माळ बांगड्याची माझी गं माळ कवड्याची माझी गं Mal Bngdyachi Mazhi Ga Mal Kavdyachi Mazhi Ga

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024
  • माळ बांगड्याची माझी गं माळ कवड्याची माझी गं 🙏🏼🌹Mal Bngdyachi Mazhi Ga Mal Kavdyachi Mazhi Ga
    आखाड महिन्या निमित्ताने खास आपल्या सर्वांच्या भेटीला एक आगळं वेगळं गीत घेऊन आलो आहोत...या🙏🏼🌹🌹👆👆👌 या मध्ये आई अंबाबाई ला..व आई लखाबाई ला गाण्याचा प्रयत्न केला आहे.. माझ्या बरोबर सौ.वैशाली ताई लातूरकर यांनी गायलं आहे.. संगीत यलप्पा गोरवे यांनी दिलं आहे 🙏🏼..या गाण्याचं चित्रीकरण शेवगाव जिल्हा अहमदनगर येथे झालं आहे.. माझे ..शिष्य सहकारी पोतराज बंटी कांबळे पोतराज सागर अवघडे बाळ पोतराज गणेश पवार बाळ पोतराज ओम.. पोतराज रवी चौरे पोतराज युवराज गायकवाड पोतराज विठ्ठल पारेकर..तसेच ढोलकी वादक अंकुश वसव..बापू कांबळे.. रोहीदास सरवदे..सतिश अरगडे... कॅमेरा 📷👉 अनिकेत माने.गणेश पागळे.चेतन महारनवर
    अनुराधा ननवरे. मोनाली ताई शिंदे महानंदा कांबळे.सारीका कळसाईत यांनी शुटिंग मध्ये खुप छान साथ दिली आहे तरी आपण माझ्या प्रत्येक गीताला अक्षरशः डोक्यावर घेतलंत..आपले आशीर्वाद भरभरून दिले या बद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे 🙏🏼🙏🏼
    मला आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून
    Follow करू शकता🙏🏼
    #annananaware
    #पोतराजाचीगाणी
    My new You tube channel / @lakhanannananaware
    Fecbook / anna.nanawareinstag
    instaram
    / anna_nanaware
    आण्णा ननवरे
    अण्णा ननवरे
    लखाबाईची गाणी
    पोतराजाची गाणी
    lakhabai chi gani
    anna nanaware
    laxmi aaichi gani

ความคิดเห็น • 108