जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन आणि संपूर्ण माहिती | जेजुरी गड | History Of Jejuri Khandoba Temple

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 2

  • @nitink15
    @nitink15 3 หลายเดือนก่อน +2

    आरती मैराळा ची....
    जय देव जय देव जय जय मैराळा जय जय मैराळा पिवळा पदरज तव हा लाभो मम भाळा जय देव जय देव।। धृ. पद।।
    धातातरवर धाता त्या होता मणीमल्ला त्या होता मणीमल्ला,
    सुर भूसुर नर यावरी करती तै हल्ला।
    जमवोनी असुर फौजा त्याने भ्रष्टविल्या अबला, भ्रष्टविल्या अबला,
    भजता हृदयी शिवासी शिव धावोनी आला।।
    धृ।।
    असित द्रौष्टासी वधिता झाला सेनानी, झाला सेनानी,
    उल्कामुख तो वधिला शिवसुत गजवदनी।
    कुंतलोमाक्या वधिला समरी नंदीनी, समरी नंदीनी,
    परीसुनी मणिकासुर तो आला धावोनी।।
    धृ।।
    अश्वासह राहवुनी या खलशीर्षावरती, या खलशीर्षावरती,
    पद ही सदाही ठेवी दावूनिया प्रीती।
    मार्तंडासम मार्तंड भैरव रूपानी भैरव रूपानी,
    भासे क्रुद्धची जणू की त्रिनयनी अग्नी।।
    धृ।।
    धरीलासे करी शशी अष्टमीचा ज्याने, अष्टमीचा ज्याने,
    माथा शोभतसे ज्याचा सोज्ज्वळ मुकुटाने।
    भाजन खड्गही डमरू त्रिशूल तेजाने, त्रिशूल तेजाने,
    तरणी लज्जित ऐसी करी धरली ज्याने।।
    धृ।।
    नवव्यामासी शुक्ल षष्ठीच्या दिवशी, शुक्ल षष्ठीच्या दिवशी,
    शततारेशी शत तै अवतार धरीसी।
    लिंगे दोनची झाली मृण्मय परियेसी, मृण्मय परियेसी,
    चेष्टीत होऊनी देसी वर निजभक्तांसी।।
    धृ।।

    • @Rajmudra1630
      @Rajmudra1630  3 หลายเดือนก่อน +1

      Jay Malhar 💕
      खूप छान