किती गोड #सय ❤❤ किती छान दृश्य आणि त्याहीपेक्षा तुमचा मधुर आवाज काय सुरेख मिलाफ आहे ... खूप खूप वर्षा पूर्वीचं पुणं जुना वाडा सगळंच डोळ्यासमोर आलं ...😢😢
त्या वेशीपाशीच निःस्तब्ध उभे राहून फक्त भरल्या डोळ्यानी आसमंत टिपत रहावे से वाटते.मी माझ्या वयाच्या बाराव्या वर्षीच फक्त माझ्या वयस्क (मी आठवं मूल असल्याने) आई - बाबां बरोबर ( माझे मोठे चर भाऊ एका मागे एक मुंबई ला निघून गेले होते) माझ्या कर्नाटकाच्या एका छोट्या गावातले बरेच मोठे घर,वाडी,शेत,सोडून येतानाचे दृश्य माझ्या डोळ्यासमोरून हलायलाच मागत नाहीत. त्यातून ना.धो.नी निवर्तल्यावर लगेच हे गाणं ऐकलं व त्यापेक्ष पाहिलं असल्याने मन व डोळे भरून आले. पु .ल . म्हणे बाकीबाब ना घेवून नाधों च्या शेतात गेले होते म्हणे.मला आज त्या तिघं अत्यंत तरल मनाच्या दोन कवी व एक कवि मनाच्या व्यक्तीमध्ये कशा तर्हेचे संवाद घडले असतील या कल्पनेनेच भारावून गेल्या सारखे हे गाणं बघताना झाले!!! संगीता अमलाडी कन्नड मधून शिक्षण घेऊन पण मराठी साहित्य व त्यातही कविता व गाण्यात अत्यंत रस घेणारी एक महिला.
आज मी हे गाणं ऐकताना पद्मजाने त्या तरल भावनाना पूर्ण पणे आपल्या आवाजात व्यक्त केल्या आहेत की आपले नयन पण आपोआप ओलावतात!!! त्यातून हेच दुःख मी पण गाव सोडताना अनुभवल्याने विडिओ तली सर्व दृश्य आपल्यालाही भावुक बनवतात. मला तरी आपल्या गाण्याच्या निवडीत व ती प्रस्तुत करण्यात पद्मजा इतकी भावपूर्ण गायिका मला दुसरी मराठी गानविश्वात आठवत किंवा सापडत नाही.
दूरदेशी गेलेल्या वाटांचे निसर्ग पान
khup apratim aawaz , khup sunder kavita nishabda
ना. धो. यांचे अप्रतिम शब्द. पद्दमजा ताईचं भावपूर्ण गायन 🎉
सुंदर 🥺🥹
किती गोड #सय ❤❤ किती छान दृश्य आणि त्याहीपेक्षा तुमचा मधुर आवाज काय सुरेख मिलाफ आहे ... खूप खूप वर्षा पूर्वीचं पुणं जुना वाडा सगळंच डोळ्यासमोर आलं ...😢😢
खुप छान अप्रतिम गायले आहे,, ऐकताना डोळे पाणावले ❤
अतिशय छान सादरीकरण भावपूर्ण!
पद्मजाताई,
ना.धों.महानोर यांचे गीत आणि त्याला लाभलेला आपला स्वर दोन्ही अप्रतिम आहे..
एक समान गोष्ट-
आपण दोघेही पद्मश्री सन्मानप्राप्त आहात..
हृदयस्पर्शी काव्य गायन!
खुपचं सूंदर आणि भावस्पर्शी रचना...आणि तेवढाच गोड आवाज 👌👌👌❤
सुंदर
Very sweet
त्या वेशीपाशीच निःस्तब्ध उभे राहून फक्त भरल्या डोळ्यानी आसमंत टिपत रहावे से वाटते.मी माझ्या वयाच्या बाराव्या वर्षीच फक्त माझ्या वयस्क (मी आठवं मूल असल्याने) आई - बाबां बरोबर ( माझे मोठे चर भाऊ एका मागे एक मुंबई ला निघून गेले होते) माझ्या कर्नाटकाच्या एका छोट्या गावातले बरेच मोठे घर,वाडी,शेत,सोडून येतानाचे दृश्य माझ्या डोळ्यासमोरून हलायलाच मागत नाहीत.
त्यातून ना.धो.नी निवर्तल्यावर लगेच हे गाणं ऐकलं व त्यापेक्ष पाहिलं असल्याने मन व डोळे भरून आले.
पु .ल . म्हणे बाकीबाब ना घेवून नाधों च्या शेतात गेले होते म्हणे.मला आज त्या तिघं अत्यंत तरल मनाच्या दोन कवी व एक कवि मनाच्या व्यक्तीमध्ये कशा तर्हेचे संवाद घडले असतील या कल्पनेनेच भारावून गेल्या सारखे हे गाणं बघताना झाले!!!
संगीता अमलाडी
कन्नड मधून शिक्षण घेऊन पण मराठी साहित्य व त्यातही कविता व गाण्यात अत्यंत रस घेणारी एक महिला.
पद्मजाताई जेवढे शब्द भावनिक आहेत तेवढ्याच किंबहूना थोड जास्तच भावनेने गायले आहे..गायकीमधून डोळ्यासमोर चित्र समोरउभे केलेत
आज मी हे गाणं ऐकताना पद्मजाने त्या तरल भावनाना पूर्ण पणे आपल्या आवाजात व्यक्त केल्या आहेत की आपले नयन पण आपोआप ओलावतात!!!
त्यातून हेच दुःख मी पण गाव सोडताना अनुभवल्याने विडिओ तली सर्व दृश्य आपल्यालाही भावुक बनवतात.
मला तरी आपल्या गाण्याच्या निवडीत व ती प्रस्तुत करण्यात पद्मजा इतकी भावपूर्ण गायिका मला दुसरी मराठी गानविश्वात आठवत किंवा सापडत नाही.
Singing from heart not mouth. Support by sweet voice
I miss my great poet😢
भावनेत भिजलेला एकेक स्वर एकेका शब्दाला हृदयापर्यंत घेऊन जातो . विडीओ एडीटींग पण अप्रतिम. क्या बात है !!
खूप खूप धन्यवाद गीता ताई ❤
वा, फारच भावपूर्ण गायन. संगीत देखील शांत व निर्मळ आहे... त्यामुळे ऐकताना आपोआप डोळे मिटून तंद्री लागते. मनापासून अभिनंदन 🎉 पद्मजा ताई.
खूप सुंदर 👌👌👌
छान