दादा तुम्ही नाशिक ला आले लय भारी वाटल आज पर्येंत तुम्हाला यू टूब . टीव्ही वर गाताना बगीतल पण त्या दिवशी प्रत्यक्ष समोरा समोर बगीतल दादा तो क्षण माझ्या साठी खुप आनंदाचा होता , मी माझी पूर्ण फ्यामेली आमचा एकच आवडता गायक म्हणजे फक्त मिलिंद दादा शिंदे आहे आमच्या दिवसाची सुरवातच दादा तुमच्या गाण्य पासून होते , दादा तुम्हाला दीर्घआयुष्य लाभो , तुमच नाव आणि कार्य आणखी मोठ हो हीच अशा माझी एकच इच्छा आहे दादा तुम्हाला भेटून तुमचा आशीर्वाद घ्यायचा आहे 🙏
अप्रतिम साहेब जयभीम 🌹🌹❤❤🙏🙏
एक नंबर दादा जय भिम👌👌👌👌
Khup Chan..💙🙏
My best singer sar ji 💙🔥
👌👍superb
गोडवा फक्त इथंच ऐकायला भेटतो.🙏👍👌🏻👌🏻
❤️❤️❤️😘😘😘👍👍👍
👌👌👌👌👌
💙💙💙👌💙💙💙💙
वा ह क्या बात है मिलिंद जी 👍👌👌👌🎤🎧🎤🎧💞💞💞
Mla he gan khup aavdt❤❤🙏🙏
माझं नशीब आहे की तुम्ही मला गुरू लाभले,,,,,
Love you Dada
Khup Chan dada mla he gan Khup avadat 1no kadak Jay bhim dada
👌👌👌👌👌👌🤗🤗🤗🤗👍👍👍👍👍
आवाजाचे बादशहा आहेत तुम्ही मी लहान पणा पासून ऐकत आलो आहे तुम्हाला..जय भीम सर
खूप भारी काका❤❤❤❤
Khatarnak guruji
चला चला रे सोन लुटाया नाग नदीच्या काठी हे गाणं तुमच्या आवाजात ऐकायला आवडेल सर
Khup chaan dada
Maharastracha buland aawaj mjhya guruji cha 💙💙💙
Awesome 👌👌👌
Namo buddhay jay bhim sir ji
सर लय भारी
Jay bhim dada Subodh londhe ..walchand nagar
Jay bhim Nana🙏
Khup khup Kadak🎉🎉🎉🌺🎉🌺🌺🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
Dada song kadhi yenar
Nice
दादा तुम्ही नाशिक ला आले लय भारी वाटल आज पर्येंत तुम्हाला यू टूब . टीव्ही वर गाताना बगीतल पण त्या दिवशी प्रत्यक्ष समोरा समोर बगीतल दादा तो क्षण माझ्या साठी खुप आनंदाचा होता , मी माझी पूर्ण फ्यामेली आमचा एकच आवडता गायक म्हणजे फक्त मिलिंद दादा शिंदे आहे आमच्या दिवसाची सुरवातच दादा तुमच्या गाण्य पासून होते , दादा तुम्हाला दीर्घआयुष्य लाभो , तुमच नाव आणि कार्य आणखी मोठ हो हीच अशा माझी एकच इच्छा आहे दादा तुम्हाला भेटून तुमचा आशीर्वाद घ्यायचा आहे 🙏
सविनय जय भीम, दादा आपला आवाज सुरेल आणि अप्रतिम आहे. सर्व गायक आपल्या पहाडी आणि गोड आवाजापुढे पिके आहेत. आपण सुंदर आवाजात गीत गायन करत आहात.
उत्कृष्ट
💙जय भीम दादा 💙माझ सर्वात आवडते गाणे आहे मिलिंद दादा👌👌👍
गायकी असावी तर अशी अप्रतिम दादा
Jay, bhim, sat, supar
Khup chan dada .... jay bhim (Nashikkar)
Waaaaaa
स्वाभिमानी बना अन जय भिम म्हणा ....हे गाणे uplod करा सर
Mst dada jay bhim jay shivray 💙✨️
Jay bhim dada he gan gata te काळजात ghust
मला पन खुप आवडते हे गाणं खुप छान दादा जय भिम
only shinde shahi fan 💙
Jay bhim Dada 🙏🏻
👑 king
🔥🔥💙
sir your voice and songs are so beautiful
गोड आवाजाचे बादशाह गुरू मिलिंद दादा तुमच्या गायकीला सलाम जय भीम 🙏👌👌👌♥️♥️♥️🎤♥️♥️♥️👍
जय भीम मिलिंद दादा
Jay bhim🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
Jay bhim sri
sir your are the best singer forever and always jay bhim
jay bhim dada
मिलिंद शिंदे साहेब....जय भीम
आवाजाचे बादशाह मिलिंद दादा 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Sir mla tumlaa real mde bagayvha aahe maze aavadte singar aahe tumi tumcha jo parynat mi gane aikt nhi to parynat maza diwas jaat nhi....
Jay bhim milind sar
Jay bhim sir🙏🙏💙
दादा तुम्ही समाजाची शान आहे जय भिम जय बुध्द
महाराष्ट्राला लाभले आसे शिंदे घरातील हीरे🙏
अप्रतीम दादा....... खूप आभार तुमचे हे गीत गायल्या बद्दल.... बहुजनांचा जीव की प्राण आहे हे गीत..... मी स्वत दिवसातून दोन ते तीन वेळा ऐकतो..... जय भीम
जय भीम दादा