Perfect Winter care for Lotus & Waterlily to Protect Dormancy सर्दीमें डाॅर्मन्सीसे लोटसको कैसे बचाए

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • Welcome Dormancy
    Is your lotus and Waterlily plant drying up? Has growth stopped? Has the flowers stopped coming? Maybe he's dying? So there is nothing to fear, by touching the link given below, watch the full video and get the solution of your every problem.
    In this video you will find detailed information about - What is Dormancy? Why do Waterlily & Lotuses go dormant only in winter? What is the intensity of dormancy according to your location? Which aquatic plants are most affected by dormancy?
    What are some easy ways to save your plants from dormancy? Can we repot or plant during dormancy / winter? What are the chances of replanting or planting in winter / dormancy?
    How is dormancy beneficial for aquatic plants? Why stop fertilizing plants in winter? What are the effects of winter fertilizer on plants? What are the easy ways for people in North India, Central India, South India to save their plants from dormancy? What are the ways to save a completely dormant plant?
    Welcome Dormancy 💐
    ☘️🌷☘️
    तुमची कमळ आणि वॉटरलीलीची पाने सुकत आहे का? वाढ थांबली आहे का? फुले येणे थांबले आहे का? कदाचित त्या वनस्पती मरत आहेत का? तर घाबरण्यासारखे काही नाही, खाली दिलेल्या लिंकला टच करून पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुमच्या प्रत्येक समस्येचे समाधान मिळवा.
    या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल की - सुप्तावस्था म्हणजे काय? फक्त हिवाळ्यातच झाडे सुप्तावस्थेत का जातात? आपल्या स्थानानुसार सुप्तावस्थेची तीव्रता किती आहे? कोणत्या जलीय वनस्पतीवर सुप्तावस्थेचा सर्वात जास्त परिणाम होतो?
    तुमच्या रोपांना सुप्तावस्थेपासून वाचवण्याचे काही सोपे मार्ग कोणते आहेत? सुप्तावस्थेत/हिवाळ्याच्या काळात आपण रीपाॅट किंवा रोपण करू शकतो का? हिवाळ्यात / सुप्तावस्थेत रिपाॅट किंवा रोपण केल्यास काय काय शक्यता असतात ?
    सुप्तावस्था जलीयवनस्पतींसाठी कशी फायदेशीर आहे? हिवाळ्यात झाडाला खत देणे का थांबवायचे? हिवाळ्यात खत दिल्यावर त्याचे रोपावर काय परिणाम होतात? उत्तर भारत, मध्य भारत, दक्षिण भारतातील लोकांसाठी त्यांच्या रोपाला सुप्तावस्थेपासून वाचवण्याचे सोपे मार्ग कोणते आहेत? पूर्णपणे सुप्तावस्थेत गेलेल्या रोपाला वाचवण्याचे कोण कोणते मार्ग आहेत?
    Welcome Dormancy
    आपका कमल का और कुमुद का पौधा सुॅंख रहा है ? ग्रोथ रूक गयी है?
    फुल आने बंद हो गये है?
    शायद वह मर रहा है?
    तो डरने की बात नही है निचे दियी लिंकपर टच करके व्हिडीओ पुरा देख लिजीए और आपके हर समस्या का समाधान पाईये।
    या व्हिडीओमें आपको डिटेल जानकारी मिलेगी -
    डाॅर्मन्सी मतलब क्या?
    विन्टर सिझन मे ही प्लान्ट क्यो डाॅर्मन्ट होते है?
    हमारे लोकेशन के अनुसार डाॅर्मन्सी की तिव्रता क्या है?
    कौन कौनसे अॅक्वाटिक प्लान्ट पर डाॅर्मन्सीका प्रभाव ज्यादा होता है?
    डाॅर्मन्सीसे अपने प्लान्टको बचाने के लिए कई सारे आसान तरिके कौन कौन से है?
    डाॅर्मन्सीमे / विंटर सिझन मै क्या हम रिपाॅट या प्लान्टेशन कर सकते है?
    विंटर या डाॅर्मन्सीमे रिपाॅट या प्लान्टेशन बाद मै क्या संभावनाए होती है?
    डाॅर्मन्सी कैसे फायदेमंद है?
    विंटर मै प्लान्ट को फर्टीलायझर देना क्यो बंद करना है?
    विंटर मै फर्टीलायझर देने के बाद प्लान्ट के साथ क्या होता है?
    उत्तर भारत,मध्यभारत ,दक्षीण भारत के लोगो के लिए डाॅर्मन्सीसे अपने प्लान्ट को बचानेके आसान तरिके कौन से है?
    पुरी तरह डाॅर्मन्ट हुआ प्लान्ट खराब होने से बचाने के तरिके कौन से है?
    🌷उत्तम रिझल्ट मिळण्यासाठी कमळ लावण्यापुर्वी टब मातीने कसा भरावा
    व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा
    How to fill poting mix for Lotus& waterlily click on
    👇🏽👇🏽👇🏽
    • How to prepare soil fo...
    🌷 हार्डी व ट्राॅपीकल वाॅटरलिलि लावण्याच्या सोप्या पद्धती.
    How to plant Hardy & Tropical Waterlily in easy Way
    👇🏽
    • How to Plant Tropical ...
    🌷कमळ कंद योग्य पद्धतीने कसा लावावा.व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा
    How to Plant lotus tuber click on link
    👇🏽
    • How to plant Lotus Tub...
    🌷कमळ कुमुदिनीवर पडणार्‍या 3 प्रकारच्या किडींवर नियंञण कसे मिळवावे.
    व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा.
    How to controle paste on Lotus & waterlily
    👇🏽
    • How to Control Aphid, ...
    कमळाचा टब केंव्हा रिपाॅट करावा?
    कमळाचा टब सोप्या पद्धतीने रिपाॅट कसा करावा?
    ट्युबर कसे सेपरेट करावे?
    ट्यूबर कुठुन व कसे कट करावे?
    ट्यूबरसाठी कोणते बुरशीनाशक वापरावे?
    ट्युबरवर बुरशीनाशक प्रक्रिया कशी करावी हे सविस्तर पाहण्यासाठी खालिल लिंकवर टच करा.
    👇🏽👇🏽
    • Easy way to repot Lotu...
    When to repot lotus tub?
    How to repot lotus tub easily?
    How to separate the lotus tuber?
    Where and how to cut the tuber?
    What fungicides should be used for tubers?
    How to process the fungicide on the tuber?
    Touch the link below to see in detail.
    👇🏽👇🏽
    • Easy way to repot Lotu...
    पुढील महत्वपुर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी हे चॅनल लाईक व सबस्क्राईब जरूर करा.
    Plz Like & Subscribe this channel for Upcoming videos
    🌷🙏🏻🌷
    आकाशवाणीवर प्रसारीत झालेल्या खालील मुलाखतीतुन आपणास सविस्तर माहीती मिळेल की...
    👇🏽👇🏽
    👇🏽
    • कमळ व कुमुदिनींचे संवर...
    Hello..!
    If u have facebook Account U can follw me on facebook by Click bellow link.
    👇🏽👇🏽👇🏽
    / jayram.satpute For joining my facebook group about Waterlily & Lotus
    Click on bellow link.
    👇🏽👇🏽👇🏽
    / 770660460218096 For Purchasing Lotus tuber / Waterlily plant Msg on my Wts App. 9604074796
    Jay Satpute
    Regards
    Jayram S. Satpute
    International Waterlily Hybridiser from India🇮🇳
    9604074796

ความคิดเห็น • 168