शरद पवारांचा एकेरी उल्लेख... विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचा जोरदार हंगामा... पाहा नक्की काय झालं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 143

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS ปีที่แล้ว +49

    लोकांची कामं राहीली बाजूला यांचीच भांडण चालू
    यासाठी जनतेचा पैसा उधळतात

    • @devidashajare
      @devidashajare ปีที่แล้ว

    • @devidashajare
      @devidashajare ปีที่แล้ว

      00०00००0

    • @iamksb24
      @iamksb24 ปีที่แล้ว

      बरोबर आहे

    • @datunanabagal5260
      @datunanabagal5260 ปีที่แล้ว

      मी

    • @shambhuraje
      @shambhuraje ปีที่แล้ว +1

      पण जनताच जाऊन त्यांना मतदान करते.

  • @rajuaher2514
    @rajuaher2514 ปีที่แล้ว +24

    कांदया ला योग्य भाव द्या माझ्या शेतकऱ्यांचे तोंड चे पाणी पळाले

  • @yadnyasvlogs3286
    @yadnyasvlogs3286 ปีที่แล้ว +23

    अध्यक्ष हा विधिमंडळाचा नाही बीजेपी चा आहे

  • @gajananjogalekar5615
    @gajananjogalekar5615 ปีที่แล้ว +17

    मी ऐकतोय काय ऐकतोय काय माहीत जर ऐकतोय तर तपासून बघायची काय गरज😂😂😂😂

    • @gaikarbandhu2424
      @gaikarbandhu2424 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर... अध्यक्ष समोर बोलत असतांनी तर अध्यक्ष काय तपासणार ?

    • @rashidnadaf3121
      @rashidnadaf3121 ปีที่แล้ว

      p

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 ปีที่แล้ว +39

    किती पक्षपाती भुमिका घेत आहेत विधानसभा अध्यक्ष

  • @umeshkamthe8114
    @umeshkamthe8114 ปีที่แล้ว +11

    मा.विधानसभा अध्यक्ष हा सर्वाचा असतो. कुठल्याही एका पक्षाचा नसतो. त्यामुळे तुम्ही निपक्ष काम केले पाहीजे. आणि हो तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसने मोठे केले हे विसरू नये .आणि महाराष्ट्र विधान सभा अध्यक्ष यानी निपक्षपणे काम करून आपली परंपरा आणि संस्कृती जपून आदर कायम ठेवावी .

  • @skystatus3691
    @skystatus3691 ปีที่แล้ว +24

    The great man Dr babasaheb ambedkar💙💙💙🙏🙏🙏

  • @senavadal.
    @senavadal. ปีที่แล้ว +34

    राहुल नार्वे ला पहिले बडतर्फ करा. त्याचीच फुस आहे.

  • @shobhakadam6706
    @shobhakadam6706 ปีที่แล้ว +8

    ऐकताय की झोपा काढता अध्यक्ष
    तपासणी करणे म्हणजे पळवाट

  • @suryawanshiabhishek4554
    @suryawanshiabhishek4554 ปีที่แล้ว +1

    Baro Barr bolle satpute saheb 💯💯🚩

  • @jagdishpatil6772
    @jagdishpatil6772 ปีที่แล้ว +9

    आम्ही payment ₹ 1,83,000(एक लाख त्रेऐंशी हजार रु ) फक्त विनाकारण भांडण साठी घेतो.....
    जनतेच्या समस्या आमच्या साठी दुय्यम आहे.....

  • @girishtadkale9245
    @girishtadkale9245 ปีที่แล้ว +24

    Ram satpute ata kay khar nahi aukat bagun bolav 😃😃

  • @deepblue6216
    @deepblue6216 ปีที่แล้ว +6

    खुसपट काढून कामकाज बंद पाडणे हेच यांचे काम

    • @nikhilthakare8369
      @nikhilthakare8369 ปีที่แล้ว

      बीजेपी नी विरोधात असताना पण हेच केलं आहे

  • @pranamkokate330
    @pranamkokate330 ปีที่แล้ว +5

    सगळा महाराष्ट्र बघत आहे रे.... लाजा धरा.

  • @surykantsawant6326
    @surykantsawant6326 ปีที่แล้ว +1

    अरे पापले नेते आपले नेते भांडू नका जनतेचे काम बघा प्लीज

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 ปีที่แล้ว +7

    किती जनतेच्या विषयावर गदारोळ चाललाय

  • @anantashinde2878
    @anantashinde2878 ปีที่แล้ว +9

    भाजप शासित राज्यात संस्काराची किती गरज आहे हे दिसून येते. फडणवीस चिंतन शिबीर नाही संस्कार शिबीराची जास्त गरज आहे. नाहीतर ठिकठिकाणी कसबा पोटनिवडणुकीचे निकाल लागतील.

  • @arjunpitambare6405
    @arjunpitambare6405 ปีที่แล้ว +5

    लहान मुलांची शाळा आहे😂😂

  • @maheshr.chinchmalatpure463
    @maheshr.chinchmalatpure463 ปีที่แล้ว +1

    इतर पक्षातील नेत्यांचा देखील आदराने उल्लेख करावा असे नाही वाटतं का यांना फक्त आपले नेत्यांना मान आणि इतर पक्षातील नेत्याबद्दल काय

  • @dadaraoghal9855
    @dadaraoghal9855 ปีที่แล้ว +9

    राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे राष्ट्राला वादात ढकलनारी काँग्रेस म्हणजे च राष्ट्रवादी काँग्रेस

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 ปีที่แล้ว +1

      मग हिंदुत्व वादी हिंदुत्वाला वादात ढकलणारी भाजपा म्हणावे लागेल का? काही तर्क लावतो भावा।

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei ปีที่แล้ว +1

      मोदी मोदी बोबला ता कांदेच भाव काय चालले ते बघा

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei ปีที่แล้ว +3

    आरे लाजा धरा वर्गातील पहीली चे विध्यार्थी तरी बरे

  • @pranamkokate330
    @pranamkokate330 ปีที่แล้ว +4

    एकदा होऊ द्या लढाया यांच्या..... काठी, तलवारी घ्या रे........ खुर्ची वर बसून काय होणार..... होऊद्या एकदाच 🤷‍♂️🤷‍♂️

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र

  • @shaikhshaista348
    @shaikhshaista348 ปีที่แล้ว +2

    Dada ek number 🙏🙏🙏🙏🙏✍️✍️✍️✍️👌👌👌👌👍👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @makarand7925
    @makarand7925 ปีที่แล้ว +9

    आदरार्थी म्हणायलाच पाहीजे असा अट्टाहास का? ही हुकूमशाही नाही का? मान ठेवायला पाहीजे हे बरोबर पण बळजबरी करून नाही.

    • @jaisinghmarutiraopatil644
      @jaisinghmarutiraopatil644 ปีที่แล้ว

      ज्यांना ठेवायचा त्यांनी ठेवा नाही तर देवघरात बसवा इतराना जबरदस्ती का.

  • @arunsayankar2800
    @arunsayankar2800 ปีที่แล้ว +2

    शेतकरी कर्ज माफी योजने बध्दल बोला

  • @prashantyerte571
    @prashantyerte571 ปีที่แล้ว +1

    हे फक्त time pass करतात.. नेत्यंचा एकेरी उल्लेख चालत नहीं याना &श्री छत्रपति शिवाजी महाराजांचा अपमान करतात ते वेळी कोनी बोलत सुध्दा नहीं..

  • @vikasbhagat3302
    @vikasbhagat3302 ปีที่แล้ว +2

    👍👍👍👍

  • @drishpopete837
    @drishpopete837 ปีที่แล้ว +1

    शरद पवारना शरद पवारच म्हणनार दुसर काय

  • @संजयपवार-ण5ह
    @संजयपवार-ण5ह ปีที่แล้ว +4

    या अध्यक्ष कडून काही अपेक्षा करता हे भाजप ची बाजू घेणारे अध्यक्ष आहेत राज्यपाल सारखे

  • @sunilgore4718
    @sunilgore4718 ปีที่แล้ว +17

    Bjp la lay zal zalya yana tyanchi jaga dhakavli pahije

    • @laxmanpawale576
      @laxmanpawale576 ปีที่แล้ว +3

      इव्हीएम् हटावो भाजप भगावो ।

    • @RK-yf1qg
      @RK-yf1qg ปีที่แล้ว

      Ho 2024 only bjp

  • @LGKALAS
    @LGKALAS ปีที่แล้ว +3

    वाकरतोंड्या ची पिलावळ काय त्याचे कौतुक?

  • @rashidnadaf3121
    @rashidnadaf3121 ปีที่แล้ว +1

    महाआघाडीची सत्ता गेल्यापासून ह्यांना जनतेच प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत पण तसे न करता एकमेकांशी वादविवाद घालण्यात स्पर्धाच चालू आहे असे लोकप्रतिनिधी या महाराष्ट्राला लाभलेले आहेत हे आम महाराष्ट्राच्या जनतेच भाग्य म्हणावे लागेल

  • @babukolpe1348
    @babukolpe1348 ปีที่แล้ว

    छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाल्यावर अशी तळमळ का होत नाही राष्ट्रवादी ची

  • @mubarkinamadar3403
    @mubarkinamadar3403 ปีที่แล้ว +8

    आदरणीय पवार साहेबांचा एकेरी उल्लेख करणारावर हक्कभंगाची नोटीस दाखल करा.

  • @ashokkhot7112
    @ashokkhot7112 ปีที่แล้ว +4

    विरोधी पक्षाला सभाग्रह कोणीकडून तरी बंद पाडायच आहे.....

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 ปีที่แล้ว +5

    भ्रष्टाचारांना पाठीशी घालणारे, व्यभिचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांना एकेरी उल्लेख म्हणजे केवढा भयंकर प्रकार आहे ‌

  • @vinodmane9853
    @vinodmane9853 ปีที่แล้ว +2

    अरे असे माझ्या शाळेतील दुसरीचे मुलं भांडतात

  • @कॉमनman
    @कॉमनman ปีที่แล้ว +7

    आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांसः
    सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय,
    विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे
    स्वातंत्र्य,
    दर्जाची व संधीची समानता,
    निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून,
    आमच्या संविधान सभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर,
    १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
    करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

  • @vitthalshelke3554
    @vitthalshelke3554 ปีที่แล้ว +1

    लोकांची कामं करण्यासाठी तुम्हाला सभागृहात पाठवले आहे.

  • @vijaydhawale5265
    @vijaydhawale5265 ปีที่แล้ว +1

    मोदींबाबत बोलताना लाज वाटत नाही

  • @नयाभारत-द5ब
    @नयाभारत-द5ब ปีที่แล้ว +3

    आता कस वाटतय... मोदींना बोलता तेव्हा.

    • @rajubankar7607
      @rajubankar7607 ปีที่แล้ว

      अरे निरव मोदी ला असचं बोलाव लागतं

    • @नयाभारत-द5ब
      @नयाभारत-द5ब ปีที่แล้ว

      @@rajubankar7607 ही तुमची चुक नाही तुमचे संस्कार बाकी काही नाही बोल हह.. बोल निरव मोदीला बोल... अजुन चार पाच राज्यात सत्ता येईल😆😆😆😆

  • @sampatshinde4226
    @sampatshinde4226 ปีที่แล้ว

    गोपीचंद पडळकर म्हणाले असते तर काहीच वाकडे झाले नसते

  • @gajananmaske1086
    @gajananmaske1086 ปีที่แล้ว +1

    आत्ता अलीकडेच... AMIM चं 1राष्ट्रीय अधिवेशन मुंबईला झालं...ओवेसी...
    सुप्रिया ताई..अजित दादा..पवार साहेब यांच्या बद्दल काय बोलले ते एकदा बघा...
    ओपन धुलाई केली ती पण एकेरी नावण...
    गांडीत दाम असेल तर ओवेसीला माफी मागायला लावा...
    मग मानतो मी....

  • @sachin10ind
    @sachin10ind ปีที่แล้ว +1

    मोदी आणि शहा यांच्याबद्दल काय भाषा वापरली जाते जरा ते ही बघा. शेपू च्या अस्ताची ही तर सुरवात आहे.

  • @chetanlade9132
    @chetanlade9132 ปีที่แล้ว +3

    He sarkarch jantech nahich

  • @santoshauti2079
    @santoshauti2079 ปีที่แล้ว

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी नको ते बोलत असतात तेंव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते का गप्प बसतात.

  • @damodharthombre3350
    @damodharthombre3350 ปีที่แล้ว +13

    Who is sapute?

  • @vinodmane9853
    @vinodmane9853 ปีที่แล้ว +1

    अरे बेअक्कली लोकहो कांद्याला , भाजीपाल्याला भाव द्या रे

  • @TrrrrrrOpppppo
    @TrrrrrrOpppppo ปีที่แล้ว +15

    Ram satpute ulatanar ata

    • @ravindrapatil8856
      @ravindrapatil8856 ปีที่แล้ว

      Sabhapati. BAhira. Hungary. Zala. Asel.

    • @ravindrapatil8856
      @ravindrapatil8856 ปีที่แล้ว

      Vidhansabha. Manga. Karun. Firava. Jatidharmacha. Adhar. Gheun.. kahihi. Bolata. Nalayak

    • @anilghumare174
      @anilghumare174 ปีที่แล้ว

      Satpute LA buttne marle paiche

  • @My-Research
    @My-Research ปีที่แล้ว +1

    on side cha adhyaksh

  • @gajananmaske1086
    @gajananmaske1086 ปีที่แล้ว +1

    गरीबवर काय चढता...!
    यात कोणता पुरुषार्थ...!
    तो स्वतः सांगत आहे.. चुकलं तर मी सभागृहाची माफी मागतो... अजून काय पाहिजे..
    राहिला प्रश्न bjp चा तर तो ज्या पक्षात आहे त्या पक्षाच्या धोरणानुसारच चालणार ना..!
    ती त्याची मजबुरी आहे...!

  • @drsanjayjagtap
    @drsanjayjagtap ปีที่แล้ว +1

    पावटा, फुटाना आणि काय काय बोलली होती ती कोण बया...

  • @sampatkudale4519
    @sampatkudale4519 6 หลายเดือนก่อน

    आशा लोकांनी गैलै काही वर्षांत महाराष्ट्रात जो धिंगाणा घातला आहे आशा लोकांचा मुळै महाराष्ट्रातील राजकारण खालचा पातळीवर गैल हैंचा प्रमूख फडणवीस हैचा कृपैनै महाराष्ट्रात राजकारणाचा धिंगाणा चालू

  • @sureshmarathe1021
    @sureshmarathe1021 ปีที่แล้ว +6

    Yana Kam nako, Fakat fatugiri.Kahi faar padat nahi.

  • @satishmarathe7095
    @satishmarathe7095 ปีที่แล้ว +3

    नारवेकर तुम्ही काय करता

  • @anilvantalkar6187
    @anilvantalkar6187 ปีที่แล้ว +12

    Bjp chi Sanskrit ahe

    • @bhagajigadge5616
      @bhagajigadge5616 ปีที่แล้ว

      बाबासाहेबांचे नाव उच्चारणे हे फक्त राजकीय स्वार्था साठीच आहे, नुसते भाकर भाकर म्हणल्याने पोट भरतं का, आधी कामे करा जनतेची,तुमच्या पेक्षा बालवाडीतील पोर बरी,

  • @madhukarsawant1146
    @madhukarsawant1146 ปีที่แล้ว

    रेकॉर्ड काय तपासता आपण बहिरे आहेत का साहेब आपण विधानसभेचे अध्यक्ष आहात बी जे पी चे नाहीत

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 ปีที่แล้ว +5

    Sharad Pawarsahebache todicha neta yanchekade nhi ka tyacha ekeri ullekh karawa mhanje fitamfat

    • @samuraigamer1245
      @samuraigamer1245 ปีที่แล้ว

      This Bastad Satpute will welcomes with Clapse of Chappals....

  • @hariombhojane710
    @hariombhojane710 ปีที่แล้ว +1

    कांदा कापूस चेकायतेबोला

  • @VishalJadhav-mn9bw
    @VishalJadhav-mn9bw ปีที่แล้ว +1

    Kon sharad pawar Kon ahe….. ekery ullekh mhne 😂😂😂

  • @SuR044
    @SuR044 ปีที่แล้ว +1

    Eik hi amadar विकासाच्या मुद्यावर बोलत नाही.. शेतकर्यांच्या प्रश्नवर बोलत नाही..अरे बेरोजगार तरुणाचे प्रश्न घ्या ना. महागाई चे प्रश्न घ्या ना..फक्त टाईमपास करतात .. अधिवेशन मध्ये ऐवडा खर्च करतात ये फालतू पणा करण्या साठी का..aree ky he..

  • @devskdvlogs2746
    @devskdvlogs2746 ปีที่แล้ว

    सगळे एडझवे 😂😂😂

  • @GANESHPATIL-yf5cb
    @GANESHPATIL-yf5cb ปีที่แล้ว +1

    B j p.che.sanskar आहे का असे

  • @mahendratamnar3327
    @mahendratamnar3327 ปีที่แล้ว +1

    Bhaskar jadhav saheb na ajoba mule mantri pad milale nahi

  • @RK-yf1qg
    @RK-yf1qg ปีที่แล้ว

    Baap😂ahe ka Sharad 😂😂😂

  • @yogeshpatil7799
    @yogeshpatil7799 ปีที่แล้ว

    राहुल नर्वे कर यांना कोणी अध्यक्ष कर प्रत्येक वेळ तपासून काय नालाएक माणूस से

  • @rahuldeshmukh5970
    @rahuldeshmukh5970 ปีที่แล้ว +1

    मग चुकले काय

  • @ganeshtodkari5310
    @ganeshtodkari5310 ปีที่แล้ว

    Wrong work of leaders

  • @shantaramhargude6185
    @shantaramhargude6185 ปีที่แล้ว

    Kon aahe Maharashtra'dweshi ouladi aani kon kon set aahe Maharashtra'dweshi ouladina Sath ? Aakha Maharashtra janto aahe

  • @rajubankar7607
    @rajubankar7607 ปีที่แล้ว

    कोण तो सातपुते। असं बाराबाप्या सारखं वागु नको

  • @bharatcavhan6884
    @bharatcavhan6884 ปีที่แล้ว +2

    Sharad pawar kaay God aahe kaa.....

  • @patily819
    @patily819 ปีที่แล้ว

    Rashtrawadi chi kayam fakt dadagiri asate.. Kam karayala nako

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 ปีที่แล้ว +1

    Adhyaxshymahodayaaamdarbacchukadunidahajanewaridonhajartewischaptrawarkaykarwaikelianshkalinberojgaranavinashasansewetsamawunghenyababattissaptenbardonhajardongrnusaramalbajawanikarunwanchitananyaydyawahivinanti

  • @the_indian_fishbreeder4025
    @the_indian_fishbreeder4025 ปีที่แล้ว

    Hay kaay chaley Khup vaaeet
    Aahe he
    Aamhee upashee martoye
    Aamhala vachwaa Aadhee
    Zhagde nanntar karaa

  • @samuraigamer1245
    @samuraigamer1245 ปีที่แล้ว +1

    Satputela buttane marle pahije ....

  • @krushanatjadhav8655
    @krushanatjadhav8655 ปีที่แล้ว

    अरे काय हे कमेंट करणारे सुध्दा काय वाटेल ते कमेंट करतात आपण आमदार आहात आपण विधिमंडळात बसलात आपण काय बोलतो याचा विचार नाही प्रत्येक पक्षाचे नेते असतात उद्या ते तुमच्या नेत्याला बोलू शकतात तेव्हा सदसद्विवेकबुद्धी वापरून बोला
    जनतेचे प्रश्न राहिले बाजूला आणि तुम्ही तिकडे काय भत्ता घ्यायला जाता काय आणि ते नार्वेकर काय सांगतात , का भाजप मध्ये गेले म्हणून आपल्या पक्षाच्या आमदाराला पाठीशी घालता

  • @pradipkunjatwad2993
    @pradipkunjatwad2993 ปีที่แล้ว

    Bhaskryala srkashan deya

  • @ganeshtodkari5310
    @ganeshtodkari5310 ปีที่แล้ว

    Shameless work, leaders is not God for people

  • @manojreddy8902
    @manojreddy8902 ปีที่แล้ว

    Udyaa modi amit shah vishai jar koni bolale tr mirchi lagnyach kahi karan naahi

  • @rohitkasbe1408
    @rohitkasbe1408 ปีที่แล้ว

    Dalit Hindu nai re tu... tu tr harijan ahe 😁

  • @santoshjadhav5480
    @santoshjadhav5480 ปีที่แล้ว

    Kahi tari karane kadyachi sabhagruhache kaamkaaz band padayche jantechya paishyachi naasadi karaychi ye asle lokpratinidhi???

  • @mayurshirsath1495
    @mayurshirsath1495 ปีที่แล้ว

    Saba gruhachya Baher kada tyala aadi

  • @shantilalkharade4347
    @shantilalkharade4347 ปีที่แล้ว +2

    कुंटे लय मोठा आहे.पवार साहेब वर बोलायला लागला भाऊ थोडं थांब जनता तुला धडा शिकवले.

  • @balajisherkar4679
    @balajisherkar4679 ปีที่แล้ว

    Handaga bhasker

  • @santoshkale2772
    @santoshkale2772 ปีที่แล้ว

    Ramy.satpute.mapat.raha.

  • @deepakhkale
    @deepakhkale ปีที่แล้ว

    निवडणूक आयोगाला शिवी दिलेला विषय पण घ्यावा

  • @kakasomadane8117
    @kakasomadane8117 ปีที่แล้ว +6

    आहो साहेब खरंच सातपुते साहेब बोललेत काय पवार न काय केलं नाही फक्त कारखाने कसे घेतले बॅक लुटून लवासा वर बोल कारखाने कसे घेतले बॅक लुटून खाणारी माणसं जलसंपदा च काय धरणात मुतायच कोणी कशाला आता येवढे पैसे वाले कसे झाले तेवढे सांगा लोकांना सांग नंतर बघा

    • @shivajiraoghodke4467
      @shivajiraoghodke4467 ปีที่แล้ว

      येकेरी बोलणे म्हणजे सन्स्क्रुति नसणे होय

    • @chhayapawar7175
      @chhayapawar7175 ปีที่แล้ว

      It kampani kuni aanlya

  • @shivajiambekar4795
    @shivajiambekar4795 ปีที่แล้ว

    विरोधी पक्ष डबल ढोलकी आहे त्यांना जनतेच्या प्रश्नांचे काही घेणे देणे नाही

  • @najukagord1923
    @najukagord1923 ปีที่แล้ว

    Kutryanchi kalvand ahe .....jantechya tukdyavr maja marnare ....shetkri mela ...tyachya malala bhav nay ..tyachya poranna nokrya nahi ..aani he bga ..

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 ปีที่แล้ว +3

    Kai chukicha nai bole satpute saheb ha manorugn jitudin nehmi hindu virodi garal oknar natka krnat dalit bahujan marta brahmn ashi foot padun lande premi kam karanar ncp congress aslya parttya hindu n desh virodi ahe

  • @compsatish
    @compsatish 19 วันที่ผ่านมา

    Ajun kiti laachar honar BJP samor..Ajit Dada Pawar

  • @compsatish
    @compsatish 19 วันที่ผ่านมา

    Bogus Vidhansabha Adksha

  • @SK-df3hb
    @SK-df3hb ปีที่แล้ว

    saglech saananiya he agadi barobar ahe . Pan sanmananiya he khuleaam jantela dilela nidhi lampas kela jato . Tarihi sanmananiya ? are waa ..mothe vidwanach ahe . dhanya te thor nete .