तुम्ही प्रत्येक बारिक टिप्स अगदी व्यवस्थितपणे समजून शिकवुन सांगता त्यामुळे मला तुमचे व्हिडिओ पाहुन चांगले ब्लाऊज शिवायला यायला लागले आहेत त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद खरंच तुमचे व्हिडिओ खुप छान आणि उपयुक्त माहिती देण्याचा तुम्ही प्रयत्न करता 👍👍💯🙏
मॅडम मी तुमची फॅन आहे.मला तुमची पध्दत खूप आवडते मी तुम्हाला नम्र विनंती करते मॅडम तुमच्या भाग्यश्री शिवन क्लासची (पहिला दिवस)सर्व व्हिडिओ मला दाखवा(दिसत नाहीत )कृपया.
खूप छान पध्दतीने सांगता ताई तुमचे व्हिडिओ पाहून मी ब्लाऊज शिवायला शिकले चांगले शिवतायेते क्लास लावता धन्यवाद ताई तुमची पध्दत खूप सोपी आहे लगेच लक्षात येते
तुम्ही प्रत्येक बारिक टिप्स अगदी व्यवस्थितपणे समजून शिकवुन सांगता त्यामुळे मला तुमचे व्हिडिओ पाहुन चांगले ब्लाऊज शिवायला यायला लागले आहेत त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद खरंच तुमचे व्हिडिओ खुप छान आणि उपयुक्त माहिती देण्याचा तुम्ही प्रयत्न करता 👍👍💯🙏
Got krtana gotver don shilai yet aahe
Ty tai🥰
@@shubhangisonone7534❤
खुप छान ताई एकदम सोपी पद्दत आहे
Thanks khup chan smjaun sangitle tai
Easy method ni kiti chan shikvlat.thanks.maaast
तुम्ही शिकवले ली गोठ खूप छान आहे
खरंच खूप छान सांगितले तुम्ही ताई ❤❤
तुमचे व्हिडिओ मी रोज बघते खुप बारिक गोष्टी समजावून सांगता
खूप छान सोपी. पद्धत आहे
खुपच छान आहेत 1:39 1:41
Khup chan tai got alya
Khup sundar
छान ताई
मॅडम मी तुमची फॅन आहे.मला तुमची पध्दत खूप आवडते मी तुम्हाला नम्र विनंती करते मॅडम तुमच्या भाग्यश्री शिवन क्लासची (पहिला दिवस)सर्व व्हिडिओ मला दाखवा(दिसत नाहीत )कृपया.
खुप छान सांगितल तास ई 👌👌
Khup chan tai
मागची खालची पटी उचलते माहती सांगा
Di shoulder jast zale tar cut karun ks blouse stitching karaycha
छान 👌👌👌
Very nice tai
Khup Cahn Tai Thank you
Papar cutting check kaiser price ahe
Maza gote pudchya galya javal ulta hoto
Thank
ताई साध्या ब्लाउज तुरपाई कशी करायची
ताई तूमचा फोन का लागत नाही मला पेटन घेयाचे आहेत
मला गोट जमत नाही मॅडम
माझे गोट पलटी पटत होते तर तुम्हीची व्हिडिओ बघून मी शिकले आता नाही पलटी पडत थँक्यू ताई
ताई तुमचं खूप खूप खूप खूप मनापासून आभार तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने एकदम छान गोड
समोरचा भाग असेच गोट मारायचा का ताई खूप छान सांगतात ताई तुम्ही
ताई got ला शिलाई दिली का गोट चपटा होतो काय करू plaze सांगा ना
उंची घेतानापुढची आणि पाठीमागचीउची सारखी असावा का
खूप छान पध्दतीने सांगता ताई तुमचे व्हिडिओ पाहून मी ब्लाऊज शिवायला शिकले चांगले शिवतायेते क्लास लावता धन्यवाद ताई तुमची पध्दत खूप सोपी आहे लगेच लक्षात येते
ताई कटोरी च्या वळणावर निट येत नाही पूर्ण ब्लाऊजला गोट निट येत नाही तो लावून दाखवा.
खूप छान माहिती दिली अगदी सहज सोपी पद्धती ने धन्यवाद
Astat,la,got,lava yacha te dakhava
ताई मला गोठ मारता येत नव्हता पण तुमचा विडीओ बघुन मी गोठ शिकले छान समजावून सांगितले आहे तुम्ही मस्त ❤❤❤ अशेच नवनवीन विडीओ टाकत जा
तुमची पद्धत मला खूप आवडते v समजायला पण सोप्पी आहे धन्यवाद ताई तुमच्या मुळे मी ब्लाऊज शिवायला शिकले
Kupa chan got Aala Aahe Tai
पूर्ण ब्लाऊज ला गोठ लावून दाखवा आमचा व्यवस्थित येत नाही
Hi Bhagyashree khoob Chan
छानच माहिती दिली आहे ताई धन्यवादताई
Nice 👍👍
Ka lawtat goth
Tumhi khup chan explain karta mam
खुप छान समजावून सांगितले धन्यवाद
छाती ४०मापाचा उंची १४ दंडघेर१२ मागचा गळा८ पुढचा६ कटींग दाखवा
Nayara pataton got samaun dyatai
खूप छान
छान माहिती दिली सोपी पद्दत आहे समजण्यासारखी. खूपच छान
खूप छान गोठ आलेले ला आहे
खूपच सुंदर सांगितले आहे
Tai mala tumcha kadache pattern away Aahat tar ke price vah tumcha number
Khup chan tai thanks
👌👌
😂
मॅडम मी फिटीग करते तेव्हा मागे पुढे का होते ते सांग
Katori. Blouse. Shiun. Milel. Ka sagana please sagal te. Paise dete
खूप छान समजावून सांगितलं ताई तुम्ही मनापासून धन्यवाद
Thank you so much khup mast got yeto mi try kel khup sopi padhat ahe
छान ताई
छान समजावून सांगितलं ताई तुम्ही 🙏
15inch Bahi ahe cap hait kiti gaychi please send me
खूप छान माहिती दिलीत ताई धन्यवाद 🙏🙏
Thanks mam tumhi khup chan padhatine samjhaun sangital ....🤗😊
Ho tai 5 year girl one pice cuttings and stiching dakhava na please
Thanks mi piping krte ti ulti hote pn tumhi samjun sangitl
Tai mage huk batn lavach ahe tari Kasi kattig karach saga na
खुप, खूप छान गोड दिसतो
Khup Chan aala aahe
Thank you so much Tai very nice and useful video !🙏👍
खुप छान ताई गोट खुप छान आलाय
खूप छान सांगितले धन्यवाद
खूप छान माहिती दिली ताई
खुप समजावून सांगितले खुप खुप धन्यवाद
Tyarblaujchi shoulderutarat aahe kay karu
छान ताई मला गाेठ जमत नाेहंते सागीतला बदल छान
खुप छान माहिती दिली ताई
खूप छान माहिती दिली आहे ताई
Sunder dakhawale
Tumcha. Ph lagat nahi
Thank you tai
thαnk чσu tαí mѕt ѕαngítl
Khup chan myam
खूप छान आहे खास गोट लावण्याची मला खूप आवडली
Chan samjawle
छान आहे मस्त
Chann
खूप छान महिती दिली
छान शिव्या धन्यवाद
खुप छान आहे ताई
Mi tumchi fan aahe
👌👌
Thank you tai
Nice 👍
👍
Khup chan sangtat
खूप खूप छान ताई
Good
Mast
Nice
Nice👍😊
Thanks Tai
ताई thanku 😊