ह्या शिंदेंच्या मुलासाठी राज ठाकरेंनी लोकसभेच्या वेळी ठाण्यात सभा घेतली. त्या उद्धव ठाकरेंच्या मुलासाठी राज ठाकरेंनी २०१९ ला उमेदवार नाही दिला. आज ते दोघं अश्या प्रकारे परतफेड करतायत. जनता सगळं बघतेय. मोठ्या मनाचा राजा, राज ठाकरेंच्या पाठीशी आता आम्ही जनता. 🚂🚩🔥🙌❤️
शिंदे साहेब तुम्ही जिथे उमेदवार आहेत तिथे तुम्हाला कसे जिंकवयच आणि हरवयच ते मनसेचया वोट वर आहे टप्पा बरोबर पडू दे नाही तर हिट विकेट होणार cm ची इज्जत की अमित ठाकरे हे कळेल 20 नोव्हेंबर
Khup Zale Ata Tumcha Kama , Zale Ata Old , Tumcha Son java Ubha Hota Tava Raj Sabha Ni sabha ghetli Hoti , & MNS ni Prachar kaly Hota Mahun Nivadun Ala Ahi ,
Eknath shinde cha dokyat hava geliy,tyana watat to kharch tyancha paksha ahe,khari majja ata yenar jeva cm bjp cha honar,mag kiti loka Shinden barobar rahatat kalel
प्रत्येक मनसैनिक ने लाईक शेअर, आणि कमेंट्स जरी केले तरी कामे केल्यासारखे होईल जनतेपर्यंत कामे पोहोचली पाहिजेत.
खुद्द मराठा हृदय सम्राटाला चॅलेंज
शिंदे साहेब हे पुढे तुम्हाला खुप भारी पडणार आहे जय मनसे
Lagle Aata Yache 😅 Seat Yenar Te Pan Nay Yet Aata 😂
Only Manse
शिंदे साहेब तुम्ही लवकरच तुमची लायकी दाखवली....
Only manase ❤❤❤❤❤❤
Amit Thackeray ch Aamdar honar
MNS confirm....
😢 Eknath Shinde हे आतल्या गाठीचे आहेत
सदा सरवणकर तुम्ही लढा तुमची लायकी कळेल आणि शिंदे ची पण कळेल ❤️❤️
शिंदे साहेब कुठे तरी चुकतंय तुमचं.
जय महाराष्ट्र.
आता फक्त मनसे 🚩🚂💯
महेश सावंत💪💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩
मनसे ❤
ह्या शिंदेंच्या मुलासाठी राज ठाकरेंनी लोकसभेच्या वेळी ठाण्यात सभा घेतली. त्या उद्धव ठाकरेंच्या मुलासाठी राज ठाकरेंनी २०१९ ला उमेदवार नाही दिला. आज ते दोघं अश्या प्रकारे परतफेड करतायत. जनता सगळं बघतेय. मोठ्या मनाचा राजा, राज ठाकरेंच्या पाठीशी आता आम्ही जनता.
🚂🚩🔥🙌❤️
आता फक्त मनसे 🚩🚩🚩
MNS❤
Amit Thakre saheb jiknar
अमित जिंकणार
महेश सावंत💪💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩
Mr shinde tera bhi time ayega don't worry
या दोघांच्या भानगडी मध्ये महेश सावंत नक्की निवडून येणार
ठाकरे बंघू एकत्र या तुमचा शिवाय पर्याय नाही
Are बाबांनो तुम्ही किती काही ही करा अमित thackery माहीम assembly one side जिंकणार 💯💯💯🔥
उद्धव साहेब आपण माघार घ्यावी कारण राज ठाकरे नी आदीत्य साहेबांना मदत केली होती
राजसाहेबांनी भाजपाला पाठिंबा एवढ्या लवकर जाहीर करायला नको होता.
शिंदे साहेब त्या म्हा . सरवणकरला घरी बसवा.नाहीतर तुमचं दुकान बंद.
अरे लेका हो तो शिंदे उद्धव साहेब ठाकरे चा नाही झाला तो राज ठाकरे चा कसा होईल
भविष्यात मिंध्ये गट अपात्र होणार आहे म्हणून भाजप सध्या च राज ठाकरे साहेब ला सोबत घेत आहे 😂😂😂
विनाशकाले विपरीत बुद्धी.... २० दिवसांनी शिंदे ची अवस्था फारच वाईट असणार
मनसे ला मत देणे म्हणजे बाजप शिंदेला मतदान होणार
अरे काकांचा पक्ष त्याला आपण विरोध करताय, शेवटी सत्याचा विजय होतो, गद्दारांचा नाही. सत्यमेव जयते 🙏🏻🙏🏻
शिंदे साहेब जय महाराष्ट्र 🚩🏹🗿
मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शिंदे साहेब तुम्ही जिथे उमेदवार आहेत तिथे तुम्हाला कसे जिंकवयच आणि हरवयच ते मनसेचया वोट वर आहे टप्पा बरोबर पडू दे नाही तर हिट विकेट होणार cm ची इज्जत की अमित ठाकरे हे कळेल 20 नोव्हेंबर
50 khoke ekdam ok Asda sarwankar
शिंदेना झोबल
Thakare nhi aata only shinde
Mela karmane udhav ni raj sobt panga 😂😂😂😂
Thackren virudh mhanje konte thackre hyache heading ka det naheet ,hey mhsnje jantechya mnaat gairsamaj nirmaan karnyachahaa media chaa prayathn vatto.
Ata kitihi fukla tari mukhyamantri kahi hot nahi hi dhadpad fakta uddhav saheb mukhyamantri hovu naye ya sathi😊
Ary gaddarano balasaheb cha bala savantch winner honar 😂😂😂😂😂
Shindeni Thackeray viruddha ranashing phunkle ase bolnyapeksha Raj Thackeray viruddha ranashinga phunkle ase mhana. Lokanmadhe Uddhav Sahebanchya kharya Shiv Senebaddal vatate te. Kashli patrakarita kartay tumhi?
Udhav thakare saheb aani raj saheb thakare doghani ek vha hich vel aahe
Tya sada sarvankar la kiti hi nachva to bekar aptnar
Khup Zale Ata Tumcha Kama , Zale Ata Old , Tumcha Son java Ubha Hota Tava Raj Sabha Ni sabha ghetli Hoti , & MNS ni Prachar kaly Hota Mahun Nivadun Ala Ahi ,
Jithe virodh hoto tithe jit nakkich
Eknath shinde cha dokyat hava geliy,tyana watat to kharch tyancha paksha ahe,khari majja ata yenar jeva cm bjp cha honar,mag kiti loka Shinden barobar rahatat kalel
सदाभाऊ आगे बढो
सामान्य कार्यकरता महेश सावंत विजयी होणार
FULL SUPPORT TO UDHAV THAKRE TO SAVE MUMBAI MAHARASHTRA FROM DANGAKHOR FEKU MAHARASHTRA DROHI MODI