साहेब सरकारी अधिकारी हे सर्व माजलेले अधिकारी आहेत, साहेब आपला गोरगरीब माणूस साहेब सरकारी अधिकाऱ्यांकडे जाण्यासाठी 10 वेळा नाही विचार करत नाही तर 100वेळा विचार करतात, येवढी भिती या अधिकाराची समाजाला वाटते
काय या सद्या माणसांना काही पण करायला नको कारण कायदे असे आहे ना तर कधी केस होईल यावर पण भरोसा नाही कागद फाडल्यावर पण काही गुन्हा दाखल होतो का हसल्यावर पण गुन्हा दाखला होतो तर तशी जाहिरात काढा की ये केल्यावर असा गुन्हा दाखल होतो नाही तर देशात कस पाऊल टाकावं हे सजात नाही कारण नवीन नवीन कायदे येतात
गोरगरीबांचे आणि आमचे
आमदार
विनोद निकोले साहेब ❤❤❤
हायवे मध्ये एवढी मोठी झाडे तोडली गेली तेव्हा कुठे गेले होते आमदार खासदार...डोंगरचे डोंगर उध्वस्त केले....
धन्यवाद निकोले साहेब
साहेब सरकारी अधिकारी हे सर्व माजलेले अधिकारी आहेत, साहेब आपला गोरगरीब माणूस साहेब सरकारी अधिकाऱ्यांकडे जाण्यासाठी 10 वेळा नाही विचार करत नाही तर 100वेळा विचार करतात, येवढी भिती या अधिकाराची समाजाला वाटते
टिवरी चि झाड तोडली त्या तु सांगतो पन हायवे मधे एवढी झाड तोडली तेव्हा कुठे होतास
🎉
नेस्ट टाइमला तुम्ही 129 विक्रमगड विधानसभा मध्ये उभे रहा तुमच्या सारखा माणसाची हया 129 गटा मध्ये गरज आहे
काय या सद्या माणसांना काही पण करायला नको कारण कायदे असे आहे ना तर कधी केस होईल यावर पण भरोसा नाही कागद फाडल्यावर पण काही गुन्हा दाखल होतो का हसल्यावर पण गुन्हा दाखला होतो तर तशी जाहिरात काढा की ये केल्यावर असा गुन्हा दाखल होतो नाही तर देशात कस पाऊल टाकावं हे सजात नाही कारण नवीन नवीन कायदे येतात
जय आदिवासी
🎉🎉🎉 जोहार
जरा साहेब बडोदा हवे वर पण जा
काय परिस्थिती आमदाराला पण जुमानत नाही 😂
Sunil 🎉kadu
Jababdar tr tuch aahes nikoel
निकोले साहेबाना टार्गेट करतोय😂
Jabardast
😂
😡
😂
Kahi pan😂