बाळूमामा आणि सत्यव्वा आईचे बाळाला ..... 😢 I याच जागी ही घटना घडली..... I

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • आजचा व्हिडिओ हा श्री संत बाळूमामा आणि माता सत्यव्वा यांच्या झालेल्या मुलाबद्दल माहिती, आणि जी घटना घडली त्या ठिकाणाबद्दल माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे. हे ठिकाण सेनापती कापशी येथे असून मेतके पासून हे गाव फक्त 9 की.मी. आहे. बाळूमामांनी सत्यव्वा आई च्या सुरक्षिततेसाठी ज्या ठिकाणी रिंगण मारले होते त्या ठिकाणापासून हे ठिकाण साधारण २०० ते ३०० मी. अंतरावर आहे.
    या व्हिडिओ साठी मला सर्वांची मदत मिळाली, त्या बद्दल मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो.
    माझ्या व्हिडिओ बद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया असतील त्या कंमेंट मध्ये नक्की सांगत चला.
    धन्यवाद !
    Visit My Amazon Store :
    www.amazon.in/...
    ________________________________________________________________
    माझे सर्वात प्रसिद्ध व्हिडिओ :
    महापुरात बुडालेली सांगली २०१९ :- • Puramadhe Budalelei Sa...
    श्री गणपती विसर्जन मिरवणूक २०१९ :- • ऐतिहासिक मिरज गणेश विस...
    मिरज दसरा सोहळा २०१९ :- • मिरजेचा दसरा सोहळा २०१...
    श्री क्षेत्र येडूर (जी. बेळगाव) :- • Yadur Veerbhadreshwar ...
    श्री क्षेत्र आदमापूर :- • " Shri Kshetra Aadmapu...
    _______________________________________________________________________
    माझी चित्रीकरणाची साधने :
    1) 3-Way Monopod :- amzn.to/2vyj6qR
    2) Gopro Accessories/ Action camera Kit :- amzn.to/2Bg6I1l
    ________________________________________________________________________
    My Social Links
    Instagram : / aapla_subodh
    _______________________________________________________________________
    Image Credits :
    __________________________________________________________________________
    Visit me on my Facebook Page:- / aaplasubbodh
    __________________________________________________________________________
    Music Credits :
    Music: Touching Moment - Wayne Jones
    Support by RFM - NCM: • Touching Moment - Wayn...
    __________________________________________________________________________
    Subscribe My Channel :- / subodhkadamvlogs
    #SantBalumama #Satyavva #Metake #Ringan #KamteMama #Kapashi #Balumama #Kagal #Nipani #SatyavvaAai #KhushabaPatil #Baal

ความคิดเห็น • 58

  • @balumamabhakti4587
    @balumamabhakti4587 3 ปีที่แล้ว +5

    चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-mn9iz9qh5c
    @user-mn9iz9qh5c หลายเดือนก่อน

    सद्गुरू संत बाळूमामाच्या आणि सत्त्यवा आईच्या नावाने चांगभलं 🙏🙏

  • @yogeshmeher1491
    @yogeshmeher1491 ปีที่แล้ว +1

    सदगुरू संत श्री बाळू मामाच्या नावानं चांगभलं सत्यवा आईच्या नावानं चांगभलं 🙏🚩

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 2 ปีที่แล้ว +12

    गुरुजी ...हे ठिकाण एवढे दुर्लक्षित का....इथे मंदिर कधी उभारणार...लवकरच हे स्थान एक तीर्थक्षेत्र व्हावे हिच भगवान बाळू मामा चरणी अडाणी प्रार्थना...

  • @pramodsonawane256
    @pramodsonawane256 2 ปีที่แล้ว +3

    ओम् नमो श्री सदगुरू बाळूमामा नावाने चांग भल 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @umeshgejage3478
    @umeshgejage3478 2 ปีที่แล้ว +6

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळुमामाच्या नावान चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏

    • @SubodhKadamVlogs
      @SubodhKadamVlogs  2 ปีที่แล้ว +1

      🙏🙏 बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🙏

  • @snehalsawant2369
    @snehalsawant2369 2 ปีที่แล้ว +3

    जय बाळु मामा 🙏 🙏 🙏 🙏

  • @panduranggawade8050
    @panduranggawade8050 ปีที่แล้ว +1

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं या ठिकाणाचा लवकरच परिसर सुधारावा

  • @hanamantgawade469
    @hanamantgawade469 ปีที่แล้ว +2

    जय बाळू मामा

  • @shantilalkolekar9032
    @shantilalkolekar9032 2 ปีที่แล้ว +3

    जय बाळूमामा 🙏🙏

  • @manojkolekar6086
    @manojkolekar6086 3 ปีที่แล้ว +1

    श्री संत सदगुरु बाळूमामा च्या नावानं चांगभलं चांगभलं बोला बोला सर्व मनोकामना ईच्छा पुर्ण होऊ न द्या सर्व विघ्न दूर होऊन द्या सर्वाचे श्री संत सदगुरु बाळूमामा च्या नावानं चांगभलं चांगभलं चांगभलं बोला बोला तुमचा नो पाठवा भाऊ

  • @vanitasabale8838
    @vanitasabale8838 3 ปีที่แล้ว +2

    जय बाळु मामा ❤️😘👍

  • @ganeshsawant1371
    @ganeshsawant1371 3 ปีที่แล้ว +1

    जय बाळु मामा

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 3 ปีที่แล้ว

    चांगभलं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं।

  • @laximanbele6183
    @laximanbele6183 2 ปีที่แล้ว +1

    जय बाळूमामा

  • @marathisharemarket2176
    @marathisharemarket2176 2 ปีที่แล้ว +2

    Jay balumama

  • @vijayalaxmimasraj4094
    @vijayalaxmimasraj4094 2 ปีที่แล้ว +3

    Jai Balumama 💛🙏

  • @kiranjadhav8114
    @kiranjadhav8114 2 ปีที่แล้ว +1

    🚩जय बाळूमामा 🚩

  • @vidyakamble483
    @vidyakamble483 ปีที่แล้ว

    Jay balumam

  • @rameshwarsurnar8566
    @rameshwarsurnar8566 ปีที่แล้ว

    तेथे मंदिर उभारण्यात यावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @maheshakiwate3415
    @maheshakiwate3415 2 ปีที่แล้ว +1

    Jai balumama

  • @onkargargade8983
    @onkargargade8983 ปีที่แล้ว

    या ठिकाणी मोठे तीर्थ शेत्र झाले पाहिजे

  • @sanjaykauchale5742
    @sanjaykauchale5742 ปีที่แล้ว

    संत बाळूमामाची कृपा

  • @TechDadasosutar
    @TechDadasosutar 3 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर सुबोध सर , views up✌✌✌

  • @rohanmane7328
    @rohanmane7328 3 ปีที่แล้ว

    Balumamachya nawane changbal 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺

  • @jyotsnadhamale8467
    @jyotsnadhamale8467 3 ปีที่แล้ว

    Changbhal changbhal changbhal balumamanchya navane changbhal.

  • @ankushdevidasrathod8582
    @ankushdevidasrathod8582 2 ปีที่แล้ว +2

    Share sadguru balumama Chaya navan Chang bhal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @adityagaikwadlg7245
    @adityagaikwadlg7245 ปีที่แล้ว

    ❤️❤️❤️❤️

  • @user-yc4eb2ig5n
    @user-yc4eb2ig5n 3 ปีที่แล้ว

    बोला बोला बाळुमामाच्या नावांन चांगभल

  • @AniketRaut-cr6qo
    @AniketRaut-cr6qo 5 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏⚘️🚩🚩🚩🚩👌👌👌

  • @babanraovarhade6789
    @babanraovarhade6789 3 ปีที่แล้ว

    Jay balumamachya navan changbhal

  • @rohanmane7328
    @rohanmane7328 3 ปีที่แล้ว

    Jay balumama 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺

  • @babankolapate874
    @babankolapate874 2 ปีที่แล้ว

    बाळु मामाच्या नावानं चागंभल

  • @sandipbongarde2059
    @sandipbongarde2059 2 ปีที่แล้ว

    बाळुमामाच्या नांवन चांगभल

  • @sunitamali4899
    @sunitamali4899 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🌿🌿🌷🌷

  • @kamleshwaghere643
    @kamleshwaghere643 2 ปีที่แล้ว

    Balu mamachya navan changbhal

  • @ashwini1381
    @ashwini1381 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @rajashreemarkad6548
    @rajashreemarkad6548 3 ปีที่แล้ว

    🙏

  • @abvideos9562
    @abvideos9562 ปีที่แล้ว +1

    Balumamanchya nawan changhbhal

  • @rajusalve7965
    @rajusalve7965 3 ปีที่แล้ว

    Changh bhal changh bhal changh bhal sree santh sadhguru balu mama chay navan changh bhal

  • @yogeshjoshi6582
    @yogeshjoshi6582 7 หลายเดือนก่อน

    Sar कुठे आहे हे जागा गाव सांगा

    • @SubodhKadamVlogs
      @SubodhKadamVlogs  7 หลายเดือนก่อน

      सेनापती कापशी, व्हिडीओ पूर्ण बघत चला, संपूर्ण माहिती दिलोय मी दादा 🙏🚩 जय बाळूमामा 🙏🚩

  • @Vira18218
    @Vira18218 ปีที่แล้ว

    Tyaveli bal jagale asate
    Balumama chya hatat hote sagale
    Atta varas asate

  • @shalinimali8248
    @shalinimali8248 2 ปีที่แล้ว +1

    हे ठिकाण कोठे आहे नाव सांगा

    • @SubodhKadamVlogs
      @SubodhKadamVlogs  2 ปีที่แล้ว

      सेनापती कापशी येथे आहे, मेतके गावापासून साधारणपणे 10-15किमी आहे

  • @sandipjadhav9359
    @sandipjadhav9359 3 ปีที่แล้ว

    बालूमामा नच्या नावां न चांग भल

  • @swapnalipatil1795
    @swapnalipatil1795 2 ปีที่แล้ว

    Konat gav ahe he

  • @atulkamble8803
    @atulkamble8803 2 ปีที่แล้ว

    कापशी मदे कुठे आहे

    • @SubodhKadamVlogs
      @SubodhKadamVlogs  2 ปีที่แล้ว

      असे नेमके सांगता येणार नाही, कारण ते शेतामध्ये आहे, तरी व्हिडिओ पूर्ण पहा शेतकऱ्यांचे नाव व्हिडिओ मध्ये सांगितले आहे. जय बाळूमामा 🙏

  • @JagatBhari44
    @JagatBhari44 ปีที่แล้ว

    एक नंबर सजीव देखावा चांगभलं 🔥🙏नक्की बघा th-cam.com/video/GB6j60QaOZ8/w-d-xo.html

  • @dnyaneshwarbandgar8493
    @dnyaneshwarbandgar8493 2 ปีที่แล้ว

    Jai balumama