जय एकविरा आई 🚩 जय आगरीकोळी 🚩 कलियुगात सद्या घडत असणाऱ्या घटना तसेच महागाईच्या काळात सर्वसामान्यांचे जीवन याचं विशेष वर्णन गाण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सादर केलात...♥️ खूप छान गीत रचना सत्यवानजी तांडेल न अनिकेत भावा खूप सुंदर आवाज ... पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा 💐
खूप छान गाणं आहे ताई आणि दादा 5 दिवस झाले पुन्हा पुन्हा हे गाणं ऐकावंसं वाटतोय खूप छान तुम्ही अशीच आगरी कोळी पारंपरिक गाणी काढत राहा कारण आगरी कोळ्यांचे सगळे सण तुमच्या गाण्यांशिवाय अपूर्ण वाटतात. तुमची गाणी ऐकल्यावर आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटतो
गणेश घाणेकर . गणपतीचं खुपचं छान आणि सुंदर गाणं आहे . ऐकायला खूपचं छान वाटतं . मुळात गणपतीचा सणासाठी आणि नाचाय साठी तर खूपचं छान आहे . फेऱ्यांमध्ये नाचताना खूपचं धमाल येईल . सोनाली आणि परमेश तुम्हीं दोघांनी खूपचं छान गाणं गायलं आहे . तुमचा आवाज पण छान आहे . अशीच गणपतीची आणि एकवीरा आईची गाणी गात राहा .❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम शब्द रचना... अप्रतिम लेखन... गीतकार सोनाली परमेश ही कोळीगीतांची राॅकस्टार जोडी आहे... अप्रमिम गायन... सुंदर एडिटिंग वर्क.... चांगले म्युझिक कम्पोझिशन झाले आहे....
Whav kay aavaj ahe ani aavajat dam.. tumchya aavajachya pudhe konhacha bap pan nahi jau sakat.. ajun ashich nav navin song yeudya.. mi tumcha fan ( mr.mukesh gond )
Whoever's reading this, i pray that whatever you're going through gets better . Whatever you're struggling with or worrying about is going to be fine and that everyone has a fantastic day! Amen
जय एकविरा आई 🚩
जय आगरीकोळी 🚩
कलियुगात सद्या घडत असणाऱ्या घटना तसेच महागाईच्या काळात सर्वसामान्यांचे जीवन याचं विशेष वर्णन गाण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सादर केलात...♥️
खूप छान गीत रचना सत्यवानजी तांडेल न अनिकेत भावा खूप सुंदर आवाज ...
पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा 💐
Khup khup sunder sir all
Om गणेशाई नमः ह 👏👏👏
Mastch❤❤❤❤
खूप छान गाणं आहे ताई आणि दादा 5 दिवस झाले पुन्हा पुन्हा हे गाणं ऐकावंसं वाटतोय खूप छान
तुम्ही अशीच आगरी कोळी पारंपरिक गाणी काढत राहा
कारण आगरी कोळ्यांचे सगळे सण तुमच्या गाण्यांशिवाय अपूर्ण वाटतात.
तुमची गाणी ऐकल्यावर आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटतो
Thank u 😊🙏🏻
गणेश घाणेकर .
गणपतीचं खुपचं छान आणि सुंदर गाणं आहे .
ऐकायला खूपचं छान वाटतं .
मुळात गणपतीचा सणासाठी आणि नाचाय साठी तर खूपचं छान आहे .
फेऱ्यांमध्ये नाचताना खूपचं धमाल येईल .
सोनाली आणि परमेश तुम्हीं दोघांनी खूपचं छान गाणं गायलं आहे .
तुमचा आवाज पण छान आहे .
अशीच गणपतीची आणि एकवीरा आईची गाणी गात राहा .❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Aagri koli❤️🌍
Khup khup Abhinandan Sonali Bhoir & Parmesh Mali aaj 1st rank trending la baghun khup Anand zala 💐❤️ ithun pudhchi sagli gaani ashich trend karavit hich Shree charni prarthana ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Thank u 😊🙏🏻
अप्रतिम गानं
Sarv agri koli samaja kadun khup khup dhanyavad. Abhari ahot tumhi amhla evdhi sundar gani deta.parmesh dada 1 no. Kam 25🤘
ताईंची आणि दादांची सर्वच गाणी सुपरहिट असतात...खुप भारी
Chandu
तुमच गाणं किती Power
Nice to you song बाप्पा तुमच्या पाठीशी आहे
एक नंबर sonali tai 🙏💞💞
Khup. Zsan ❤❤❤❤
लय भारी हाय एक नंबर आहे ऊंदड आयूष लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आसे पुढे जात राहा आमच्या आशिर्वाद आहे
परमेश दादा ची गाणी खुप सूदरं असतात❤😊
Ek number song superb
अप्रतिम, खुपचं सुंदर... परमेश दादा तसेच सोनाली ताई... मी तुमचा चाहता आहे.. दोघांना पुढील वाटचालीस शुभेच्छा... व्हिडीओ ईडीटींग तर लाजवाब.. गीतकार शुभम म्हात्रे, अप्रतिम लिखान..खुपचं सुंदर...विजय भाव तर... तोडचं नाय तुला..
Mast song aahe ritya bhai
छान फेर्याची गाणी सोनाली 👍
Thank u 😊🙏🏻
Kadak. 1no
परमेश दादा आणि सोनाली ताई तुमच्या दोघांच्या आवाजाला तोड नाही दोघांचा आवाज एक सोबत गाणं खूप छान वाटत बघायला 👌🏻
2ghe pan sundar singer ahat....❤❤❤
Ek number pramesh bhai
Om ganeshay nam h👏
जबरदस्त
गायन क्षेत्रात आपल्या ठाणे जिल्ह्याला लाभलेली अनमोल ही दोन रत्न आहेत 🙏🙏 खूप आवडतात आम्हाला तुमची गाणी
Thank u 😊🙏🏻
🎉🎉🎉
खूपच छान गायले आहे,आम्ही ऐकतो तुमचे सगळे च गाणी,
अप्रतिम शब्द रचना... अप्रतिम लेखन... गीतकार
सोनाली परमेश ही कोळीगीतांची राॅकस्टार जोडी आहे... अप्रमिम गायन...
सुंदर एडिटिंग वर्क.... चांगले म्युझिक कम्पोझिशन झाले आहे....
अप्रतिम शब्द रचना .. अप्रतिम लेख ..
सुंदर एडिटिंग वर्क ..चांगले म्यझिक
कोली गीतांना तोडच नाय so super ❤
Khupch sunder gayly song
Nice bhau khup Chan dada song ❤️❤️❤️
Branded song with ganpati festivals
Itaka bhari awaj aahe tuza .aai ekveeracha aashiwad aahe tuzavar
Dear Sonali Bhoir & Parmesh mali MI Tumchi 99% songs aikle ahet khup chan songs ahet
Tumhi khup Best singer aahat
Tumhla pudhya vatchali sathi hardik shubhecha
🎉🎉🎉🎉🎉🎉 ekadam Bhari
Farcha ❤sundar
खूप छान ताई तुझं गाणं खूप आवडतं मला🥳🥳🥳🥳😍😍
परमेश दादा तुमचं सर्वच गाणी खूप छान आहेत असेच गाणी काढत राहा मला खूप आनंद वाटतो तुमचं गाणी ऐकायला
A a q
😅😮
Jam Bhari song..❤️💕❤️❤️
Aapli boli bhasa n aapli sanskriti.. Jam Bhari 🔥✌️😍😍😍😎🙏
Jai Aagri Koli 🙏❤️🙏
chan tai
Whav kay aavaj ahe ani aavajat dam.. tumchya aavajachya pudhe konhacha bap pan nahi jau sakat.. ajun ashich nav navin song yeudya.. mi tumcha fan ( mr.mukesh gond )
वेरी नाईस अवाज ताई आणि दादा तुमचं
खूप खूप सुंदर गाण
Thank u 😊🙏🏻
माझ्या घरी गौराई आहे... आम्ही हे गाणं दिवसातून खूपवेळा ऐकतो तरीपण खूप मस्त वाटते ऐकायला
सोनाली ताई आणि परमेश भाई आवाज एक नंबर ❤
सोनाली ताई तुमचा आवाज खूप छान आहे. मला संगीत खूप आवडले आहे. संगीतकार आणि कंम्पोझर आपले अभिनंदन आणि खुप शुभेच्छा.
À
खुप छान आहे गाणं 😊😊👍👍👍
Love you 😘 my 💝 r rashmika mandanna 💕 Sandip Daberav 👍👰🙋✌️🇮🇳🔱🛕🚩🙏🙏
Sonali Tai far sundar git gayalel ahe maza tumhala salyut karto jay maharashtra❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Weiwhteletjejtkslzscnsx❤👑🖤💌👑💛❤️😏🤩😘💌🎂
छान आहे दीदी
खूपच सुंदर ❤❤
Khoob zhaan ❤❤❤❤❤
Mast 👌
Khup chan song aahe Dadus
#1 trending song 🎵 Congratulations team
Mast sonu
❤Very 😅Good ❤️
Khup chan👌👌👌#Vivekmhatreofficial
Ganpati Bappa morya ❤️🙏
Khop Shunadhar❤❤
ताई दादा वा काय गाण आहे
जाम भारी गाणी 👌 सोनाली & परमेश भाई👍
गणपती बाप्पा मोरया💐
👌👌👌👌👌👌👌
Whoever's reading this, i pray that whatever you're going through gets better .
Whatever you're struggling with or worrying about is going to be fine and that everyone has a fantastic day! Amen
ओ9989ओओ9ओ९99ओळओ ओ9ओ8ओओओओओ
❤khupch chhan
खूप छान दादुस & दीदी❤ खूप मस्त
खूप सुंदर
Nice ek number song tai 😍😍😍😍
Nice song dada and tai
लय छान गाने
❤super
खूप छान आवाज आहे
Nice song kay to avaj kay te song ani kay to bappacha san sagl ok madhe 🙂😊🥰❣️
Love you sonali tai bappa bless you ❤️🙏
❤❤❤
Lai bhari
सोनाली ताई परमेश दादा अप्रतिम गाणी तुमची गाण्यात समाधान आहे आगरी कोली पेण - घोडबंदर
1number
Nice Song Sonu Tai♥️🥰👌
सोनाली दीदी तुझं गाणं खुप छान आहे सुंदर आहे अशि च गाणी काढत जा 🙏🌹🌹🏵️🏵️एकविरा आई आशिर्वाद 🏵️🏵️ 🌹🌹🙏
❤❤❤❤
😊
❤❤❤❤❤
""lklkk*kl*kkkm
❤🎉
Kdk r tai&dada
लय भारी 👌🏻गाणी आम्ही भिवंडी कर❤️
खूप छान वाटतं तुमचं गाणं ऐकायला तुम्हाला पुढील वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा
Ririii❤❤
Khup chan song aahe ♥️🔥🔥🙏
Parmesh dada ची फेरियाची गाणी अजूनही ऐकतो ,खूप छान
❤
❤
खूप छान ताई 👌👌👌
Superr
khupch chhaan
He gan khup chan wajatay bhoira madam aamchya koknat fugadya pan mahila mandal khup chan ghaltat
Khup Chan👌👌
Trending #1 No.✌️💥🔥
खुप छान आहे
👌
👌))
Nice
#1 on trending 😍😍😍😍
अप्रतिम गाणे गायले परमेश दादा आणि सोनाली भोईर यांनी,तुम्हाला तुमच्या पुढील यशस्वी गायणासाठी मनपूर्वक शुभेच्छा
गणपती खुश होईल अस गाणी आवडला गाणी 👌👌
Khup Sunder Godd Awa j ahe Tai...
Ashich sunder gani sader karit ja