गायकवाड साहेब तुमची शेवटची दोन वाक्य सगळ्यात जास्त महत्वाची आहेत. प्रत्येक शेतकर्याच्या गरजेनुसार मशीन कस्टमाईझ करता आलं पाहीजे. जो करून देईल तोच खरा शेतकर्यांच्या सेवेसाठी असलेला दुकानदार. नाहीतर जस आहे तसं मशिन विकणारे बरेच असतात. तुमचं अभिनंदन 💐
सर माहिति खुप छान दिलि परंतु या टिलरचि व सर्व आवजारांचि किंमत किति आहे ते व्हिडिओ मध्ये सांगा म्हणजे आपल्या सर्व शेतकरि बांधवांना व्यवस्थित समजेल धन्यवाद
शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर E-17, MIDC बारामती. 8668772400,9881774476 9011965612,7887996844 मशीनची किंमत व अधिक माहितीसाठी खालील व्हाट्सअप लिंक वर क्लिक करा आपला मेसेज आम्हाला मिळेल 👇👇👇👇 wa.me/918668772400 👇👇👇👇 wa.me/919881774476 👇👇👇👇 wa.me/917887996844 👇👇👇👇 wa.me/919011965613 तुमचा व्हाट्सअप मोबाईल नंबर पाठवा आम्ही तुम्हाला माहिती पाठवू. TH-cam link सर्व डेमो व्हिडिओ पाहण्यासाठी खाली युट्युब लिंक वर क्लिक करा 👇👇👇 th-cam.com/channels/sq-gbh65B8ky2MI9sLjAMw.html आमच्या फेसबुक पेजला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇👇👇 facebook.com/Shanikrupa-Agro-336769437010878/ आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇👇👇 WhatsApp group link chat.whatsapp.com/EUxw6sO7Awh6IxzDpgRO1u आमच्या फेसबुक ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇👇👇 Facebook group link 4 facebook.com/groups/2409267469361731/
मला या मशीनमध्ये interests आहे. पण याला कापणी यंत्र Reaper attachments जोडता येते का ? याचा model no., कोणती कंपनी हे सांगितल नाही. याच्यावर कुठला स्टॅम्प नाही.मशीन चांगल आहे.
सर सर्व अटजमेंट वापरून दाखवा चिखल तसेच उखळ आणि भर काशी घालायची सर्व आणि हो किंमत सुद्धा सांगा आणि व्हिडीओ कराल तो चांगल्या कॉलिटी चा मोबाईल किंवा कॅमेरा असावा कारण ते झूम करून व्हिडीओ केला तर क्लीयर दिसत नाही त्यामुळे आपला कस्टमर नाराज होता नये
सर धन्यवाद चांगलं मशीन आहे..... पण आमच्या कडे कोकणात भात शेतीत चिखलणी कामासाठी उपयुक्त ठरेल का हे.... किंवा आपल्या कडे त्यासाठी दुसरे असेल तर प्लीज सुचवा.....
रिपर जोडता येते.तसेच एचटीपी पंप, वॉटर पंप, व कार्डवर मोगडा फास फनी पेरणी यंत्र, ट्रॉली, सिंगल पलटी नांगर आले रोटर ऊस रोटर खुरपणी रोटर इत्यादी सर्व जोडता येते. हे मशीन अत्यंत छान व फायदा देणारे आहे. मल्टीपर्पज मशीन आहे.
सर्व नवीन व जुने पॉवर टिलर खरेदी विक्रीसाठी संपर्क शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर E-17, MIDC बारामती. 8668772400,9881774476 9011965612,7887996844 मशीनची किंमत व अधिक माहितीसाठी खालील व्हाट्सअप लिंक वर क्लिक करा आपला मेसेज आम्हाला मिळेल 👇👇👇👇 wa.me/918668772400 👇👇👇👇 wa.me/919881774476 👇👇👇👇 wa.me/917887996844 👇👇👇👇 wa.me/919011965613 तुमचा व्हाट्सअप मोबाईल नंबर पाठवा आम्ही तुम्हाला माहिती पाठवू. TH-cam link सर्व डेमो व्हिडिओ पाहण्यासाठी खाली युट्युब लिंक वर क्लिक करा 👇👇👇 th-cam.com/channels/sq-gbh65B8ky2MI9sLjAMw.html आमच्या फेसबुक पेजला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇👇👇 facebook.com/Shanikrupa-Agro-336769437010878/ आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇👇👇 chat.whatsapp.com/J1LAEmrp3PXH0YWHq8SP7a आमच्या फेसबुक ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇👇👇 Facebook group link 4 facebook.com/groups/2409267469361731/ आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇👇t.me/joinchat/T_KrHqWbSzpmM2U1
सर्व नवीन व जुने पॉवर टिलर खरेदी विक्रीसाठी संपर्क शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर E-17, MIDC बारामती. 8668772400,9881774476 9011965612,7887996844 मशीनची किंमत व अधिक माहितीसाठी खालील व्हाट्सअप लिंक वर क्लिक करा आपला मेसेज आम्हाला मिळेल 👇👇👇👇 wa.me/918668772400 👇👇👇👇 wa.me/919881774476 👇👇👇👇 wa.me/917887996844 👇👇👇👇 wa.me/919011965613 तुमचा व्हाट्सअप मोबाईल नंबर पाठवा आम्ही तुम्हाला माहिती पाठवू. TH-cam link सर्व डेमो व्हिडिओ पाहण्यासाठी खाली युट्युब लिंक वर क्लिक करा 👇👇👇 th-cam.com/channels/sq-gbh65B8ky2MI9sLjAMw.html आमच्या फेसबुक पेजला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇👇👇 facebook.com/Shanikrupa-Agro-336769437010878/ आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇👇👇 chat.whatsapp.com/J1LAEmrp3PXH0YWHq8SP7a आमच्या फेसबुक ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇👇👇 Facebook group link 4 facebook.com/groups/2409267469361731/ आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇👇t.me/joinchat/T_KrHqWbSzpmM2U1
गायकवाड साहेब तुमची शेवटची दोन वाक्य सगळ्यात जास्त महत्वाची आहेत. प्रत्येक शेतकर्याच्या गरजेनुसार मशीन कस्टमाईझ करता आलं पाहीजे. जो करून देईल तोच खरा शेतकर्यांच्या सेवेसाठी असलेला दुकानदार. नाहीतर जस आहे तसं मशिन विकणारे बरेच असतात. तुमचं अभिनंदन 💐
धन्यवाद साहेब
किमंत किती आहे
सर सगळी माहिती व्यवस्थित सांगितली त्याबद्दल तुमचे आभार.. पण त्याची किंमत सांगा.. त्यामुळे शेतकरी नाराज होणार नाहीत... तेवढी किंमत सांगा..
Sadhya tyachi kimmat 1,30,000 te 1,40,000 ahe . Mi pahile ahe he machine vapartana.
सर माहिति खुप छान दिलि परंतु या टिलरचि व सर्व आवजारांचि किंमत किति आहे ते व्हिडिओ मध्ये सांगा म्हणजे आपल्या सर्व शेतकरि बांधवांना व्यवस्थित समजेल
धन्यवाद
दादा यांच्या बंदल कमितकमी किती फुटा मध्य चालते आणी तयाची किमत किती आणी औजार कोनकोते जरा सविसतर सांगा दादा
किती लोक किंमत विचारत आहेत आणि आपण किंमत सांगत नाही फक्त मोबाईल नंबर आणि दुकानाचे नाव सांगता किंमत सांगत जा कारण सर्वांना समजेल
सर मशीन खूप छान आहे
किंमत किती आहे हे सांगा
खूप आवडली आहे
शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज
प्लॉट नंबर E-17, MIDC बारामती.
8668772400,9881774476 9011965612,7887996844
मशीनची किंमत व अधिक माहितीसाठी खालील व्हाट्सअप लिंक वर क्लिक करा आपला मेसेज आम्हाला मिळेल
👇👇👇👇
wa.me/918668772400
👇👇👇👇
wa.me/919881774476
👇👇👇👇
wa.me/917887996844
👇👇👇👇
wa.me/919011965613
तुमचा व्हाट्सअप मोबाईल नंबर पाठवा
आम्ही तुम्हाला माहिती पाठवू.
TH-cam link सर्व डेमो व्हिडिओ पाहण्यासाठी खाली युट्युब लिंक वर क्लिक करा 👇👇👇
th-cam.com/channels/sq-gbh65B8ky2MI9sLjAMw.html
आमच्या फेसबुक पेजला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇👇👇
facebook.com/Shanikrupa-Agro-336769437010878/
आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇👇👇
WhatsApp group link
chat.whatsapp.com/EUxw6sO7Awh6IxzDpgRO1u
आमच्या फेसबुक ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇👇👇
Facebook group link 4
facebook.com/groups/2409267469361731/
सर मला घ्यायचा आहे बॅंक फायनान्स सुविधा आहे किंमत किती आहे साहीत्य कोणती आहेत हे सांगा साहेब फायनान्स सुविधा आहे का ऊसामध्ये भर लावने चा व्हीडीओ दाखवा
मला या मशीनमध्ये interests आहे. पण याला कापणी यंत्र Reaper attachments जोडता येते का ? याचा model no., कोणती कंपनी हे सांगितल नाही. याच्यावर कुठला स्टॅम्प नाही.मशीन चांगल आहे.
1 no mshin ahe
धन्यवाद साहेब.
मशीन खूप चांगले रिझल्ट खूप चांगले आहे.
हे कोकणात भात लावणी साठी चिखलात चालेल का व लोखंडी चाके व चिखलाचा नागर आहेका,?कृपा करून माहीती द्या.
हो चिकलनी आणि भात शेती साठी लोखंडी चाके वापरून मशीन चालते.
मशिनला इंजिन कोणत्या कंपनीचे आहे
सर सर्व अटजमेंट वापरून दाखवा चिखल तसेच उखळ आणि भर काशी घालायची सर्व आणि हो किंमत सुद्धा सांगा आणि व्हिडीओ कराल तो चांगल्या कॉलिटी चा मोबाईल किंवा कॅमेरा असावा कारण ते झूम करून व्हिडीओ केला तर क्लीयर दिसत नाही त्यामुळे आपला कस्टमर नाराज होता नये
सर यला चैन आहे का शाफट आहे
Nice machine
Kimat Kiti ahe diesel like petrol lagate
सर ह्या मशीन ची किंमत किती आहे किती हसपारचा आहे त्याचं
विहडी पाठवा
Kimatt kiti ahe 10 hp mashinchi
साहेब तुम्ही किंमत पण सांगत चला त्यामुळे शेतकरी नाराज होतो तुम्ही तुमचा नंबर देता फोन करायला सांगता आणि मेड इन कोणतं आहे ते सांगा
मेड इन इंडिया
Test report says manufacturing from China
किती hp आहे ,डिझेल की पेट्रोल इंजिन,किंमत किती,ऊस भरणीचा एखादा विडियो..........
9 hp डिझेल
Kiri hp.aani kontya compnich enjin aahe
9 एचपी
सर धन्यवाद चांगलं मशीन आहे..... पण आमच्या कडे कोकणात भात शेतीत चिखलणी कामासाठी उपयुक्त ठरेल का हे.... किंवा आपल्या कडे त्यासाठी दुसरे असेल तर प्लीज सुचवा.....
हो चिकलनी आणि भात शेती साठी लोखंडी चाके वापरून मशीन चालते.
प्रत्येकी मशीन ची price सांगत जावा व्हिडिओ मध्ये
सर असेच 8 HP मध्ये आहे का आणि
तासी औरेज किती आहे
Kimat kiti aahe
Kon si company ki h
S Agro
सर रोटर ची किंमत आणी डब्बल फिरकी रिफर ची किंमत सांगा
Shetat ks chaltat tyaca 1 video bnva
नक्की साहेब बनवू.
सर किंमत किती
Price kiti
Vst 130 di aahe ka second hand
हो मिळेल. आले की व्हिडिओ टाकतो. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.
मशीन चांगले आहे पण १२एचपी मधे मिळेल का व किंमत कीती होईल
12 एचपी मध्ये आहे
Light chi suvidha kara
हो नक्की करू साहेब
किंमत का सांगत नाहीत साहेब ?
किंमत सांगा की राव .
Price kiti
कीमत किती आहे हेच नाही सांगीतले मशिन मस्तच आहे
सर या मशिन ची किंमत किती आहे आणि हाळदी ला भर लावता येते का सांगा
हळदीला, आलेला, उसाला इत्यादी सर्व पिकांसाठी भर लावता येते. तसेच सेंटर रोटरीने रोटर मारता येतो.
सर किंमत तरी सांगितले तर बरं होईल सोबत सोयाबीन रेफर जोडले जाते का
रिपर जोडता येते.तसेच एचटीपी पंप, वॉटर पंप, व कार्डवर मोगडा फास फनी पेरणी यंत्र,
ट्रॉली, सिंगल पलटी नांगर आले रोटर ऊस रोटर खुरपणी रोटर इत्यादी सर्व जोडता येते. हे मशीन अत्यंत छान व फायदा देणारे आहे. मल्टीपर्पज मशीन आहे.
शेतात काम हळद ऊस व आले पिकाचा डेमो सुद्धा दाखवा
तुमचा मोबाईल नंबर द्या.
तुम्हाला सर्व डेमो व्हिडिओ पाठवून देतो
किम्मत सांगीतली नाहि मशीन मोफत आहे अस समजायचे का🤔
रीपर चा विडीओ बनवा
नक्की बनवू साहेब
किंमत किती ते सांगा
Engeen kiti hp aahe
9 hp
कीमत सागा कि राव
इस की पिराईज कितनी है सर
किती hp आहे किंमत कीती आहे पेट्रोल आहे का डिझेल इंजिन आहे
9 hp डिझेल इंजिन
👌👌👌👌👌👌👆👈🙏
किंमत कीती आहे
Price
Price
कोणत्या कंपनीचे आहे किंमत किती आहे
सर्व नवीन व जुने पॉवर टिलर खरेदी विक्रीसाठी संपर्क
शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज
प्लॉट नंबर E-17, MIDC बारामती.
8668772400,9881774476 9011965612,7887996844
मशीनची किंमत व अधिक माहितीसाठी खालील व्हाट्सअप लिंक वर क्लिक करा आपला मेसेज आम्हाला मिळेल
👇👇👇👇
wa.me/918668772400
👇👇👇👇
wa.me/919881774476
👇👇👇👇
wa.me/917887996844
👇👇👇👇
wa.me/919011965613
तुमचा व्हाट्सअप मोबाईल नंबर पाठवा
आम्ही तुम्हाला माहिती पाठवू.
TH-cam link सर्व डेमो व्हिडिओ पाहण्यासाठी खाली युट्युब लिंक वर क्लिक करा 👇👇👇
th-cam.com/channels/sq-gbh65B8ky2MI9sLjAMw.html
आमच्या फेसबुक पेजला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇👇👇
facebook.com/Shanikrupa-Agro-336769437010878/
आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇👇👇 chat.whatsapp.com/J1LAEmrp3PXH0YWHq8SP7a
आमच्या फेसबुक ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇👇👇
Facebook group link 4
facebook.com/groups/2409267469361731/
आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇👇t.me/joinchat/T_KrHqWbSzpmM2U1
Kiya cost he eski

कपासी मध्ये चालेल का किंमत किती आहे
हो चालते. वखर डवरणी मोगडा फास फनी पेरणी यंत्र सगळे लावता येते. एचटीपी पंप लावता येतो. वॉटर पंप लावता येतो.
सर्व अवजारे जोडता येतात.
किंमत किती
Prise
इसकी कीमत ( price) कितनी है।
Deler.dhr.pur
Hp ?Price?
9 hp
Dizel ingen
हो डिझेल इंजिन आहे
48000
खरच 48000 किंमत आहे का
Sir मला घ्याचे आहे पण तुमचा contact number लागत नाही आहे
तांत्रिक माहिती बरोबर शेतावर प्रात्यक्षिक दाखवल्या शिवाय काही उपयोग नाही
किमत सांगा
किमत किती आहे
Rate ky ahe
Price
किमत किती
किंमत काय आहे
किंमत किती आहे
किंमत सांगा