नाहीतर कायम भावी पंतप्रधान म्हणून मिरवावं लागलं असतं | AbaMalkar | lakshyavedh

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • #narendramodi #sharadpawar #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
    बरं झालं मोदींनी
    पवारांचं बोट सोडलं!
    नाहीतर कायम भावी
    पंतप्रधान म्हणून
    मिरवावं लागलं असतं
    whats app link- chat.whatsapp....
    Email : lakshyavedh7@gmail.com

ความคิดเห็น • 20

  • @ravindrashinde941
    @ravindrashinde941 หลายเดือนก่อน +8

    आपला देश पारतंत्र्यात जाणेचे कारणच हे आहे आपणास आपल्या मानसांपेक्षा परदेशी मानसेच गोड वाटली।

  • @gangadhar952
    @gangadhar952 หลายเดือนก่อน +6

    अगोदर मला "पोट"धरून हसावे असे वाटते! इतके विनोदी बारामतीचे भावी बोलतात!

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 หลายเดือนก่อน +8

    कोर्टाचा अखेरचा निकाल शरद पवारांना माहित नाही का?

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 หลายเดือนก่อน +10

    आबा नु राम राम,अमित शहा यांच्या वर लागलेले आरोप सर्वोच्च न्याय पालिकेनं क्लीन चीट दिली आहे हे पवार सोयीस्कर पणे विसरतात .तो त्यांचा स्थायी भाव आहेत.भाऊ तोरसेकर करामतीकरांना “ बर बर्म्युडा ट्रॅंगल उपाधी दिली. आहे.My father is most unpredictable leader” इति सौ सुसु ताई.

  • @vidyapatil2023
    @vidyapatil2023 หลายเดือนก่อน +7

    तडीपार करणारे सर्व बेल वर बाहेर आहे

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 หลายเดือนก่อน +4

    याचे कारण पवार साहेब ना आपल्या मुलीच बोट धरून मुख्यमंत्री करायचे आहे आणि मोदी आणि पवार सारख्या लोक कधी कोणाची बोट सोडत नाही कारण माहिती असते कोणते बोट कुठे ऊपयोगी पडेल

  • @Beke-kg5li
    @Beke-kg5li หลายเดือนก่อน +4

    आता काका म्हणतात उद्धवने देशाच्याच राजकारणात जावे, तर ताईंचा मुख्यमंत्रीपद मोकळे.

  • @Maratha1990
    @Maratha1990 หลายเดือนก่อน +2

    अजून फक्तं ३० महिने बाकी मग नंतर खेळ खल्लास 😂😂😂😂

  • @rashmirege7797
    @rashmirege7797 หลายเดือนก่อน +2

    कायमच भावी पंतप्रधान असं बिरुद मिरवणारा एकमेव नेता 😃😃

  • @user-rc5be2tg2w
    @user-rc5be2tg2w หลายเดือนก่อน

    निस्वारथी माणूस कधीहि स्वारथा चे बोट धरुन आपली वाट चाल करत नाहि जय श्री राम

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 หลายเดือนก่อน +2

    If Modi followed Sharad Pawar then today Modi become to run 5 sugermill and farmhouse and institute and he may done lot of case through advocate Pravin chawan

  • @shekharpurandare37
    @shekharpurandare37 หลายเดือนก่อน +1

    Mhatara ata swatachi bote modat baslay kuthe kadya karta yeteka vichar karat!😜😜😝

  • @user-kb6yk9pz5f
    @user-kb6yk9pz5f หลายเดือนก่อน

    आबा....
    कितीही व्हिडिओ करा....
    पण नरकाचे भावी पंतप्रधान होतीलच आपले वाकडोबा...
    कायम आशावादी...
    आम्ही राष्ट्रवादी...