ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

Specious Flat's Near Sawantwadi Railway Station!!!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ค. 2024
  • सिंधुदुर्गात सावंतवाडी शहरापासून 6 किलोमीटर मळगाव मद्ये सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून फक्त 10 मिनिटांवर 1 RK 1 BHK 2 BHK Flat चा प्रोजेक्ट साकारला गेला आहे. रेरा मान्यताप्राप्त असा हा प्रकल्प आहे. सुसज्ज आणि सुनियोजितपणे ह्या इमारतीची रचना करण्यात आली आहे. इमारतीपर्यंत येण्यासाठी डांबरी रस्ता आहे. पाण्यासाठी विहीर उपलब्ध आहे. प्रशस्त लॉबी एरिया येथे आहे. फ्लॅट मधून निसर्गाचा सुंदर व्हिव्यू बघायला मिळतो. सदर इमारत
    Ground + 4 मजली असून टेरेसला पत्र्याची शेड केलेली आहे. फ्लॅटचे पझेशन डिसेंबर 2024 मद्ये मिळणार आहे.
    ◼️Flat Details:-
    1RK / 1BHK / 2BHK Flat (Under construction)
    1RK Flat (Carpet-309 Sq.ft. / Build-up- 401 Sq.ft.)
    1BHK Flat (Carpet-432.98 Sq.ft. / Build-up- 562.88 Sq.ft.)
    2BHK Flat (Carpet-646.57 Sq.ft. / Build-up- 840.54 Sq.ft.)
    ◼️Nearest Place:-
    Sawantwadi Lake/ City & Market:- 6 Km
    Malgaon Market:- 5-7 Minutes
    Sawantwadi Railway Station:- 10 Minutes
    📌किंमत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहा.
    ◼️Contact For More Details:-
    Aaradhana Property Consultancy & Dealer.
    Atharv Kunte.
    7721951768
    Deep Joshi.
    9421916830
    Call Time:- 10 Am to 6 Pm.
    Telegram channel link:
    t.me/+47WxEWSH...
    Join this channel to get access to perks:
    / @aaradhana_property.

ความคิดเห็น • 12

  • @vishwanathrane5531
    @vishwanathrane5531 หลายเดือนก่อน

    कितिही कोकणात फ्लॅट घेतले तरी अवधुत चिंतन पिंगुळी, कुडाळ सारखा कुठेच मिळणार नाहीत एवढे एक नंबर फ्लॅट बिल्डर ने बनविले आहेत.सगळ काही एकदमच एव्हरग्रिन आहेत.

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 หลายเดือนก่อน

    एकदम झक्कास 👌 पण व्हिडीओ मध्ये नमूद केल्याप्रमाणे खरंच सावंतवाडी रेल्वे स्टेशनपासून दहा मिनिटांवर असेल तर 🤔 ♥️ 👍

  • @prathmeshgarud4929
    @prathmeshgarud4929 หลายเดือนก่อน

    Reasonable property

  • @SuperPinky004
    @SuperPinky004 หลายเดือนก่อน

    Bunglow cha pan video banva pls

    • @Aaradhana_Property.
      @Aaradhana_Property.  หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/rNm_f5vOIlw/w-d-xo.htmlsi=qYHfpPhYsyNXFDic
      2 BHK Bunglow Available

  • @parab3990
    @parab3990 หลายเดือนก่อน

    पण टुमदार घरात रहायची मजा काही औरच...
    flat पेक्षा😊

  • @Faithful1434
    @Faithful1434 หลายเดือนก่อน

    Hi namaste sir i am interested in buying this flat 1BHK first or second floor kindly send me the details of this flat and what is the price and down payment of this flat thanks,

  • @ajaysawant5957
    @ajaysawant5957 18 วันที่ผ่านมา

    किंमत खूप जास्त आहे