शेअर मार्केट मध्ये कशी गुंतवणूक करावी ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2022
  • D Mat account open करण्यासाठी या लिंक वर जा
    tinyurl.com/yqjfyxnd
    share मार्केट मध्ये केव्हा पैसे गुंतवावे? कराळे सरांचा बेस्ट व्हिडिओ :
    • share मार्केट सोप्या भ...
    mutual fund karale sir best video :
    • शेअर मार्केट मध्ये सर्...
    DMat account open करण्यासाठी हा कराळे सरांचा व्हिडिओ नक्की बघा
    • share मार्केट मध्ये पै...
  • บันเทิง

ความคิดเห็น • 716

  • @ganeshkakade9736
    @ganeshkakade9736 2 ปีที่แล้ว +171

    खरंच महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला मोठे करण्यासाठी तुम्ही एवढे ज्ञान देतात. काय सुंदर व्यक्तिमत्त्व ‌व्वा!..... सलाम तुमच्या कार्याला सर ,समाजात अश्या प्रकारचे लोक फार कमी असतात.मी एक विद्यार्थी आहे. मी सरांचे जेवढे व्हिडिओ पाहिले त्यातून मला खूप अनमोल ज्ञान भेटले.तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे सर 🙏🙏🙏🙏🙏

    • @vinayakghare1888
      @vinayakghare1888 2 ปีที่แล้ว +2

      F

    • @suyogtambe6045
      @suyogtambe6045 2 ปีที่แล้ว

      @@vinayakghare1888 n पी पी पी पी पी पी पी पी पी पी पी
      ,
      ..
      ..

    • @vijaysinhvanjari3101
      @vijaysinhvanjari3101 2 ปีที่แล้ว

      👍👍

    • @vijaykoshti6093
      @vijaykoshti6093 2 ปีที่แล้ว +1

      सर तुमच ज्ञान खुप मोलाचं आहे

  • @rahulbhondekar01
    @rahulbhondekar01 2 ปีที่แล้ว +39

    शेअर मार्केट + दीर्घकालीन गुंतवणूक = भरपूर संपत्ती 🤑💰

  • @hemantsureloan4130
    @hemantsureloan4130 2 ปีที่แล้ว +28

    तळमळ, निरागसता, कळवळा, प्रामाणिकपणा, विद्रोह आणि सचोटी = कराळे सर
    Salute to you Sir... All the best!

  • @tukaramkaranje4948
    @tukaramkaranje4948 2 ปีที่แล้ว +96

    सर, ह्या lecture ची मी जास्त वाट पाहतो. विनामूल्य मार्गदर्शन पुरवता ह्याबद्दल मी आभारी आहे. बचत वर share market च ज्ञान भेटते तुमच्या मुळे🙏Happy Republic Day, Sir

  • @yoginigaikwad5442
    @yoginigaikwad5442 ปีที่แล้ว +7

    Sir javal जास्त पैशे नाहीत सध्या तरी सुद्धा शेअर मार्केट शिकायचं आहे ...n तुमच्या सांगण्याची पद्धत खूप आवडली लवकर समजते नक्कीच लवकर शेअर मार्केट शिकु तुमच्या मार्गदर्शनाखाली 🙏🙏🙏

  • @manishashivade6727
    @manishashivade6727 2 ปีที่แล้ว +6

    सर आपला भारत देश महासत्ता बनणार
    आणि तुमच्यासारखे गुरू असले तर आपल्या भारतात आर्थिकसुबत्ता येणार

  • @MAK60223
    @MAK60223 2 ปีที่แล้ว +7

    क्या बात हैं सर जी👌
    स्वतःचा पोर्टफोलिओ दाखवणे म्हणजे साधी गोष्ट नाही.
    कुणीच स्वतःचा पोर्टफोलिओ दाखवत नाहीत

  • @vijaymirajkar4041
    @vijaymirajkar4041 2 ปีที่แล้ว +1

    कराळे मास्तर तुम्हाला देव चांगले आरोग्य आणि जास्त आयुष्य देवो जेणे करून असेच चांगले व्हिडिओ आम्हाला मार्गदर्शन करतील.

  • @sangharshgajbhiye2046
    @sangharshgajbhiye2046 2 ปีที่แล้ว +9

    धन्यवाद सर. मराठी माणुस जर गुजराती , मारवाड़ी व्यापारी सारखा विचार करु लागला. पैसा ची वैल्यू समजू लागला तर नक्कीच मराठी माणुस पन मोटा होउ शकतो

  • @satishbarote376
    @satishbarote376 2 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद सर....
    खूप छान आणि सोपी समजणारी माहिती देऊन तुम्ही आमच्यासारख्याना ज्ञान देत आहात.

  • @archanamorey6698
    @archanamorey6698 ปีที่แล้ว +3

    सर सामान्य माणसाला शेयर मार्केट ची खूपभीती वाटते तुम्ही त्यांचीभीती नक्कीच कमी केली,धन्यवाद सर,great work

  • @suyogbonde6083
    @suyogbonde6083 2 ปีที่แล้ว +39

    शेअर मार्केट ची माहिती देन चालू केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर

    • @prathibhakamble9888
      @prathibhakamble9888 2 ปีที่แล้ว +1

      सर आपण खुप बुध्दीवान आहात.

  • @ndoppo4702
    @ndoppo4702 2 ปีที่แล้ว +6

    खुप छान समजावून सांगितले सर तुम्ही.
    तुमच्या येणाऱ्या पुढच्या सिरीजची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय😊

  • @Indianme6196
    @Indianme6196 2 ปีที่แล้ว +22

    Very practical man.. khudke portfolio dikha kar bat krne wala insan pehli bar dekha.. salute sir 🙏

  • @supeshgamer
    @supeshgamer 2 ปีที่แล้ว

    साध्या व सरळ माणसाला समजेल अश्या भाषेत तुम्ही खूप अनमोल ज्ञान देत आहात सलाम तुमच्या कार्याला🙏🙏

  • @anildhande4883
    @anildhande4883 2 ปีที่แล้ว +1

    मनापासून धन्यवाद , सर खरं च खूप मोलाची माहिती दिली ....thanks sir !

  • @pragatiubale4780
    @pragatiubale4780 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती अगदी मनापासून सोप्य पध्दतीने सांगितली आहे.धन्यवाद सर.

  • @vijayranit1540
    @vijayranit1540 2 ปีที่แล้ว +1

    रामराम सर ! हल्लीच तुमचे व्हिडिओ पाहायला मिळाले. आता शेअर मार्केट pre opening 9.00 वाजता सुरू होते व 9.15 वाजता खरी सुरुवात होते. धन्यवाद !

  • @PramodAmane
    @PramodAmane 2 ปีที่แล้ว +1

    असे परफेक्ट शिकवणारे आजपर्यंतचे सर्वात बेस्ट शिक्षक आहेत तुमि खुप खुप आभार

  • @shubhskeletoninmarathi1082
    @shubhskeletoninmarathi1082 2 ปีที่แล้ว +3

    खूप सोप्या भाषेत समजून सांगितले सर धन्यवाद

  • @sureshpandhare1394
    @sureshpandhare1394 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan mahiti dili aahe sir tumhi... Yach prakare tumhi bhawnene video banawle tar tumchya sarkhya lokan mule Marathi manus samor janar.... Dhanyawad

  • @gajananpatil1513
    @gajananpatil1513 6 หลายเดือนก่อน

    सर मी तुमचे शेअर मार्केट बद्दलचे व्हिडिओ रोज बघतो तुमची सांगण्याची पद्धत मला खूप आवडली आणि एकदम कमीतकमी शिकलेला माणूस सुद्धा तुमच्या जवळ शिकून त्याची आर्थिक परिस्थिती चांगली होऊ शकते हे तेवढे सत्य आहे असे तुमचे मार्गदर्शन नेहमी चालू राहू द्या सर खूप खूप धन्यवाद....

  • @amitadate3458
    @amitadate3458 2 ปีที่แล้ว +2

    खुप मौल्यवान माहीती.. असेच video बघायला आवडतील ....

  • @ajaybari7913
    @ajaybari7913 2 ปีที่แล้ว +2

    सोप्या भाषेत खूप चांगली माहिती ..... धन्यवाद

  • @hitendraingale462
    @hitendraingale462 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय महत्वपूर्ण मार्गदर्शन सर, धन्यवाद. सर्वसामान्य माणसांना चांगल्या कंपनीचे कमी किमतीतले क शेर सांग सर.

  • @arnav_shahane
    @arnav_shahane 2 ปีที่แล้ว +2

    सर अशाच साध्या आणि सरळ भाषेत माहिती देत रहा खूप छान आहे

  • @sujitmali5496
    @sujitmali5496 2 ปีที่แล้ว +1

    सर मी खुप व्हिडिओ पाहिले आहेत शेअर मार्केट चे पण आता परंत एवढ्या सुंदर बॉडी लँग्वेज आणि एवढ्या सुंदर भाषेत व्हिडिओ नाही पहिला👌 खूपच सुदंर सर 🙏🙏🙏

  • @abhijitbhalerao8871
    @abhijitbhalerao8871 2 ปีที่แล้ว +5

    Valuable information vlog 👍Lai bhari Niteshji🎯👌🙏

  • @dnyaneshwardake5507
    @dnyaneshwardake5507 2 ปีที่แล้ว +1

    शेअर मार्केट बाबत खद खद खद..... माहिती दिल्या बद्दल आभारी आहोत सर

  • @Sb7BusinessCoach
    @Sb7BusinessCoach ปีที่แล้ว

    Mi khup video pahile share Market var pan tumhi khup saral v sopan bhashet sangital dhanyavad Sir🙇

  • @kalpeshtupe6413
    @kalpeshtupe6413 2 ปีที่แล้ว

    असेच शेअर मार्केटवर व्हिडिओ बनवा सर,
    खुप छान माहिती दिली तुम्ही

  • @netajis7025
    @netajis7025 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर ह्या सीरीज बद्दल आभारी आहे .....🙏🙏

  • @dineshmadavi6375
    @dineshmadavi6375 2 ปีที่แล้ว +6

    खुप छान माहिती दिली सर, प्रत्येक क्षेत्रातील माहिती शिकायला मिळते,. तुमच्या कडून ग्रेट जॉब सर थँक्स

  • @dhirajshegokar529
    @dhirajshegokar529 ปีที่แล้ว +1

    Thanku sir tumhi soppy bhashet shear market che knowledge dilay baddal.🙏🙏🙏

  • @user-sg9jc1es6g
    @user-sg9jc1es6g 2 หลายเดือนก่อน

    मनःपूर्वक धन्यवाद सर.. खूपच सुंदर.समजावलत। आपण। माझे बरेच प्रश्न सुटले

  • @prathibhakamble9888
    @prathibhakamble9888 2 ปีที่แล้ว +1

    सर आपण खुप जीव तोडुन छान शिकवतात.फार छान तुमच्या सारखे शिक्षक सगळीकडे असावेत.

  • @ushaicreation8558
    @ushaicreation8558 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम माहिती दिली सर तीही विनामूल्य धन्यवाद

  • @sherushaikh9474
    @sherushaikh9474 7 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती देत आहात आपण सर ग्रेट आहात या कलयुग दुनियेत आपण सत्ययूग शिकवत आहात सॅल्यूट आहे आपल्याला 🙏

  • @dadasahebgholap3030
    @dadasahebgholap3030 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर
    मी आतापर्यंत खूप जणांचे व्हिडीओ पाहिले पण मला शेअर मार्केट समजले नाही पण तुमचे व्हिडिओ मुळे मला खरंच शेअर मार्केट समजलं असेच तुम्हीनवीन व्हिडीओ बनवतं जावा सर
    पुन्हा एकदा धन्यवाद सर.

  • @sandeshkarpe7617
    @sandeshkarpe7617 2 ปีที่แล้ว

    नमस्कार सर,
    अत्यंत उत्तम उदाहरण सोडवून दाखवले त्याबद्दल मनापासून धन्यवाद.

  • @chetangawande7869
    @chetangawande7869 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर आपल्या market च्या vdo chi खूप वाट बघत joto

  • @vijaynirgude9688
    @vijaynirgude9688 2 ปีที่แล้ว +2

    Sir,,, Tumhi Gor-Garib - shetkari aani ashya tharatil vyaktina lakshat ghevun share market che video chalu kele tya baddal khup khup manapasun dhanywaad.. yachi khup khup garaj hoti.. mala vishwas aahe. tumchya mage ek motha "KARWAA" banel.. nakkich..

  • @nileshborkar8190
    @nileshborkar8190 2 ปีที่แล้ว

    Sir next part kevha taknar aaha...mala tumcha ha lecture khup aawdla aahe tr mi next lecture chi khup utsktene wat pahat aahe, thank you so much sir for giving us this information.

  • @prakashrathod7960
    @prakashrathod7960 2 ปีที่แล้ว

    खूप चांगल्या शब्दात आणि ग्रामीण भाषेत आपण शेअर मार्केट समजाऊन सांगत आहे... छान व्हिडिओ 👌👏👏👏

    • @Riteshdabhade227
      @Riteshdabhade227 2 ปีที่แล้ว

      Ati uttam sir samanya mansala smzel asi shikvan aahe I like it sir

  • @yogeshchopade4185
    @yogeshchopade4185 2 ปีที่แล้ว

    1 नंबर व्हिडिओ सोप्या भाषेत आहे आवडला आपल्याला

  • @rajkumarbagde7381
    @rajkumarbagde7381 2 ปีที่แล้ว +1

    खूब उत्कृष्ठ महिती दिली सर ।

  • @manishashivade6727
    @manishashivade6727 ปีที่แล้ว

    खुप छान माहीती सर
    शिकविण्याची शैली खुपच छान आहे सर

  • @jivansalunke3798
    @jivansalunke3798 2 ปีที่แล้ว

    कराळे सरांच्या कार्याला शुभेच्छा आणि सलाम

  • @vaishalihande3692
    @vaishalihande3692 2 ปีที่แล้ว

    Khup sunder tarene samjun sagitle sir tumhi ani te hi apla marathi bhashet thanku 🙏🙏

  • @omnarwade8892
    @omnarwade8892 2 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिली

  • @dattamasodkar8615
    @dattamasodkar8615 2 ปีที่แล้ว +2

    सर ही काळाची गरज आहे ..आणि माझा अस वयक्तिक म्हत आहे की... स्पर्धा परीक्षा सोबत shirmarket विषय सुधा सगावे.... सरकार जरी लत मारत असेल तर विद्यार्थी हा shirmarket शिकला तर सरकारला विकत घेऊ शकते...

  • @mrmrs.deshmukh171
    @mrmrs.deshmukh171 2 ปีที่แล้ว

    Thank you sir khup chhan padhtit samjavl you are the best.thank you

  • @anandaacharya3585
    @anandaacharya3585 2 ปีที่แล้ว +1

    सर तुमची बोलायची शेली खूप आवडली ,🤣अनि मला खूप काही शिकायला भेटलं तुमच्या कडून आभार 🙏

  • @jitu55722
    @jitu55722 2 ปีที่แล้ว

    Khup changale speech dile sir . Dhanyawad 👌👌👌👌💖😁👌👍

  • @Bapujisloin123
    @Bapujisloin123 2 ปีที่แล้ว +3

    Khup mahatavapurna mahiti ahe🙏

  • @rokadatrader4221
    @rokadatrader4221 2 ปีที่แล้ว +2

    Sir market madhe aapan fakt losses control karu shakto, Tayasathi stop loss garjecha aahe. Nahitar mothya pramanat money loss/time loss. Warren Buffett two rules 1)Don't lose your money in market 2) never forget rule no1.

  • @SunilRathod-sm3wb
    @SunilRathod-sm3wb 2 ปีที่แล้ว +1

    Thank you so much sir mla demat account kadun 3-4 mahine zale aahet pn invest karnyas bhiti vatat hoti aata ti bhiti tumchyamule ya video madhun geli aahe.....upstox demat account aahe...🙏🙏🙏

  • @devendrsolanke5995
    @devendrsolanke5995 ปีที่แล้ว

    Khup ch changal sangital sir ..khup khup abhari ahot mana pasun

  • @rajendranannaware1616
    @rajendranannaware1616 2 ปีที่แล้ว

    sir mi khup divsapasun sharemarket cha video chi vat bhagat hoto🙏🙏 thank you

  • @nitinrathod4436
    @nitinrathod4436 2 ปีที่แล้ว +1

    Sir thank you for economically awareness...I like your intrady warning.. Thanks sir

  • @dhananjaysawant1512
    @dhananjaysawant1512 2 ปีที่แล้ว

    उत्तम मार्गदर्शन केले बाबत धन्यवाद सर

  • @rahulathawale5546
    @rahulathawale5546 2 ปีที่แล้ว +1

    Tnx sir tumhi khup chhan mahite det aahe ...tnx sir

  • @rajadsule8266
    @rajadsule8266 2 ปีที่แล้ว +4

    Thank you for guide of share markets. And you can teaching the easy language so we have understood the better and I have taken the more knowledge about share market your in these videos. I hope you will next time coming your new vidio and give the knowledge for me and your all subscribers. 🙂😊

  • @ashokvartak9729
    @ashokvartak9729 5 หลายเดือนก่อน

    सर खूपच सुंदर प्रकारे समजून सांगता. धन्यवाद 🙏🏼🙏🏼

  • @vaibhavgodwe4951
    @vaibhavgodwe4951 2 ปีที่แล้ว +1

    Thank you sir....Mast video aahe ajun video aana..sir

  • @harshalraut2171
    @harshalraut2171 2 ปีที่แล้ว +2

    मराठी माणसासाठी मुकुंद खानोरे सरांनचा कोर्स आहे ... मला ३०००० चा फायदा झाला आता....

    • @user-ls9kd6eh9k
      @user-ls9kd6eh9k 2 ปีที่แล้ว

      Kiti inv kele hote

    • @harshalraut2171
      @harshalraut2171 2 ปีที่แล้ว +1

      @@user-ls9kd6eh9k 45000rs rupees invest kele hote simple paper cha stock hota fayada zala tip hoti siranachi

    • @user-ls9kd6eh9k
      @user-ls9kd6eh9k 2 ปีที่แล้ว

      @@harshalraut2171 ekdam mst bhau. Contact no. De na tuza

    • @harshalraut2171
      @harshalraut2171 2 ปีที่แล้ว +1

      @@user-ls9kd6eh9k are bhai tu TH-cam var mukund khanore search kar Ani course join kar .. lakho kamavashil all the best.

  • @vitthalmore4372
    @vitthalmore4372 2 ปีที่แล้ว

    Sir,kharach khupach sopya bhaset jabardast mahiti bhetali sir.

  • @PBBAGUL
    @PBBAGUL 2 ปีที่แล้ว

    सुंदरच छान मार्गदर्शन कराळे सर,धन्यवाद सर.

  • @vijayavasantteachingaidarts
    @vijayavasantteachingaidarts 2 ปีที่แล้ว +5

    खुपच छान मार्गदर्शन केले आहे सरजि

    • @darshanasonulkarkshirsagar7661
      @darshanasonulkarkshirsagar7661 2 ปีที่แล้ว

      Dhanyawad sir ji🙏🙏🙏 kup molache v amala aavashyak aslele information Tumi amala dili....u r great sir ji

  • @sagarofficial6616
    @sagarofficial6616 2 ปีที่แล้ว

    Khup cchan video ahe thank for your information sir ji 😍😍

  • @pratiksakharkar9160
    @pratiksakharkar9160 ปีที่แล้ว +1

    बढिया सर, नवीन मुलांना एकच सांगणे आहे अगोदर long term मध्ये गुंतवणूक करा आणि बिना अभ्यास ट्रेडिंग मध्ये जाउ नका. अभ्यास करूनच ट्रेडिंग करा 🙏🏻

  • @ar.yoganandramteke8802
    @ar.yoganandramteke8802 2 ปีที่แล้ว

    Hi, Sir You are very Actual Reality Coman people Video Share lots Thanks for this wonderful message, Good Morning sir have a nice day.

  • @mohamadwaseem6910
    @mohamadwaseem6910 2 ปีที่แล้ว +17

    सर मी intraday करतो nifty आणि banknifty मध्ये रोज 5k profit करतो

    • @kerbapatange5037
      @kerbapatange5037 2 ปีที่แล้ว

      कसे करता सांगा

    • @nirajpatil8472
      @nirajpatil8472 2 ปีที่แล้ว

      @@kerbapatange5037 sir, demat account open karun

    • @jaymaharashtra1981
      @jaymaharashtra1981 2 ปีที่แล้ว

      किती टाकावे लागतील 5k मिळण्या साठी..plz रिप्लाय..

    • @geetawagh5539
      @geetawagh5539 2 ปีที่แล้ว

      dada amala Pan banknity Sanga

    • @geetawagh5539
      @geetawagh5539 2 ปีที่แล้ว

      banknifty chi mahiti Sanga

  • @rajushelke7794
    @rajushelke7794 2 ปีที่แล้ว

    मस्त माहीती दिलीत सर आपण
    धन्यवाद सर..!!

  • @Mahendravrushali
    @Mahendravrushali 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर खूप महत्त्वाची माहिती दिली

  • @santoshmunde7956
    @santoshmunde7956 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली सर आपन धन्यवाद

  • @sandeepshivgan736
    @sandeepshivgan736 2 ปีที่แล้ว +3

    अति सुंदर माहिती सर ❤️👍

  • @waseemshaikh642
    @waseemshaikh642 ปีที่แล้ว

    खूप छान मार्गदर्शन केल सर धन्यवाद 🙏

  • @siddharthkambale2516
    @siddharthkambale2516 2 ปีที่แล้ว

    खूपच छान मार्गदर्शन करताय सर.

  • @vaishalitelang271
    @vaishalitelang271 2 ปีที่แล้ว

    Mast shaili ahe shikvaychi sir...tumachi...samanyanna suddha kalel

  • @dhirajdalvi3884
    @dhirajdalvi3884 2 ปีที่แล้ว +22

    Thank u sir... precious knowledge sathi👌👌👌

  • @ganeshshelkar1610
    @ganeshshelkar1610 2 ปีที่แล้ว

    खुप जबरदस्त माहिती दिली आहे सर

  • @hiteshdaware2251
    @hiteshdaware2251 2 ปีที่แล้ว +7

    धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏

  • @ashokmunde7840
    @ashokmunde7840 6 หลายเดือนก่อน

    कराळे सर आपली शिकवण्याची स्टाईल खुपच छान आहे.

  • @sndesh._4511
    @sndesh._4511 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti dili sir mi pn SIP chalu keli mutual fund mdhe

  • @dhanrajpatil4561
    @dhanrajpatil4561 2 ปีที่แล้ว

    🙏धन्यवाद सर खुप छान माहिती दिली‌.

  • @vikasmisal6138
    @vikasmisal6138 5 หลายเดือนก่อน

    One and only indian best teacher with karale sir guru ji ......🙏

  • @laxmikantmeshram7499
    @laxmikantmeshram7499 2 ปีที่แล้ว +4

    Good information sir for Marathi people

  • @premceo4014
    @premceo4014 2 ปีที่แล้ว

    Tumhi best in the world teacher and Man 🙏🙏🙏👨‍❤️‍👨👨‍❤️‍👨

  • @Lucky-xd9mv
    @Lucky-xd9mv 2 ปีที่แล้ว +3

    Thank you so much Sir 🙏🙏

  • @JayMalhar1
    @JayMalhar1 2 ปีที่แล้ว

    सर तुमचा पहिल्यांदाच व्हिडिओ पाहिला आणि तुमचा फॅन झालो ✔

  • @chandutidke8924
    @chandutidke8924 2 ปีที่แล้ว +1

    Aawadal aaplyala guruji 🙏💐

  • @algudebalu7568
    @algudebalu7568 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली कराळे सर

  • @bharatchavan5973
    @bharatchavan5973 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर🙏🙏🙏 खुप छान वीडियो बनवला शेयर मार्केट वर

    • @hitendraingale462
      @hitendraingale462 2 ปีที่แล้ว

      असेच शेर मार्केट चे मार्गदर्शन करावे सर,आपण शिकवलेले लवकर समजते सर.धन्यवाद 💐💐👌👌

  • @gautamgade2399
    @gautamgade2399 2 ปีที่แล้ว

    Khup Chan ritine sangitale aahe very good

  • @tusharshukre2115
    @tusharshukre2115 11 หลายเดือนก่อน

    कराळे गुरुजी छान मराठीत शेअर मार्केट बद्दल समजावले धन्यवाद
    मी इंट्रार्डे ऑप्शन मधे निफ्टी/ बॕक निफ्टी मधे रोज काम करतो
    70.हजार भांडवलावर रोज १००००/- प्रॉफिट सहज कमावतो

  • @amanwani8534
    @amanwani8534 2 ปีที่แล้ว +1

    लय भारी बनवला सर 👍👍🙏

  • @kailasvairale9792
    @kailasvairale9792 2 ปีที่แล้ว +6

    ❤️love you Sirji
    Thank you so much sirji गोरगरिबांच्या विचार केल्या बद्दल 😍

  • @SunilMadar-hr2gt
    @SunilMadar-hr2gt ปีที่แล้ว

    चांगली माहिती दिली dhañyavad sir

  • @ravindrahindalekar3995
    @ravindrahindalekar3995 2 ปีที่แล้ว

    एक नंबर माहिती दिलीत सर 🙏🙏