ओल्या दुष्काळाच संकट मराठी कविता// Gajanan kawane

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ก.ย. 2020
  • कवि- गजानन कवाने
    व्हिडीओ एडीटींग- प्रविण पावडे
  • บันเทิง

ความคิดเห็น • 22

  • @sanjayjadhao6408
    @sanjayjadhao6408 3 ปีที่แล้ว +1

    सर खरच मला अभिमानाने सांगावे वाटतं सर तुम्ही शेतकऱ्याची नाळ जोडून हा ज्यावेळेस तुमचा जन्म झाला सर त्यावेळेसच तुम्हाला ईश्वराने अशी एक देणगी दिली की सर तुम्ही एक शेतकरी राजा चे पुत्र आहात व तुमचं नाव गजानन हे नाव बापूने आणि आईने सुंदर असं नाव ठेवलेले आहे आणि जन्म झाल्यानंतर आई-वडिलांचा आशीर्वाद तुम्हाला अस मीळाला की तुम्ही जन्मभर शेतकरी राजा साठी कार्य करत राहणार असा आशीर्वाद देऊन तुम्हाला मोठे केलं आणि आई वडिलांचे स्वप्न तुम्ही आज साकार केला सर खरंच तुमच्यासारखे कर्मचारी या यवतमाळ जिल्ह्यात किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्यासाठी लाभले तर खरंच माझा एकही बळीराजा आत्महत्या करणार नाही सर म्हणून तुमचं खूप खूप धन्यवाद मला असं वाटतं सर तुमची स्तुती करण्यासाठी शब्द अपुरे पडतील व
    भावी वाटचालीस शुभेच्छा सर

  • @mkshorts3392
    @mkshorts3392 3 ปีที่แล้ว

    खरचं खूप छान आहे कविता आवडली ऐकताना डोळात पाणी येऊन गेले

  • @vinodchavhan7742
    @vinodchavhan7742 ปีที่แล้ว

    कवाने साहेब खुप खुप छान अप्रतिम

  • @amardeepbhagat6020
    @amardeepbhagat6020 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम कविता! , सादरीकरण , background music सर्वच उत्तम. ऐकताना अंगावर शहारे आलेत. खूप छान...

  • @luckyjadhavofficial
    @luckyjadhavofficial 3 ปีที่แล้ว

    Atishay sundar kavita Kawane Bandhu

  • @surajgadekar7139
    @surajgadekar7139 3 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर कविता आवडली

  • @gauraorathod7066
    @gauraorathod7066 3 ปีที่แล้ว

    Super sir atisay chnglya prakare setkyachi vyatha mandli

  • @vloggerchetu2.057
    @vloggerchetu2.057 3 ปีที่แล้ว

    Khupch chan kavita ahe dolyatun pani ahe

  • @user-ng7bz5lq7s
    @user-ng7bz5lq7s 3 ปีที่แล้ว

    एक नंबर साहेब. सलाम तुमच्या कार्याला

  • @kailaskawane682
    @kailaskawane682 3 ปีที่แล้ว

    Khup khup sundar kavita ahe bhau अप्रतीम

  • @drdz2454
    @drdz2454 3 ปีที่แล้ว +3

    ♦"Agriculture "
    🔹🔸“Is the most healthful, most useful and most noble employment of man"🔹🔸
    Thank to farmers👳👳👳💦
    If you ate today 🤗

  • @newbanjarasongs7138
    @newbanjarasongs7138 3 ปีที่แล้ว

    kharach dolyat pani aal sir skup sunder kavita

  • @Kanchanshelke4198
    @Kanchanshelke4198 3 ปีที่แล้ว

    This poem is a real story of farmers life ..very heart touching poem about farmer's really owsome bro
    Just speechless....

  • @harshalrathod_1989
    @harshalrathod_1989 3 ปีที่แล้ว +1

    Nice kaka

  • @sonalikawane1116
    @sonalikawane1116 3 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @santoshchavhanghonsarask
    @santoshchavhanghonsarask 3 ปีที่แล้ว

    Nice bhau

  • @saiyamalwar2913
    @saiyamalwar2913 3 ปีที่แล้ว

    Bhau 🙏🙏🙏🙏

  • @ytlguruji40
    @ytlguruji40 3 ปีที่แล้ว

    खुप छान सर

  • @dineshkawane2087
    @dineshkawane2087 ปีที่แล้ว

    Nice kaka 👍🙏

  • @sadanandsontakke2699
    @sadanandsontakke2699 3 ปีที่แล้ว

    nice 👌👌👌👌

  • @saurabhkalaskar1430
    @saurabhkalaskar1430 3 ปีที่แล้ว

    Keep it up bro