महाराष्ट्र राज्य मध्ये एकमेव पक्ष असा आहे ज्या पक्षांमध्ये सुसंस्कृत अभ्यासु आमदार आहेत तो म्हणजे स्वाभिमानी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जय महाराष्ट्र
अगदी बरोबर बोललात आहेत साहेब मराठी बद्दल गर्व आहे उद्योग धंदे गुजरात मध्ये पाठवण्यात आले त्या मागे मराठी नेत्यांनी पाठविले शिंदे मुख्यमंत्री होते उदय सामंत मंत्री फडणवीस शेलार शिरसाट हे कुठे होते
या महाराष्ट्राचा विकासासाठी असे तरुण आमदार विधानसभेवर गेले पाहिजेत ज्यांना शिक्षण घेतलेल्या युवकांची सद्याची परिस्तिथी जाणीव आहे , जे या महाराष्ट्रातील युवकाना हाताला काम देतील....त्यासाठी प्रयत्न करतील....👍👍👍👍👍
वरुण सरदेसाई साहेब फारच सुंदर आणि अगदी मुद्देसूद महाराष्ट्रातील मराठी गोरगरिबांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी केलेला आपला प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहे. परंतु सभापती महोदय हे भाषण का थांबवू इच्छित होते हे कळू शकले नाही. दोन मिनिट बोलू द्या असे वारंवार विनंती करून सुद्धा ते भाषणामध्ये व्यत्यय का आणत होते. याचे कारण महाराष्ट्राला समजू शकेल का ?
ही आहे अभ्यासपूर्ण माहिती आणि ती मांडण्याची संस्कृती. जय महाराष्ट्र. हे स्वतः आहेत उच्चशिक्षित आणि नम्रता बघा कशी ठासून भरली आहे. जय महाराष्ट्र. आमदार असावा तर असा
मनसेने पहीलं मराठी पाट्या बद्दल आवाज उठवला होता उध्वस्त ने काय केले. शिवसेनेने मराठी माणसाच्या घरासाठी काय केलं का तेच मृणाल गोरे बाईंनी नागरी निवारा सारखी आशिया तील मोठी वसाहत मराठी लोकांसाठी तयार केली ह्यांनी मातोश्री 2 बांधली युरोप मध्ये जागा कर्जत अलीबाग मध्ये जागा स्वतः साठी सर्व काही केलं एका तरी कार्यकर्त्यांला काही दिलं का. वांदऱ्याल्या पुर्वेकडील बांगलादेश लोकांच्या झोपडपट्टी मजले वाढत आहेत त्याला कोणी संरक्षण दिले त्यामुळे च तर वर्षा गायकवाड व वरूण सरदेसाई निवडून आले
बोर्डाला काळे फासून मराठीला विरोध करणाऱ्याला शिक्षा होते का. त्यासाठी कायदे करावे लागतात. फेरीवाल्यांना विरोध करून ते उठतात का. अधिकाऱ्याला कोर्टात का खेचत नाहीत.
महाराष्ट्र विकासासाठी अश्याच सुशिक्षित तरुणांचीच गरज आहे. खूप छान मुद्देसूद भाषण 💐💐💐💐
वरूणसर देसाई साहेब एक तरुण तडफदार राजकीय नेतृत्व
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांचे २० आमदार २०० आमदारांना पुरुन उरणार हे नक्की.
पहिलेच भाषण पण खुपच छान.
छान अभ्यासपूर्ण सुरुवात👍
खूप छान दादा....अभ्यासपूर्ण मुद्दे मांडलेत
अतिसुंदर मुद्देसुर भाषण करता आपण सर्वांनी महाराष्ट्र सांभाळा 🙏
कडक🎉
वरुण सरदेसाई अप्रतिम 👌
असेच मराठी माणसाच्या सोबत रहा 👍
एक नंबर मुद्दे मधल्या बद्दल.. अभिनंदन सर 💐
महाराष्ट्र राज्य मध्ये एकमेव पक्ष असा आहे ज्या पक्षांमध्ये सुसंस्कृत अभ्यासु आमदार आहेत
तो म्हणजे स्वाभिमानी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जय महाराष्ट्र
वरुण सरदेसाई यांच्या सारख्या हुशार आणि अभ्यासू तरुण नेत्यांची सद्या गरज आहे महाराष्ट्रला ❤❤
@@vijaywangade1690 😀😀
खतरनाक भाषन वरुण साहेब
आता खरोखरच अभ्यासू राजकारणी युवा नेतृत्व भाषण ऐकायला मिळेल
🚩💐 अभिनंदन 1 नंबर भाषण असा अभ्यास पाहिजे महाराष्टाच्या हित आणि उन्नति हे प्रत्येक विधायकाने मांडल पाहिजे तरच महाराष्टाची उन्नति होईल 🚩💐
मस्त बोलले साहेब
जय महाराष्ट्र भैया
मुद्देसूद भाषण खूप
अतिशय सुंदर 👌👌👌
मस्त आमदार साहेब......जय महाराष्ट्र
Ek number Saheb
खूप छान साहेब ❤
अगदी बरोबर बोललात आहेत साहेब मराठी बद्दल गर्व आहे उद्योग धंदे गुजरात मध्ये पाठवण्यात आले त्या मागे मराठी नेत्यांनी पाठविले शिंदे मुख्यमंत्री होते उदय सामंत मंत्री फडणवीस शेलार शिरसाट हे कुठे होते
व्वा वरुण!!छान वाटलं!तु खरंच सरदेसाई आहेस.
खुप छान बोलले
जय महाराष्ट्र साहेब
छान साहेब आपल्या भाषणात.
Mala tumcha khup मनापासून अभिनामान आहे असेच शासनास तडफदार अभ्यासू आमदार पाहिजेत तरच देश वाचेल
त्रिवार अभिनंदन
Khup chhan
मस्त साहेब जय महाराष्ट्र
Great
Very Good 👍
खरं तर आसेच पदवीधर लोकप्रतिनिधी लोकांनी विधानभवनात आणि लोकसभेत पाठवावेत कमीत कमी पदवीधर तरी आसावा..... जय महाराष्ट्र
खूप छान bhashan❤
महाराष्ट्रातील, चार तरूण अभ्यासू आमदार, आदित्य ठाकरे, रोहित पवार, वरूण सरदेसाई, आणि रोहित आर. पाटील. तुमच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
बरोबर बोलला साहेब !
100% मस्त leadership
Ekdam masta Rokthok marathi lokan sathi
सुंदर विचार
Very good speech 👍
खरा मराठी माणसाची बाजु मांडणारा हा वाघ ठाकरे यांनी पाठवलेला आहे
एक नंबर
AMDAR VARUN SIR DESAI SAHAB YOUR GREAT 👍 I'M PROUD OF YOU SIR BANDRA EAST MUMBAI MAHARASHTRA JAI HIND JAI MAHARASHTRA JAI HO MUMBAI KAR
jay maharastra bhau
Great speech first time. 🎉
एक्सलेंट
👌👌👌👌
Mast
असे सुशिक्षित आमदार झाले पाहिजे... छान मांडणी.....जय महाराष्ट्र जय शिवराय
Great speech
पहिलेच भाषण अभ्यासपूर्ण झाले आहे.. सरदेसाई साहेब तुमचे भविष्य निश्चितच उज्वल आहे.
या महाराष्ट्राचा विकासासाठी असे तरुण आमदार विधानसभेवर गेले पाहिजेत ज्यांना शिक्षण घेतलेल्या युवकांची सद्याची परिस्तिथी जाणीव आहे , जे या महाराष्ट्रातील युवकाना हाताला काम देतील....त्यासाठी प्रयत्न करतील....👍👍👍👍👍
Ek no ❤
अगदी बरोबर जय महाराष्ट्र
अतिशय चांगले भाषण देसाई असेच मराठी माणसासाठी काम करा जय महाराष्ट्र 20 आमदार फक्त दमदार प्रदर्शन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🙏💯
शाबास खुप छान असेच लढत रहा
Aage badho saheb 🎉🎉
❤❤❤❤🎉🎉
VARUN SARDESAI 💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खरोखर अप्रतिम भाषण
वरुण सरदेसाई साहेब फारच सुंदर आणि अगदी मुद्देसूद महाराष्ट्रातील मराठी गोरगरिबांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी केलेला आपला प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहे. परंतु सभापती महोदय हे भाषण का थांबवू इच्छित होते हे कळू शकले नाही. दोन मिनिट बोलू द्या असे वारंवार विनंती करून सुद्धा ते भाषणामध्ये व्यत्यय का आणत होते. याचे कारण महाराष्ट्राला समजू शकेल का ?
अभि मान आहे सर् आपला
उत्तम 🌹उत्कृष्ट 🌹जय महाराष्ट्र 🚩🚩
वरुण जी जय महाराष्ट्र
ही आहे अभ्यासपूर्ण माहिती आणि ती मांडण्याची संस्कृती. जय महाराष्ट्र. हे स्वतः आहेत उच्चशिक्षित आणि नम्रता बघा कशी ठासून भरली आहे. जय महाराष्ट्र. आमदार असावा तर असा
खूप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन 💐💐🚩🚩
👍
❤️🔥🚩
Desai sir ❤
उद्धव साहेबांचा एक आमदार नेहमीच फालतू बक बक करणाऱ्या लोकांना किती भारी आहे आता कळले असेल एक आमदार सत्ताधारी 10 आमदारांना भारी आहे
अश्या सूसंस्कृत आणि शिकलेले हुशार लोकांची गरज आहे देशा साठी यांच भविष्य खूप चागल आहे
फारच छान विश्लेषण केले आहे
Nice Varun
Good and precised speech . Keep it up Varunjee
एकदम कडक साहेब
Jay maharashtra uddhav saheb banche upkar visaru naka varun dada
❤❤
Great speach 🎉
No 1 Sir
असे अभ्यासू नेत्यांच्या पाठीमागे आपण राहिले पाहिजे तरच महाराष्ट्राचा विकास होईल
Very nice 👍👍👍
Wagh aala Shiv sene cha
सुंदर भावा भासेन
जय महाराष्ट्र
खुप छान वरूनसर
1 no sir
मला प्रधानमंत्री आवास योजना भेटली नाही चार वर्षे झाले
❤
🔥♥️
Good 🙏👍
अध्यक्षांनी सर्व आमदांचेम्हणनेव्यवस्थित ऐकुनघेतचला आमदारांनाबोलूद्मापक्षवादघरीचसोडुनयेआमदारबोलत असतानासारखीघंटीवाज ऊनका आमदार जनतेचा आवाज असतोजनतेनेत्यानासरशुबोलण्यासाठीचपाठवलेल असतं घाईकरूनका
❤varun sardesayi .maharajancha putlayacha ulleyekh kela danyavad.asech mudhe sudh bhashan krave
Right
Sardesai saheb aaplya matadar sangha babat yevdya tanmaytene awaz uthavlat kharach maharashtra chya paratek aamdarane asech awaz uthavla tar maharashtra sujlam suflam zalya shivay rahanar nahi
मत वाया गेले नाही वांद्रे पूर्व मतदार संघाचे मतदारांचे
Jay Uddhav saheb jay Aaditya saheb
खुप मुदे सुद छान भाषन
🙏🏻👍🏻👍🏻👍🏻❤️
👍👍👍
❤🎉
मनसेने पहीलं मराठी पाट्या बद्दल आवाज उठवला होता उध्वस्त ने काय केले. शिवसेनेने मराठी माणसाच्या घरासाठी काय केलं का तेच मृणाल गोरे बाईंनी नागरी निवारा सारखी आशिया तील मोठी वसाहत मराठी लोकांसाठी तयार केली ह्यांनी मातोश्री 2 बांधली युरोप मध्ये जागा कर्जत अलीबाग मध्ये जागा स्वतः साठी सर्व काही केलं एका तरी कार्यकर्त्यांला काही दिलं का. वांदऱ्याल्या पुर्वेकडील बांगलादेश लोकांच्या झोपडपट्टी मजले वाढत आहेत त्याला कोणी संरक्षण दिले त्यामुळे च तर वर्षा गायकवाड व वरूण सरदेसाई निवडून आले
Manse ata bjp chya bajune aahet
Barobar bolaat
बोर्डाला काळे फासून मराठीला विरोध करणाऱ्याला शिक्षा होते का. त्यासाठी कायदे करावे लागतात. फेरीवाल्यांना विरोध करून ते उठतात का. अधिकाऱ्याला कोर्टात का खेचत नाहीत.
भावी मुख्यामंत्री