माझी मुलगी कलाकेंद्रातून ताब्यात मिळवून देण्यासाठी पोलिसांनी मदत करावी।आई करतेय अपेक्षा व्यक्त।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 มี.ค. 2020
  • #विघ्नहर#टाइम्स

ความคิดเห็น • 69

  • @smmitav4805
    @smmitav4805 4 ปีที่แล้ว +13

    ...अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घ्यावे आणि या बाईवर सर्वात आधी कारवाई झाली पाहिजे ...स्वतः त्या लेकराला आशा ठिकाणी सोडून आली आणि आता कांगावा करतेय ......

    • @adgaming6182
      @adgaming6182 3 ปีที่แล้ว +2

      या.दोघी.मैत्रीनी.गेल्या.खड्यात.
      ती.१५.वर्षाची.मुलगी.आहे.तिला.शोधन.म्हतवाचे
      आहे.लहानच.आहे.ही.आई.आहे.का.हीच्या
      डोळ्यात.आश्रू.सुधा.नाही.ती.मुलगी.भेटली.पाहीजे

  • @devanadhgiri1693
    @devanadhgiri1693 4 ปีที่แล้ว +14

    भवानीच्या नावाने कला केंद्र सरकारने बंदिस्त केले पाहिजे

  • @aadeshnathji6077
    @aadeshnathji6077 4 ปีที่แล้ว +12

    अल्पवयीन मुलगी आहे पोलीस यांनी मदत करावी

  • @vinaychavhan8987
    @vinaychavhan8987 4 ปีที่แล้ว +4

    विघ्नहर टाइम्स ने घटनेचा पाठपुरावा करून फक्त न्याय मिळवून देऊ नये तर यापुढे असा अन्याय होणार नाही याची प्रसार माध्यम म्हणुन दक्षता घ्यावी... वासना आणि पैसा या जोरावर लहान मुलींचा आयुष्य बरबाद करणारे समाजविरोधी घटकांना आळा घालण्यासाठी पुढाकार घ्यावा

  • @vasantashinde5723
    @vasantashinde5723 4 ปีที่แล้ว +20

    छान उलट तपासणी घेतली आहे
    सुरेश वाणी साहेबांनी.
    या महिलेवर देखील गुन्हा दाखल केला पाहिजे. लहान मुलीला 8 महिने कलाकेंद्रावर कामाला ठेवले आहे. सामाजिक संघटनानी पुढाकार घ्यावा.

  • @RGvlogs08
    @RGvlogs08 11 หลายเดือนก่อน +1

    आधी पोरगी नाचायला सोडली आणि आता पोलिसांच्या डोक्याला व्याप करायचा...

  • @pradipthakur7157
    @pradipthakur7157 4 ปีที่แล้ว +13

    हिला माहित नाय का कलाकेंद्रात काय चालत ते.हि पन होती ना तिथे कामाला रांड.

  • @nilkanthbhadsavle7173
    @nilkanthbhadsavle7173 4 ปีที่แล้ว +5

    स्रियां मुलीची जात म्हणजे काचेचं भांड असत!

  • @machhindranikam8308
    @machhindranikam8308 4 ปีที่แล้ว +2

    तिला न्याय मिळाला पाहिजे

  • @sampatdhavale6614
    @sampatdhavale6614 4 ปีที่แล้ว +2

    या बाईला मदत केली पाहिजे

  • @ShivramAnantwad-gp1kb
    @ShivramAnantwad-gp1kb 5 หลายเดือนก่อน +2

    कला केंद्र करण्यापेक्षा शेतात काम करा

  • @salvi602
    @salvi602 3 ปีที่แล้ว +5

    आपला वार्ताहर आधी खुळा आहे,,साधा प्रश्न विचारता येत नाही त्याला

    • @shrikantvarat8989
      @shrikantvarat8989 24 วันที่ผ่านมา

      तू वार्ताहर हो मित्रा तूला काय करता येते ते आम्ही घरी बसून पाहू

  • @subhashpatil5096
    @subhashpatil5096 4 ปีที่แล้ว +2

    Nice

  • @user-oo4dk7uk5x
    @user-oo4dk7uk5x 4 ปีที่แล้ว +5

    ईला ताब्यात घ्या पहिलं

  • @rupeshkshirsagar8089
    @rupeshkshirsagar8089 4 ปีที่แล้ว +6

    स्वतःताच आडनाव सांगताना विचार करते बाई

  • @rampatil1857
    @rampatil1857 2 ปีที่แล้ว +1

    मला वाटत wignhar हे पुण्यात पाठवायला पाहिजे बुधवार पेठेत

  • @rohitchandanshive7568
    @rohitchandanshive7568 4 หลายเดือนก่อน +1

    नवऱ्याच्या नाव स्पष्ट सांगता येत नाही

  • @KanchanHadawale-ux2ke
    @KanchanHadawale-ux2ke 8 หลายเดือนก่อน +1

    तुळजाभवानी बंद करा ,

  • @manishkale4916
    @manishkale4916 4 ปีที่แล้ว +3

    छान चाल लय तालुक्यात.

  • @shantaramrepale429
    @shantaramrepale429 2 ปีที่แล้ว +1

    शिवरायांचा महाराष्ट्र? महाराष्ट्र शासन खंडण्यावसूल करतं हे जगजाहीर झालं पण आता कलाकेंद्रांत अल्पवयीन मुली डांबून ठेवायला परवानगी देखील देतयं? कोणता सुलतान शासन करतोय महाराष्ट्रात?

  • @dnyaneshorsolase
    @dnyaneshorsolase 4 ปีที่แล้ว +5

    तुमची अडचण ताई तुम्हाला माहित पण जातीवाचक काही बोलू नका

  • @bhartitemkar2658
    @bhartitemkar2658 4 ปีที่แล้ว

    Bapree dusrya sobat pathwatye ti aai ahe tichi baju samzhun ghya shiwaya ghalun kay sidha karu shkat nahi

  • @kishorjagtap5398
    @kishorjagtap5398 4 ปีที่แล้ว +1

    majburi samjun ghay

  • @sudhirbhalerao7136
    @sudhirbhalerao7136 4 ปีที่แล้ว +9

    हि बाई का ईतकया दिवस का गप्प बसली हिला पैसा पाहिजे फक्त

  • @ravirathod2688
    @ravirathod2688 4 ปีที่แล้ว

    Yaat kasli gadbqd aahe te Adhi mulila jawal karnyat madat Kara Karan tichya pan aaushyachi gost aahe

  • @parshuramkadam9972
    @parshuramkadam9972 4 ปีที่แล้ว

    आहो मँडम तिचा नंबर द्यासोडतिका नाहि हे बोलतो सोडत नसेलतर तिथ युन सोडवायला सांगतो

  • @bhimraoaughade6364
    @bhimraoaughade6364 4 ปีที่แล้ว +2

    AalpvenMulgiAahe

  • @rkstatus9301
    @rkstatus9301 4 ปีที่แล้ว +3

    कार्यवाही सर्वांनवरती करा..कारण मुलगी नाबालिक आहे..कृपया पत्रकार तुमचा मो.नंबर पाठवा मला..

  • @ganeshbhigardive8267
    @ganeshbhigardive8267 2 ปีที่แล้ว

    ताई मांगवाड्या शेजारी राहूनका तूम्ही बारी जवळच रहा कशाला उगाच जाण्यायेण्याचा खर्च परवडणा नही

  • @shivajimundhe7372
    @shivajimundhe7372 4 ปีที่แล้ว +18

    बोचा हानला पाहीजे हिचा मांगवाड्या ला नाव ठेवती हिच छिनाल दुसर्याला नाव ठेवती

    • @pearlraaj7910
      @pearlraaj7910 4 ปีที่แล้ว +1

      Ahe tar ahe na mangavda tyat kay

    • @pearlraaj7910
      @pearlraaj7910 4 ปีที่แล้ว

      Amhala kolivada boltat tyat Kay tevha

  • @kamleshshinde9294
    @kamleshshinde9294 4 ปีที่แล้ว +4

    Hi rannd he maatang samajachi badnami kartye

  • @rampatil1857
    @rampatil1857 2 ปีที่แล้ว

    किती पयसे घेतले

  • @satyawandatkhile3909
    @satyawandatkhile3909 4 ปีที่แล้ว +1

    Tula laj ahe ka tuch nalayk ahe porich Vatika kayl tu

  • @bhanudasnarawade9381
    @bhanudasnarawade9381 2 ปีที่แล้ว

    Tu ky Zak marit hoti ka tithe lahan mulagi gheun ky Zak marit hoti

  • @gautamjavale3666
    @gautamjavale3666 ปีที่แล้ว +5

    आहो ताई आमच्या मातंग समज्या बद्दल बोलताय बर म्हणजे मातंग वस्ती शेजारी नको पण कलाकेंद्रात ठेवली तुम्ही ही स्वतः ता कलाकार आहे ज्यांनी लावणी सातासमुद्रापार नेली मंगला बनसोडे ह्या ही SC समाज्याच्या आहेत लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांनी रशिया या ठिकाणी पोवाडा नेला आणि हे लोक मातंग वस्ती जवळ आहे म्हणून मुलगी ती पण 16 वर्षा ची आहे तीला कलाकेंद्रात ठेवली ह्या ताईला आदर्श माता पुरस्कार दिला पाहिजे पहीले तर हिच्या वर गुन्हा दाखल करा

  • @sandipgadhave7165
    @sandipgadhave7165 ปีที่แล้ว

    हितर मुरुळीच काम करती

  • @vitthalsawant8394
    @vitthalsawant8394 4 ปีที่แล้ว +1

    हिची ,

  • @vijayaughade440
    @vijayaughade440 4 ปีที่แล้ว +2

    Tu mangvadyacha naav ka ghetla?
    Sagle mang kay tase astat ka?
    Muli la thevtana akkal shen khaya geli hoti ka?
    Tila changle shikav mothi kar.
    Tu naach vatlyas.

    • @pearlraaj7910
      @pearlraaj7910 4 ปีที่แล้ว

      Mangavda ahe tar bolnar na

  • @rampatil1857
    @rampatil1857 2 ปีที่แล้ว

    इला माहीत आहे तुळजा भवानी ला काय होते

  • @jaysingshikare2995
    @jaysingshikare2995 4 ปีที่แล้ว +9

    माजरोचद बाई मातंग समाजाची बदनामी करतेस काय मातंग समाजला एवढं खालच्या सत्याला बसवतेस

  • @parshuramkadam9972
    @parshuramkadam9972 4 ปีที่แล้ว

    आहो त्यालेकीला माझ्या बाहेर तिच्या आईकड लवकर सोपवा नसेल होत तर नाही म्हना आम्ही बगुन घेऊ

    • @rastrapalchhangeetgajbhiye3153
      @rastrapalchhangeetgajbhiye3153 4 ปีที่แล้ว +1

      अगोदर मुलगी कुठे आहे चौकशी केली पाहिजे

  • @pushpakambale3090
    @pushpakambale3090 2 ปีที่แล้ว

    आगोदर सेन निट खायचं ना मागं जातीला का बदनाम का करतेस