सायलीच्या पायावरील तुळशीपत्र दिसताच प्रतिमाची वाचा आली परत tharla tar mag today review ठरलं तर मग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 23

  • @prabhakendale4963
    @prabhakendale4963 2 หลายเดือนก่อน +4

    स्टार प्रवाहच्या सगळ्याच मालीका भंकस आहेत ऊगीच वाढवतात😂

  • @Nirmalag-p5z
    @Nirmalag-p5z 2 หลายเดือนก่อน

    आता मालिका संपली पाहिजे

  • @ManishaMangore
    @ManishaMangore 2 หลายเดือนก่อน +10

    एकदाच तुळशीपत्र दिसू दे घरातल्यांना

  • @sanjaymuneshwar2335
    @sanjaymuneshwar2335 2 หลายเดือนก่อน +13

    सगळ्यांचे तळपाय चेक करा, व मालिका संपवा, साक्षी, प्रिया महिपत, नागराज गुन्हेगार है प्रेक्षका ना माहीत आहे

  • @prakashkambli
    @prakashkambli 2 หลายเดือนก่อน +26

    किती वेळा तुळशीच्या पानांचे उदाहरण देत रहाणार

    • @smrutideshprabhu9522
      @smrutideshprabhu9522 2 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂🤦‍♀️

    • @parubai1902
      @parubai1902 2 หลายเดือนก่อน

      ​@@smrutideshprabhu9522❤ hu

  • @maltipatil9171
    @maltipatil9171 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही खरं बोलतात कि, खोट

  • @kirtimalinikalokhe1507
    @kirtimalinikalokhe1507 2 หลายเดือนก่อน +6

    कोणतीही मालिका वेळेत संपवली तर बरी वाटते.

  • @charusheelaabhang4826
    @charusheelaabhang4826 2 หลายเดือนก่อน +4

    प्रत्येक मालिका ही योग्य वेळेत संपविली पाहिजे

  • @HxhdhBxnd
    @HxhdhBxnd 2 หลายเดือนก่อน

    लोकांना वेडे नका बनवू काहीतरी चांगले दाखवा

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 2 หลายเดือนก่อน

    😂 "नागराजने महिपतच्या तिजोरीतून दागिने काढून रविराज यांच्या खोलीत ठेवले" हा भाग मागील एपिसोडमध्येच झालेला आहे.! त्याचा या भागात काय संबंध आहे.? उगीच दोन भागांची सरमिसळ करत आहात.!

  • @charusheelaabhang4826
    @charusheelaabhang4826 2 หลายเดือนก่อน +4

    मालिका बंद केली पाहिजे लवकरात लवकर

    • @sangeetapatki8053
      @sangeetapatki8053 2 หลายเดือนก่อน

      मालिका फार ताणू नये. बघणे कटाळवणे होउ लागली आहे.

  • @pranalibadole1268
    @pranalibadole1268 2 หลายเดือนก่อน +1

    Je sangtay te dakhvaych n

  • @swatiroman4981
    @swatiroman4981 2 หลายเดือนก่อน +2

    You tube khup fake aahe kraan tulshipatrache khun khup devas zale sagttat pan dakhavtch nahi mug sangttat kadhala ?????

  • @ChanchalaKalyankar
    @ChanchalaKalyankar 2 หลายเดือนก่อน +4

    😂फारच लांबवली आहे मालिकाआतापर्यंत किती वेळा तुळशीपत्रा चा उल्लेख झाला आहे

  • @श्री-भ4स
    @श्री-भ4स 2 หลายเดือนก่อน +1

    एकदाच काय ते दाखवा आणि संपवा सीरियल

  • @karanshinde9538
    @karanshinde9538 2 หลายเดือนก่อน +1

    किती तानवत आहे नाटक

  • @prabhakendale4963
    @prabhakendale4963 2 หลายเดือนก่อน

    अजुन तुळशीपत्र दाखवायला आठवडा लागेल

  • @vivekshinde1791
    @vivekshinde1791 2 หลายเดือนก่อน +1

    Ripped again khup vela zale he

  • @Nirmalag-p5z
    @Nirmalag-p5z 2 หลายเดือนก่อน

    आता मालिका संपली पाहिजे