ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Bhai 10 10 varsha chya swift gadyanchi kimat 4 lakha 5 lakh aste kuthe navi swift ghetli 8 lakhat
70,80,90 हजार मधे मिळणारया गाड़ी काहीही किमत सांगताराव
चांगल्या गाड्यांची किमती काय आहे ते मार्केटमध्ये गेल्याशिवाय कळणार नाही तुम्हाला
😂😂
70 80 90 la bhetnare gadya
असेल तर सांगा मि घेतो.
नमस्ते प्रदीप सर
नमस्ते विशाल सर
ford 2011 cha average kiti?
70-80 हजार मध्ये असेल तर सांगा
Vagnr is available aahe ka?
Swift last white 1.50
तीन swift पैकी एकाही गाडीचे fuel सांगितले नाही, सर्व गाड्या पैकी फक्त एक/दोन गाड्यांचेच fuel सांगितले, मी Krishna motors चे सर्व vdo आवडीने पहातो.बाकी आपली इच्छा.
सर्व गाड्या पेट्रोल मध्ये आहेत
तिन्ही स्विफ्ट पेट्रोल मध्ये आहेत
@@krushnamotorspune742 thanks sir
Address
सेलेरो बदल सांगा C N G पेट्रोल
विक्री आहे TATA ACE ( छोटा हत्ती )Model - 03/2010Insurance - Expired PUC - Expired Passing - Expired Environment/Green Tax - Expired Offer - 1,35,000/-
Khup divasan video takla sir Jara price khoop mahag ahet sir
यांच्यकडील गाडी 2000 ची जरी असली तरी चांगलीच असते.
Sir, long, hoil, ka, 50,bharun
सर दोन लाखात वॅगनार आहे का बाराची
काय राव ---काहीही किमती सांगता ---लोक जवळ तरी आली पाहिजेत ----शाब्बास बुवा
First revealer rewiv pahije
किंमत डबल सांगत आहेत
बेस आणि टॉप मॉडेल मध्ये ४ । ५ लाख फरक असतो ना राव
किंमती खुप सांगत आहे तुम्ही
Gadi ka passing 2028*-2029 aahe ka
Kwid
डिजल
I 10 dya 80 la lagech gheto 2009 ch model ahe
Wagner cha average nhi sangtila
Pahilyanda kimmat Kami aahet
Very high price.....😮
Pikap aahe ka
Apun like fakt vishal sar sathi..mahgda dilar😮
2 लाख च्या बजेट मध्ये महिंद्रा स्कोरपिओ असेल तर बघा चांगली
Tavera ahi
1 st comment
Nano price khup jast sangitala.... 1lakh chua aaspas asli pahije...
Kahi kimti sangatat
Kai pan reat sangtay inova 2010 cha model 4.75 😂😂😂 14 varsha zala tayla
एक लाखाची दाखवतो बोललो , दाखवलं नाही
तुम्हाला मॉडेल डिझेल पेट्रोल काही सांगू नका कशाला व्हिडीयो बनवता
किंमती जास्त आहेत तुम्ही व्हिडिओ पण बनवू नका
Oner sangat nahi
Price is so highest 😂
2:41 Aurangabad ❤ Bol 😎
बकवास है
Bhai 10 10 varsha chya swift gadyanchi kimat 4 lakha 5 lakh aste kuthe navi swift ghetli 8 lakhat
70,80,90 हजार मधे मिळणारया गाड़ी काहीही किमत सांगताराव
चांगल्या गाड्यांची किमती काय आहे ते मार्केटमध्ये गेल्याशिवाय कळणार नाही तुम्हाला
😂😂
70 80 90 la bhetnare gadya
असेल तर सांगा मि घेतो.
नमस्ते प्रदीप सर
नमस्ते विशाल सर
ford 2011 cha average kiti?
70-80 हजार मध्ये असेल तर सांगा
Vagnr is available aahe ka?
Swift last white 1.50
तीन swift पैकी एकाही गाडीचे fuel सांगितले नाही, सर्व गाड्या पैकी फक्त एक/दोन गाड्यांचेच fuel सांगितले,
मी Krishna motors चे सर्व vdo आवडीने पहातो.बाकी आपली इच्छा.
सर्व गाड्या पेट्रोल मध्ये आहेत
तिन्ही स्विफ्ट पेट्रोल मध्ये आहेत
@@krushnamotorspune742 thanks sir
Address
सेलेरो बदल सांगा C N G पेट्रोल
विक्री आहे
TATA ACE ( छोटा हत्ती )
Model - 03/2010
Insurance - Expired
PUC - Expired
Passing - Expired
Environment/Green Tax - Expired
Offer - 1,35,000/-
Khup divasan video takla sir
Jara price khoop mahag ahet sir
यांच्यकडील गाडी 2000 ची जरी असली तरी चांगलीच असते.
Sir, long, hoil, ka, 50,bharun
सर दोन लाखात वॅगनार आहे का बाराची
काय राव ---काहीही किमती सांगता ---लोक जवळ तरी आली पाहिजेत ----शाब्बास बुवा
First revealer rewiv pahije
किंमत डबल सांगत आहेत
बेस आणि टॉप मॉडेल मध्ये ४ । ५ लाख फरक असतो ना राव
किंमती खुप सांगत आहे तुम्ही
Gadi ka passing 2028*-2029 aahe ka
Kwid
डिजल
I 10 dya 80 la lagech gheto 2009 ch model ahe
Wagner cha average nhi sangtila
Pahilyanda kimmat Kami aahet
Very high price.....😮
Pikap aahe ka
Apun like fakt vishal sar sathi..mahgda dilar😮
2 लाख च्या बजेट मध्ये महिंद्रा स्कोरपिओ असेल तर बघा चांगली
Tavera ahi
1 st comment
Nano price khup jast sangitala.... 1lakh chua aaspas asli pahije...
Kahi kimti sangatat
Kai pan reat sangtay inova 2010 cha model 4.75 😂😂😂 14 varsha zala tayla
एक लाखाची दाखवतो बोललो , दाखवलं नाही
तुम्हाला मॉडेल डिझेल पेट्रोल काही सांगू नका कशाला व्हिडीयो बनवता
किंमती जास्त आहेत
तुम्ही व्हिडिओ पण बनवू नका
Oner sangat nahi
Price is so highest 😂
2:41 Aurangabad ❤ Bol 😎
बकवास है