I will be travelling from Pune to Pandharpur tomorrow, not sure which route we will need to follow and not sure if we can meet or not, but let me know if you need any help or need anything, i can bring it for you.
हे व्हिडिओ वगैरे ठीक आहे. ज्या साठी वारीत गेलाय ते कर, पांडुरंग आणि माउली तुकाराम नाम गजरात चालत रहा, काही होणार नाही हे व्हिडिओ करून. 1 लाईक साठी खरा आनंद घेणं राहून जाईल भावा. राम कृष्ण हरी
आजच्या तुमच्या विडिओ साठी.... चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे मी चालतो अखंड चालायाचे म्हणून धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे! कवी... विंदा करंदीकर
ट्रेकिंग केलं दादा...काळजी घ्या....आयुष्यात कधी शाॅर्टकट घेवू नका....आयुष्य सुद्धा टप्प्या टप्प्यानेच जगायचं असतं.....चढ उतार पार करत.....!!! *वारीला जाताना कळपात चाला.कळप सोडला तर छोटा रस्ताही मोठा वाटेल..
ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली पांडुरंग सानप खडकवाडी बीड
एक नंबर माऊली
माऊली ते सिताफळाचे झाड आहे जय हरी माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम पांडुरंग सानप खडकवाडी बीड
Khup आवडतात विडिओ तुमचे तुमच्यामुळे आम्हला वारी घडते धन्यवाद भाऊ 🙏🙏
जयजय रामकृष्ण हरी माऊली माऊली
🙏जय हरि माऊली आता कशी जाऊ घरा/दिंडितील आनंद अप्रतिम असे आनंद दाखवत जा माऊली 🙏धन्यवाद
Sitafalcha jhad
खुप छान व्हिडिओ आवडला
Manala aas lagali pandurng pandurang jay Jay vitthal hari Jay Jay vitthal hari
राम कृष्ण हारी माऊली
खरं च धन्य आहात तुम्ही माऊली
जय हरी माऊली
छान, तुमचे विचार करूणा ओढ कायम स्मरणात राहावी .जय हरी विठ्ठल रुक्मिणी माता .माऊली
जय हारी विठ्ठल श्री हारी विठ्ठल
🙏✨
भाऊ वारी चे व्हिडीओ खूप खूप सुदंर आहे. खुप खुप आभार आणि खुप खुप धन्यवाद माऊली. विदभॅ
Khupach chhan mauli tumi nasibdar ahet pandurangane chanse dila bola hari vitthal
Ramkrishna hari Dada
जय. महाराष्ट्र
राम कृष्ण हरी माऊली
खूप छान व्हिडिओ आहेत आम्ही रोज पाहतो आज खूप हासलो
धन्यवाद ✨🙏
जय हरी भाऊ तुमच्यामुळे आम्हाला ही वारी घडते आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
रामकृष्ण हरि पांङुरंग हरि
शॉर्टकट महागात पडलं माऊली
हो ना
दादा तु खूप छान व्हिडिओ बनवला आहे तू भाग्यवान आहे तुला माऊली चे बरोबर जायला मिळाले आणि तुझ्या मुळे आम्हाला वारी बघायला मिळते जय हरी दादा
जय हारी भाऊ लय भारी 🙏🏻🙏🏻
Khup mst video 🙏🚩🚩🚩
छान आहेत व्हिडिओ चित्रीकरण
Thank you ✨🙏😊
Khup sundar video 👍🏻👍🏻🙏🏼🙏🏼👏🏻👏🏻
तुमच्या मुळे आमचे वारीचे स्वप्न पूर्ण होते. वारीचा आनंद अनुभवायला मिळतो धन्यवाद 🙏🙏🙏
🙏राम कृष्ण हरी🙏
Jay Hari mauli
🙏
Khup mst👍🙏🙏🙏🚶🏃🧗🚩🚩🚩🚩🚩🚩🚩sir
धन्यवाद भाऊ 🙏🙏 जय हरी माऊली
Bhau Great
Ram Krishna Hari
✨🙏
Jay माउली
Chalta chalta panduranga che nam smaran aale mhanje vari purn zhali..manapasun aaj pandurangala aathval aaj mauli..
Yar bharri watla video
☺️🙏✨
Rama Krishna hare 🙏🙏🙏🙏 Mauli
विडिओ खुपच छान वाटला आणि त्यासोबत तुमचे बोलणेही मन जिंकून गेले...
😀🙏✨
जय श्रीराम
राम कृष्ण हरी दादा
जय जय राम कृष्ण हरी
धन्यवाद भाऊ मी roj घरी टीव्ही vr तुझे video lavto Ani amhi घरचे सर्व जण एकत्र variche video pahtot
So धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
शतशः आभारी आहे... ✨🙏
जय महाराष्ट्र
फार छान
मस्त वाटलं 👌👌
शॉर्टकट संपलं खूप मस्त भाऊ
जय हरी
सिताफळाचे झाड आहे भावा
Welcome to Pandharpur ☺️☺️☺️☺️☺️
Bhari video banwata mauli🙏
🙏
Asech video takat raha. Amhala ghari baslya vari ghadete aahe.
Khub mast ahe volg tumcha
Wapas jao Naka Mauli
सिताफळ
Khare bolta thanks
Jy hri vitthl 🙏
मस्तानी तलाव
छान..... धन्यवाद
Mauli mauli namasmaran kara bhau chad apo ap nighun jael😊
छान मस्त वाटलं ...keep it up..आम्हाला रोजचं वारी दर्शन घङवा..
सीता फळ
Khup Chan 💐
👌👌
विठ्ठल क्रुपेने अगली छान
🥰🥰🥰🥰🥰🥰
खूप छान
श्री हरी विठ्ठल 🙏
Amol galinde Lonand Sabc👍👍🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏💗💗💓💓💓💓
सीताफळ आहे bhai
🙏🙏🙏🙏
सिताफळ आहे
Lastparyantche variche video taka plz
नक्कीच
Sir ji hua tumch purnavari Hoel pandharpural jal tevha tumhala kup smadan vatel aane varech mahtv klel
I will be travelling from Pune to Pandharpur tomorrow, not sure which route we will need to follow and not sure if we can meet or not, but let me know if you need any help or need anything, i can bring it for you.
Thank you for your concern.
✨🙏
ऊसाचे शेत म्हणतात
Kani phad mhanttat koni sheet mhantat
आरे तु माऊलींच्या दिंडीमध्ये दर्शनासाठी आलेका तुमच्या प्रसिद्ध आहे
Bhava reply de tuzy sobay pandharpur la yato
🙏
धन्यवाद आस वाटतय सोबत राहाव अनुभव घ्यावा धन्य होईल तो क्षण
🙏✨
Shitafal
Sitafal aahe te
ऊस लावलेला आहे
हे व्हिडिओ वगैरे ठीक आहे. ज्या साठी वारीत गेलाय ते कर, पांडुरंग आणि माउली तुकाराम नाम गजरात चालत रहा, काही होणार नाही हे व्हिडिओ करून.
1 लाईक साठी खरा आनंद घेणं राहून जाईल भावा.
राम कृष्ण हरी
सगळ्या कॉमेंट्स वाचा... कळेल काय करतोय मी लोकांसाठी
सीताफळ चे झाड आहे. ते 1:28
म्हणून तर 😋😋😋
वरी घडते छा न वाटते
🙏✨
मस्तानी तलाव ला गेले होते तुम्ही
गावं कोणतं आहे
Sarve posalan aaheit navari Tum hi usira ka putla bhav
मी वारी सोबतच आहे ..पण चालत चालत व्हिडिओ बनवावा लागतो म्हणून यूट्यूब ला टाकायला वेळ लागतो एवढंच. आज जेजुरी सोडली सकाळीच.
𝙈𝙖𝙫𝙪𝙡𝙞 𝙢𝙖𝙡𝙖 ?
𝙢𝙖𝙝𝙞𝙩𝙖𝙘𝙝 𝙣𝙖𝙫𝙖𝙩𝙖 𝙠𝙞 𝙫𝙖𝙧𝙞 𝙠𝙖𝙮 𝙝𝙖𝙞 𝙥𝙖𝙠𝙖𝙨𝙩 𝙖𝙞𝙠𝙚𝙡𝙖 𝙝𝙤𝙩𝙖 𝘼𝙖𝙟 𝙨𝙝𝙖𝙠𝙨𝙝𝙖𝙩 𝙙𝙖𝙧𝙨𝙝𝙖𝙣 𝙟𝙖𝙡𝙚 𝙠𝙝𝙪𝙥 𝙠𝙝𝙪𝙥 𝙙𝙖𝙣𝙮𝙚𝙫𝙖𝙙 𝙩𝙪𝙢𝙘𝙝𝙚 𝙢𝙖𝙫𝙪𝙡𝙞 𝙗𝙤𝙡𝙖 𝙥𝙖𝙣𝙙𝙖𝙧𝙞𝙣𝙖𝙩 𝙢𝙖𝙝𝙖𝙧𝙖𝙟 𝙠𝙞 𝙟𝙖𝙞 𝙟𝙖𝙞 𝙝𝙖𝙧𝙞 𝙫𝙞𝙩𝙩𝙖𝙡
आजच्या तुमच्या विडिओ साठी....
चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे
मी चालतो अखंड चालायाचे म्हणून
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे
डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे
हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे!
कवी... विंदा करंदीकर
वा वा वा ..... अप्रतिम ✨🙏
ट्रेकिंग केलं दादा...काळजी घ्या....आयुष्यात कधी शाॅर्टकट घेवू नका....आयुष्य सुद्धा टप्प्या टप्प्यानेच जगायचं असतं.....चढ उतार पार करत.....!!!
*वारीला जाताना कळपात चाला.कळप सोडला तर छोटा रस्ताही मोठा वाटेल..
🙏✨
Shitafhalicha ahe jhad
तु जा घरी
राम कृष्ण हरी माऊली
सिताफळ
🙏
सिताफळ आहे