कोकणातील २१ दिवसांचा महागणपती।कणकवली नांदगाव देवगड आचरा नक्की पहा आजचा kokan daily vlog

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 983

  • @ruchii8613
    @ruchii8613 3 ปีที่แล้ว +29

    आमच्यासाठी तू गणपती बाप्पा कडे प्रार्थना केल्या बद्दल धन्यवाद यशस्वी भव सुखी भव हिच गणेशाय चरणी प्रार्थना

  • @anandv4163
    @anandv4163 3 ปีที่แล้ว +1

    अती सुंदर ब्लॉग.
    अनिकेत तुझ्यामुळे बसल्या बसल्या छान छान स्थळं दिसतात.
    खवळ्यांच्या गणपती चे दर्शन झाले.
    Thank you very much.

  • @surendrashivgan6919
    @surendrashivgan6919 3 ปีที่แล้ว +6

    अनिकेत खूप छान महागणपती दर्शन 🙏
    नक्की तुझे 1 million Subscribe होतील 👍

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 3 ปีที่แล้ว

    व्हिडिओ बघून मजा आली
    १२० वरशांचा गणपती घर बसल्या पाहायला मिळाला प्रेमळ कोकणी मानस आणि छान निसर्ग दर्शन झाले. खूप समाधान वाटले, धन्यवाद मित्रा बाप्पा तुझ कल्याण करो !

  • @karishmashikalgar1417
    @karishmashikalgar1417 3 ปีที่แล้ว +10

    😊🙏दादा बहोत बहोत शुक्रिया हमे, इतना अच्छा विडियो दिखाने के लिए, हमे घर बैठे इतने अच्छे दर्शन करवाने के लिए 🤲🙏

  • @chhayasardar1012
    @chhayasardar1012 3 ปีที่แล้ว

    अनिकेत धन्यवाद 🙏🙏तुमच्या मुळे आज महागणपतीचे दर्शन झाले 🙏🙏मला खूप आनंद झाला पुन्हा धन्यवाद 🙏🙏

  • @rachanatanwade8905
    @rachanatanwade8905 3 ปีที่แล้ว +4

    गणपती बाप्पा मोरया🙏🙏🙏🙏पहिल्यांदा च ह्या महागणपती चे दर्शन झाले🙏आमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना केली स खूप आभार❤❤❤👍❤👌👌

  • @HarshalSanchit
    @HarshalSanchit 3 ปีที่แล้ว

    अनिकेत तुझ्या सारखी यशस्वी धडपड करणारी खूप दुर्मिळ माणसें असतात तुझे आई-वडील तुझ्यासोबत आहेत हा तुझा प्लस पॉइंट आहे तुला खुप सारे आशीर्वाद तुला. बघुन आम्हाला उर्जा मिळते अशीच प्रगती तुझी होत राहो हिच बाप्पा चरणी प्रार्थना

  • @Ak_Gamer_2013
    @Ak_Gamer_2013 3 ปีที่แล้ว +21

    अनिकेत भाऊ तुझ्यामुळे आम्हाला कोकणातील सर्व सण पहावयास मिळतात म्हणून तुझे खूप खूप आभार

  • @madhuriwadate9709
    @madhuriwadate9709 3 ปีที่แล้ว

    खूप छान वाटले गणपतीची दर्शन मिळाले धन्यवाद अनिकेत.

  • @anilsagvekar209
    @anilsagvekar209 3 ปีที่แล้ว +22

    महागणपती ची माहिती
    विठ्ठल रखुमाई मंदिर खूपच सुंदर आहे
    👌🏍️ काळा खडस खुप आभारी
    काहीतरी नवीन दाखवण्यासाठी अनिकेत ची अशीच साथ देत जा

  • @shaileshkadam650
    @shaileshkadam650 3 ปีที่แล้ว +1

    दर्शन खुप छान दिलस अनिकेत
    गणपती बाप्पा मोरया
    जय गगनगिरी

  • @sagarpilankar394
    @sagarpilankar394 3 ปีที่แล้ว +16

    आज सुंदर दिवशी गोड गणपती बाप्पा च्या दर्शनासाठी खूप खूप आभार भावा... आरती थोडी दाखवत जा रे.. तेवढच आनंद मिळतो... खूप सुंदर व्हिडिओ..

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 3 ปีที่แล้ว

    वा तुझ्या गावापासून ते कणकवली नांदेड देवघड व आचरा गावापर्यंत पूर्ण निसर्गानी तुडुंब भरलेले सुरेख सुंदर अप्रतिम अशी ठिकाणे दिसली आणि खवळे गणपती खुपच सुंदर आहे आणि विठ्ठल रखुमाईचे मंदिर सुध्दा छान आहे आजूबाजूला परिसर मस्त आहे आणि त्या मुलाचे घर खुप सुंदर आहे व ती माणसं सुध्दा प्रेमळ आहेत त्या मुलांचे ती गणपतीची गोष्ट छान सांगितली तुम्ही मुलं एवढे कष्ट करून देवाच्या दर्शनासाठी एवढ्या लांब गेलात व आमच्यासाठी प्रार्थना केली हे बघून खुप बरे वाटले तुला सुध्दा देव असच यश देवो तुमचे सगळ्या इच्छा पूर्ण होवो हीच देवाकडे प्रार्थना बाळा सदा सुखी रहा माझा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी विडिओ नंबर वन होता आवडला

  • @jyotytalawadekar3658
    @jyotytalawadekar3658 3 ปีที่แล้ว +3

    Khup chan vlog 21divsaja ganapati je darshan dilay badal thank you🙏🙏 👌👌

  • @siddhivinayak9726
    @siddhivinayak9726 3 ปีที่แล้ว +1

    Ganpati bappach darshan zal tuja mule thanks aniket🙏🙏🙏

  • @omkarwatkar9748
    @omkarwatkar9748 3 ปีที่แล้ว +7

    भावा आज खूप बरा वाटला माझा गावच्या कुणकेश्वर देवाचा दर्शन घेतलात तुमच्या बरोबर खवले महागणपती, आणि विठल रकुमाईचा दर्शन झालं मन प्रसन्न वाटला
    🙏🙏 तुमचा प्रयत्नांना यश देवो हीच कुणकेश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @ketanjadhav399
    @ketanjadhav399 3 ปีที่แล้ว

    भावा खरं आयुष्य तु जगतोय निसर्गाच्या सान्निध्यात राहून आम्हाला त्याची जाणीव करुन देत ❤️

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 3 ปีที่แล้ว +27

    अनिकेत खूप छान..... महागणपतीचे दर्शन करून
    दिलेस, तसेंच विठठ्ल रखुमाई मंदिर ही खूपचं सुदंर आहे. 🙏🙏

  • @manaswiparab4358
    @manaswiparab4358 3 ปีที่แล้ว

    अरे वा,आज चांगला दिवस,
    आणी आज गणपती बाप्पा दर्शन झाले.
    तुझ्यामुळे दर्शन करायला भेटले
    Thankyou
    🙏गणपती बाप्पा मोरया🙏

  • @komalpatole7846
    @komalpatole7846 3 ปีที่แล้ว +41

    अनिकेत खूप छान महागणपतीचं दर्शन दिल्याबद्दल विठ्ठलाच मंदिर छान होत

  • @namratavichare9187
    @namratavichare9187 3 ปีที่แล้ว

    अनिकेत गणपतीचे दर्शन
    दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद

  • @dilippatankar9150
    @dilippatankar9150 3 ปีที่แล้ว +17

    आज खूप आनंद झाला,कारण तुम्ही सर्वजण खवळे गणपतीला, देवगडला गेलात. तुमच्या मुळेच मुंबईला असून देखील आज गणपतीचे दर्शन झाले,तेंही तुमच्या मुळेच,खूप खूप मनापासून धन्यवाद....👍👍
    कसा वाटला आमचा देवगड गाव ?
    सुंदर आहे ना,
    जय कोकण 👌👌👌👌👌

  • @truptijadhav45
    @truptijadhav45 3 ปีที่แล้ว

    खवले महागणपती पाहून मान खूप खुप प्रसन्न झाला ..खूप छान होता व्हिडिओ.

  • @hemantraut3539
    @hemantraut3539 3 ปีที่แล้ว +6

    गणपती बाप्पा मोरया 🌹🙏🙏🌹 व्हिडिओ मस्त 👌👍😍

  • @harshavardhinijadhav6211
    @harshavardhinijadhav6211 3 ปีที่แล้ว

    कोकणातील लोकांनी रेनकोट घालायचा नाही तर कुणी घालायचा.कमाल बुवा तुमची

  • @madhavibandkar4542
    @madhavibandkar4542 3 ปีที่แล้ว +17

    अनिकेत खवळे महागणपतीचे दर्शन केल्याबददल खरच तुझे खूप खूप आभार हा गणपती देवगड तालुक्यात तारामुंबरी ह्या गावी खवळे यांच्या घरी बसतो

  • @sanjaysapte2794
    @sanjaysapte2794 3 ปีที่แล้ว

    तूझ्या मुळे आज गणपतीचे दर्शन झाले छान 🙏🙏

  • @vaishali9922
    @vaishali9922 3 ปีที่แล้ว +4

    व्हिडिओ 👌 गणपती बाप्पा मोरया 🙏 विठ्ठल रखुमाई मंदिर खूप छान

  • @neetagamare7358
    @neetagamare7358 3 ปีที่แล้ว

    खुप छान वाटले.तुझ्यामुळे छान छान ठिकाणी तुझ्या बरोबर कोकणात फिरता येते. Thanks 🙏👍❤️

  • @anuradhanuchhi1837
    @anuradhanuchhi1837 3 ปีที่แล้ว +12

    Khup chan. I love the simplicity n honesty in your vlogs.

  • @ishwarmore6905
    @ishwarmore6905 3 ปีที่แล้ว

    अनिकेत खूप छान होता व्हिडिओ, तुझ्या मुळे आज महागणपतीचे नवीन रूप बघायला मिळाले आणि दर्शन ही झालं.

  • @pawarviditi588
    @pawarviditi588 3 ปีที่แล้ว +13

    छान दर्शन झालं ... गणपती बाप्पा मोरया 👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏🌺🌺

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 3 ปีที่แล้ว

    गणपतीबाप्पा मोरया💐💐💐💐खुप छान दर्शन झाले. खुप खुप धन्यवाद👍👍👍👍💐💐💐☺️☺️

  • @seemashetye1837
    @seemashetye1837 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान 👍, गणपती बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आणि दर्शन पण झाले 🙏. 👍👍👍

  • @ruchitamurkar4196
    @ruchitamurkar4196 3 ปีที่แล้ว

    खुप मस्त गणपतीच दर्शन केलस विठ्ठल रखुमाईच देऊळ दाखवलस खुप छान होत

  • @aartilad248
    @aartilad248 3 ปีที่แล้ว +4

    AJ tu mzya gavi gelas mst khup chhan vlog bro 👌🙏🙏🙏

  • @mitalikalamkar1460
    @mitalikalamkar1460 3 ปีที่แล้ว +1

    अनिकेत,बाप्पाचा दर्शन छान झाले आणि परत एकदा तू खरोखर शेतकरी आहेस याची जाणीव करून दिली तुझ्या नजरेतुन ती सुकत टाकलेली शेती नाही सुटली यालाच म्हणतात शेतकरी मस्त कमाल बुवा आणि हो तुझ्या व्हिडिओ ला मी आणि माझ्या मुलीने आत्ताच नाही केव्हा पासूनच माझ्या गोतावळ्याला सांगितले आहे की सबसक्रयईब करा लाईक करा अशीच प्रगती होवो हीच प्रार्थना

  • @poojajadhav9746
    @poojajadhav9746 3 ปีที่แล้ว +14

    महागणपतीच दशँन दिल्याबद्दल आभारी खुप छान वाटलं मंदिर पण खुप छान आहे ❤️❤️👌👌🌹🌹

  • @umeshwarik8947
    @umeshwarik8947 3 ปีที่แล้ว

    खुप छान वाटले तू खवले महागणपती चे दर्शन घेतले .आजुन पण देवगड मध्ये explore करण्यासारखे खूप आहे.देवगड ला आल्या बदल खूप आनंद झाला.परत ये देवगड...कोकण आपलोच असा... ❤️❤️❤️

  • @shitalbhujbal8185
    @shitalbhujbal8185 3 ปีที่แล้ว +4

    Kamal buva...kokanratna "Aniket Rasam"👍💐

  • @ratnakaranjavkar6229
    @ratnakaranjavkar6229 3 ปีที่แล้ว

    अनिकेत विठ्ठलाचे मंदिर खूपच सुंदर आहे. पाहून मन प्रसन्न झाले. 🌹🌹🌹🌹🌹

  • @chetanwakkar
    @chetanwakkar 3 ปีที่แล้ว +3

    लय भारी व्हिडियो ❤️❤️🔥🔥🔥🔥

  • @उनाडक्या
    @उनाडक्या 3 ปีที่แล้ว

    तू पण दादा खूप मोठा हो . खूप मोठं आयुष्य लाभो तुला ... पूर्ण family ला.... आणि लवकरच 1 m subscriber पूर्ण होऊ दे.... ही ईश्वर चरणी प्रार्थना .....

  • @deepalijoshi2264
    @deepalijoshi2264 3 ปีที่แล้ว +3

    या विठ्ठल रखुमाई मंदिरात श्रावणात हरीनाम सप्ताह असतो. सातही दिवस संपूर्ण २४ तास भजन केलं जातं. खूप छान वातावरण असतं. पुढच्या वर्षी नक्की भेट द्या.

  • @Aaryas12
    @Aaryas12 3 ปีที่แล้ว

    Mastech ganpatiche darshan nanater ,vitthal rukmini mandir ani kunkeshwarache darshan.chan hita video. Shree swami samarth🙏🙏

  • @ganeshlondhe215
    @ganeshlondhe215 3 ปีที่แล้ว +6

    वेड केले तुझ्या video's ने....... एक दिवस जरी video's नाही बघितले तर काहीतरी हरवले आहे असे वाटते.मुद्देसूद मांडणी अणि हजरजबाबी पणा तुझ्या बोलण्यातून दिसतो.....पुढील वाटचालीस शुभेच्छा. आणि खेड्यात राहून मित्रांना उद्योग सुरू करून द्यायचा तुझा मानस खुप कौतुकास्पद आहे. खरी जिंदगी खेड्यात आहे हे तू ठाम दाखवतोस बघून खूप आनंद होत आहे.......शहरी धावपळीच्या जीवनात रोज मोकळा श्वास घेणे विसरून गेलोय, मात्र गोष्ट कोकणातील बघून खरा श्वास मिळवतोय हे दिसतय........कोकणी माणूस, कोकणी संस्कृती, कोकणी खाद्यपदार्थ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तू घेऊन जातोस तुला खूप शुभेच्छा........आणि तुझ्या सोबत सतत असणारे मित्र हीच तुझी खरी ताकद आहे( पत्या,नागेश, साहील, अजून बरेच).छान असाच पुढे जात राहा. #गोष्ट #कोकणातील

  • @mrunalsawant2528
    @mrunalsawant2528 3 ปีที่แล้ว

    गणपती बाप्पा खुपच सुंदर 🙏, विठ्ठल रखुमाई मंदीर सुद्धा सुंदर 🙏

  • @vaishalimarathitadka4067
    @vaishalimarathitadka4067 3 ปีที่แล้ว +4

    गणपती बाप्पा खूपच सुंदर🙏👌

  • @saishinde3698
    @saishinde3698 3 ปีที่แล้ว

    Bappa Cha Darshan Gheun Khup Chan Watla.. Thnx For this.. ❤🙏🌺

  • @klpnagaikwad5408
    @klpnagaikwad5408 3 ปีที่แล้ว +6

    खुप छान विडिओ👌👌

  • @nidhigurav5555
    @nidhigurav5555 3 ปีที่แล้ว

    अनिकेत तू रोज नव्याने काहीतरी व्हिडिओ मधून दाखवत असतोस, आज बाप्पाचं दर्शन घडून दिलं, मनापासुन धन्यवाद🙏 आणि जो माणूस मेहनत करायला तयार असतो त्याचीच देव परीक्षा घेत असतो, आणि तू तर तुझ्या मनात कोणताही स्वार्थ न ठेवता सगळं काही करत असतोस, स्वामी तुझ्या पाठीशी नेहमी आहेत 🙏 आणि आम्ही सुद्धा 👍

  • @saloniloke9915
    @saloniloke9915 3 ปีที่แล้ว +3

    Finally notification ala dada chya video cha yipppeee. Aniket dada you are the best and nagya dada patya dada mast tumi khup jast sweet ahet khupch. Ani Sahil, vivek missing

  • @snehaindulkar7158
    @snehaindulkar7158 3 ปีที่แล้ว

    अनिकेत तू आमच्यासाठी गणपती बाप्पा कडे गाराणे घातले.गणपती बाप्पा तुम्हचे आम्हचे गाऱ्हाणे पुर्ण करो.हीच बाप्पा चरणी प्रार्थना.
    शुभम भवतू.🙏🙏🌹

  • @anilgudekar1475
    @anilgudekar1475 3 ปีที่แล้ว +4

    खूपच सुंदर अप्रतिम अनिकेत आजचा विडिओ खूपच छान आहे पाहिले गणपती चे दर्शन झाले.

  • @umeshkadam8893
    @umeshkadam8893 3 ปีที่แล้ว

    महा गणपती दर्शन छान झाले नाग्याचा प्रवास भारी वाटला

  • @sushmanevare2040
    @sushmanevare2040 3 ปีที่แล้ว +3

    जय स्वामी समर्थ...

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 3 ปีที่แล้ว

    अनिकेत फार सुंदर दर्शन झाले गणपती बाप्पा चे विठ्ठल रखुमाई दर्शन फार छान धन्यवाद

  • @roshnikeshwani195
    @roshnikeshwani195 3 ปีที่แล้ว +3

    Khup chhan vlog aahe👌👌👌❤❤❤❤❤

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 3 ปีที่แล้ว +1

    अनिकेत तुझे खूप खूप थँक्स, गणपती च दर्शन मिळालं तुझ्यामुळे आणि आमच्यासाठी देवा कडे गाराण घातलंस म्हणून ❤❤❤

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 ปีที่แล้ว +9

    महागणपतीला आमच्यातर्फे गाराणे घातल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏 कालच लकी दादाने त्याच्या व्हिडिओत इत्यंभूत माहिती दिली होती खवळे गणपतीची 🙏🙏🙏🙏 विठ्ठल मंदिर खूप सुंदर होते 🙏🙏🙏

  • @vinayajavkar3483
    @vinayajavkar3483 3 ปีที่แล้ว

    Sunder ,Ganpatila chan garane ghatles.👍👌🙏

  • @vrushalikhoje8569
    @vrushalikhoje8569 3 ปีที่แล้ว +7

    Khup chan 👌👌masta

  • @anjalipatil268
    @anjalipatil268 3 ปีที่แล้ว

    आमच्याबद्दल देवाला प्रार्थना केली त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏👍👍 गणपती बाप्पा मोरया 🙏🌹 very nice vlog, विठ्ठल रखुमाई 🙏🌹

  • @vandanamodale9136
    @vandanamodale9136 3 ปีที่แล้ว +4

    महागणपतीचे आणि विठ्ठल रुक्मिणी च्या दशर्नाने मन प्रसन्न झाले.
    Very Very thanks 🙏

  • @rajesh26668
    @rajesh26668 3 ปีที่แล้ว +2

    कोल्हापूरला येणार होतास काय झालं
    आता गोष्ट कोकणातली मालकांची इच्छा पूर्ण होणार
    होय महाराजा

  • @neelampednekar7639
    @neelampednekar7639 3 ปีที่แล้ว +3

    Thank you Aniket 🙏🙏

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 3 ปีที่แล้ว

    खूपच छान गणपती बाप्पा दर्शन होते
    विठल रुक्मिणी मंदिर पण छान वाटले.

  • @hemantpujari1623
    @hemantpujari1623 3 ปีที่แล้ว +3

    Khup chan bhari

  • @ulkagaonkar5266
    @ulkagaonkar5266 3 ปีที่แล้ว

    खवळे गणपती माहित होता माझ्या मैत्रिणिचाच आहे गणपतीला जायची ईच्छा होती हया खवळेनी गणपती वर एक चित्रपट सुध्दा काढलेला आहे
    पण शक्य झाल नाही पण तुझ्यामुळे दर्शन झाले हा विडियो फारच विषेश वाटला खूपखूप धन्यवाद

  • @shrutiamare9476
    @shrutiamare9476 3 ปีที่แล้ว +3

    मस्त 😍😍 n patya la congratulations😉

  • @rajeshreekadam4031
    @rajeshreekadam4031 3 ปีที่แล้ว

    खूप छान महागणपती 🙏🙏🙏विठ्ठलरुक्मिणी मंदिर 🙏🙏🙏👍👍

  • @suchitrakochrekar8926
    @suchitrakochrekar8926 3 ปีที่แล้ว +6

    श्री स्वामी समर्थ. 🙏🙏

  • @amolraut6915
    @amolraut6915 3 ปีที่แล้ว

    प्रथम अभिनंदन...
    अनिकेत तुझ्या केलेल्या प्रार्थनेमुळे खुप भारावून गेलो.. तुमच्या पुर्ण टीमला खुप शुभेच्छा.. तुला भेटावयास आवडेल... ठाण्यात असतानाच नक्कीच प्रयत्न करू भेटावयास... आजी आणी तुमची बातचीत आवडते.. तुझे खुप व्हिडिओ बघीतले... पनासाठी शुभेच्छा .

  • @sanjayudamale2748
    @sanjayudamale2748 3 ปีที่แล้ว +3

    Khupach chan

  • @kirtibane6278
    @kirtibane6278 3 ปีที่แล้ว

    अनिकेत big thanks महागणपती च दर्शन करवल्या बद्दल बाकी व्हिडीओ भन्नाट नेहमीप्रमाणे मी तुझा vidio बघायच्या आधीच like करते कारण vidio 1 no असणार हे माहीतच असत keep it up

  • @duttafinserv941
    @duttafinserv941 3 ปีที่แล้ว +3

    Ganpati Bapa Morya 🌺🌺🙏🙏

  • @aayushgawde3378
    @aayushgawde3378 3 ปีที่แล้ว

    छान दर्शन झाले गणपती बाप्पा मोरया 🙏🙏

  • @shreyapalkar3975
    @shreyapalkar3975 3 ปีที่แล้ว +3

    Mast dada ❤

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 3 ปีที่แล้ว

    गणपती बाप्पा मोरया 🌷🙏🏻देव दर्शनाने मन प्रसन्न झाले🙏🏻धन्यवाद

  • @जाईसावंत
    @जाईसावंत 3 ปีที่แล้ว +4

    गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
    सांभाळून गाडी चालवा..काळजी घ्या ...

  • @rupeshpawar2176
    @rupeshpawar2176 3 ปีที่แล้ว

    खूप छान सांगितलं अनिकेत भाई त्या दादाने 1 नंबर सांगितलं, गणपती बाप्पा मो रया 🙏🙏💐💐👌👌👍😅🤣

  • @karangawand6253
    @karangawand6253 3 ปีที่แล้ว +7

    खुप खुप शुभेच्छा आम्हाला महागणपतीच दर्शन दील्या बद्द्ल 🙏🙏🙏♥️

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 ปีที่แล้ว

    महागणपती चे दर्शन देवून सगळ्यांसाठी सुख आणि समृद्धी आनंद मागितला ह्यासाठी मनापासून धन्यवाद व आभार व्हिडिओ अनमोल व तू आम्हाला पण पँटीस वडापावचा आस्वाद व मिसळ हे सगळे मोबाईल मधूनच पाठवत जा कारण पाहून तोंडाला पाणी सुटते 👌👍😀

  • @mihirdhuri4934
    @mihirdhuri4934 3 ปีที่แล้ว +6

    Mast❤️

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 3 ปีที่แล้ว

    गणपती बाप्पा मोरया. कालच हया गणपतीच दर्शन झाले. लकीने हया गणपतीचा व्हिडीओ टाकला होता. आता पुन्हा एकदा बाप्पच दर्शन झाले. गणपती बाप्पा मोरया. 🙏🙏

  • @salonisawant6973
    @salonisawant6973 3 ปีที่แล้ว +5

    Saglikade subscribers asatat aamchya goshta kokanatli chya 😘HERO😘 che mhanje kokan ratna 💎
    Pulsar 220 (काळा खङस) mast ahe ha.
    Aajcha 🌸shirt🌸 🌸👕🌸 khupach bhari hota.

  • @sayalisurve3104
    @sayalisurve3104 3 ปีที่แล้ว

    हा व्हिडीओ खूप छान महा गणपती बाप्पा मोरया 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿👌👍

  • @bharatasawale
    @bharatasawale 3 ปีที่แล้ว +5

    👌❤️

  • @sanjanagurav4569
    @sanjanagurav4569 3 ปีที่แล้ว

    दादा नशीबवान आहेस बाप्पाची आरती भेटली🙏🙏😊😊 गणपतीची मूर्ती खूपच सुंदर आणि मनमोहक आहे🙏🙏खूप कमी youtuber आहेत जे subscriber साठी प्रार्थना करतात,तुझ्याबद्दल किती पण स्तुती करावी ती कमीच आहे.. Hats off दादा 😊😊

  • @anushkamandavkar6203
    @anushkamandavkar6203 3 ปีที่แล้ว +4

    🙏🌹🌹 गणपती बाप्पा मोरया 🌹🌹🙏

  • @shardakhamkar1754
    @shardakhamkar1754 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan hoti ganpatichi murti khup bare vatle bappache darshan karun

  • @ajitpatil7782
    @ajitpatil7782 3 ปีที่แล้ว +3

    👏👏✌️🙏🙏🙏🙏

  • @sunitajoil9971
    @sunitajoil9971 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर मंदिर गणपती बाप्पा 🌺. विठ्ठल रखुमाई खूपच सुंदर 🙏

  • @anitamore1993
    @anitamore1993 3 ปีที่แล้ว +3

    🙏🙏👍👌

  • @rakheeraut1855
    @rakheeraut1855 3 ปีที่แล้ว

    खुप सुंदर व्हीडीओ, गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏

  • @pratibhakolekar8487
    @pratibhakolekar8487 3 ปีที่แล้ว +4

    😍❤️

  • @tejaswishinde8673
    @tejaswishinde8673 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद....फक्त तुझ्यामुळे आम्ही घर बसल्या महागणपती पाहू शकलो....😊🙏

  • @DarshanaMarkad
    @DarshanaMarkad 3 ปีที่แล้ว +3

    👏😘

  • @sushantbidaye2464
    @sushantbidaye2464 3 ปีที่แล้ว +1

    पत्या दादा दिवसेंदिवस हिरो होत चाललाय😍