Hello sir good evening. I was eagerly waiting for today's video. As it has become the effective medicine 💊 of getting refresh. Thanks the whole team of Teacher Taka tak
शेतकरी देशाचा कणा आहे, शेतकऱयाच मोल आपण जाणलं पाहिजे... शेतकरी घाम गाडून मोती पिकवतो.. त्याच मोल त्याला मिळालं पाहिजे... म्हणून अन्नदात्याच्या पाठीशी आपण उभ राहलं पाहिजे... कारण आपल्याला अन्न एंटरनेट वरून डाऊनलोड करता येत नाही!🙏
शिवलाल बबन काशिनाथ ले कुणीच वठणीवर आणू शकत नाही एक वेळेस कुत्र्याच शेपूट सरळ होईल पण हे काही सरळ होत नाही 31 डिसेंबर चा चांगला माहोल होऊ द्या राऊत सर...😂😂
सर्व शेतकरी बांधवांना महत्वाची सूचना आहे 31 डिसेंबर ते सात जानेवारीपर्यंत वातावरणामध्ये खूप मोठा बदल होत आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
Hello sir good evening. I was eagerly waiting for today's video. As it has become the effective medicine 💊 of getting refresh. Thanks the whole team of Teacher Taka tak
धन्यवाद 🙏
गुम्फा मावशी खतरनाक आहे बावा लय भारी 😂😂😂
ईचु काटा च्या सदस्यांना घरच्या बाया यांना सुधारू शकते बा ❤ बाळू भाऊ च बोलण लय भारी रायते त्यात ते येणार म्हणजे मजा 😂😂😂
अख्खा गाव झटला पण शिवलाल चा रुबाब नाही हटला 😂
ल ई. धुतला हाटेलेने
😂😂😂 right
आले शंभर गेले शंभर शिवलाल भाऊचा पहिला नंबर
, शेतकरी विषय म्हणजे खरंच गंभीर आहे तरी या अश्या संकटात तग धरणाऱ्या शेतकरी वर्गाला सलाम 🙏👍
🙏🙏🌹🌹
😅😅
👍🙏
शिवलाले बत्ती रामपूरली मुक्ती
किती बती देत मरणार तो 😂😂😂😂😂
कारे शिवल्या घेणं दाबून निव्वळ आरामाचे खाले पाहिजे आत्ता खादोडेच्या कामावर कोण जाईल 🎉🎉🎉❤❤❤❤😂
बाळाभाऊ ले कोणत्याही गोष्टी चं लयच टेंशन येते, लहान सपाट्यानं बोलते नाॅनस्टाॅप 😄😄👍👍👌👌
शेतकरी देशाचा कणा आहे, शेतकऱयाच मोल आपण जाणलं पाहिजे... शेतकरी घाम गाडून मोती पिकवतो.. त्याच मोल त्याला मिळालं पाहिजे... म्हणून अन्नदात्याच्या पाठीशी आपण उभ राहलं पाहिजे... कारण आपल्याला अन्न एंटरनेट वरून डाऊनलोड करता येत नाही!🙏
😂ईचुकाट आहे तर पारव 😂खादुडे 😂रोडवर यनार आहे 😂गुपा बुडी 😂
गुंफा बाईने ईचूकाटा संघटनेची पार वाट लावली आहे. गुंफा बाईने बरोबर केले आहे👍👍👍😅😅😅😅😢😢😢😂😂😂❤❤💙💙💙🌹🌹🙏🙏
ऐकच नंबर सर😂😂
नेरपिगळाई ई तु पायत आहे 😂😂
जय हो बळीराजा गुरुजी
गुंफाबाई तडक, फडक बोलते... पण सर्वांचा चांगला विचार करून चालते.... खुप छान व्यक्तिमत्व आहे.🙏😊😊
शिवल्या कर आता खादोळेच्या घरचे काम😂😂😂😂😂😂😂😂😂
गुरुजी
मिना टुकटुके चा मामा
पोपटराव घुलघुले ला आणा
पुढच्या एपिसोड मध्ये
😂😂
खूप छान नाव शोधून काढले 😂😂
शिव लाल खतरनाक मानुस आहे १ नंबर😂😂😂😂😂
प्रत्येक पात्राला न्याय दिला आहे गुरुजी, खरोखरच खूप छान वाटले तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम आहे ❤
तुमची व्हिडिओ बघून हसतो सर तुमची व्हिडिओ खूप हसवते
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ति 😂😂😂
गुरुजी देंडके साहेब कुठि गेले..खूप धोरणी माणूस आहेत ते😂
शिवलाल मनेरीवाला रिपिट करा गुरूजी 😅😅😂😂
पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 😊❤😊nice video sar 😊😂😊
शिवलाल टोयगोटे आगे बढो हम आपके साथ है 😅विचुकाटा संघटना विदर्भ तालुका अध्यक्ष शिवलाल, उपाध्यक्ष बबनराव,सचीव काशीनाथ , लवकरच संघटना विस्तारीत होईल
Guruje tumal salute aahy tumhi boliwad la pan Pani Pani pajal❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
शिवलाल भाऊ एकच नंबर माणूस आहे आता खादोडे ची वाट लागणार😂😂😂😂
लव्ह यू टीचर टकाटक फॅमिली ❤❤❤❤
बंधी इचू काटा संघटना खादोडे च्या घरी काम करायले 😂😂❤❤
जवाई आणी सल्या च नाथच वेगळं असतं जस की मारोती आणि बाळू भाऊ😅❤🎉
अकोला P K V पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मध्ये कृषी प्रदर्शन होतं बघायला कोणी आलं नाही का विषय नाही निघाला खूप चांगले प्रोजेक्ट होते यावर्षी🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूपच छान झाला व्हिडिओ धन्यवाद सर
शिवलाल करेगा खाडोदे की मजदूरी 😊😊😊😊
है खर आहे सर या जगात तीनच लोक असे आहे कि माणंसाले सुधरु शकतात ऐक आई बाप तिसरी पत्नी 😅आई बापाच्या ण नाही च सुधरला त पत्नी 😂😂
कितीही कठीण संकट येउद्या पण त्या वर मात कशी करायची ही शिवलाल भाऊ ला बरोबर माहिती आहे
शेतकरि खंबिर व सहनशिलतेला जिवे भरुन सलाम
ईचुकाटा संघटना सुधारणार नाही 😂😂😂😂
गुंफाबाईचा कडक सल्ला 😂😂
किती येऊ द्या शेर फक एकच सगळ्यांना सवाशेर शिवलाल...
Shivlal Aani kashya/ baban Aata khadolechya hati lagle superb video Raut sir
खुप सुंदर
शिवलाल भाऊ बिना घासलेट च भड़कल ते इंजन😂😂 संक्या तूच म्हटल बैरमच😅😅
😂😂😂 शिवलाल
नारी शक्ति जिंदा बाद ❤❤❤
गुम्पा बाई च्या तुंग्यात इचुकाटा गेला म्हणजे गुम्पा भाई च त्यानले सरळ करू शकते 😂😂😂😂❤❤❤
बाळु भाऊ खासच मानुस हे राव
😂😂😂😂😂😂😂😅
मस्त मजा आणते शिवलाल 😅😂😂
👌👌👌
राऊत सर अकोला कृषी प्रदर्शनचा व्हिडिओ नाही टाकला या वर्षी.
छान गुरूजी 😂
एक नंबर विडिओ सर❤️🙏
तीन तीगाडा काम भिगाडा 😅 ही दोस्ती तुटायची नाय 😅😅
शिवलाल मुकाट्यानं गुंफा आजी च्या तुंग्यात तुर सांगायला जा रे बावा नाही तर भाकर तुकडा बंद होईल बर 😂
Karch khup Chan 🎉🎉🎉
शिवलाल बबन काशिनाथ ले कुणीच वठणीवर आणू शकत नाही एक वेळेस कुत्र्याच शेपूट सरळ होईल पण हे काही सरळ होत नाही 31 डिसेंबर चा चांगला माहोल होऊ द्या राऊत सर...😂😂
सर शिवलाल बबन काशा कधी सुधारणार आहे 😂😂 कांहीं ना कांहीं ईचु काटा करणार 😂😂😂
कंदील आबाजी लयच हुशार मानूस हाये बाप्पा😂😂
Raut sir khub chhan ❤❤❤ video 😊😊
गुंफा आजी ची गाडी झाडात घुसली....गाडी पुढे घ्या😂
गुरुजी झाब्रू गोंडाची सोयरीक चा विषय चालू ठेवा ❤❤❤🎉🎉🎉
Aaj aanalya turichya Shenga todun 😂❤
जय जवान जय किसान
इचू काटा गँगची एकी फोडली तरच सारे सरळ वागतील 😂😂😂😂😂
Jai Ho my Rampur super ke ♥️ mama ha hero no 1 ❤️ sir ke Jai ho
Very very nice video ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉👌👌👌👌👌👌
बैरम यात्रेला आम्ही मराठवाड्यातून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून बैल घेऊन येणार आहे शंकरपाळ्या
शिवलालले, पैसे देऊन टाका आणि त्याला,मोकळं,करूण, टाका
M h 29 सर एक नंबर 🎉
एकच लाल शिवलाल
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ति 😂😅😂😅
Sir Army chi praktis kar nare pote bharti.. Episode banva ❤❤❤
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
शिवलाल जास्त दिवस नाही सोंगत तूर 😂😂
MH 30 💕 जय हो गुरुजी ❤❤❤❤ अकोला ❤❤❤
विचुकाट संघटना फुटते वाटते बा आता
मारुती भाऊ शुक्रवारी या बहिरीम का आम्ही पण येत आहे 😊😊
गुरुवर्य ऋषी संत घुसरकर महाराज पुण्यतिथी महोत्सव निमित्त विनम्र
जय गुरु राऊत सर
उमरा पांग्रा चे आहे का आपण
याच्यापुढे इचू काटा संघटना काय करणार कंदील बुडाची कला करणार आहे
ऊदया श्री मल्हारी म्हाळसाकांत खंडोबा यात्रा सोनाटी आहे सर
सर्व शेतकरी बांधवांना महत्वाची सूचना आहे 31 डिसेंबर ते सात जानेवारीपर्यंत वातावरणामध्ये खूप मोठा बदल होत आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
जबदस्त सर
🙏🙏 रामकृष्ण हरी सर 🙏🙏
गुरुजी पायजा बावा बाळुभाऊ ले आणसान गोत्यात रामपुर वायेयचं काई खरं नाही बा....😂😅
शिवलाल कुत्राच शेपूट सरळ झालं का ,,,,,, खुप, हसलो गुरुजी 😂😂😂😂
उस लागवड खत फवारणी
हा पन आपीसोड काडा गुरजी
Nice video sar 😊❤😊
मामाचा एपिसोड घ्या सर एकदा....
कंदील आबाजी येकदम बरोबर...
MH 56 KHAMGAON BOLTE SABKO KOLTE❤❤
🎉🎉😊😊
शेतकऱ्याचा वाली कोणी नाही
1 number sir 💯
खूप दिवसांनी शेतकरी विषय आला
बाळुभाऊ ला उचलून आणा पण बाळुभाऊ असल्याशिवाय मजा नाही ३१ डिसेंबर च्या पार्टी ला 😂
Khup Sundar 🎉🎉🎉❤
31 Dec. ची पार्टी करा मोठी सगळे माणसांची non-vage पार्टी करा
बर
देंडकेसाहेबाच्या हातची भाजी होऊ द्या सर तुरीच्या खळ्यावर
शिव लाल ले बत्ती
👍
जय श्री राम