आत्ताच्या सत्ताधारी मंडळी नी इतक व्देष पसरवला असुनही हे सकारात्मक चित्र फारच दिलासा देणार आहे.. खरा भारत हा आहे... जो हे सत्ताधारी राजकारणी दाखवतात तो धर्मांध देश नाही... अभिनंदन मित्रा भारी गातोस..
खरं आहे अजय निकम, अगदी बरोबर आहे. कलाकार खरं तर हा जातीधर्माचा नसतो. जर जात पात मानणारा कोणी कलाकार असेल तर तो फक्त नावाचा कलाकार असेल, खरा असु शकत नाही
कलेची आवड माणसाला जात पात धर्म मानत नाही ,असा आपला भारत देश आहे. मनात असेल तर काहीही करू शकतो हे तु दाखवले सोहेल . खूप छान आवाज आहे Praud of you.❤️❤️
एकदम भारी बोलले भाऊ तुम्ही
अगदी बरोबर दादा ❤️
Mk o
Barobar Aahe❤
@@deepakkhande1440❤
याला बोलता खरा hindutaani मुस्लिम जय हिंद दादा 👍💖
Nice
शाब्बास ! कलेला जात, धर्म ,भाषा, प्रांत यांचं बंधन नसतं !
धर्म, जात,पंथ एक मानतो मराठी❤️
येवढ्या जगात माय मानतो मराठी ❤️
आम्हाला अभिमान आहे तुम्हीं परांडा तालुक्यातील आहात गायक ❤️❤️❤️...proud to you 🙏🙏🙏🙏👌👌👌👌🔥🔥🔥
Paranda gaon he aurangabad javal ch kaa
@@sushmamisal836 Taluka paranda district dharashiv mde
@@sushmamisal836 aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaqaaaaaqaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaqaaaaaaaaaaaaaaaaaaaaaqaqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq
Nice one singing... keep it up...
@@sushmamisal836 dharashiv
आत्ताच्या सत्ताधारी मंडळी नी इतक व्देष पसरवला असुनही हे सकारात्मक चित्र फारच दिलासा देणार आहे.. खरा भारत हा आहे... जो हे सत्ताधारी राजकारणी दाखवतात तो धर्मांध देश नाही... अभिनंदन मित्रा भारी गातोस..
चंदन गुरुजीचे गाणे म्हणजे 1 नंबरच असणार भाऊ खुप छान
एकदम कडक आवाज आहे तुमचा खूपच छान झाले गाणे गुरूजी चंदन जी कांबळे 👌👌
😊right
Kdkkkkkk na Bhai
Kadakkkkk bhai
Kya bat he bhai yek nanbar 👍👍 😮
1ch nabar dost
लई भारी
मोठा गायक होशील भावा, नावलौकिक मिळेल. 👌👌👍👍
Like❤.. keep it up bhawa
खूप छान,सर्व जाती,धर्म ,पंथ, महात्मे यांची गीते गा,कुठलाच भेदभाव नको. गाणी गात राहा तुला हार्दिक शुभेच्छा!;!
Best wishes for future to this brilliant singer
अप्रतीम आवाज एकच नंबर पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन
राष्ट्र प्रथम जात पात धर्म.✨
कलेची कोणती जात नसते.🙏
Proud to be indian Muslim 🌹🇮🇳 तू बडता चल भाई 🌹🇮🇳
1 नंबर भाऊ
सोहेल मुलांनी हे आमचे खूप जवळचे मित्र आहेत
हाच आहे आपला भारत देश.
जात, धर्म, पंत या सर्वांना एकत्र केल्यावर बनवतो तो म्हणजे भारत देश...वा वा वा वा
🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
1 nbr bossssssss😘
शाब्बास भाउ !! उत्तम व बहारदार आवाज..ताल,लय व सूर खुप चांगले आहे...👌🙏✍🌹
🙏अतिशय सुंदर आवाज आहे, खूप छान....
Dil se सेलुट. Bro.
Ha. Mazha. भारत. आहे
💕
भावा तोफाची सलामी तुला.एकच नं
भावा तू डोळ्यातून पाणी काढलं यार...
Yek no. Aavaj ahe bhava tuza khrch tula devicha Aashirwad ahe.. bhava
No 1कडक लय भारी सोहील
खूप छान दादा खूप गोड आवाज आहे तुझा
Music have no boundaries ❤️❤️❤️
Sohel Dada...khup bhari...🙏
वाह !!!! कलेले जात ,धर्म, पंथ नसते . त्यांचं हे जिवंत उदाहरण आहे . हिंदुंनो आदर्श घ्यावा .
यालाच म्हणतात खरा हिंदूस्थानी मुसलमान. धन्यवाद व आभार सोहेल.
आज संध्याकाळी सुर नवा ध्यास नवा मध्ये 9:30 वाजता सोहिल मुलांनीच चौथ्या नंबरला गाणं आहे, तरी पाहायला विसरू नका व शेअर करा
kharach bhawa .. kadak voice .. 👍🙏🏻🚩🚩🚩🚩🚩
बहोत बडीया सोहेल भाई
उत्तम अति उत्तम 🙏🙏
खूप छान भावा....
1no
Kadak sohil bhai .
1 ch no bhai
Khup chan aahe Dada tuza aavaj ... Lakha bai he gave khup vedes yekav vaty
खुप छान भाऊ तुमच्यासाठी सलाम❤❤❤❤❤
खरं आहे अजय निकम, अगदी बरोबर आहे.
कलाकार खरं तर हा जातीधर्माचा नसतो.
जर जात पात मानणारा कोणी कलाकार असेल तर तो फक्त नावाचा कलाकार असेल, खरा असु शकत नाही
भाऊ तु सिध्द केले कि कलेचं कोनची जात धर्म नसतो ❤️🙏🙏
❤❤❤ super good 👍
धाराशिव जिल्हाच मान डोलावली दादा तु अभिमान स्वाभिमान आहे तु दादा
Nice bhaijaan
काय भाऊ खुप प्रेम. एकदा आदर्श शिंदेंची अन् लगेच दुसर चंदन दादांची आठवन 🖤❤️
खुपचं छान सोहेल भाऊ खुप छान 💐🌸
Khan khanit aavaj .... Superb bhai ...
सोहेल भाई .....हवा...😍😍😍😍🤗🤗
छान म्हणाला
Very nice.. Brother
Khupac mast dada gayl tumi💯💯💯💯💯🙏
Kay aawaj kay bhavna.... jabardast sohil
खरोखर कलेला जात धर्म असे काही नसते..कलेचा आदर करावा.
व्वा,
खूपच छान
अभिनंदन
Khup chan sohel dada khup sundar gayla apn
Ek no song, Ek no sangit, ek no gayan
Thnx
🙏🙏🙏🙏कडकककक
मला अभिमान आहे तू अलेश्वर ता परंडा चा आहे
खूप शुभेच्छा
खुप छान आवाज आहे मस्त सर
कोटी कोटी शुभेच्छा सोहेल
जय शिवराय जय भीम जय शिवराय
Wah sohil. U r superb
खुप खुप खुप खुप खुप खुप सुंदर अपृतिम आवाज आहे 👍👍👍👍👍👍लै लै लै लै लै लै भारी अप्रतिम 👍👍👍👍👍👍👍
खुप छान गायलंस भावा.. बेस्ट ऑफ लक पुढील वाटचालीस 👍👌👌🙏
Lay Bahre
काय धमाल उडवून दिली आपण
Khupch bhari saheb 👌👌💙💙
1 number
Lakaa bai cha navani chag bahla ek no bahi
Kadak
सोहेल ,,,शादीक भाईचं नाव मोठं केलंस भावा तु ,मी तुझे सर्व पिसोड बघत असतो.आम्हाला अभिमान आहे तुझा.कारण माझ्या बंगाळवाडी गावा शेजारचा आहेस तु.,
नादखुळा परफॉर्मन्स
ज़य भारत
Ek number Bhai br ka😊❤
Awaj aikun maann anadani bahrun
Yet❤️❤️👍👍👍 khup chaan gaikii🙏
दादा खुप खुप छान गायलंस❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
हाच खरा माझा भारत देश आहे ❤️🥰😍
Mast bhau
खतरनाक...🔥🔥💫😍😊
खूप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻
कडक भावा🔥
Wavhahv sabbhash proud to be marathi
Suparb-----ek number
भाऊ खुप छान गान गाईलास
खूपच छान सोहेल भाई 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏
Khup chan dada ❤❤
दादा अती उत्तम गायन खूप खूप शुभेच्छा
एकच no ❤️💥
वाह रे पट्ठ्या 😘😘😘😘
Love you bhava🎉🎉🎉🎉🎉🎉
भावा नाद खुळा
नाद च खुळा 🤟❤️🙏
ऐक नंबर भावा
आवाजाला जात नसते💯💯💯💯
Nice aplya jilhyach nav pude netay 👏👏👏👏