अरे अनिकेत भाऊ बघूनच तोंडाला पाणी सुटलं आमच्या किती भारी दिसते तुझी कोळंबीची चटणी दिसायला जर एवढी भारी आहे तर चवीला अजून भारी असणार टोमॅटो घालून तू तर त्यात कोकम पण घातलेस ना छान आंबट तिखट असेल मस्त मी करून बघणार आहे तुझ्या पद्धतीने 👌👌😍
अनिकेत मी तुझ्याच गावची माहेरवाशीन आहे मी video मधील बऱ्याच गावच्या लोकांना ओळखते त्यांना बघून मी तुला काही msg करते पण तू मला त्याचे Reply देत नाहीस . आम्ही तुझे video आवडीने बघतो ते बघायचे कि नाही ते सांग.???
Are bhava Gadi chalvtoys traffic rules tari palat jaa. Gadi navavar tari karun ghe ani insurance tari kaadh ..... swataha sathi nako re dusrya chya jeeva sathi tari
कोलंबी मसाला ऐकदम मस्त झाला आहे आई बाबा कसे आहे तुझे आजी कशी आहे हसरी आजी कशी आहे तुझे मित्र मंडळी कसे आहेत सगळ्यांना विचार लय म्हणून सांग
अरे अनिकेत भाऊ बघूनच तोंडाला पाणी सुटलं आमच्या किती भारी दिसते तुझी कोळंबीची चटणी दिसायला जर एवढी भारी आहे तर चवीला अजून भारी असणार टोमॅटो घालून तू तर त्यात कोकम पण घातलेस ना छान आंबट तिखट असेल मस्त मी करून बघणार आहे तुझ्या पद्धतीने 👌👌😍
Very nice volg 👌👍 and nice रेसिपी कोलंबी मसाला खूप छान तोंडाला पाणी सुटलं 😋
Tasty Kolambi Masala recipe
Chan Blog
Aai Aaji Friends Koni Nahi
खूप छान मस्त, मी बनवते अशी भाजी
एक नंबर ब्लॉग, अत्यंत रम्य वातावरण, कोळंबी मसाला अप्रतिम, झकास👌👌👌
शेत सुंदर😍💓 आई, बाबा my favorite😍❤❤❤❤❤❤❤ मला तर त्यांच्या बराेबर रहायला खूप आवडेल❤❤❤❤❤❤
स्वामी समर्थ मस्त व्हिडिओ
तुझा मसाला 1नंबर आहे भावा
जबरदस्त🎉 काेलंबी मसाला मस्त🎉❤❤❤❤
Thane la ala ka udya dahi handi ahe
फोडा म्हणजे तुम्ही दोघ राहता ते घर ना ? रि सि पीठ नक्कीच चांगली झालीय मस्त मिसेस दिक्षित
मुंबई ला कधी येणार आहात
Khupch chan video ❤❤❤
तांदूळ विकत घायचे असेल तर contact कसे करायचे तुला अनिकेत भाऊ???
Delicious recipe Aniket beautiful video
अनिकेत मी तुझ्याच गावची माहेरवाशीन आहे मी video मधील बऱ्याच गावच्या लोकांना ओळखते त्यांना बघून मी तुला काही msg करते पण तू मला त्याचे Reply देत नाहीस . आम्ही तुझे video आवडीने बघतो ते बघायचे कि नाही ते सांग.???
Mast resepi 👌👌😊
Chhan kolambi masala
अरे भावा तुझे सगळे व्हिडिओ बघतो पण मला एक विचारायचं आहे ती हसरी आजी एकटी राहतेय काय ?
Nyy... tya daughter in law sobat rahtat tyanchya👍🏻
Mala tuja vlog khup aavadta aaja me tula bhetla hota thane market madhe🧡✨🧿🥰
Dada khumbhavdayt maha Shivaratri la ye pudhchya varshi 😊amhala tujhe videos khup avdtat keep it up👍🏻
Aneket you is great reee very nice recipe
Very very nice 👍👍👍👍
Chan bro ❤ bhari
मस्त कोलंबी मसाला
👌🏻👌🏻
Shree swami samarth 🙏🙏
Tasty and yummy
Sharvan chaluy 😮
Finally gym clips takli ❤
लयभारी अनिकेतमस गणपती ला भेटू
Mast video ye lavker thanyala
खुप खुप छान व्हिडिओ
Mast👌👍
We’ve hit 1,000 subscribers today. Keep inspiring us. Thank you so much❤
Mast video
Bhai 😍😍😍
KOLBI MASALA MASTCH
CHHAN .
Mala Awdel
Shravan bhava only like
❤❤❤❤❤❤❤❤❤
छान व्हिडिओ. मस्त कोळंबी रेसिपि. 👌🏼👍🏼😊
Tumhi kokan hearted girl la support krta ka? Video mdhe support kra please
❤
रत्नागिरी खेड
𝐓𝐮 𝐭𝐡𝐚𝐧𝐲𝐚𝐥𝐚 𝐤𝐮𝐭𝐡𝐞 𝐚𝐬𝐚𝐧𝐚𝐫
मालवणी जेवणात मासे आणि चिकन मटण यामध्ये कधीच कडीपत्ता वापरत नाही.
Vaparatat
Are bhava Gadi chalvtoys traffic rules tari palat jaa.
Gadi navavar tari karun ghe ani insurance tari kaadh ..... swataha sathi nako re dusrya chya jeeva sathi tari