ताई तुमच्या सारख्या मेहनतीने,प्रामाणिक पणे शिकवणारे शिक्षक आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेला लाभले तर पाल्यांना कोचिंग क्लासेस ची गरजच लागणार नाही. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सदैव निरोगी आणि आनंदी आयुष्य लाभो.ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
मॅडम, नमस्ते, खुप छान, सुट सुटीत पद्धतीने शिकवत आहात. ज्या गृहिणी आहेत व ज्यांना इंग्रजी शिकण्याची आवड आहे, त्यांच्यासाठी व गरीब विद्या्थ्यांसाठी हा उपक्रम चालू कराल, तर खूपच चांगले होईल.
नमस्कार मॅडम तूम्ही खुप छान शिकवता मला आपले सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी काय करावे लागेल, आपण कुठे राहता मला माझ्या मुलाला आपल्या कडे शिकवण्या साठी पाठवायचे असेल तर कृपया करुण सांगा ती मुल खुप नशीबवान आहेत त्यांना आपण गुरू लाभल्या आहेत. माझ्या मुलाचा पायाच कच्चा आहे तुम्हाला विनिंती आहे मला मार्गर्शन करा आपले खुप खुप आभारी राहीन, मॅडम आपला नंबर कसा मेलेल मला
"साधी राहणी आणि उच्च विचारसरणी " या म्हणीचा प्रत्यय आला. अतिशय सोप्या पध्दतीने शिकवत आहात तुम्ही, खरंच खूप कौतुक तुमचं. स्वतःहा कडे असणारे ज्ञान विद्यार्थ्याला देणं हे शिक्षकाचे काम , तुम्ही चांगल्या प्रकारे करत आहात. आता तुमचा विध्यार्थी वर्ग वाढतच जाणार आहे, त्यामुळे तयारी ठेवा. खूप खूप शुभेच्छा,.
अतिशय सुंदर. प्रत्येक मराठी शाळेतल्या इंग्रजी विषयाच्या शिक्षकांनी जर अशारितीने इंग्रजी शिकवले, तर मराठी मिडियम आणि इंग्रजी मिडियम हा फरकच रहाणार नाही.
Madam your teaching isvery beautifull Amhala jr highschool LA ase teacher aste tr kup chan english shiklo asto amhi, highschool LA ase teacher navte Amhala kahich grammer ghetle nhi
आधुनिक काळातील सावित्रीआई फुले आहात तुम्ही...तुमचं teaching खूप छान आणि helpfull आहे असंच तुम्ही शिकवत राहावं ही अपेक्षा करतो
पुढील वाटचालीस शुभेच्छा
छान शिकवताय,आमच्यावेळी असे शिक्षक असते तर फार छान झाले असते.
Jj
True
Mng ata shik ki
@@nitinsonawane9972 😆😅🤣
ताई तुमच्या सारख्या मेहनतीने,प्रामाणिक पणे शिकवणारे शिक्षक आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेला लाभले तर पाल्यांना कोचिंग क्लासेस ची गरजच लागणार नाही.
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सदैव निरोगी आणि आनंदी आयुष्य लाभो.ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
मॅडम, नमस्ते, खुप छान, सुट सुटीत पद्धतीने शिकवत आहात. ज्या गृहिणी आहेत व ज्यांना इंग्रजी शिकण्याची आवड आहे, त्यांच्यासाठी व गरीब विद्या्थ्यांसाठी हा उपक्रम चालू कराल, तर खूपच चांगले होईल.
नमस्कार मॅडम तूम्ही खुप छान शिकवता मला आपले सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी काय करावे लागेल, आपण कुठे राहता मला माझ्या मुलाला आपल्या कडे शिकवण्या साठी पाठवायचे असेल तर कृपया करुण सांगा ती मुल खुप नशीबवान आहेत त्यांना आपण गुरू लाभल्या आहेत. माझ्या मुलाचा पायाच कच्चा आहे तुम्हाला विनिंती आहे मला मार्गर्शन करा आपले खुप खुप आभारी राहीन, मॅडम आपला नंबर कसा मेलेल मला
मॅडम आपली शिकविण्याची पद्धत खूपच साधी सोपी आहे आपले अभिनंदन आणि शुभेच्छा आणि आपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा
"साधी राहणी आणि उच्च विचारसरणी " या म्हणीचा प्रत्यय आला. अतिशय सोप्या पध्दतीने शिकवत आहात तुम्ही, खरंच खूप कौतुक तुमचं.
स्वतःहा कडे असणारे ज्ञान विद्यार्थ्याला देणं हे शिक्षकाचे काम , तुम्ही चांगल्या प्रकारे करत आहात. आता तुमचा विध्यार्थी वर्ग वाढतच जाणार आहे, त्यामुळे तयारी ठेवा. खूप खूप शुभेच्छा,.
खूप छान इंग्रजी व्याकरणासहीत शिकवताय
Tumchi shikavnyachi padhut sopi aahe aani ti samjhaya traas hot nahi.mala khup aavadli . thank you so much.
एकदम भारी शिकवता मला आवडली शिकवण्याची पद्धत
tumchi shikavnyachi padhut sopi aahe aani samjayla kathin jaat nahi thankyou.
अतिशय सुंदर. प्रत्येक मराठी शाळेतल्या इंग्रजी विषयाच्या शिक्षकांनी जर अशारितीने इंग्रजी शिकवले, तर मराठी मिडियम आणि इंग्रजी मिडियम हा फरकच रहाणार नाही.
खूप छान पद्धतीने शिकवता आहात मॅडम
खुप छान समजावून शिकवता मॅडम तेवढीच एनर्जी, उत्साह
आम्हाला याच पद्धतीने मराठी शालेय शिकवले होते . पुन्हा त्या आठवणींना उजाळा मिळाला.
खुपच छान शिकवतात चांगले लक्षात येते
खूप सुंदर शिकवत आहात, अक्षर ही फार सुंदर आहे
खूप छान समजले👌👌
छान खूप मेहनत करून शिकवत आहेत 🙏
Aamhala shalet as English shikvale aste tr aamhache English khup chagle aste . Khupch Chan 👌shikvata madam
Khare ahe.
धन्यवाद मॅडम खुप सोप्या पद्धतीने आणि समजेल असे शिकवताय
इंग्रजी शिकण्याची एकदम सोपी पद्धत
Thanks man this is new method for learn english
खूप छान माहिती देता
👍
Khup chan ani sopi padhat ahe madam. Thanks
खूप चांगल्या व सोप्या शब्दात तुम्ही शिकवतात excellent
khup chhan
Khup changlya padhtine tumhi shikvat aahat
छान छान छान जबरदस्त
Khup chan shikvata tai 🙏🙏🙏
खुप छान व सोप्या भाषेत शिकवता...👌👌👌🙏
खूप सोप्या पद्धतीने शिकवता thanks
आपल्या सारख्या शिक्षकांमु़ळे मुलांचे भवितव्य उज्वल आहे. धन्यवाद मॅडमजी. आपल्याला उदंड आयुष्य लाभाे हीच आई भवानी चरणी प्रार्थना.
खुप छान आणि सोपे केले आहे 💯👍🌹
Khup chhan shikavta ✍️👌👌
kupch chan shikavta tai tumhi🙏🏻🙏🏻
Khup chan shikvtay mam.... Thanku ❤️
Very nice teaching. 👌☺
खूप सुंदर शिकवत आहात.
Khoob chhan Tai 💐💐
खूपच छान शिकवताय तुम्ही 👌
Excellent. I have fwded to my groups. Keep it up. Thx a lot
Tumhi khoob chaan shikvat aahat. Ajun me jaast sikayache aahe.
खुपचं छान शिकवता तुम्ही
Very informative 👍
खूपच फार छान समजून सांगता
So nice Mam, Tumhi khoop sopya padhatini shikavat aahat, 🙏🏻🙏🏻Jasti Jast Gramin ani Taluka Mahilanasaathi Upayog hoil…Tumchyamule khoop lokana madat hoil🙏🏻🙏🏻👍🏻
छान आणि सोप्या भाषेत शिकवता पण तुम्हालाही अजून थोड्या सरावाची गरज आहे
खूपच छान ताई.
Farch chhan सोप्या भाषेत आपण शिकवतात... Dhanywad
खरंच मॅडम खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने शिकवतात
Khup Chan .
Khup mast shikvtay
खूपच छान शिकवता🙏
Khup chan Tai
Khup chan shikvta
खुप छान
Khupch chan mam
Khupch chan shikvta mam
Khupach chhan
Khupach Sundar
फारच सुंदर
छान शिकवता.
Khupch chhan tai
Khup chan shikavatat mam
Hi madam, i am for Andhra Pradesh, i learning Marathi and English also
Thank you madam 🙏🙏🙏
Khup chan shikvata
khup khup chan shikvtat madam tumhi thanku 🙏
Khup chan shikav ta ma'am tumhi ❤️❤️
Teaching method is very good 👌👌Madam
Madam your teaching isvery beautifull Amhala jr highschool LA ase teacher aste tr kup chan english shiklo asto amhi, highschool LA ase teacher navte Amhala kahich grammer ghetle nhi
Khup chhan mam
खुप छान शिकवत आहात तुम्ही आसेच नवनवीन वाक्ये शिकवत रहा.. छान समजवून सांगतात तुम्ही..😊👌👌
खूप छान मॅडम 🙏🏻
खुप छान सिकवता
खुप सोप्या भाषेत शिकवता मॅडम तुम्ही
👍👌
मॅडम तुम्ही खरच खूपच छान आणि सोप्या पध्दतीने शिकवतात.
खुप छान शिकवता ताई👍🔔🎁👈 new friend 🤝👍
लई भारी ताई...
very nice mam mast Teaching...
Great effort madam...
Khup chan teacher
तुम्ही शिकवलेले छान समजते धन्यवाद ताई
खूप छान शिकवत आहात तुम्ही मेडम...
Mam khoop chan shikawatat
Too Good, the way your teaching and explanation is mind blowing
Kharch chan Madam
Ajun video banwa hyanche pls
छान शिकवत आहे
Super coaching classes 👌👌
Madam khup Chann shikavtai
Vwey good teaching in simple method iam also teacher
ग्रेट teaching
Very nice mam...
अप्रतिम शिकवता मॅडम 👌👌👌
खुप छान समजुन सांगता . 👍👌
Very Good teaching techer
Khup sundar
You have very good teaching skills madam hat's off to you
You r the best.
ग्रेट काम 🙏🙏🙏🙏
Khup chan
Brilliant mam 👍👌