्यासाठी लोक बाहेर पडले नाहीत त्यात दिवाळीच्या सुट्टी संपली नाही

  • @prashantbhoir1171
    @prashantbhoir1171 ปีที่แล้ว

    32 टक्के मधले 30 टक्के ऋतुजा ताईला असेल मतदान......... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @somnathudawant1322
    @somnathudawant1322 ปีที่แล้ว

    मतदाराने मतदान केलेच पाहिजेत हे कायद्याने सक्तीचे करणे आवश्यक असून मतदान हे रविवार या सुट्टीचे दिवशीच ठेवले पाहिजे.

  • @ulhasnaik4239
    @ulhasnaik4239 ปีที่แล้ว +1

    Latke Vahini 100 takke jinknar

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 ปีที่แล้ว

    लोकांनी रस दाखवला नाही या करून काय ते समजावं.

  • @satishchaukhande7226
    @satishchaukhande7226 ปีที่แล้ว

    लटके ताईंना 60 ते 70 हजार मतदान होणार

  • @vijayvhk83
    @vijayvhk83 ปีที่แล้ว

    I support uddhav thackeray

  • @tanmaywarghade3937
    @tanmaywarghade3937 ปีที่แล้ว +2

    32% voting means 40000/42000 voting n Tai n kiti bhetel hya madhe

  • @vinayakwable5759
    @vinayakwable5759 ปีที่แล้ว +1

    कट्टर लोकांनीच मतदान केले

  • @uttamjadhav6146
    @uttamjadhav6146 ปีที่แล้ว +1

    Aaj news dakhawat navte andheri potnivadanukichi.

  • @valmiksardar2392
    @valmiksardar2392 ปีที่แล้ว +1

    Latke.madam.Zindabad.

    • @rajudonadkar3060
      @rajudonadkar3060 ปีที่แล้ว +1

      लटके ताई पडणार ..

    • @akashaaksrathod6305
      @akashaaksrathod6305 ปีที่แล้ว +1

      @@rajudonadkar3060 comment delete kru nko fkt6 novemeber parynt

  • @shrikrishnamahajan2930
    @shrikrishnamahajan2930 ปีที่แล้ว

    Why channel is worried, voters would decide

  • @kashitirlotkar7432
    @kashitirlotkar7432 ปีที่แล้ว

    लटके ताई विजयी होतील

  • @yogendrapatil6591
    @yogendrapatil6591 ปีที่แล้ว +4

    32% मतदान म्हणजे फक्त शिवसेना साठी वोटिंग झाली आहे, BJP Shinde MNS यांच्या सुप्पोर्तर्स ने वोटिंग केली नाही