फवारणी खर्च अर्धा करण्यासाठी बेस्ट शेड्युल ll Best organic schedule for all forming
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- फवारणी खर्च अर्धा करण्यासाठी बेस्ट शेड्युल ll Best organic schedule for all forming
नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये अगदी अर्ध्या खर्चामध्ये फवारणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसे घ्यावे कुठलाही रोग येण्याअगोदर फवारणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करावे त्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे
#organic_pesticide
#fish_oil
#neem_oil #insect_pest_control_insecticide
#identification_and_control_of_sucking_pests
#कीटों_की_पहचान_और_रोकथाम
#identification
#faslon_me_lagne_wale_keet_aur_unki_roktham
#whitefly
#fruitfly
#mite
#milibug
#leafminer
#red_pumpkin_beetle
#aphids
#Jassid
#gandibug
#thrips
#insecticide
#farming_in_india
#water_soluble_fertilizer
#agriculture
Our Queries :
1. नीम ऑईल चे फायदे
2. फिश ऑईल चे फायदे
3. रस शोषक किडीचा शंभर टक्के रिझल्ट आणण्यासाठी कॉम्बिनेशन
4. रस शोषक किडीमुळे होणारे दुष्परिणाम
5. एकरी प्रमाण
☛ युट्युब चॅनल:
Please Like, Share and Subscribe
********************************************
☛ You tube :
/ @dattakankalmarketing
****************************************************************
Facebook : www.facebook.c...
****************************************************************
Instagram:
/ dattakankal27880gmail.com
नमस्कार शेतकरी मित्रांनो या चैनलवर मी तुम्हाला शेती विषयी नवीन नवीन माहिती व वेगवेगळ्या खता विषयी व पिका विषयी माहिती सांगण्यात येते, शेतकऱ्याच्या उत्पादनात भर पडावा व पिकाचे योग्य नियोजन करून रोग व किडीचे चे नियंत्रण करण्यासाठी औषधी बद्दल माहिती सांगण्यात येते
असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
***************************************
नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या यूट्यूब चैनल वर सर्व शेतकऱ्यांचे मी स्वागत करतो
****************************************************************
Thank You!!
आपण खुपचं अभ्यासु आहात सर अभिनंदन सर
कांदा पीकासाठी बेसल डोस, फवारणी संपुर्ण शेडूल वर video बनवा सर
डाळिंबातील मर रोग तेल्या रोग यावर माहिती सांगत चला
मस्त झाला व्हिडिओ
Very very good sir ❤
Far Changli Mahiti dilit Saheb. Jay Jawan Jai Kisan.
खुप छान सर
👍🏻👍🏻🙏🙏
Great information 🎉
सर वेस्टीज ची मार्केटिंग तुमच्याकडे आहे का
काद्या वर् व्हिडिओ बनवा
तुम्ही सांगीतलेले नीम, फिशअॉईल,स्टीकर आमच्या विभागात मिळत नाही
वांगी पिकासाठी माहिती पाहिजे सर
सर खरबूज वर निम ऑइल आणि फिश ऑइल वापरू शकतो का त्याचा कडू पणा मुळे प्लॅट मध्ये मधमाशीला काही त्रास तर होत नाही
Stiker Ani neem oil,fish oil sobat chalat ka..
Sir tumhala kiti paise milale😂
mahinya madhe 3 favarani karun shetakaryache paise wachatat ka😂
Mirchi var Vires Sati kay Upay Ahe Ka?
फिश ऑईल व निंबुळी तेल किंमत किती आहे लिटरची
9922557796 वर मेसेज करा
Sponsored aahe video
Fish oil आणि agri 82 मला पाहिजे सर ता. Kinwat जिल्हा नांदेड....
Call me 9922557796
Kanda shadul dhay
सर गुलाबासाठी हे शेड्युल चालेल का
हो
सर हुमंनी आहे उपाय सांगा
कॉल करा 9922557796
सर तोडे चालू झाल्यावर वापरू शकतो का
Ho
Kuthe bhetel mla pahije all product tumche
9922557796 कॉल करा
Dada mirchila full gad hotat tr Kay karu
Call करा
Dada nambar nay
Dada mambar nay
9922557796
1 mahinyat 4 favaranya jhyalya😂😂
किमती किती आहेत औषधाच्या
9922557796
सर आपला फोन नं द्या आपल्याशी चर्चा करायची आहे🙏
9922557796
निम ऑईल फिश ऑईल ह्या कंपनीचे कोठे मिळेल.
9922557796
कॉल करा
Sir mobile number bhetel ky
9922557796