सातच्या बातम्या Live दि.10.01.2025 | DD Sahyadri News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 10

  • @sama_sanap
    @sama_sanap 15 วันที่ผ่านมา +10

    दुसरीकडे टीआरपी साठी कसल्या पण बातम्या तयार करतात. पण सह्याद्री बातम्या या खऱ्या असतात म्हणून मी त्याच बघतो❤❤❤❤❤

  • @trambakpawar9345
    @trambakpawar9345 15 วันที่ผ่านมา +1

    फडवणीससाहेबबोलताबरोबरपणपणपणपापीलोकांचेपैसेराज्यासाठीवापरूनयेदेशाचाफंडमिळतोनांमगकालाचार होतामुंढेसाहेब,अजितदादा,सिंदेभाऊ,लाडक्याबहिनीचाअध्यक्षछीछीशोभतनाहीहो

  • @santoshdhage995
    @santoshdhage995 14 วันที่ผ่านมา

    🕉🚩🇮🇳💯

  • @laxmisavant6617
    @laxmisavant6617 14 วันที่ผ่านมา

    dharane,vaidhy,mhaatre,ghode,save,kadam,yaanaagharachaaraastaadaakhavaa,malenaa,tyaajaagimaataanaanemaa,maataamulejagaa he,11-01-25,Belagavi,

  • @gajananingole355
    @gajananingole355 14 วันที่ผ่านมา

    मुख्य मंत्री हे एकटेच बातम्या मध्ये दाखविल्या जाते केंद्रात पंत प्रधान बातम्या दिसतात. बाकी झोपले काय? यांना सर्व अधिकार दिले काय? मंत्री मंडळ काय करतात. जनतेचा पैसा घामाचा आहे. निवडूण आले की हुकूम शाही सुरू झाली आहे. पाच वर्षे अमाप संपत्ती कमावतात. गरीब लोकांना न्याय कधी मिळणार. वाहनाची संख्या वाढत आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढ लागू होत आहे. यामुळे अपघात वाढतच आहेत. दारू पिऊन गाडी चालवत आहेत. नियम फक्त देखावा आहे. रस्ते कमी वाहन जास्त झाले आहेत. अरुंद रस्ते फारच अवघड होऊन बसले आहे. वाहनाची संख्या वाढत चालली आहे. यावर नियत्रंण ठेवूनच सरकारने त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी अशी विनंती आहे. जुने वाहने बंद करा ही नम्र विनंती आहे. सिमेंट रस्ते घातक झाले आहेत. यामध्ये सहभागी ठेकेदार मलिदा खाणारे झाले आहेत.

  • @laxmisavant6617
    @laxmisavant6617 14 วันที่ผ่านมา

    vaachuaanande,episodebandkaraa,kunaalaaleehitaa vaachataayetnaahi,saangaabar,11-01-25,Belagavi,

  • @KailasGhayvate
    @KailasGhayvate 14 วันที่ผ่านมา

    तुम्ही सगळे मिडिया विक्री गेले आहेत

  • @sama_sanap
    @sama_sanap 15 วันที่ผ่านมา +1

  • @सुभाषखिल्लारीगोरेगाव
    @सुभाषखिल्लारीगोरेगाव 14 วันที่ผ่านมา

    सरकारने शेतकऱ्यांवर आन्यय केला कारण माहाडिबिटि शेततळे लॉटरी एक वर्षापासून लावली नाही 😭😭