गाडीतील उंदराला कसे पळवायचे ,अगदी सोपी पद्धत परत उंदीर येणार नाही |Rat in car| learn to turn marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ก.ค. 2021
- mitrano video avdla asel tar like kara ani channel la subscribe kara ani majhya kadun personally driving shikaychi asel tar mala mail kara:learntot@gmail.com var
Vlog channel:- / @jagrutjadhav2985
Hindi driving channel:- / learntoturn
MY FAVORITE PRODUCT
micro fiber clothes:amzn.to/2QgPzLD
3m tyre polish:amzn.to/2QItEfO
RAIN X rain repellent : amzn.to/2mwm1Iv
5 in 1 tyre pressure gauge:- amzn.to/2sOIH9u
Car ambient light(mood lighting):goo.gl/sHCgs8
FOLLOW ME ON
Instagram: / jagrut_jadhav
FB PAGE: goo.gl/hLmMeH
INSTAGRAM:- learn_to_turn
MY GEARS#
mobile:goo.gl/nYRZMX
action camera:goo.gl/wkHXEh
Tripod:goo.gl/HNRM87
Khupach chaan chotya chotya tips detatay, vegveglya parisiticha anubhav khup mahatvacha aahe.
अतिशय महत्त्वाची व उपयुक्त माहिती धन्यवाद !
धन्यवाद... सरजी...खुपच छान माहिती दिली.... आभारी आहोत..
खूप छान माहिती दिली ... मनःपूर्वक धन्यवाद...
उपयुक्त माहिती 👌🙏🌹
Atishay sunder
Khup khup aabhari aahot.
धन्यवाद मित्रा खुप उपयोगी माहिती दिलीस
Mast video jagrut. Nice information dili.
चांगली माहिती मिळाली धन्यवाद 🙏
Khup chann mahiti....👍👍👌👌
Nice and useful info, thanks JJ.
खूप छान अतिशय बरं वाटलं हा प्रॉब्लेम माझ्या गाडीला होता त्यामुळे छान माहिती दिली धन्यवाद सर
डांबर गोळी ने फरक पडला का?
खूप छान माहिती आहे मित्रा 👍👍🙏
Apan far upyogi mahiti dilit dhanyawad.
Khup chaan mahiti. Dhanyavaad.
खूप छान माहिती दिली भाऊ.
छान माहिती दिली आहे.
आभारी आहे चांगली माहिती आहे
अतिशय चांगली माहिती दिली दादा. मी खूप त्रस्त झालो आहे उंदरांना. माझ्या कार चे खूप नुकसान केले त्यांनी
डांबर गोळी ने फरक पडला का? मी आजच ठेवून आलोय सगळीकडे
खूप छान माहतीपूर्ण
छान माहिती👍
छान माहिती दिली.
छान माहिती....
जागृत दादा, खूप छान माहिती दिलीत 👍
खुप छान माहिती
छान माहिती दिली सह
छान माहिती दिली आहे ! व्हिडिओ जो लांबला आहे तो कमी करता आला असता. सुरवातीचा भाग कमी करायला पाहिजे होता. तुमच्या बाबतीत काय झाले ते सांगण्या ऐवजी सरळ मुख्य विषय घेतला असता म्हणजे उपाय काय तेच सुरवाती पासून सांगायला सुरुवात केली असती तर वेळ वाचला असता. असो कांदा कापल्यावर जो वास येतो तो अमोनिया चा असतो. जर बाजारात अमोनिया मिळाला तर कापूस किंवा चिंधी वर शिंपडून त्याची पोटली बांधून ठेवली तरी चालेल. पण हवेत ते लवकर उडून जाते. तसेच आपण घरात किंवा हॉटेल मध्ये जे मीठ आणि काळीमिरी चूर्ण अन्नपदार्थावर टाकण्यासाठी छोट्या बाटल्या वापरतो त्या मिरी साठी वापरायला हरकत नाही. नायलॉन ची जाळी घेऊन त्याची पोटली बनविली व त्यात कापूर ठेवले तर जास्त योग्य होईल. कारण नायलॉन जास्त उष्णता सहन करते. पोलिएस्टर पेक्षा जास्त. २५० डीग्री पेक्षा जास्त तापमान सहन करू शकते. व्हिडिओ बद्दल धन्यवाद !
छान उपाय आहे.
Good and useful information thanks
Very very important information 👍👌👌👌
चांगली माहिती मिळाली.
Thanls for giving us this information
आभारी आहे
तुम्ही मनातले ओळखता, असे काहीजण म्हणाले होते. आज मी अनुभवले ! हेच विचारणार होतो. शीर्षक वाचून आधी कमेंट लिहीलीय ! 👍
Good and useful information.
खुप चांगली माहीती मिळाली
Nice information thanks
Khup chhan👌👌
Dhanyawaad bhau ya mahiti saathi
छान महिती👍
Chhan mahiti Aahe dada
awsome वीडियो, वापरून बागतो आणि result कळवतो…
UR NICE & HUMBLE PERSON
सर्व मस्त व्हिडिओ
Khup chan dada
We'll Done Good Idea 👍🙏
Thanks for nice information
Thanks for sharing such useful information Bhai. God bless you 👍👍👍
Very useful & nice
Khup mast
very important information
👌🏻👌🏻 एकच नंबर
Thank you
Mazhya barobar same zhala. Tyane mazhya car cha diesel pipe kapla...I lost heavy amount of fuel. Mechanic sagle haramkhor astat. Mala konich madwt keli nahi shevti mi swath to pipe magvla- Tata motors kadun ani swath tyala mesh (steel jaali) 3 pipes la lavli. Kayamcha problem solve zhala. Konala jar more info havi asel tar let me know...
Nice information
Dada mzya kde pn nexon car aahe mzya car chya bonet mdhe mungus yeun ghan krun jato plz strong segesion
Nice Video.
Ty sir
Very nice 👌 👍
Best lnfoformation
I am santosh Kulkarni sangli
Mazi alto k10 chi oil filter damage hoto kahi mahiti sanga
Tea ball infuser use kara ya gosti thevayla
मस्त, अतिशय चांगली माहिती.
मित्रा, सांग की, आमचं गावी कौलारूघर बंद असते.तर चर्या घरात वटवाघूळ चा खूप त्रास आहे व ती खूप खाण करून ठेवतात.साफाई करताना खूप त्रास होतो.अशीच जर त्यांना पळवून लावायची युक्ती असेल तर सांगा प्लिज.तुम्ही म्हणाल गाडी हा विषय असताना हे वेगळे विचारतात.तर तुम्हांला माहित असेल तर जरूर सांगा.
रत्नागिरी
Thanks Jagrut i hope this will work !
Have you tried it any good result
भाऊ आज मी माझ्या कार च बोनेट ओपन केला तेव्हा मांजर उडी मारून बाहेर पळून गेलं मला खूप टेन्शन आलंय ह्या गोष्टीचा परत असा होणार नाही हायवार उपाय सांगा ना .... लवकर ...?
अगदी बरोबर..मी जेव्हा nepthlin बॉल्स ठेवले होते तेव्हा नऊ वर्षे माझ्या गाडीत उंदीर आले नव्हते पण जेव्हा चुकून ते बऱ्याच दिवसात ठेवायचे विसरले..आणि उंदीर येणे चालू झाले...छान उपाय सांगितले आहेत...Rat guard म्हणून स्प्रे मिळतो का ?...
Nice clip
Very good explanation 👏
Support you 👍👍👍
Super mitra
Aplyala onion cha kiwa Black pepper cha smell yeto tar to nahi yenya sathi kay karaycha please video banva above topic var
Majya kade pan nexon ahe majhi sunroof chi wite khali tyane :( aaj ch tobacco, dambar golya thevlya car madhe. Baghuya ata sagle tissue paper, cotton khaun tyane AC vent windshield cha ithe anun thevle hote.
Nepthalin bolls also flammable
What about perfumes & Attar??? can we use that??
Dada rat sathi kontya spray aahe ka...suggest kra plzz
खूप खूप धन्यवाद भाऊ खूप त्रास दिलेला आहे मामांनी पण मला असे विचारायचे आहे की डांबर गोळी मुळे कार मध्ये आग पकडू शकते तशी मी बाजूच्या कोपऱ्यात पुढी करून लावली आहे पण मनात शंका आहे म्हणून
फरक जाणवला का डांबर गोळी ने? मी आजच ठेवून आलोय डांबर गोळी
Last week madhe maja car chi horn chi wire cut Keli Hoti , bag to ata try Karun tumhi sangtli li trick
Honda Amaze ला कोणता fog lamp install करावा
How about rust removal brush to be kept in engine bay kindly advise how to reset service indicator light in Vista petrol
टियागो XZA PLUS च्या क्लस्टर पेनल च्या lights ची माहिती हवी म्हणजे कोणते लाईट कश्या करता दाखवले आहेत
bhau mazakde tiago ahe ani ti under warrenty ahe..tr rat ne maza gadicha ek wire peel off kela ahe...tr out of warrenty hoyil ka? plz replay..
BCM problem baddal kaahi saangal ka?
सर गायछाप, डांबर गोळी, काळी मिरी, या तीनही वस्तू एकत्र करून पुड्या बांधायच्या का तीनही वस्तूच्या सुट्या सुट्या म्हणजे वेगवेगळे करून पुड्या बांधावेत का तीनही पण वस्तू वेगवेगळे ठेवावे...
सर आमच्या गाडी बोनेटमध्ये उंदीर जास्त नाहीत जात तर गुशी जास्त जात आहेत तर त्यासाठी हा पर्याय उपयुक्त आहे का...?
वा झकास
हो मी पण हेच करतो.
कारण मला वायरींग problems मुळे आधी ची गाडी अक्षरशः विकून टाकावी लागली.
You can use thymic powder, u will get any nursery plants
खूप छान माहिती दिली आहे.
माझ्या गाडीचे उंदरांनी २० हजारांचे नुकसान केले आहे. ते इन्शुरन्स मध्ये कव्हर होते का?
खुप चांगली माहिती दिली मला पण खुप त्रास आहे
एक चागली उक्ती,मी तर गाडी खाली मातीचा बैल टेवयचो, घाबरून पळून जातात,चि चुन दरी मात्र हुशार आहे,येताच.
Thimate lagane ka effective hai
Video starts at 4:40 👍
मी माझ्या गाडीत मी नेहमी बोनेट मधे ३ तंबाखूच्या पूठ्या पूठ्या मधे नेपथेलीन बाॕल टाकून ठेवतो पुढे मागे गाडी खाली देखील.
मला service center मधे २५०००/- खर्च आला होता पूर्ण नवीन wiring करायला.
Skip till 4.00
जाधव साहेब,तुमचे व्हिडिओ अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक असतात. माझ्याकडे टीयागो xz 2017 पासून आहे. दि.31/
07/2022रोजी बॅटरी खराब झाली. आदल्या दिवसापर्यंत गाडी व्यवस्थित होती. गाडीच्या डॅशबोर्ड वर बॅटरी बाबत कोणतीच इंडीकेशन दिसली नाहीत.
माझ्या गाडीच्या इंडीकेटर्स मध्ये समस्या आहे काय? कृपया मार्गदर्शन करावे.
Battery cha asach ast kadhi jail sangta yet nahi...company fitted batteries chi life kamich aste...new changlyatli battery lava...sagal okay hoil
Spray avaleble..
Bhava tuzi gadi petrol aahe ki diesel
स्टेफनी वर एक व्हिडीओ बनव ना मित्रा
Jagrut i owe VW polo, can you suggest me which headlight bulb & how much watt it should cause me satat gavala jat asto tya vele effect jast hava karan highway night driving jast aste majhe ?
Autobahn led f5
20000lumnes
Autobahn led F5 g-xp3
No entry spray ghetle ahe Amazon varun result changla ahe
Majhya gadi khali nehami kutre yeun bastat tyala kay upay
👌🏻👌🏻