05

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.ย. 2018
  • #सत्यपाल चिंचोलीकर (जन्म: इ.स. १९५२) सत्यपाल महाराज नावाने प्रसिद्ध, हे महाराष्ट्रातील समाज प्रबोधक कीर्तनकार आहेत. सप्तखंजिरीच्या माध्यमातून ग्रामस्वच्छतेचा संदेश देतात. तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन चिंचोलीकर हातात झाडू घेत स्वच्छता करून आणि हातात खंजिरी घेत कीर्तनातून महाराष्ट्रातील विशेषत: विदर्भातील गावांत समाज प्रबोधन करत असतात. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी स्वच्छता, अंधश्रद्धा, जातिभेद, व्यसनमुक्ती, घनकचरा नियोजन, स्त्री भ्रूणहत्या, शिक्षणाचे महत्त्व, हगणदारी मुक्त गाव या विषयी जागरूकता पसरवली आहे.
    जन्म व कारकीर्द
    इ.स. १९५२ साली अकोला जिल्ह्यातल्या सिरसोली या छोट्याशा गावातील एका शिंपी कुटुंबात सत्यपाल चिंचोलीकरांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब गरीब होते. त्यांच्या आईचे नाव सुशीला, भाऊ उकर्डा व लहान बहीण वनमाला व वडिलांचे नाव विश्वननाथ चिंचोलीकर होते. त्यांचे वडील कपडे शिवण्याचा पारंपरिक व्यवसाय करत. लहानपणीच सत्यपालांना भजनांची आवड लागली. तुकडोजी महाराजांची व गाडगे बाबांची कीर्तने ऐकत ते लहानाचे मोठे झाले आणि वयाच्या तेराव्या वर्षी गावात भजन, कीर्तन करायला सुरुवात केली.
    अकोला जिल्ह्यातील अकोट गाव हे सत्यपाल चिंचोलीकर यांचे निवासस्थान आहे. आतापर्यंत देशभरातील १४,०००हून अधिक गावांत समाजप्रबोधनपर कीर्तने त्यांनी केली आहेत. जेथे अस्वच्छता दिसते तेथे सत्यपाल महाराज स्वतः हातात झाड़ू घेऊन तो परिसर स्वच्छ करतात. सत्यपाल महाराज आपली खंजिरी वाजवून एखाद्या सार्वजनिक गावच्या ठिकाणी किंवा गावाच्या पारावर लोकांना एकत्र करतात आणि प्रबोधनाचे कीर्तन सुरू करतात. "सामाजिक विषयांना आध्यात्मिकतेची आणि साथीला वादन कलेची जोड दिली की तो विषय थेट लोकांना भिडतो," असे सत्यपाल चिंचोलीकरांचे म्हणणे आहे. ग्रामीण आदिवासी क्षेत्रातील अशिक्षित लोकांना संगीत व कलेची जोड देत मनोरंजनातून प्रबोधन करण्याचा त्यांचा मानस असतो.
    आपल्या भजनातून ते सत्य परिस्थिती आणि सामाजिक विषय मांडतात. त्यांनी खंजिरी या ग्रामीण भागातील चर्मवाद्याला विकसित करुन सप्तखंजिरी म्हणजेच ७ खंजिरी एकत्र करून विविध आवाज काढायला सुरुवात केली. परिसर स्वच्छ करून ते आपल्या दिवसाची सुरुवात करतात. दिवसभर वाचन लेखन आणि रात्री गावात जाऊन कीर्तने करणे हा त्यांचा दिनक्रम आहे.
    भारत देशातील परिवर्तनाच्या चळवळीतील बहुजनवादी संतांचे योगदान समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी २१ व २२ मे २०११ रोजी पुणे शहरात अखिल भारतीय बहुजन संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. २१ तारखेला सकाळी दहा वाजता महाराष्ट्राचे तत्कालीन बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. सत्यपाल महाराज या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते तर हनुमंत उपरे हे स्वागताध्यक्ष होते.
    पुरस्कार
    सत्यपाल महाराजांना खालील पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत:
    दलित मित्र पुरस्कार, महाराष्ट्र शासनाद्वारे
    समाज प्रबोधनकार पुरस्कार
    व्हिडीओ , :- #शिरीषकुमार पाटील अमरावती मो, ९४२१८१८६९५
    प्रमुख पाहुण्यांचे आगमन आयोजक मा, आमदार रवी भाऊ राणा आणि मा. राज्यमंत्री कांबळे साहेब महाराष्ट्र सरकार भाग ४

ความคิดเห็น • 207

  • @rushikeshdarade8632
    @rushikeshdarade8632 2 ปีที่แล้ว +4

    महाराज खूप छान जनजागृति गाडगे महाराज तुकोडजी महाराज यांचा वारसा आपण चालवत आहे.

    • @electroparth
      @electroparth  2 ปีที่แล้ว

      जय गुरु 🙏, आपल्या छान प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आपल्याला आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, घंटीचे बटन दाबा आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. 5000 व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा. चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐🙏🌹

  • @hanmantpawar6759
    @hanmantpawar6759 2 ปีที่แล้ว +5

    किती करेक्ट काम आहे महाराजाचं धन्यवाद सत्यपाल महाराज साहेब 🙏

  • @jitendrameshram8800
    @jitendrameshram8800 5 ปีที่แล้ว +4

    महाराजांचे किर्तन ऐकुन चांगले चांगले दम टाकतात, अप्रतिम असं बोलन फक्त सत्यपाल महाराजच करु शकतो त्यांनी सगळं डोळ्यानी पाहिले आहे

    • @electroparth
      @electroparth  5 ปีที่แล้ว +2

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी २५ लक्ष प्रेक्षक, आणि ७१ हजार फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे प्रेक्षक पुष्कळ वेळा मंडळाचे मोबाईल नंबर मागतात पण ते माझ्याजवळ नसल्यामुळे मी ते देऊ शकत नाही मला क्षमा करावी.आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. कारण जे नवीन व्हिडीओ मी अपलोड करतो ते तुमच्याजवळ ताबडतोब येतात.

    • @hemrajwarthi3475
      @hemrajwarthi3475 2 ปีที่แล้ว

      Top 6

  • @Murlidharingole1984
    @Murlidharingole1984 3 ปีที่แล้ว +4

    जबरदस्त आधुनिक संत ...आदरणीय गुरूवर्य आमचे आदर्श परिवर्तन वादी बुध्द,फुले,शाहु,आंबेडकर ,संतवादी साहित्यचे अभ्यासक किर्तनकार श्री ,सत्यपाल महाराज अकोट ,जिल्हा अकोला ......खुप छान अभिनंदन
    ,,.....डाँ,मुरलीधर इंगोले ,वाशीम.
    मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद

  • @Pritikadam8888
    @Pritikadam8888 ปีที่แล้ว +1

    Gajanan bhau cha Avaj khup chan ahe salam tumchya shyahirila

  • @kunaldahiwale7765
    @kunaldahiwale7765 3 ปีที่แล้ว +3

    नमो बुध्दाय सप्रेम जयभीम
    सत्य
    सत्यपाल महाराज...!!!
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      कुणाल भाऊ, खूप खूप आभारी आहे.
      कृपया असेच प्रेम या चैनल वर असू द्या. आणि नियमित कॉमेंट सुद्धा लिहा.
      आपल्याला आवडलेले भजने आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा.
      शेअरची बटण व्हिडिओच्या खाली आहे.
      आपल्या मित्रांना हे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आणि बेलच्या बटनाला स्पर्श करण्यास जरूर सांगा ही विनंती.
      👍👌🙏🙏🙏🌹

  • @ganeshchaudhari6199
    @ganeshchaudhari6199 2 ปีที่แล้ว

    इदुरीकर पेक्षा मस्त किर्तन करतात
    हे बाबाला कोटी कोटी प्रणाम

  • @satyawankhandagale3985
    @satyawankhandagale3985 2 ปีที่แล้ว +1

    जयभीम, दादा भाऊ जयभिम लयभारी

    • @electroparth
      @electroparth  2 ปีที่แล้ว

      सप्रेम जय गुरु 🙏 आपण आमच्या चॅनलला भेट दिली आणि छान प्रतिक्रिया लिहिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.💐
      आपल्या आवडीचे अनेक भजन मंडळाचे अनेक गायकांचे, भजन स्पर्धेतील भजने
      या चॅनल वर उपलब्ध आहे कृपया बघा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.
      चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि घंटीचे बटन नक्की दाबा.💐👍🙏

  • @sanghpalmaharajofficial5105
    @sanghpalmaharajofficial5105 4 ปีที่แล้ว +6

    जय गुरू महाराजजी

  • @jayashrigavture7731
    @jayashrigavture7731 10 หลายเดือนก่อน +1

    जय गुरु दादा 🙏🙏 खूप छान प्रबोधन 🙏🙏

    • @electroparth
      @electroparth  10 หลายเดือนก่อน

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @shivrajtupe7095
    @shivrajtupe7095 5 ปีที่แล้ว +6

    महाराज यांच्या निस्वार्थ कार्यास त्रिवार मानाचा मुजरा. . . . !

  • @tusharsurywanshi
    @tusharsurywanshi 4 ปีที่แล้ว +4

    satyvani...👌👌
    khup chan prabodhan
    #TusharSurywanshi

  • @mayurnaik913
    @mayurnaik913 3 ปีที่แล้ว +2

    Jay Bhim Jay Bhim Jay Bhim

  • @gajadhav
    @gajadhav 3 ปีที่แล้ว

    अधुनिक जमान्यातील संतकिर्तनकार सत्यपाल

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว +1

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे.
      आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏

  • @krishnadhaware7974
    @krishnadhaware7974 5 ปีที่แล้ว +2

    Khup Chan Maharaj
    Jay bhim Jay bharat

    • @electroparth
      @electroparth  5 ปีที่แล้ว

      Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडीओ ची माहिती तत्काळ आपणास मिळेल. मो.8830253477,

    • @diptikhawale7359
      @diptikhawale7359 3 ปีที่แล้ว

      Ikkkk ml

  • @valmikkedar2854
    @valmikkedar2854 3 ปีที่แล้ว +4

    Great salute satyapalji maharaj

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 3 ปีที่แล้ว +6

    जय हरी सत्य वचन संवीथान महाराजांना कोटी कोटी प्रणाम

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว +1

      आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद ,चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा.
      आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏

  • @vilasborde1274
    @vilasborde1274 5 ปีที่แล้ว +2

    Ak nbr kirtan maharaj

    • @electroparth
      @electroparth  5 ปีที่แล้ว

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी प्रेक्षक, आणि ६५ हजार फॉलोअर, झाले.
      आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.

    • @balukolhe6571
      @balukolhe6571 3 ปีที่แล้ว

      खेलने वाली पिक्चर दो खिलौने चिंटू हीरो पिक्चर का गाना

  • @monajsavde2466
    @monajsavde2466 ปีที่แล้ว

    Kup chan👍

  • @noobeshyt6776
    @noobeshyt6776 3 ปีที่แล้ว +2

    Jai bhim Jai Aana

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      खूप खूप आभारी आहे.
      कृपया असेच प्रेम या चैनल वर असू द्या. आणि नियमित कॉमेंट सुद्धा लिहा.
      आपल्याला आवडलेले भजने आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा.
      शेअरची बटण व्हिडिओच्या खाली आहे.
      आपल्या मित्रांना हे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आणि बेलच्या बटनाला स्पर्श करण्यास जरूर सांगा ही विनंती.
      👍👌🙏🙏🙏🌹

  • @kashinathgajbhiye6860
    @kashinathgajbhiye6860 3 ปีที่แล้ว +1

    आदरणीय सत्यपाल महाराज आपले सामाजिक कितँन अधंविसवास गाडनारे असून नव समाज निर्माण करनारे आहे व्यसनाले गाडून पुस्तकात मन रमवा शाहू फुले आंबेडकर शिवबा चे विचार आत्मसात करा मुलांना शिकवा आणि आपली जबाबदारी पार पाडा सर्वांना समान समजा अण बुद्धाला शरण जावून आपले जिवन सुखमय करा असा मौल्यवान विचार आपल्या मंगलवानितुन मिळत असते जयभिम के.जि.गजभिये निळासूर्य यवतमाळ

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद ,चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा.
      आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏

    • @pradipjadhao4220
      @pradipjadhao4220 3 ปีที่แล้ว

      Hi

  • @swaranjalimusicbablumarash9944
    @swaranjalimusicbablumarash9944 2 ปีที่แล้ว

    जय सत्यपाल,

  • @santoshkasture6150
    @santoshkasture6150 5 ปีที่แล้ว +2

    Supr mharaj ahe tumhi

  • @ankushkamble9780
    @ankushkamble9780 5 ปีที่แล้ว +7

    jai bhim jai BHRAT jai mulnivashi

    • @electroparth
      @electroparth  5 ปีที่แล้ว

      Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडीओ ची माहिती तत्काळ आपणास मिळेल. मो.8830253477,

  • @balkrushnawakchaure3232
    @balkrushnawakchaure3232 3 ปีที่แล้ว +1

    फार छान एकच नबंर

  • @rameshyadav-qd5wd
    @rameshyadav-qd5wd 7 หลายเดือนก่อน +1

    Fine

    • @electroparth
      @electroparth  6 หลายเดือนก่อน

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @dishutayade8420
    @dishutayade8420 3 ปีที่แล้ว

    Khup chan maharaj...

  • @prakashkaka5253
    @prakashkaka5253 2 ปีที่แล้ว +1

    Like

  • @surajswami6415
    @surajswami6415 5 ปีที่แล้ว +5

    Paise watanare Ekmev Maharaj Satyapal

    • @electroparth
      @electroparth  5 ปีที่แล้ว

      Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडीओ ची माहिती तत्काळ आपणास मिळेल. मो.8830253477,

  • @laxmishende4701
    @laxmishende4701 3 ปีที่แล้ว +10

    Jay Bhim Maharaj

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.
      कृपया आपल्याला आवडलेल्या व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा ही विनंती. नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन मिळण्याकरिता ,या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा🌷🌷🙏

  • @manishganvir5656
    @manishganvir5656 3 ปีที่แล้ว +4

    जय जोती जय क्रांति.

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.
      कृपया आपल्याला आवडलेल्या व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा ही विनंती. नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन मिळण्याकरिता ,या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा🌷🌷🙏

  • @comedychannel1131
    @comedychannel1131 2 ปีที่แล้ว +1

    jevdhi baba Aambedkrani jevdya vrsha chi svlt dili Hoti ti kdhichich purn zali he sagaychi grj nahi te jyala lagel tyani bghun gyave

  • @rahulkambale8112
    @rahulkambale8112 5 ปีที่แล้ว +1

    Satypal maharj tr saty he pn tumcha bhau gajanan s jay bhim jay shivaji jay bhagt shing jay bahujn jay bhart

  • @mahadevavhad8580
    @mahadevavhad8580 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      महादेव भाऊ, आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे.
      आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏

  • @shamsundarprakhad.kendre6993
    @shamsundarprakhad.kendre6993 4 ปีที่แล้ว +2

    1.no.maharaj

  • @AnitaAnita-hl5rl
    @AnitaAnita-hl5rl 5 ปีที่แล้ว +3

    Jay bhim namo budhay

    • @electroparth
      @electroparth  5 ปีที่แล้ว

      Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा ,आपणास नवीन व्हिडीओ ची माहिती तत्काळ आपणास मिळेल. मो.8830253477,

  • @sindhuade8393
    @sindhuade8393 5 ปีที่แล้ว +2

    satypal maharaj mahana ahat vandan tumhala

    • @electroparth
      @electroparth  5 ปีที่แล้ว

      Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा ,आपणास नवीन व्हिडीओ ची माहिती तत्काळ आपणास मिळेल. मो.8830253477,

  • @satyamevjayte.4750
    @satyamevjayte.4750 3 ปีที่แล้ว +7

    👍

  • @rajendraingale1681
    @rajendraingale1681 5 ปีที่แล้ว +4

    ऐसा किर्तन कार होणे नाहि
    शतशः नमन

    • @electroparth
      @electroparth  5 ปีที่แล้ว

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी प्रेक्षक, आणि ६५ हजार फॉलोअर, झाले.
      आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.

    • @dr.sandeepkhade8528
      @dr.sandeepkhade8528 5 ปีที่แล้ว

      Shirishkumar Patil rere 5

  • @ushabavnkure8753
    @ushabavnkure8753 ปีที่แล้ว

    Era,:

  • @vivekanandamathsacademy600
    @vivekanandamathsacademy600 5 ปีที่แล้ว +1

    Chan maharaj

    • @shivajiraokapse2805
      @shivajiraokapse2805 5 ปีที่แล้ว

      Gokul Kumat
      kar

    • @electroparth
      @electroparth  5 ปีที่แล้ว

      Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडीओ ची माहिती तत्काळ आपणास मिळेल. मो.8830253477,

  • @ashokjamnik3458
    @ashokjamnik3458 2 ปีที่แล้ว +1

    महाराज तुम्हीं सर्व डुप्लीकेट महराजाले झोपवले 😁😁😁😁😁🤓🤓🤓

  • @gajanansapkale7826
    @gajanansapkale7826 5 ปีที่แล้ว +2

    Greater maharaj

    • @electroparth
      @electroparth  5 ปีที่แล้ว

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी प्रेक्षक, आणि ६५ हजार फॉलोअर, झाले.
      आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.

  • @vaibhavgaikwad7634
    @vaibhavgaikwad7634 2 ปีที่แล้ว

    No. 1 kirtankar thor samajprabhodhankar satypal maharaj 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @nileshkeer8948
    @nileshkeer8948 3 ปีที่แล้ว +1

    Chan

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद ,चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा.
      आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏

  • @madhubhavre9558
    @madhubhavre9558 2 ปีที่แล้ว

    Namste

  • @manojhadve5052
    @manojhadve5052 3 ปีที่แล้ว +1

    Maharaj khars tumhi great ahe

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว +1

      मनोज भाऊ, खूप खूप आभारी आहे.
      कृपया असेच प्रेम या चैनल वर असू द्या.
      आपल्याला आवडलेले भजने आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा.
      शेअरची बटण व्हिडिओच्या खाली आहे.
      आपल्या मित्रांना एक चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आणि बेलची बटन दाबण्यास जरूर सांगा ही विनंती.
      👍👌🙏🙏🙏🌹

  • @sarangdharghate1599
    @sarangdharghate1599 5 ปีที่แล้ว +10

    गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांच्या नंतर त्यांचे कार्य पुढे नेण्याचे कार्य सत्यपाल महाराज विदर्भात करीत आहे

    • @electroparth
      @electroparth  5 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद,,,,आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. येणारे नवीन व्हिडीओ ची माहिती ताबडतोब आपल्या पर्यंत पोहचेल आपल्या माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी प्रेक्षक, आणि ६५ हजार फॉलोअर, झाले.
      आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.

    • @pravinsovitkar4189
      @pravinsovitkar4189 5 ปีที่แล้ว

      Khup chan

    • @depaksawant8039
      @depaksawant8039 4 ปีที่แล้ว

      009PM ⁰8ppp

    • @sureshsingh5423
      @sureshsingh5423 2 ปีที่แล้ว

  • @prashantparwe4502
    @prashantparwe4502 5 ปีที่แล้ว +3

    khupach chan

  • @gulabraotarale7635
    @gulabraotarale7635 5 ปีที่แล้ว +1

    Great Maharaj

    • @electroparth
      @electroparth  5 ปีที่แล้ว

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी प्रेक्षक, आणि ६५ हजार फॉलोअर, झाले.
      आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.

  • @akashchandramore7692
    @akashchandramore7692 4 ปีที่แล้ว +4

    Satya mhanjech satyapaal maharaj.

  • @sachinpaikrao8750
    @sachinpaikrao8750 3 ปีที่แล้ว

    Ek number

  • @govindingle9123
    @govindingle9123 2 ปีที่แล้ว +3

    Very nice 👌👌👌

  • @krishnavitekar9178
    @krishnavitekar9178 5 ปีที่แล้ว +4

    खरच महाराज तुम्ही सत्यपाल आहेत

  • @pravinmali4688
    @pravinmali4688 5 ปีที่แล้ว +5

    Great maharaj

    • @electroparth
      @electroparth  5 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद, Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा ,आपणास नवीन व्हिडीओ ची माहिती तत्काळ आपणास मिळेल. कृपया विसरू नका . मो.8830253477,

    • @rajupatil2665
      @rajupatil2665 5 ปีที่แล้ว

      @@electroparth is HP

    • @kiranmaske8115
      @kiranmaske8115 3 ปีที่แล้ว

      Hallo

    • @kiranmaske8115
      @kiranmaske8115 3 ปีที่แล้ว

      Supar

    • @gajananghumbre6777
      @gajananghumbre6777 2 ปีที่แล้ว

      @@electroparth तययमत

  • @vijaykamble435
    @vijaykamble435 3 ปีที่แล้ว +1

    ऊर्जा निर्माण करणारं प्रबोधन.
    🙏🙏🙏

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      विजय भाऊ, आपल्या प्रतिक्रियेबद्दल, खूप खूप आभारी आहे.
      कृपया असेच प्रेम या चैनल वर असू द्या. आणि नियमित कॉमेंट सुद्धा लिहा.
      आपल्याला आवडलेले भजने आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा.
      शेअरची बटण व्हिडिओच्या खाली आहे.
      आपल्या मित्रांना हे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आणि बेलच्या बटनाला स्पर्श करण्यास जरूर सांगा ही विनंती.
      👍👌🙏🙏🙏🌹

  • @Gayatrjitendrakamble143
    @Gayatrjitendrakamble143 5 ปีที่แล้ว +9

    महाराज तुमच्यासारखा महाराज कधीही होऊ शकणार नाही

    • @electroparth
      @electroparth  5 ปีที่แล้ว

      Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा. मो.8830253477,

    • @nana-mp3os
      @nana-mp3os 5 ปีที่แล้ว

      Jay Bhim

    • @electroparth
      @electroparth  5 ปีที่แล้ว

      Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा. मो.8830253477,

    • @user-qb2rd9gl7x
      @user-qb2rd9gl7x 5 ปีที่แล้ว

      Jitendra Kamble rft

    • @sharadlohabare977
      @sharadlohabare977 5 ปีที่แล้ว

      aria parmpara

  • @kishorsherkar5766
    @kishorsherkar5766 3 ปีที่แล้ว +4

    Super

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद किशोर भाऊ, आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. 💐👍🙏

  • @soham7515
    @soham7515 5 ปีที่แล้ว +1

    Chan aahe maharajache kirtan

  • @mayurnaik913
    @mayurnaik913 3 ปีที่แล้ว +3

    👌👌👌👌👌👌

  • @rakeshdhumase4133
    @rakeshdhumase4133 5 ปีที่แล้ว +1

    Great

  • @sumitkalane5490
    @sumitkalane5490 5 ปีที่แล้ว +5

    तोडच नाही आहे महाराजांना

    • @electroparth
      @electroparth  5 ปีที่แล้ว

      Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा. मो.8830253477,

    • @shivajidongare8313
      @shivajidongare8313 5 ปีที่แล้ว

      @@electroparth v

  • @sangayingale8695
    @sangayingale8695 3 ปีที่แล้ว +1

    Very very nice

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      माझ्या चॅनलला भेट दिल्याबद्दल, मी आपला खूप आभारी आहे. 👍🙏💐
      आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद , 🙏 इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा.👍
      आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏

    • @damodrasingh2432
      @damodrasingh2432 2 ปีที่แล้ว

      @@electroparth jji

  • @sagarmaharnur2161
    @sagarmaharnur2161 5 ปีที่แล้ว +2

    nice

    • @electroparth
      @electroparth  5 ปีที่แล้ว

      Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडीओ ची माहिती तत्काळ आपणास मिळेल. मो.8830253477,

  • @popatgadhave8324
    @popatgadhave8324 2 ปีที่แล้ว +1

    मी Chalisgaon la सत्यपाल महाराजांचा कार्यक्रम पाहिला आहे खूप छान असतो.

  • @tusharshewade4539
    @tusharshewade4539 3 ปีที่แล้ว +2

    Prem. Dande

  • @gokulkoli5768
    @gokulkoli5768 3 ปีที่แล้ว +2

    Shehdh

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद ,चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा.
      आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏

  • @mangeshgawai219
    @mangeshgawai219 3 ปีที่แล้ว +1

    Wow

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद ,चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा.
      आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏

  • @satyapalmaharaj9559
    @satyapalmaharaj9559 4 ปีที่แล้ว +1

    #satyapalmaharaj

  • @rajukamble3037
    @rajukamble3037 3 ปีที่แล้ว +1

    Rajukamble ❤️🙏🙏🙏

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद ,चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा.
      आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏

    • @gajanangathe2591
      @gajanangathe2591 3 ปีที่แล้ว

      @@electroparth अ

  • @satyamevjayte.4750
    @satyamevjayte.4750 3 ปีที่แล้ว +1

    🙏

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      खूप खूप आभारी आहे.
      कृपया असेच प्रेम या चैनल वर असू द्या.
      आपल्याला आवडलेले भजने आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा.
      शेअरची बटण व्हिडिओच्या खाली आहे.
      आपल्या मित्रांना एक चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आणि बेलची बटन दाबण्यास जरूर सांगा ही विनंती.
      👍👌🙏🙏🙏🌹

    • @amrmandavga9001
      @amrmandavga9001 3 ปีที่แล้ว

      VhSyhsh of gggAhhhW

  • @satyamevjayte.4750
    @satyamevjayte.4750 3 ปีที่แล้ว +1

    ❤️

  • @kaivaremohan9240
    @kaivaremohan9240 2 ปีที่แล้ว +1

    Very nice. Maharaj

  • @prabhakarkadam7626
    @prabhakarkadam7626 5 ปีที่แล้ว +2

    Great mahraj

  • @sanjaytayade20
    @sanjaytayade20 5 ปีที่แล้ว +1

    Nice satapl cometree

    • @electroparth
      @electroparth  5 ปีที่แล้ว

      धन्यवाद,,,,आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. येणारे नवीन व्हिडीओ ची माहिती ताबडतोब आपल्या पर्यंत पोहचेल आपल्या माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी प्रेक्षक, आणि ६५ हजार फॉलोअर, झाले.
      आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.

  • @uttamgosavi7632
    @uttamgosavi7632 2 ปีที่แล้ว +1

    I'm

  • @prakashkaka5253
    @prakashkaka5253 2 ปีที่แล้ว +1

    Please

  • @ankushkhandale8215
    @ankushkhandale8215 3 ปีที่แล้ว +3

    सत्याचा सत्यपाल त्रिवार वंदन तुम्हाला

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद ,चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा.
      आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏

  • @dishutayade8420
    @dishutayade8420 3 ปีที่แล้ว

    खूप छान महाराज...

  • @sharadlavand9568
    @sharadlavand9568 3 ปีที่แล้ว

    Good

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे.
      आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏

  • @surajdarekar8505
    @surajdarekar8505 ปีที่แล้ว +1

    A

  • @yogitauike4741
    @yogitauike4741 3 ปีที่แล้ว +3

    Khup chan 👌👌👌

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      योगिताताई, आपल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.
      कृपया आपल्याला आवडलेल्या व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा ही विनंती. नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन मिळण्याकरिता ,या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा🌷🌷🙏

  • @popatgadhave8324
    @popatgadhave8324 2 ปีที่แล้ว +1

    महाराज खूप छान

  • @user-mr8th4bv4l
    @user-mr8th4bv4l 3 ปีที่แล้ว +2

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว +1

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.
      कृपया आपल्याला आवडलेल्या व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा ही विनंती. प्रताप नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन मिळण्याकरिता ,या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा🌷🌷🙏

  • @chintamaniagency3862
    @chintamaniagency3862 3 ปีที่แล้ว +6

    🙏👏👏👏

  • @sunilwankhade3345
    @sunilwankhade3345 5 ปีที่แล้ว

    E F .
    TV

  • @akashingole5978
    @akashingole5978 3 ปีที่แล้ว +1

    बाई मस्त आहे तुमच्या मांगची

    • @hiramandarode1010
      @hiramandarode1010 3 ปีที่แล้ว

      Maharajache kirtan ekatos ka baikade pahatos

  • @bhimraoramteke2541
    @bhimraoramteke2541 2 ปีที่แล้ว

  • @rajukamble3037
    @rajukamble3037 3 ปีที่แล้ว

    Rajukamble ❤️

  • @ankushkamble9780
    @ankushkamble9780 5 ปีที่แล้ว +5

    tumchy sarkha hone nahi maharaj

    • @electroparth
      @electroparth  5 ปีที่แล้ว +1

      Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडीओ ची माहिती तत्काळ आपणास मिळेल. मो.8830253477,

    • @manishsonawane2433
      @manishsonawane2433 5 ปีที่แล้ว

      Ankush Kamble Of of

  • @pramodshingade6689
    @pramodshingade6689 5 ปีที่แล้ว +2

    Nice

    • @electroparth
      @electroparth  5 ปีที่แล้ว

      Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा ,आपणास नवीन व्हिडीओ ची माहिती तत्काळ आपणास मिळेल. मो.8830253477,

  • @ankushwagh2123
    @ankushwagh2123 3 ปีที่แล้ว +4

    6

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.
      कृपया आपल्याला आवडलेल्या व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा ही विनंती. नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन मिळण्याकरिता ,या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा🌷🌷🙏

  • @laxmanbhambare4031
    @laxmanbhambare4031 3 ปีที่แล้ว

    हल

  • @sahdevwaghmare9869
    @sahdevwaghmare9869 3 ปีที่แล้ว +3

    Satypal.maharaja1.ch.no.🌹🌹🌹

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे.
      आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे.💐🙏🙏🙏

  • @yogeshpathode6935
    @yogeshpathode6935 ปีที่แล้ว

    By h9

  • @ghulepushpraj5178
    @ghulepushpraj5178 3 ปีที่แล้ว +2

    Hi

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा.
      आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏

  • @prabhasrathod5955
    @prabhasrathod5955 3 ปีที่แล้ว +1

    Tu khara Manus ahe

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे.
      आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏

  • @user-cg2xc9xn4g
    @user-cg2xc9xn4g 3 ปีที่แล้ว +6

    आडवीटाईज नको आहे मधी रीक्वेस्ट आहे

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว +3

      नागेश भाऊ कोणीही फुकट सेवा देत नसतात. युट्यूब आपल्यापर्यंत आपल्या आवडीचे भजन कार्यक्रम पोहोचवितो. प्रत्येकालाच आपले पोट पाणी लागलेले आहे.
      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे.
      आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे.💐🙏🙏🙏

    • @sachinilhe6245
      @sachinilhe6245 3 ปีที่แล้ว

      L

  • @kesharbaravkar8690
    @kesharbaravkar8690 3 ปีที่แล้ว +2

    निस्ते प्रवचन करू नका मि तुमचि गाण्याचि वाट पहातोय

  • @user-mq2ws8ni8k
    @user-mq2ws8ni8k 3 ปีที่แล้ว +1

    गौ राधा गौळणळण

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद अर्पिता ताई, इतर व्हिडिओ वर सुद्धा आपल्या अभिप्राय जरूर कळवा.💐🌹🌷🙏