साहेब तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 18 पगड बहुजन समाजाला खूप खूप आनंद झाला आहे पण पण बहुजन हृदय सम्राट गोपीचंद पडळकर साहेब यांना कॅबिनेट मंत्री भेटले नसल्यामुळे 18 पगड बहुजन समाजाला फार दुःख झालं आहे याची नोंद भाजपाने घ्यावी व हृदय सम्राट माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांचा योग्य सन्मान भाजप आणि करावा ही कळकळीची विनंती
देवेंद फडणवीस साहेब धनगर समाजाला परत तुम्हीं मंत्री मंडळातून विसरले आहेत असे वाटते परंतु धनगर समाज इतून पुढे BJP ला नखी जागा दाखवली जाईल तुम्हीं गोपीचंद पडळकर साहेब यांना मंत्री पद द्यायला पाहिजे होते
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे आम्हाला
लवकरच कर्ज माफी करा सरसकट 3लाख
कर्ज माफी करा
साहेब तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 18 पगड बहुजन समाजाला खूप खूप आनंद झाला आहे पण पण बहुजन हृदय सम्राट गोपीचंद पडळकर साहेब यांना कॅबिनेट मंत्री भेटले नसल्यामुळे 18 पगड बहुजन समाजाला फार दुःख झालं आहे याची नोंद भाजपाने घ्यावी व हृदय सम्राट माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांचा योग्य सन्मान भाजप आणि करावा ही कळकळीची विनंती
कर्ज माक करा केंद्र सरकारच्या सल्ल्याने भाऊ
मंगलप्रभात लवढा समर्थक 💪✌️
भाऊ काय करा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि शेतीमालाला भाव द्या आम्हाला तुमचं काही नको
लाजा वाटु द्या.शिवरायाचं नाव घ्यायला..!!
गोपीचंद पडळकर साहेबांना मंत्री करायला पाहिजे होते फडणवीस साहेब तुम्ही
देवेंद फडणवीस साहेब धनगर समाजाला परत तुम्हीं मंत्री मंडळातून विसरले आहेत असे वाटते परंतु धनगर समाज इतून पुढे BJP ला नखी जागा दाखवली जाईल तुम्हीं गोपीचंद पडळकर साहेब यांना मंत्री पद द्यायला पाहिजे होते
संजय भाऊ राठोड़ आणी गोपिचंद पडळकर यांना मंत्रीपद द्दायला पाहिजे होते
ईव्हीम सरकार.....
मोदी है तो मुमकिन है संविधान कहा गया संविधान है तो मुमकिन है संविधान है तो मुमकिन है
Evm सरकार
007
ईएम सरकार
Maharashtracha kelkhandoba karun taklav
गो
Evm Sarkar..ladakya bahini na fasavale tumhi
Saheb evm band kara ❤peparne matdan ghya
👍✌️🙏✨💥👍✌️🙏✨💥👍✌️🙏✨💥
टरबूज
😂
शिंदे.पाहिजे.होता.मुख्यमंत्री.कारण.आता.लाडक्या. भयनी.गेल्या.आता.पाच.वर्षांनी.भेटा.
Devendra is right for Maharashtra... Jaativaadee najrene bagu naye mag kalel