घोसाळे (गिलके) लागवड | सेंद्रिय शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान | भरघोस उत्पादन फक्त ४५ दिवसांमध्ये |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • व्यंकटेश्वरा स्पेशालिटी फर्टीलायझर्स इंडिया प्रा.लि. & ग्रीन पर्ल इंडस्ट्रीज
    An ISO 9001:2015 Certified Company
    श्री संजय रामनाथ कानडे प्रगतिशील शेतकरी
    सौ मनीषा संजय कानडे
    कु स्वप्नाली संजय कानडे BE E&Tc
    मु.पो.कळंब
    ता.आंबेगाव जि.पुणे
    श्री रविंद्र वर्पे
    गुरुकृपा कृषी उद्योग चांडोली (बूद्रुक )..लांडेवाडी
    श्री विशाल जाधव B sc Agri
    मार्गदर्शक बळीराजा स्पेशल
    श्री प्रमोद तांबे B sc Agri
    मार्गदर्शक बळीराजा स्पेशल
    सुवर्णभूमी
    किसान क्रांती मॅक्स (ऑल इन वन)
    स्पेशल हे खत - सेंद्रिय स्वरुपात आहे.
    हे सरकार मान्य खत आहे.
    ह्या खताच्या वापरामुळे पीकाच्या पांढऱ्या मुळ्यांची भरघोस वाढ होते.
    या खताच्या वापराने फळाला/भाजीपाल्याला चकाकी प्राप्त होते.
    या खताच्या वापरामुळे उत्पादनात वाढ होवून, बाजार भाव चांगला मिळण्यास मदत होते.
    सुवर्णभुमी भाजीपाला स्पेशल
    हे खत - सेंद्रिय स्वरुपात आहे.
    हे सरकार मान्य खत आहे.
    भाजीपाला स्पेशलच्या वापराने जमीनीतील कार्बनचे प्रमाण वाढते.
    भाजीपाला स्पेशलच्या वापरामुळे पिकाची सर्वांगीण वाढ होते.
    परिणामी उत्पादनात भरघोस वाढ होते.
    प्लॅन्टो हायपावर
    हे खत सेंद्रिय स्वरुपात आहे.
    सरकार मान्य खत आहे.
    या खताच्या वापरामुळे पिकाची रोग प्रतिकारक क्षमता वाढते.
    या खताच्या वापरामुळे मुळांच्या कक्षेतील अन्नद्रव्ये पिकास सहजरित्या उपलब्ध होतात.
    या खताच्या वापरामुळे पिकाचे व फळाचे वजन वाढते.
    आयएसओ मानांकन प्राप्त
    सुवर्णभूमी ब्रँडचे प्रत्येक पिकासाठी स्पेशल वेगवेगळी खते उपलब्ध आहेत त्यांचे पिकांमधील रिझल्ट सुद्धा फारच अप्रतिम असे आहेत.
    कांदा स्पेशल
    कांदा स्पेशल सुपरफास्ट, शुगरकेन (ऊस) स्पेशल
    ऊस स्पेशल सुपरफास्ट
    भाजीपाला स्पेशल, डाळिंब स्पेशल
    संत्रा मोसंबी लिंबू (लेमन) स्पेशल
    कापूस स्पेशल
    सोयाबीन स्पेशल
    भात स्पेशल
    आलं हळद स्पेशल
    बटाटा स्पेशल
    किसान क्रांती मॅक्स (ऑल इन वन)
    प्लांटो सुपरफास्ट
    प्लांटो हाय पावर.
    सुवर्णभूमी ब्रँडची ऑरगॅनिक खते सरकारी मान्यताप्राप्त आहेत
    खते मिळण्यासाठी
    संपर्क क्रमांक 7588542312 9168818888
    पीक
    घोसाळे Sponge Gourd / गेलका
    पिकाची माहिती
    घोसाळे हें वेल वर्गीय असून या भाजीला पारशी दोडका किंवा गिलके असेही म्हणतात. घोसाळीचा उपयोग भाजीसाठी आणि भज्यांत टाकण्यासाठी करतात. पक्व होऊन वाळलेल्या घोसाळ्याच्या सालीचा उपयोग परदेशात ब्रश तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात करतात. बाजार पेठेमध्ये याला भरपूर मागणी असते.
    जमिनीचा प्रकार
    मध्यम काळी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकासाठी योग्य आहे.
    हवामान
    उष्ण व कोरडे हवामनात हे पीक चांगले येते. खरीप व उन्हाळ्यात या पिकाची लागवड केली जाते
    लागवड
    शेतात उभी आडवी नांगरट करून ३० ते ३५ गाड्या कुजलेले शेणखत दयावे.
    नंतर आपल्या सोयीनुसार बेड तयार करून घ्यावे
    बेडमध्ये बेसल डोस भरून ठिबक सिंचन अंथरूण नंतर मलचिंग पेपर टाकून सव्वा फूट अंतरावर झिकझ्याक पद्धतीने लागवड करावी
    खत व्यवस्थापन
    या पिकासाठी 70 टक्के ऑर्गानिक खते + 30 टक्के रासायनिक खतांचा वापर केलेला आहे
    पाणी व्यवस्थापन
    रोपांची लागवड ही जमिनीत ओल असताना करावी व नंतर पाणी जमिनीच्या व पिकाचा आवश्यक्ते नुसार दयावे तसेच फुल व फळ धारणेच्या काळात ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.
    रोग नियंत्रण
    किडी - मावा, फुलकिडे, तुडतुडे, पांढरी माशी, नाग अळी. उपाय - १) निमार्क २५ ते ३० ग्राम १५ लिटर च्या पंपाला घेऊन फवारणी करावी. अथवा उलाला ८ ते १० ग्राम घेऊन फवारणी करावी. रोग - मर साफ ४० ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा ड्रिचिंग करावे.
    मंडप बांधणी
    घोसाळे पिकाच्या रोपामधुन मधून वेलीची वाढ सुरू झाली की त्यावेळेस तो वेल मंडपावर चढणे आवश्यक असते. लागवडीनंतर 15 ते 30 दिवसांच्या अंतरा मध्ये मंडप पूर्ण करावा.
    उत्पादन
    घोसाळ्याची वाढ झाली की कोवळ्या स्वरूपात असताना काढणी करावी. एकरी 20 ते 25 टन उत्पादन मिळते.
    🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
    बळीराजा स्पेशल चा व्हाट्सअप ग्रुप मध्ये सभासद होण्यासाठी
    chat.whatsapp....
    #बळीराजास्पेशल #Balirajaspecial #शेती #शेतकरी
    यूट्यूब
    / balirajaspecial
    फेसबुक
    / balirajaspecial
    इंस्टाग्राम
    www.instagram....
    ट्विटर
    Di...
    आम्ही शुटिंग साठी वापरत असलेली उपकरणे खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:👇
    Camera: amzn.to/3wjKja5
    Mobile : amzn.to/2TrAJEV
    Gimbal : amzn.to/3xjjcxh
    Drone : amzn.to/3jGfKZo
    Mics : amzn.to/3dJJhh6
    Mobile Lens: amzn.to/3hCqSUJ
    Camera Tripod: amzn.to/3yuMGsi
    Light Setup : amzn.to/3jUYEXM
    Photo light Reflectors : amzn.to/3hxLWvi
    Green screen support assembly : amzn.to/3hIpzU4
    Green screen : amzn.to/2TEOxfa

ความคิดเห็น • 29

  • @bhairawnath487
    @bhairawnath487 2 ปีที่แล้ว +3

    बळीराजा स्पेशल यांच्या माध्यमातून मिळालेली माहिती खरच अप्रतिम आहे
    धन्यवाद 🙏

  • @eknathmusicmelody5323
    @eknathmusicmelody5323 2 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर व्हिडिओ बनवला धन्यवाद धन्यवाद सर

  • @prabhakarmali185
    @prabhakarmali185 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान आहे, माहिती पण चांगली दिली

  • @VinodChavan-vlog
    @VinodChavan-vlog 4 หลายเดือนก่อน +2

    वर्षभर नाही चालत
    फक्त दोन महिने चालते

  • @bhairawnath487
    @bhairawnath487 2 ปีที่แล้ว +3

    ऑरगॅनिक खते आणि रासायनिक खते यांच्या संतुलित वापरामुळे जमिनीचा पोत १०० टक्के सुधारतो जमिनीचा पोत सुधारला नंतर ऑटोमॅटिक उत्पादनात वाढ होते . रासायनिक खतांचा अतिरेक वापरामुळे जमिनी क्षारपड होत चालले आहे.

  • @punamvarpe8910
    @punamvarpe8910 2 ปีที่แล้ว +3

    Very good

  • @punamvarpe8910
    @punamvarpe8910 2 ปีที่แล้ว +2

    Very nice varpe saheb

  • @vikasgadegade9247
    @vikasgadegade9247 2 ปีที่แล้ว +2

    Nasik madhe kuth miltil

    • @amitmore8296
      @amitmore8296 ปีที่แล้ว

      जुनरे दुकाना भा

  • @santoshthokal8666
    @santoshthokal8666 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @psnm4318
    @psnm4318 2 ปีที่แล้ว +1

    रान डुक्कर, वांडर, आणि इतर प्राणी पासुन कसे रक्षण करावे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 ปีที่แล้ว +1

      या विषयावर नवीन व्हिडीओ बनवावा लागेल 🙏

    • @magicstudioshahapur5462
      @magicstudioshahapur5462 ปีที่แล้ว

      Solar fensing kra. Zatka machine laun. Kmi kharchat khup chaan aahe. Mazi aambyachi baag aahe .mi kele aahe

  • @shamnimbalkar193
    @shamnimbalkar193 ปีที่แล้ว

    शेतकऱयाच नंबर टाका

  • @akashatole3454
    @akashatole3454 2 ปีที่แล้ว

    Shetkaryacha number dya

  • @balajiraut156
    @balajiraut156 2 ปีที่แล้ว

    शेतकऱ्यांचा नंबर टाका

  • @swapnillahane935
    @swapnillahane935 9 หลายเดือนก่อน +1

    Mala no hav hot