कर्जमाफीवर महायुतीची अधिकृत भूमिका उघड | Devendra Fadanvis | Dnyaneshwar Kharat Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 440

  • @rushikeshpadole6497
    @rushikeshpadole6497 หลายเดือนก่อน +145

    कर्जमाफी करायला पाहिजे होती सरकारला सत्तेत येण्याचा एक चॉन्स होता पण त्यांनी तो घालवला आहे आता त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ एक शेतकरी

    • @shridharpatil1864
      @shridharpatil1864 หลายเดือนก่อน +5

      जागा दाखवून दिले जातीलच

  • @manoharramaj6449
    @manoharramaj6449 หลายเดือนก่อน +119

    शेतकऱ्यांनी एकजुटीने सरकारचया विरोधात उभे राहिले पाहिजे 🙏

  • @VirbhadraPoshat
    @VirbhadraPoshat หลายเดือนก่อน +58

    ज्ञानेश्वर भाऊ तुम्ही एकदम करेक्ट बोललात...🎉

  • @VishalTalwekar
    @VishalTalwekar หลายเดือนก่อน +64

    कर्ज माफी झाली पाहिजे

  • @sanjivnandagavali6252
    @sanjivnandagavali6252 หลายเดือนก่อน +104

    देवेंद्र फडणवीस हे विदर्भाच तर सोडा पण महाराष्ट्राचं कधीही चांगल होऊ देणार नाही

  • @vishalharale8815
    @vishalharale8815 หลายเดือนก่อน +64

    शेतकरी या वेळेस त्यांची जागा दाखुन देईल सरकार ला, अबकी बार तडीपार .

  • @adpatil8634
    @adpatil8634 หลายเดือนก่อน +155

    सोयाबिन 3600, गेली रे आज ..एक ही शेतकरी bjp ल मतदान करू नका 😢😢

    • @राष्ट्रहीत
      @राष्ट्रहीत หลายเดือนก่อน +6

      14 च्या आधी 5 हजार भरा नाहीतर डीपी बंद करायचे या सरकारने पाहिलंही बिल माफ केल आणी पुढील 5 वर्ष शेतीला विज फुकट केली
      तुम्ही चमचेगिरी बंद करा

    • @Shubham_12344
      @Shubham_12344 หลายเดือนก่อน +2

      ​@@राष्ट्रहीत
      निघ रे तु 😂😂😂

    • @सुर्यरावसुर्यराव
      @सुर्यरावसुर्यराव หลายเดือนก่อน

      ​@@राष्ट्रहीत
      झाट्या तू चोखत बस मग

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef หลายเดือนก่อน

      बरोबर

    • @yzshetkari
      @yzshetkari หลายเดือนก่อน

      ​@@राष्ट्रहीततू शेतकरी आहेस का

  • @dnyaneshwarmaghade9511
    @dnyaneshwarmaghade9511 หลายเดือนก่อน +107

    सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफीची घोषणा करायलाच पाहिजेत होती

  • @PramodIngale-w8w
    @PramodIngale-w8w หลายเดือนก่อน +109

    👍विधानसभेला कळेल कर्जमाफी चं महत्व,
    दाजीच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्यावर लाडकी बहीण मतदान करेल का

    • @pankajdhone4628
      @pankajdhone4628 หลายเดือนก่อน

      @@PramodIngale-w8w 100%

  • @Jotyiop
    @Jotyiop หลายเดือนก่อน +46

    😢 लाडकी बहिण नको पण कर्जमाफी करणे आवश्यक होते

  • @bhausahebthete5496
    @bhausahebthete5496 หลายเดือนก่อน +39

    महाविकास आघाच कर्ज माफी करू शकते हे नाही करु शकत कर्ज माफी

  • @pune11
    @pune11 หลายเดือนก่อน +30

    कर्ज माफी होऊ शकते फक्त जरांगे पाटील नी विरोधकाना पाठिबा देयाला पाहिजे त्या शिवाय बीजेपी घाबरणार नाही

  • @VishnuSapate-m5o
    @VishnuSapate-m5o หลายเดือนก่อน +26

    कर्ज माफी झालीच पाहिजे....

  • @rajendrachede8220
    @rajendrachede8220 หลายเดือนก่อน +22

    खरात साहेब मी अहमदनगर जिल्ह्यातला तुमच्यासारखाच एक सर्वसामान्य घरातला सुशिक्षित तरुण शेतकरी आहे मी आपले व्हिडिओ आवर्जून पाहतो माझं ही आपल्यासारखंच थोड्याफार फरकाने काम चालू आहे फक्त माझं यूट्यूब चैनल नाही.आपण आपलं काम प्रामाणिकपणे करू एक दिवस शेतकऱ्यांचा नक्की येईल ही अपेक्षा आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की प्रत्येक गाव खेड्यामध्ये आपल्यासारख्या विचारांचे तरुण तयार होणे काळाची गरज तयार झालेली आहे. आपल्या शेतकरी समाजाला जाग करण्याची तळमळ आहे त्याला मनापासून धन्यवाद!

    • @shivajishelke858
      @shivajishelke858 หลายเดือนก่อน +1

      प्रत्येक ठिकाणी ही थिंनगी पडलेली आहे आता फक्त स्फोट राहिला आहे,, एक बार लोकसभेला जनतेनं केला,

  • @narayangarud298
    @narayangarud298 หลายเดือนก่อน +175

    हा टरबूजा कर्जमाफी कधीच करणार नाही हे नक्की.

    • @marevenkatnarsing6098
      @marevenkatnarsing6098 หลายเดือนก่อน +1

      Brobar aahe dada he सगळं खरं आहे पण काँग्रेस च्या काळात बँका सर्व सामान्य लोकांना कधी कर्ज दिलेच नाही पण या सरकारनी सर्व सामान्य लोकांना कर्ज दिले हेही मान्य करायला पाहिजे

    • @SatishTarawade
      @SatishTarawade หลายเดือนก่อน

      ​@@marevenkatnarsing6098झोपेत बोलता काय,2008 मध्ये सगळ्यात मोठी शेतकरी कर्जमाफी मनमोहन सिंग व शरद पवार यांनी केली होती,काँग्रेसने शेतकऱ्यांना कर्ज दिले आणि ते अनेक वेळा माफ सुध्दा केले,2014 पासून या bjp केंद्र सरकारने एकदाही कर्ज माफ केले नाही,उलट शेतमालाचे भाव पाडून शेतकरी कर्जबाजारी केला आहे,तेव्हा जागे व्हा 💯

    • @Shubham_12344
      @Shubham_12344 หลายเดือนก่อน +1

      ​@@marevenkatnarsing6098
      हे नवीनच वाचतोय....
      😂😂😂😂
      काहीं ही लिहिणार का?

    • @सुर्यरावसुर्यराव
      @सुर्यरावसुर्यराव หลายเดือนก่อน

      ​@@marevenkatnarsing6098
      किती तो अडाणीपणा?
      अरे तू अगोदर ठरव की कर्ज बॅका देतात की सरकार देते?

  • @yashvantdhamshetti1756
    @yashvantdhamshetti1756 หลายเดือนก่อน +47

    अहो देवा भाऊ केंद्रातून पैसे आणून शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असते काय फरक पडली असते उद्योगपतीचे कर्ज माफ झाले ना

  • @Amolrashinkar-r5u
    @Amolrashinkar-r5u หลายเดือนก่อน +27

    जो कर्जमाफी करेल त्याला मतदान करणार

  • @dattatrayakhore8459
    @dattatrayakhore8459 หลายเดือนก่อน +53

    प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या आई बापाची शप्पथ काहीही करा पण भाजप सरकार पाडा भाजप सरकारने शेतकऱ्यांना कोलून दिले आहे. लाडकी बहीण योजना आणा म्हणून कोणीही आग्रह केला नव्हता तरी ती का आणली . लाडकी बहीण योजना नसती आणली तर शेतकऱ्यांना 100% कर्जमाफी करावीच लागली असती.

    • @राष्ट्रहीत
      @राष्ट्रहीत หลายเดือนก่อน

      चमच्या तु शेतकरी नाहीस युती सरकार व bjp आहे म्हणून आज शेतकरी जिवंत आहे काँग्रेस असती तर हराळी चढली असती

  • @vikrantbabau5923
    @vikrantbabau5923 หลายเดือนก่อน +30

    आता खरी वेळ आली आहे यांना घरी बसवण्याची

  • @akashgavit9481
    @akashgavit9481 หลายเดือนก่อน +10

    सहमत🔥🔥अगदी बरोबर बोलला दादा तुम्ही

  • @akashgavit9481
    @akashgavit9481 หลายเดือนก่อน +23

    विधानसभेत तरबुजा ल समजेल शेतकऱ्याची किंमत ना करणाऱ्या सरकारला

  • @nileshgawande8510
    @nileshgawande8510 หลายเดือนก่อน +35

    20014 व 2019 दोन्ही कर्जमाफी पासून वंचित राहिलेले बरेच शेतकरी वर्ग अद्याप आहे. सरकारनं सोंग घेतलेलं आहे मरिचं

    • @yogeshsathe4185
      @yogeshsathe4185 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर भाऊ😢😢

    • @marevenkatnarsing6098
      @marevenkatnarsing6098 หลายเดือนก่อน +1

      Sarkar बदललं की हेच बॉम्ब आहे

    • @Shubham_12344
      @Shubham_12344 หลายเดือนก่อน

      आम्ही पण आहोत यात

    • @nileshgawande8510
      @nileshgawande8510 หลายเดือนก่อน

      @@Shubham_12344 मी ज्या सोसायटी चा अध्यक्ष आहे तिथे १७८ खाते आहेत असे...
      त्यांच्या रक्कम आता व्याजासहीत दुप्पट आहे...
      किती तरी वेळा पाठपुरावा करून सुध्दा सरकार पाऊल उचललं नाही

  • @चंद्रकांतसुरनर-ख4व
    @चंद्रकांतसुरनर-ख4व หลายเดือนก่อน +49

    जोपर्यंत बामन आहे कर्ज माफ होणार नाही कारण बामनाने कधीच कोणाला काही दिले नाही

  • @AkashKharat-en8mu
    @AkashKharat-en8mu หลายเดือนก่อน +15

    ठाकरे साहेब चं सरकार होतं तेंव्हा सोयाबीन 7200 ₹ विकली आता कुठ गेली या योजना बंद करा आम्हाला कर्जमाफी पाहिजेत

  • @RamkishanJambutkar
    @RamkishanJambutkar หลายเดือนก่อน +18

    सोयाबीन भाव कमी झाले यावर उपमुख्यमंत्री साहेब तुम्ही काय करायले फक्त शेतकऱ्यासाठी पैसा नाही

  • @RushikeshShreeram
    @RushikeshShreeram หลายเดือนก่อน +7

    तुमच्यासारखे नेते लागतील महाराष्ट्राला ❤

  • @MalgoundaPatil
    @MalgoundaPatil หลายเดือนก่อน +12

    अगदी बरोबर आहे

  • @santoshjadhao4585
    @santoshjadhao4585 หลายเดือนก่อน +15

    या सरकारन कर्ज माफी केली नाही शेतकरी हुशार व्हा या सरकारला मतदान आपल्याला देने च नाही कर्जमाफी नाही तर मतदान नाही

  • @santoshmankar6666
    @santoshmankar6666 หลายเดือนก่อน +21

    आधी कर्जमाफी शेती मालाला भाव नंतरच सरकारला मत, नाहीतर भोपळा

  • @ashishgavit9466
    @ashishgavit9466 หลายเดือนก่อน +8

    एकदम खर बोललेत राव आज❤

  • @BhaskarKale-t8q
    @BhaskarKale-t8q หลายเดือนก่อน +12

    उध्दव ठाकरे साहेब कर्ज माफी करणार

  • @anilvaidya7317
    @anilvaidya7317 หลายเดือนก่อน +8

    24कॅरेट गोल्ड किसान विरोधी सरकार

  • @gangadharkhadse235
    @gangadharkhadse235 หลายเดือนก่อน +13

    पाटील साहेब कर्ज माफ झाले चे पाहिजे तुम्ही सांगा कोणत्या पक्षाला मतदान केले पाहिजे

    • @DhanarajLende
      @DhanarajLende หลายเดือนก่อน

      मत दान नोटा किवा महा शक्ती 🎉🎉 जय किसान 🎉🎉🎉

    • @patil....2756
      @patil....2756 หลายเดือนก่อน

      @@DhanarajLende mi maha vikas aaghadicha samarthak nahi pan aapan jr nota la vote dile tr te mat waya jail..aani te mahayutila faydyache tharel...mhanun mat jari patat nasel tari maha vikas aaghadila ch dya tenvhach jya shetkari virodhi fadanvis aani mahayuticha maaj utrel.....

  • @vinodkakde6371
    @vinodkakde6371 หลายเดือนก่อน +15

    एक नंबर दादा खरे बोलला आपण

  • @prakashkapse895
    @prakashkapse895 หลายเดือนก่อน +6

    बरोब्बर आहे ज्ञानेश्वर भाऊ🎉

  • @dipakrakhonde8463
    @dipakrakhonde8463 หลายเดือนก่อน +10

    आज रोजी सोयाबीन कापूस या अवकाळी पावसामुळे संूर्णपणे उध्वस्त झाला आहे या सरकारने राजकारण न करता शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहायला पाहिजे कर्ज माफी असो किंवा आर्थिक मदत करायला पाहिजे

  • @Aminoddinshaikh-c7i
    @Aminoddinshaikh-c7i หลายเดือนก่อน +4

    Karj mafi Jali pahije Dhaneshwar Babu margdarshan Khoob Changla karta dhanyvad

  • @TukaramShelke-d1n
    @TukaramShelke-d1n หลายเดือนก่อน +9

    तिनं हजार रुपये दिले पण तेलाचे भाव वाढले मग काय करायच

  • @RajeshGedamPatil
    @RajeshGedamPatil หลายเดือนก่อน +4

    योग्य विश्लेषण

  • @kishorsarode1898
    @kishorsarode1898 หลายเดือนก่อน +5

    देवाभाऊ तुम्ही विरोधी पक्ष नेता म्हणून पात्र आहात. सत्ता चालवण्यासाठी पात्र नाही.

  • @pankajrajmane502
    @pankajrajmane502 หลายเดือนก่อน +16

    कर्जमाफी झाली नाही आता परीणाम भोगा फक्त महाविकास आघाडी

  • @msmillion2946
    @msmillion2946 หลายเดือนก่อน +5

    आम्ही शेतकरी येत्या निवडणुकीत तुमचा कार्यक्रम वाजवणार

  • @maheshbhagat6875
    @maheshbhagat6875 หลายเดือนก่อน

    आपलं चॅनेल सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहचलं पाहिजे... आणि जो कर्जमाफी करेल त्याला सर्वांनी मतदान करा..

  • @prakashKhade-rq5tf
    @prakashKhade-rq5tf หลายเดือนก่อน +8

    देवेंद्र फडणवीस हे कधीच केंद्र माफी होऊ देणार नाही

  • @TukaramShelke-d1n
    @TukaramShelke-d1n หลายเดือนก่อน +9

    कर्ज माफ करा तरच तुम्हाला शेतकरी मतदान करणार

  • @AjayMane-d5b
    @AjayMane-d5b หลายเดือนก่อน +1

    खरात साहेब 🙏 एकदम् बरोबर्

  • @pavandukre4280
    @pavandukre4280 หลายเดือนก่อน +1

    Right bro....

  • @RajendraKengar-c5g
    @RajendraKengar-c5g หลายเดือนก่อน

    खरात साहेब तुम्ही जे बोलता हे अगदी सत्य आहे परंतु हे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचेल अतिशय मार्मिक शब्दात सांगितलं साहेब खूप खूप धन्यवाद

  • @Devraojadhav9798
    @Devraojadhav9798 หลายเดือนก่อน +3

    कर्जमाफी महाविकास आघाडीचा सरकार कर्जमाफी करणार सरकार कर्जमाफी करणार

  • @KrishnaThakare-ng9fi
    @KrishnaThakare-ng9fi หลายเดือนก่อน +5

    कर्ज माफी पाहिजे भाऊ

  • @anantazatale887
    @anantazatale887 หลายเดือนก่อน +17

    धन्यवाद दादा असेच शेतकऱ्यांची बाजु घेत चला

  • @sangitapawar-dk2qn
    @sangitapawar-dk2qn หลายเดือนก่อน

    You are right sir l agree with you

  • @rakeshvalvi9566
    @rakeshvalvi9566 หลายเดือนก่อน +13

    तुमी सरकार शेतकरीची नाही पण शेतकरीची कर्जमाफी साथी पैसे नाही पण लड़की बहीन साथी पैसे आहे वारे महाराष्ट्र की सरकार

  • @sandipcharate7028
    @sandipcharate7028 หลายเดือนก่อน +1

    Thank you🙏🙏🙏

  • @parshurambhoytebhoyte4596
    @parshurambhoytebhoyte4596 หลายเดือนก่อน +2

    जो कर्ज माफी ची घोषणा करेल त्यालाच मतदान

  • @vidudivate7291
    @vidudivate7291 หลายเดือนก่อน +3

    एक.दम.दादा.तुमि.बरोबर.माहिति.देताय.शेतकरयाला.धनेवाद.भाऊ

  • @balkrishnapatil1373
    @balkrishnapatil1373 หลายเดือนก่อน +1

    👌येकदम बरोबर भाऊ

  • @santoshkhalse809
    @santoshkhalse809 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर बोललात भाऊ. 🙏

  • @HaridasKankale-cp1dq
    @HaridasKankale-cp1dq หลายเดือนก่อน +9

    हे शेतकऱ्याला कळाल पाहीजे

  • @VinodJadhav-jo6ld
    @VinodJadhav-jo6ld หลายเดือนก่อน

    बरोबर आहे भाऊ.

  • @MalgoundaPatil
    @MalgoundaPatil หลายเดือนก่อน +7

    कर्ज माफी नाही झाले चालेल पण दारू गुटखा मटका जुगार कायमची बंद करा

  • @gajanantale9726
    @gajanantale9726 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे❤

  • @PrakashDhote-jt8wb
    @PrakashDhote-jt8wb หลายเดือนก่อน +5

    पिक विमा, शेती मालाला भाव, हेच खरं म्हणा आधी

  • @vikasrajput7247
    @vikasrajput7247 หลายเดือนก่อน

    अगदी खरं बोलला भाऊ

  • @gorakshkhedkar4344
    @gorakshkhedkar4344 หลายเดือนก่อน +2

    कर्जमाफी ही झालीच पाहिजे

  • @sanjaychavan8559
    @sanjaychavan8559 หลายเดือนก่อน +2

    Right🙏🙏

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 หลายเดือนก่อน +5

    शेतकरी याचाच पर्दाफाश करतील .

  • @gangadharkhemnar-pi8vq
    @gangadharkhemnar-pi8vq หลายเดือนก่อน +2

    B j p पराभूत होणार आहे

  • @satishsokate9563
    @satishsokate9563 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर बोलले भाऊ

  • @SangmeshwarBoinwad-h2m
    @SangmeshwarBoinwad-h2m หลายเดือนก่อน

    तुमच बरोबर आहे

  • @sagarchavhan2538
    @sagarchavhan2538 หลายเดือนก่อน +2

    👌👍

  • @manojgavande8002
    @manojgavande8002 หลายเดือนก่อน

    Barobar bolle timi dhanyvad

  • @vaibhavrahate729
    @vaibhavrahate729 หลายเดือนก่อน

    सर तुमची माहिती आम्ही शेतकऱ्यांना खरोखरच नेहमी हितासाठी आहे..

  • @tejaskaduofficial3945
    @tejaskaduofficial3945 หลายเดือนก่อน

    Ekdam right

  • @DevidasDanke-l6b
    @DevidasDanke-l6b หลายเดือนก่อน

    Right 👍

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef หลายเดือนก่อน

    कर्जमाफी केली तर ठीक नाहीतर विधानसभेला सुपडा साफ लक्षात ठेवा 💯💯💯💯💯💯

  • @SavitaKhandve-h1x
    @SavitaKhandve-h1x หลายเดือนก่อน

    Agdi brobr aahe Dada👍👍👍

  • @SulaBhagat-n3x
    @SulaBhagat-n3x หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर आहे

  • @AjinkyaDhembare-ue5fk
    @AjinkyaDhembare-ue5fk หลายเดือนก่อน +2

    Mva❤ अल की कर्जमाफी नक्की ....🎉

  • @ravirajdeshmukh8502
    @ravirajdeshmukh8502 หลายเดือนก่อน +16

    तुम्ही सध्याचे सरकार आहे तुम्ही कर्ज माफी शेतकऱ्याची करा नाहीतर तुमचा सुप्रा साफ केल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही तुम्ही फक्त लाडक्या बहिणीच्या आशावर बसू नका
    कारण ती लाडकी बहीण एका शेतकऱ्याची पत्नी आहे वर्तुळ शेतकरी कधीही तुम्हाला मतदान करू देणार नाही कारण तुमच्यामुळे व तुमच्या केंद्रातील शेतकऱ्याच्या विरोधी आंतरराष्ट्रीय धोरण असल्यामुळे शेतकऱ्याच्या सोयाबीनला कवडीमोल भाव आहे हाच विचार करून प्रतीक शेतकरी आपल्याला कधीही मतदान करणार नाही व त्याच्या पत्नीला सुद्धा तू मतदान आपल्याला करू देणार नाही हरकत नाही विरोधी पक्ष सत्तेत येऊन भाव मिळणार नाही परंतु आपल्याला सुद्धा अद्दल घडले शिव शेतकरी गप्प बसणार नाही
    एक कट्टर हिंदुत्ववादी व बीजेपी समर्थक होतो आज पण आहे परंतु आपल्या पक्षाचे निर्णय खूप चुकत आहे त्यामुळे वेगळा विचार करण्याची पाळी येत आहे

    • @Shubham_12344
      @Shubham_12344 หลายเดือนก่อน

      वारे bjp समर्थक 😂😂😂

  • @ChandrakantKarankal-y6o
    @ChandrakantKarankal-y6o หลายเดือนก่อน +2

    जो शेतकऱ्यांचे कल्याण करील तेच सरकाराने अनु

  • @samadhanwaghmare1013
    @samadhanwaghmare1013 หลายเดือนก่อน

    All details right

  • @rameshwarwaghale9876
    @rameshwarwaghale9876 หลายเดือนก่อน

    बरोबर

  • @bilalsayyad6387
    @bilalsayyad6387 หลายเดือนก่อน

    बरोबर सर, आम्ही तुमच्या सोबत आहोत.

  • @VishnusahebravMagar
    @VishnusahebravMagar หลายเดือนก่อน +1

    बरोबर बोललात दादा

  • @amolzuge8962
    @amolzuge8962 หลายเดือนก่อน +3

    काहीही करा पण कर्जमाफि च योग्य पर्याय होता

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im หลายเดือนก่อน +2

    अतिउत्तम

  • @satishtale7519
    @satishtale7519 หลายเดือนก่อน +5

    आम्ही महाविकास आघाडी ला मतदान करु मि एक शेतकरी बोलतोय ‌

  • @keshavcharthal1535
    @keshavcharthal1535 หลายเดือนก่อน +4

    हे सरकार पुन्हा नको

  • @avinashholey9969
    @avinashholey9969 หลายเดือนก่อน +1

    कोणतच सरकार कर्ज माफी करणार नाय 😢😢

  • @शेतकरी-म3स
    @शेतकरी-म3स หลายเดือนก่อน +5

    शेतकरी जागा झाला आहे आता विवडणुकित कळेल

  • @gunwantchidre9209
    @gunwantchidre9209 หลายเดือนก่อน

    🔥🔥

  • @SanjayDamodar-h7o
    @SanjayDamodar-h7o หลายเดือนก่อน +3

    Karj mafi Jhali pahije

  • @VishnusahebravMagar
    @VishnusahebravMagar หลายเดือนก่อน

    Very good good Dada

  • @ManjiramShelke
    @ManjiramShelke หลายเดือนก่อน +4

    खरात साहेब भाजपा तडीपार नक्कीच करतील शेतकरी

  • @manojshinde7898
    @manojshinde7898 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर

  • @ganeshnandklshrmule2603
    @ganeshnandklshrmule2603 หลายเดือนก่อน +2

    भाजप सरकार राहूया किंवा काँग्रेस सरकारला फक्त कर्जमाफी हवी आहे

  • @pradippawar1541
    @pradippawar1541 หลายเดือนก่อน +2

    कर्जमाफी नाही सरकार येनार नाही मग

  • @samadhanrajdev6283
    @samadhanrajdev6283 หลายเดือนก่อน

    फडणवीस साहेब कर्ज माफी द्यावी

  • @babanmore2802
    @babanmore2802 หลายเดือนก่อน

    बरोबर बोललात भाऊ