खूप छान समजावता sir. माझ्या लहानपणी जर तुमच्या सारखे शिक्षक लाभले असते तर गणिताची भिती वाटली नसती. पण आता तुमच्या कडून हे सर्व नव्याने समजून घेताना खूप छान वाटलं. Thank you Sir.
लहानात लहान विभाजक किंवा मोठ्यात मोठा विभाज्य शोधण्यासाठी. या प्रकारचे खूप उदाहरणे असतात दैनंदिन जीवनातले. त्या साठी लसावि मसावी हि playlist पाहाल plz.
सर खूपच सोप्या पध्दतीने समजून सांगता.
मनपूर्वक धन्यवाद.
अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले.
सर मी यू टुब्ब बरेच चॅनल वर गणित चे क्लास चे व्हिडिओ बघतो पण तुम्ही जसे शिकवता आणि शांत पणे समवजतात तशे कोणीच नाय समवजत
खूप खूप धन्यवाद 🎉
सर तुम्ही खूप खूप छान समजावून सांगता धन्यवाद🙏🙏
खूप छान समजावता sir. माझ्या लहानपणी जर तुमच्या सारखे शिक्षक लाभले असते तर गणिताची भिती वाटली नसती. पण आता तुमच्या कडून हे सर्व नव्याने समजून घेताना खूप छान वाटलं. Thank you Sir.
आभारी आहे.
सर तुम्ही खूप छान समजावून सांगता तुमची पद्धत आवडली
अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले आहे. खूपच छान.
Thank You Very much👍
Thank u so much for using simple way to explanation of this consept
You're most welcome.thankx.
खूप छान मार्गदर्शन
अतिशय सुरेख समजवले... उत्तम शिक्षक आहात
Excellent explanation
Apratim sir atishay sopya bhashet shikvata tumhi thank you so much sir,🙏🙏🙏😊😇
thankx and welcome.
एकदम मस्त सर
सर तुमची विषय समजावून सांगण्याची पद्धत खूपच वेगळी आणि छान सोप्पी आहे
thank.
Very nice teaching
Thanks and welcome
Excellent
Thanks
खूप छान
Nice
Good explanation sir
Thanks and welcome
The great teacher
thankx
👍👍👍👍
लई भारी
Very Good
Thanks
अप्रतिम
धन्यवाद.
😊
Very nice sir
Thanks and welcome
🥳🥳🥰🥰😇
Nice sir
Thanks and welcome
👍
खुप छान संकल्पना स्पष्ट केली आहे आपण 👍👍💐💐🙏😊
thanks
छान समजवले
मस्तच
thanks
खूप छान ❤️❤️
Nice teaching style Sir
Thanks and welcome
कित्ती छान!👌👍
Khup çhàn sir
Sir very good method 🥳🥳🥰🥰😇🌷🌷🍓🍓🐱😃😃😉💐💐🙏
Right
अगदी छान समजलं Sir 😊👍
thanks
Sir kup good 💚💛💔💛💔💛👊💘👍💛💟💛💟💟💛👎💋👄👃
Nice teaching sir
Nice sir 👍🏻👌🏻
Thanks and welcome
Nice teaching...
Keep watching
मुलांना संकल्पना पटकन ज्ञात होईल असा व्हिडीओ !!!
thanks,,,
सर माझ्या मुलाला पण गाणित समजण्यास सोपे जाईल जर हा व्हिडियो बघेल
खूप छान तुमचे क्लासेस कुठे आहेत
क्लास नाहीत सर माझे.
35वर्ष सेवा केली पण मला ल सा वि ,म सा वि मला फर्क कळाला नाही आता तो समजला 👏
very nice sir
Sir ajun 1 question ghya please
Sir telegram ID sanga
Pls do make your videos in English.. Request you sir🙏
time adjustment .....not possible plz.
सर अंतर काळ काम वेग यावर आधारित गणित सांगा
नक्कीच.....keep watching...
18 30 and 50 चा लसावी
ल सा वि.म सा वि गणितामध्ये कोणता उपयोग होतो किंवा यांच्या वापर कोठे केला जातो
लहानात लहान विभाजक किंवा मोठ्यात मोठा विभाज्य शोधण्यासाठी.
या प्रकारचे खूप उदाहरणे असतात दैनंदिन जीवनातले.
त्या साठी लसावि मसावी हि playlist पाहाल plz.
Nice