Kalpana Giri Murder : ती हत्या ज्यावरून Narendra Modi यांनी Sonia Gandhi यांना जाब विचारला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2022
  • #bbcmarathi #गोष्टराजकीयहत्यांची #KalpanaGiriMurder #NarendraModi #SoniaGandhi
    2014 सालच्या मार्च महिन्यात लातूरमध्ये एका काँग्रेस कार्यकर्तीची हत्या झाली. पण या प्रकरणाचे राष्ट्रीय पडसाद उमटले जेव्हा नरेंद्र मोदींनी लोकसभा निडणुकीच्या प्रचारात थेट सोनिया गांधींना याबद्दल जाब विचारला. ही हत्या का झाली यातले आरोपी कोण? आजही हा खटला निकाली का निघालेला नाही? पाहा या सर्व प्रश्नांची उत्तरं - गोष्ट राजकीय हत्यांची या विशेष मालिकेच्या या भागात.
    संशोधन - नीलेश धोत्रे
    निर्मिती - सिद्धनाथ गानू
    एडिटिंग - निलेश भोसले
    सविस्तर इथे वाचा - www.bbc.com/marathi/india-633...
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 27

  • @pankajmahadik7197
    @pankajmahadik7197 ปีที่แล้ว +16

    न्यायमूर्ती लोया यांचा हात्येवर पण व्हिडिओ बनवा..

  • @digitalempirehub7851
    @digitalempirehub7851 7 หลายเดือนก่อน

    Judgement of this case is out, kindly make the detailed video on that

  • @janakkadam8134
    @janakkadam8134 ปีที่แล้ว

    Kindly check date of Rajiv Gandhi mentioned in article. I think it would be 21St May 1991 instead of 21St October

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 ปีที่แล้ว +3

    लातूरच्या कोणाचा तर भाजपप्रवेश होणार वाटत .

  • @swap459
    @swap459 ปีที่แล้ว +3

    सगळ काही वाचून कळणारे तर video कशाला बनवता...

  • @patilv7868
    @patilv7868 10 หลายเดือนก่อน

    याचा निकाल कधी लागणार?

  • @ratantajane870
    @ratantajane870 ปีที่แล้ว +1

    खूप छान सिद्धनाथ आणि निलेश

  • @nishantpatil1008
    @nishantpatil1008 ปีที่แล้ว +2

    हिम्मत असेल जज लोहिया वर पण विडिओ टाका...गोदी मिडिया...कोण बघत नाही आता , लोक कंटाळलेत असला फालतुपणा बघायला... मी तरी न्युजच बघत नाही , थमनेल बघुन आलो

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 ปีที่แล้ว

    Kharge has become new Congress president.But It makes no difference for Maharashtra. Advo Ram Gogte Vandre Mumbai51.

  • @ssarang4141
    @ssarang4141 ปีที่แล้ว +1

    २०१४ ची आठवण आत्ता... मोदींनी इतकी वर्ष काय केले???? भाजप आत्ता त्याचं राजकारण करत आहे....🍉🍉🍉🍉🍉🍉bbc पण भाजपच्या पगारावर 🤣🤣🤣

  • @pankajm8275
    @pankajm8275 ปีที่แล้ว

    Ajun case cha nikal lagla nahi

  • @gauravpatil9536
    @gauravpatil9536 ปีที่แล้ว +1

    Snoop gate prakaran kay aahe modi cha

  • @suhasdeshmukh278
    @suhasdeshmukh278 ปีที่แล้ว

    किती वाईट आहे काँग्रेस लोकांनीडोळे उघडपहिजे फक्त भाजप

  • @haribhaudound2544
    @haribhaudound2544 ปีที่แล้ว

    लोढा यांना कोणी मारलं हे पण सांगा

  • @yuvrajgaikwad5452
    @yuvrajgaikwad5452 ปีที่แล้ว

    Punishment Mehendra Chauhan la zaali ka te saanga

  • @Arhragkk
    @Arhragkk ปีที่แล้ว +1

    bbc godi 😁😁😁

  • @Arhragkk
    @Arhragkk ปีที่แล้ว

    ky chaly deshyat ani tumchya batmyache mudhe ky ,dusr ky urlch ny ky mudha batmi sathi, bbc Marathi n pn laj sodun godi giri krtay...

  • @mithunpansare6053
    @mithunpansare6053 ปีที่แล้ว +7

    Only BJP 🚩 Narendra Modi 🚩

  • @omjoshi1748
    @omjoshi1748 ปีที่แล้ว +1

    Joker moti.

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat ปีที่แล้ว +6

    जय मोदी

    • @miteshdhuri2807
      @miteshdhuri2807 ปีที่แล้ว

      तू भेनचोद मोदीची काय आयघालते आयघाली साली 😠😈

    • @samadhannikam4765
      @samadhannikam4765 ปีที่แล้ว

      I love

    • @RahulPatil-vm8dl
      @RahulPatil-vm8dl ปีที่แล้ว +1

      Bhakti murdabad

  • @ashokagrawal7543
    @ashokagrawal7543 ปีที่แล้ว

    Ya kalpana cha crector tapasle ka cbi ne.....yachya ac made kiti Paisa sapdle? Kuthun aala te