अरे वाह ,मस्त ,मज्जा आली बघातांना,छान ,सोप्पी,सरळ पद्धत ,लक्षात राहिल असे मोज माप,माला खुप आवडली पद्धत मी आजच बनवून बघेन Thank you so much for sharing good delicius recipe
लहान असुन किती छान समजून सांगते आहेस त्यांचे जास्त कौतुक वाटले... खरंच खूपच छान केली आहे स ग चकली.. खूप धन्यवाद आणि अश्याच छान छान रेसिपीज बघायला खूप आवडेल मला.❤
ह्या पद्धतीने मी चकल्या बनवल्या. खूपच कुरकुरीत छान बनल्या. तुम्ही सांगितलेले प्रमाण इतके परफेक्ट आहे की मला सांगताना आनंद होतोय की, पावसाळी वातावरण आहे, तरीही त्या नरम पडल्या नाहीत . तेलकट पण अजिबात नाही. किमान ४/५ दिवस नक्की झालेत. टिप्स आणि प्रमाण खूप भारी 👌👌👌.
मी आज तुम्ही सांगितलेल्या प्रमाणानुसार चकली केली. खरंच खूप छान झाली. अजिबात बिघडली नाही. पहिली एक टाकली ती तेलात विरघळली. मला खूप टेन्शन आले होते..पण परत एकदा नीट एकजीव मळून घेतले त्यानंतर एक पण चकली बिघडली नाही. खूप छान झाल्या. माझ्या मुलांना पण खूप आवडल्या. तुम्ही अगदी मिठाचे सुद्धा प्रमाण सांगितले हे खूप उपयोगी आहे. फक्त एक सुचवायचे आहे..तुम्हीं जे वाटी चे प्रमाण सांगितले त्या मापाची वाटी प्रत्येकाकडे असेलच असे नाही..मी साधारण तुमचे किती पोहे होते ते अंदाज लावून तेवढे पोहे घेतले तर ते आपले मापाचे जे कप असतात ते दोन कप बसले..मग मी ते प्रमाण धरून डाळ आणि तांदळाचे पीठ घेतले म्हणजे दोन कप पोहे, एक कप फुटाणे डाळ आणि तीन कप तांदळाचे पीठ घेतले, मोहनसाठी तेल अर्धा कप आणि बाकी तिखट मीठ धने जिरे वगैरे सगळे तुमच्या मापाने घेतले तर एकदम छान चकली झाली. इतकी सोपी आणि उत्तम पद्धत सांगितल्या बद्दल तुमचे खूप धन्यवाद 😊
मी तुमचा व्हिडिओ पाहिला कालच तुमचा व्हिडिओ पाहिला मला तुमचा व्हिडिओ खूपच आवडला म्हणून मी लगेच तुम्ही सांगितलेल्या मोजमाप प्रमाणे चकली करून बघितली अगदी व्यवस्थित चकली झाली तुम्ही सांगितलेले मोजमाप अगदी ऍक्युरेट आहे थँक्स फॉर शेअरिंग द नाईस व्हिडिओ
Khup chan ani perfect recipe ahe tai ❤ me video pahun same tips follow klya ani same kurkurit ani khus khushit chaklya jhalayt amchya .......amhi adhi chaklya karaycho pan tya mau padaychya ....pan atta masta zalayat amhi 2 times klya same recipe ne chaklya thank u soo much tai 😊
अरे वाह ,मस्त ,मज्जा आली बघातांना,छान ,सोप्पी,सरळ पद्धत ,लक्षात राहिल असे मोज माप,माला खुप आवडली पद्धत
मी आजच बनवून बघेन
Thank you so much for sharing good delicius recipe
Thank you so much नक्की करून पहा 😊
खूपच छान
टीप आपण सांगितल्या आहेत त्या छान व महत्वाच्या आहेत
खूप खूप खूप धन्यवाद
Very nice ❤❤
Very nicely explained 👏
...😅
वाह एकदम सोप्पी आणि सरळ रेसिपी दाखवली धन्यवाद 😊❤
जाई मी पण .चकली करून बघीतली. सोपी पद्धत .खूप छान कुरकुरीत मस्त झाली.👌👌👍
लहान असुन किती छान समजून सांगते आहेस त्यांचे जास्त कौतुक वाटले... खरंच खूपच छान केली आहे स ग चकली.. खूप धन्यवाद आणि अश्याच छान छान रेसिपीज बघायला खूप आवडेल मला.❤
Thank you so mich, ho nakkich nawin nawin recipe mi gheun yein mi😊
Excellent explanation 👌. Video is full of helpful tips & clear-cut guidance. May God bless you 🧏🙏. Subscribed just now.
Masst 👌🏻ch sopppi recp👍
, chakali ki recipe coopers Chan aahe
@@JaaisRecipe g ... . FYI cup
खूप सुंदर पद्धतीने पोह्याच्या चकलीची रेसिपी सांगितली आहेस 👌👌👍
खूपच सुंदर. नक्की करून बघेन. 👌👌👍👍
Lovly akdum mast
ह्या पद्धतीने मी चकल्या बनवल्या. खूपच कुरकुरीत छान बनल्या. तुम्ही सांगितलेले प्रमाण इतके परफेक्ट आहे की मला सांगताना आनंद होतोय की, पावसाळी वातावरण आहे, तरीही त्या नरम पडल्या नाहीत . तेलकट पण अजिबात नाही. किमान ४/५ दिवस नक्की झालेत. टिप्स आणि प्रमाण खूप भारी 👌👌👌.
Thank you so much
खुप छान ताई चकली मस्त आणि सोप्या पद्धतीने सांगितले बद्दल आभार🙏❤
Sunder surekh Ani टेस्टी चकली झाली 🎉❤
Just amazing 😍❤
Mouth watering 🤤
चकली खुप छान मस्त आहे ❤❤
एकदम भारी 😋😋
एकदम भारी बनवलेस चकल्या तू. बरं का! सराईत पणे झटपट एकानंतर एक कृतीतून तू सर्वांना मंत्रमुग्ध केलेस. व्वा! 😊👌👌
खुप सुंदर ❤️❤️❤️❤️❤️❤️
खूपच सुंदर टिप्स पण खूपच छान
Excellent ❤❤❤
khup chaan tips sangitlya, je koni navin banvnare ahet tyanchyasathi easy hoil.
खूप छान बनवल्यास.चकल्या मस्त❤
चकली खूपच मस्त झाली आहे मी पहिल्यांदा च व्हीडीओ बघत आहे तुमचा मला चकली खूपच आवडली म्हणून कमेट केले अप्रतिम चकली ❤❤❤❤
Khup sunder jai.
I will try
Thank you
खूप सुंदर ❤
khup sundar tips dilya tumhi tai😊
।चकली खुपच छान दिसत होती मला रेसिपी खूप आवडली मी जरुर करून बघणार❤❤❤
Thank you
Khup sundar chakli recipe
I prepared this chakli according to your video came out v. Nice . Thank you so much
Thank you so much for your appreciation 😊
खूप छान कुरकुरीत झाली चकली .मी आज ट्राय केली .Thank you
मी आज तुम्ही सांगितलेल्या प्रमाणानुसार चकली केली. खरंच खूप छान झाली. अजिबात बिघडली नाही. पहिली एक टाकली ती तेलात विरघळली. मला खूप टेन्शन आले होते..पण परत एकदा नीट एकजीव मळून घेतले त्यानंतर एक पण चकली बिघडली नाही. खूप छान झाल्या. माझ्या मुलांना पण खूप आवडल्या.
तुम्ही अगदी मिठाचे सुद्धा प्रमाण सांगितले हे खूप उपयोगी आहे.
फक्त एक सुचवायचे आहे..तुम्हीं जे वाटी चे प्रमाण सांगितले त्या मापाची वाटी प्रत्येकाकडे असेलच असे नाही..मी साधारण तुमचे किती पोहे होते ते अंदाज लावून तेवढे पोहे घेतले तर ते आपले मापाचे जे कप असतात ते दोन कप बसले..मग मी ते प्रमाण धरून डाळ आणि तांदळाचे पीठ घेतले म्हणजे दोन कप पोहे, एक कप फुटाणे डाळ आणि तीन कप तांदळाचे पीठ घेतले, मोहनसाठी तेल अर्धा कप आणि बाकी तिखट मीठ धने जिरे वगैरे सगळे तुमच्या मापाने घेतले तर एकदम छान चकली झाली.
इतकी सोपी आणि उत्तम पद्धत सांगितल्या बद्दल तुमचे खूप धन्यवाद 😊
Ek dum mast khup chan explain kela tips khupch mast
खुप छान चकली दाखवली धन्यवाद
Beautifully explained, & beautiful recipe ❤
Khup chan, agadi perfect sangitale.khup khup God aahes tu❤
खूप सुंदर पद्धत .....!सांगण्याची पण आणि करण्याची पण...... 😊
खूपच छान माहिती दिली, आवडली.
Khup sundar mahiti dili. Dhanyawad.
ताई मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे चकली केली मी first time केलीय आणि अप्रतिम चकली झाली धन्यवाद ताई❤
खूप छान पद्धतीने चकली केली व सांगितली ..... 😊
खूप मस्त बनल्या आहे चकल्या, नक्की करीन 👍🏻👌🏻
Ho nakki kara thank you
मस्त रेसिपी आवडली पद्धत.. आणि चकलीही....😊😊
खूप सोप्या पद्धतीने, मोजक्या शब्दात, छोटया टीप सहित, गोड आवाजात सर्वांना आवडणारी रेसिपी सांगितली 🙏
खूप छान समजावून रेसीपी सांगितली. धन्यवाद❤
Khup chhan chakali recipe 👌👌👍👍
Wow khupch mast dakhavli cakli 👌🏼👌🏼👍🏼
खूपच छान झाल्या चकल्या मी पण करून बघणार.
खुपच छान बनवली चकली कुरकुरीत पण धन्यवाद ताई❤❤
सविस्तर माहिती देण्यात आली धन्यवाद ताई मी या दिवाळी ला नक्की करून बघेन ❤
Khup chan, yummy
छान केली आहे आणि सांगितले पण छान 👌👌🙏
Trupti, bala khup chan sangitales. Dhanyawad. Maze tula khup khup ashirwad.
Trupti kon
छान छान वाटला व्हिडिओ चकल्यांची रेसिपी पण छान
Thank you
खूप खूप छान सांगितले.. धन्यवाद 🙏🎉🎉🎉
Excellent recipe! I like so much! Beautiful presentation!❤
Excellent tips and recipe
I have become ur fan
Thank you so much 🙂
किती छान पद्धतीने समजाऊन केले. Great
खूपच छान चकलीची सोपी पद्धत सांगीतली .... 👌👌
जाई, खूप छान शिकवायची पद्धत आहे गं तुझी,मी करून बघणार नक्कीच.
Thank you
तुम्ही सांगितल्याप्रमाणे चकली बनवली खूप छान झाली मनापासून धन्यवाद
खूपच सुंदर मस्त दिसते असे वाटते लगेचच खावी❤😂😂😂😂😂❤❤❤
😂Thank you
खूप छान रेसिपी सांगितली 🎉🎉
अतिशय सुंदर सोपी पद्धत चकली करण्याची
मी कंटाळा करायचे चकली बनवायला
पण आता नक्की करणार
खुप आभार ताई
खूप छान चकल्या केल्या अगदी भाजणी च्या चकली प्रमाणे मस्त 😊
Khupech chaan kuskusith zali ahe❤❤
मी तुमचा व्हिडिओ पाहिला कालच तुमचा व्हिडिओ पाहिला मला तुमचा व्हिडिओ खूपच आवडला म्हणून मी लगेच तुम्ही सांगितलेल्या मोजमाप प्रमाणे चकली करून बघितली अगदी व्यवस्थित चकली झाली तुम्ही सांगितलेले मोजमाप अगदी ऍक्युरेट आहे थँक्स फॉर शेअरिंग द नाईस व्हिडिओ
माझे प्रयत्न आवडले हे वाचून छान वाटले
खूप छान ,छोट्या युक्त्या आवडल्या
धन्यवाद
मस्त आहेत, कमी व घरातील साहित्य वापरुन करता येते कधीही. छान आहे चकली रेसीपी🌹
मी करुन बघेन
खूप छान झाली चकली लगेच च खावीशी वाटते👌
खूप छान एकदम पध्दतशीर माहीती सांगितल व चकलीची रेसिपी सुध्दा सोपी आहे
Khup chan ani perfect recipe ahe tai ❤ me video pahun same tips follow klya ani same kurkurit ani khus khushit chaklya jhalayt amchya .......amhi adhi chaklya karaycho pan tya mau padaychya ....pan atta masta zalayat amhi 2 times klya same recipe ne chaklya thank u soo much tai 😊
Khup chaan must
Beautifully made and very well explained. Thank you so much ❤
Thank you
खूप छान समजावून सांगितलंस.
खरंच खूप छान रेसिपी ☺
👌👌👌
Khup chan..agdi chotya chotya tips sangitlya tyamule mazya sarkhe navin shiknare pn agadi bindhast chakli kau shaktil...mi 2 wel keli hi recipe waprun...agadi wow👌 zali .thank u 😊
Thank you..खूप छान वाटले आपण अभिप्राय वाचून
खूपच छान 👌🏻👍🏻🙏🏻
Bahut badhiya❤❤❤
Khup chaan tips tai
खुप छान चकली आणि माहिती पण छान सांगितली.👍🏻
खूप छान रेसिपी आहे. आणि समजून पण खूप छान पद्धतीने सांगितले.
Thank you
छान आहे मला खूप आवडलं
Khup Chaan zalya chakali
Mi banvali tumchi baghun
Mast ch zalya 👌🏻👌🏻
Thank you 👍🏻
Perfect measurement n useful tips, wahhh khupach bhari Tai, yes nakkich try karnar, thanks alot❤
खूप छान समजावून सांगत आहेस, काही शंका राहिली नाही, मस्त ❤❤
वा!! खूप छान समजावून सांगितले आहे. आणि टिप्स पण खूप महत्वाच्या आहेत.
पुढील व्हिडिओजसाठी खूप खूप शुभेच्छा 😊!!!
Khupa chan ahe tips Utama ahe
Akdm sunder tai...sglya tips agadi systematic❤👌👌👌nkki try krun bghen..😊
मीपण.करुन.पाहीनखुपछान.कुरकूरीत.आहेतसोपी.पद्धत.आहे
Khup chhan..sagle doubts clear karta tumhi ... thank you
Very nice chakli 🎉🎉
खुपच सुंदर दिसतात चकल्या खुप छान समजावून सांगितले रेसिपी साठी धन्यवाद 🙏🙏❤
Khup chan 👌👌👌👌
खुपच अप्रतिम 👌
Khup chan.....nakki karun baghnar.......😊
खूप छान करून बघुया
खूप छान पद्धतीने चकल्या दाखवल्या.व खूप छान टिपः सांगितल्यास धन्यवाद.
अतिशय सुरेख
Khupch chan 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻
फारच छान
अरे मस्तच झाली आहे चकली ताई रेसीपी खूपच समजावून सांगीतली ताई तु 👌👌👌👌
खूप छान आहे चकली
Khup chhan zali chkali
खरी सुगरण आहेस खूप छान समजाऊन सांगतेस.
Khup chan padhane samjaun sangitale ... keep it up,👍
लहान असुन कीती छान समजावून सांगतेस 👌👌
नक्की करून बघणार चकली.