Special Report : Mahadev Munde : देशमुखांनंतर बीडमध्ये मुंडे हत्या प्रकरण | Beed Murder Protest
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- Special Report : महादेव मुंडे : देशमुखांनंतर बीडमध्ये मुंडे हत्या प्रकरण
Following the murder of Santosh Deshmukh, the Beed region is shaken by the murder of Mahadev Munde. A protest is underway demanding justice for the victim, with residents calling for swift action from authorities.
बीडमध्ये मुंडे हत्येच्या निषेधार्थ मोर्चा!
beed murder case, mahadev munde death, protest in beed, justice for mahadev munde, murder protest, political unrest, beed updates, crime news, maharashtra news, social justice
#beedmurder #mahadevmande #protest #crimeinmaharashtra #justice #newsupdate #saamtvnews | SSJ
महादेव मुंडेना न्याय मिळाला पाहिजे....
संतोष भैया देशमुख यांना न्याय कधी मिळणार....
पोलीस यंत्रणा यात सहभागी आहे,हे संपूर्ण परळी ला माहित आहे
माझ्या देशमुख ताई आणि माझ्या मुंडे ताई ला सुद्धा न्याय हा मिळालाच पाहिजे...इथे जातीवाद अणू नका please कोणाचं तरी माणूस कायमच ह्या जगातून निघून जात तेव्हा काय वाटत असेल त्याच्या कुटुंबीयांना ह्याचा एक माणूस म्हणून विचार करणे गरजेचे आहे..माणुसकी ही एकच जात समाजात असली पाहिजे
महादेव मुंडे ला नाय मिळाला पाहिजे ही आमच्या मागणी आहे
वारे खूनी खानदान च खुनी आहे का? कलंक आहे याचा समाजाला
आरोपी कोनी असु दे
चप्पला उचलन बंद करा पुढारी लोकांचं
महादेव मुंडे ला न्याय मिळाला पाहिजे
मुख्यमंत्री कराडला घाबरत आहे का
सरकार मध्ये हिंमत नाही कराड कुटुंबांवर कारवाई करायची सरकार घाबरलं आहे
वंजारी बांधवांनी महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांना साथ दिली पाहिजे
बापा एक नंबरी बेटा दस नंबरी
Tai काळजी नका करू...... वैजनाथ बघून घेईल....
Tai लढ support is maratha
वाल्मिकी कराड चा मुलगा आहे खुना मागे
बालभारती पुस्तका मधील कविता होती बघा
आता ऊठवु सारे रान
आता पेटवु सारे रान
😊
प्रतेक प्रकरणात समोर कराडच च का नाव येतय तर चोराला चरच म्हनतात
Aropicha correct karkram krnar vatqte das
Karad cha ghada bharala..Yana fashi zali pahije
Walmik la bap mantat kahi jn mahadev munde tr vanjari ahe na tri tya walmik chi baju ghetat mnje he walmik chya auladi ahet
#MiekOBC
इथ बांगलादेश ची सत्ता उलटवून टाकली ..जनतेने हे असेच होत राहिले तर आपल्या भारतामध्ये पण उंद्रेक व्हायला वेळ लागणार नाही
वाल्या ला तळतळाट लागला आहे ह्या सगळ्या कुटुंबाचा
🙏🙏🙏
Mokat jatra mumbait
महादेव मुंडेला न्याय मिळाला पाहिजे